जिथे शत्रू जेरीस येत असत..धारूर किल्ला|Dharurfort| बुलंद किल्ला
HTML-код
- Опубликовано: 1 дек 2024
- धारुर (जि. बीड) येथील भुईकोट किल्ला विविध राजवटींच्या ताब्यात होता. राजा धारसिंहाने एक हजार वर्षांपूर्वी हा महादुर्ग बांधला होता. आदिलशहाच्या आदेशानंतर सरदार किश्वरखान याने १५६९ मध्ये किल्ल्याचा विस्तार केला. नवीन बांधकाम केले. यादव, आदिलशाही, निजामशाही, मोगल सत्तेचा किल्ल्यावर वेगवेगळ्या कालखंडात अंमल राहिला. १९४८ मध्ये हैदराबाद संस्थान भारतात विलीन झाल्यानंतर किल्ला ताब्यात घेण्यात आला. भक्कम बांधणी आणि भव्यता असलेल्या धारूर किल्ल्याचा विस्तार ३० एकरांवर आहे. पाणीसाठ्याचे खारी दिंडी, गोडी दिंडी हे तलाव पाहण्यासारखे आहेत. शत्रू सैन्यासाठी नेहमीच आव्हानात्मक राहिलेल्या किल्ल्याची ही सफर.
#Dharurfort
#भुईकोटकिल्ला
#महाराष्ट्रपर्यटन
#maharashtratourism
#maharashtrafortshistory
#महाराष्ट्रातीलडोंगरीकिल्ले
#dharurkakila
#बीडपर्यटन
#महाराष्ट्रपर्यटन
#forttrek
Music credit - Song: "Chris Haugen - Mirage" Music promoted by BreakingCopyright: • [Non Copyrighted Music...
धन्यवाद मांडल्या बद्दल
nice
Thanks
छान बनवला आहे विडिओ
Thank you
Nice
Thanks
मिधारूर।कर
Thanks sir