आईने केली मुंबईला जायची तयारी 😍 | माझं गाव ते पनवेल रात्रीचा प्रवास - Ambavali, Mandangad (Konkan)

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 24 авг 2024
  • आईने केली मुंबईला जायची तयारी 😍 | माझं गाव ते पनवेल रात्रीचा प्रवास - Ambavali, Mandangad (Konkan) आम्ही गणपती सणाला गावी आलो होतो. आता आम्ही पुन्हा पनवेलला जायला निघालो आहोत. पनवेल मुंबईला जायचं असलं की, आईची तयारी करण्याची लगबग असते. सामानाची बांधाबांध असते. सामानाची जमवाजमव असते. आम्ही मुंबईला जायच्या अगोदर काही दिवस तयारी सुरू होते. गावावरून चाकरमानी जेव्हा शहरात जायला निघतो तेव्हा गावी कशी तयारी असते ते या व्हिडिओमध्ये दाखवले आहे. माझ्या गावापासून पनवेल पर्यंत रात्रीचा प्रवास तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे. प्रांजू, प्रदनु वर्षा आणि मी आमच्या गावातील प्रायव्हेट गाडीने निघालो. रात्रीच्या गाडीने आमचा प्रवास होता. प्रांजू प्रदनुला सोडायला आई आमच्या स्टोपवर आली होती. आई आम्ही मुंबईला जातो तेव्हा अशीच तयारी करत असते. आमच्या गावावरून आठड्याला 2 ते 3 गाड्या मुंबईला सुटतात. आमच्या गावरून रात्री प्रवास सुरु झाला. देव्हारे, मंडणगड करत आम्ही मुंबईत गोवा हायवेला पोचलो. पुढचा प्रवास सुसाट होता. आम्ही एका ढाब्यावर चहा प्यायलो. रात्री 4 वाजता घरी पोचलो. घरी येऊन झोपी गेलो. असा आमचा माझं गाव ते मुंबईचा प्रवास होता. तुम्हाला या व्हिडिओमध्ये आईची मुंबईला जाताना होणारी लगबग, तयारी दाखवली आहे. आमचा रात्रीचा प्रवास दाखवला आहे. हा व्हिडीओ आवडल्यास लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका.
    #AaineKeliMumbailaJaychiTayari #MazaGavTePanvelRatrichaPravas #KokanToPanvelNightTraveling #sforsatish
    मला संपर्क करण्यासाठी फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर फॉलो करा.
    / koknatlamumbaikar
    / koknatlamumbaikar
    आमचा घरगुती मसाला ऑर्डर करण्यासाठी खाली दिलेल्या टेलेग्रामवर app वर संपर्क करा.
    t.me/sforsatis...

Комментарии • 404

  • @shubhangichavan2581
    @shubhangichavan2581 2 года назад +36

    शेवटी आईची माया वेगळीच असते मूल कितीही मोठे झाले तरी ती वेड्या सारखी प्रेम करते त्याच्या साठी काय करूआणिकाय नको असे होते म्हणून च तीला आईम्हणतात

  • @savitaprabhu3953
    @savitaprabhu3953 2 года назад +1

    खरच आपल आईच आहे सर्वस्व आईची लगबग असते तिच्यामुळे मुलांचे आयुष्य सुखमय आनंदी रहाते आईने किती बॅगा भरून दिल्या मुलाला कुठेही काहीही कमी पडू नये म्हणून धावपळ करते खरच आईविना हे जग भिकारी आई हे दैवत आहे छान तयारी केली नातवाची चाक काढली व जेवण सुध्दा करून दिले व एवढ्या रात्री ती बाई गाडीपर्यंत सोडायला सुध्दा आली किती हे प्रेम आहे हे आईचे खुप छान वाटला विडिओ त्या आईला माझा नमस्कार

  • @shundi5
    @shundi5 2 года назад +7

    केळी भोपळे पडवळ सगळे दिसते इथे बाजारात पण घरच्या नैसर्गिक भाजीची मजाच वेगळी. श्रीमंत आहात तुम्ही.👍👍👍

    • @SFORSATISH
      @SFORSATISH  2 года назад +1

      Gavachya bhajya ❤️

  • @kalpanabholankar4085
    @kalpanabholankar4085 2 года назад +6

    गावाकडच वातावरण छान आहे आई च मन मोठ असते आईला मुलं जाताना काय देऊ नी काय नी खूप छान गावते गाव च असते

  • @nageshpulekar9512
    @nageshpulekar9512 2 года назад +1

    शेवटी आई चि माया वेगळीच असते

  • @rakeshkawle4453
    @rakeshkawle4453 2 года назад +3

    खूप छान वाटला हा ब्लॉग दादा आईंची ती मायेची धावपळ, जय शिवराय

  • @raziyashaikh3174
    @raziyashaikh3174 2 года назад +1

    Gavcha Video Khup chan aahe Gavala Jatana Ani Yetana As Vatteki Aamhi Sudha Tumcha Sobat Journey Karto Ase Vatte👌👌👍

  • @rekhajadhav8514
    @rekhajadhav8514 2 года назад

    दादा खरंच आईची तुम्ही निघणार म्हणून किती धावपळ सुरू होती काय काय देऊ असे तिला झाले होते गावचे वातावरण खूपच छान आठवण तर येणारच गावचे सगळे विडिओ भारी 👍👍

  • @rasikakhanvilkar3009
    @rasikakhanvilkar3009 2 года назад +1

    आई ही आईच असते तिची सर कोणालाच नसते, तिला काय करू आणि काय नको असे गावाला आई असते तिला होते, खूपच छान नजर काढली आईने नातवाची

  • @vivekpawar1387
    @vivekpawar1387 2 года назад +1

    Jeevanat aaiche mahatva far mothe aahe,aaichi maya vegali asate tu farach bhagyawan ashes tuzya aaila pahun mazya aaichi aathavan aali

  • @seemamhadlekar619
    @seemamhadlekar619 2 года назад +1

    खुप छान भाऊ शब्द नाही सुचत डोळे भरून आले विडियो बघुन खुप पुढे जाणार तुम्ही

  • @mayabandal4196
    @mayabandal4196 2 года назад +1

    दादा तुमचा चेहरा आज नाराज होता शेवटी गावाबद्दलचे पे्म हे आयुष्याचाच एक भाग आहे तसेच आईलाही सोडून येणे हे इतके सोपे नाही तिची माया इतकी आहे की एवढ्या वस्तू दिल्या तरी तिचे मन भरले नाही अजून काही तरी द्यावेच असे वाटते म्हणून तर तिची जागा आयुष्य भर कुणीच घेवू शकत नाही असे एकटीला सोडून येताना मन भरून येते आई तुमची खूप खूप आठवण येईल 🙏🙏🙏

  • @sunilgujar507
    @sunilgujar507 2 года назад +2

    खूप छान 👌👌👌👌

  • @mumtajmushrif5660
    @mumtajmushrif5660 2 года назад +1

    व्हिडीवो आवडला खुप वाईट वाटले गावाचे व्हिडीवो आता बघायला नाही मीळणार आता

  • @shobhabhandari3199
    @shobhabhandari3199 2 года назад +8

    miss you आंबिवली.अस वाटत आम्हीच गावावरून आलो. खूप छान video👌👌👌

    • @user-tq1vy3tt3k
      @user-tq1vy3tt3k 2 года назад

      हा ताई अगदी बरोबर बोलात🙏 🌴🌴

  • @saayleepatankar4969
    @saayleepatankar4969 3 месяца назад

    Sundar vdo 👌🙂🙌🚩

  • @sunilraut3731
    @sunilraut3731 2 года назад +1

    गणपती बाप्पा मोरया सूखरूप पनवेलच्या घरी आलात आता गावचे विडिओ कधी बघायला मिळणार

  • @instareel811
    @instareel811 2 года назад +2

    Nice video satish dada

  • @Zoe_Kim_07
    @Zoe_Kim_07 2 года назад

    Khopach chan ahe tumche gav ani tumhchi family tumche barech video baghitle khup chan

  • @priyakitchen7828
    @priyakitchen7828 2 года назад +1

    Khup Chan

  • @smitapatil9595
    @smitapatil9595 2 года назад +1

    सुंदर विडीओ 👌👌👌👌

  • @nileshmenge9402
    @nileshmenge9402 2 года назад +1

    छान व्हिडिओ असतात तुमचे सर, आयीची माया वेगळीच असते

  • @sulbhapradhan4928
    @sulbhapradhan4928 Год назад

    खूप छान व्हिडीओ

  • @saitokare5014
    @saitokare5014 2 года назад +5

    Gavamdhel video khuap mast ashatat😇😇👌👌

  • @namratamahadik9825
    @namratamahadik9825 2 года назад +1

    Pranju kup hushar aahe haa 👍

  • @nayanjadhav3514
    @nayanjadhav3514 2 года назад +3

    आजचा व्हिडिओ बघून मुंबई ला आल्यासारखे वाटले छान च व्लाॅग

  • @rahulgangawane2887
    @rahulgangawane2887 2 года назад +6

    Khup mast, emotional moment to leave village , emotions see on ur face, back to Mumbai....

  • @seemamohite1916
    @seemamohite1916 2 года назад +3

    Welcome गावची भेट आणि भाकरी चटणी मस्त

  • @swatikadam3333
    @swatikadam3333 2 года назад

    आई किती धावपळ करतात आईची माया वेगळीच असते. 🙏🏻🙏🏻

  • @gruhinispecialvlog5234
    @gruhinispecialvlog5234 2 года назад +1

    Chaan video

  • @ramlalpatil517
    @ramlalpatil517 2 года назад

    छान व्हीडीओ 👌

  • @smitajadhav1904
    @smitajadhav1904 2 года назад +1

    nice video.

  • @sanjaydalvi8683
    @sanjaydalvi8683 2 года назад +6

    नेहमी तू गावावरून निघतोस तेव्हा आम्हाला आमचे जूने दिवस आठवतात ती चटणी ती भाकरी आईचे प्रेम.. आम्हीपण भाऊक झालो 🙏🙏🙏🙏

  • @SandeepATate
    @SandeepATate 2 года назад +2

    Pratyek Bhartiyachya gharrat......Maharajanchi ek aathavan aslich pahije !! 🕉🙏

  • @pushpawalkule6345
    @pushpawalkule6345 2 года назад +2

    खुप छान दादा तुमचे गाव आहे मला आमच्या गावाची आठवण झाली असेच छान विडिओ बनवत राहा

  • @dattuvitkar8784
    @dattuvitkar8784 2 года назад

    Khup chan vidio aahet !

  • @dundard7407
    @dundard7407 2 года назад +1

    Khup chan hote tumche video Bappa chi tyari pasun te visarjan sarv khai ekdam apratim zale.🙂🙂👍

  • @pratikshagaikwad7733
    @pratikshagaikwad7733 2 года назад +1

    Msttch

  • @skcreation1554
    @skcreation1554 Год назад

    Khup khup khup chan

  • @gajanantotre9969
    @gajanantotre9969 2 года назад

    अतिशय उत्तम असा विडिओ खुप छान असा गाव ते मुंबई चा प्रवास खुप खुप छान विडिओ .

  • @javedtamboli376
    @javedtamboli376 2 года назад +1

    Very. Nice.

  • @sunnydalvi7130
    @sunnydalvi7130 2 года назад +1

    Gavakadche video ch mast astat

  • @SandeepATate
    @SandeepATate 2 года назад +1

    Aaj mala swatachi laaj watali..... tumhi Swamin cha ani Maharajan cha photo Daiva sthani thev la aahat je mee khoop vela pasun manaat astana suddha thev la nahi. Mee hey lagech karen ani tumhala hya prerne saathi khoop khoop aabhaar. 🙏 Ek goshta.... kadachit aaplya vaastu shastraat mhatle aahe kee Manushya ganache photo kiwaan pratima Deva barobar thevat nahit.... pujat nahit. Hya baddal tumhi hee mahiti ghya ani tumchya madhyama dwaare amhaala kalva kee Gaavi asa ka kartat. Swamin na ani Maharajanna ..... Koti Koti Namann, 🕉🙏🌹🌹🌹🌹🌹🌹

  • @jindgiekhunarpoornimachoug1837
    @jindgiekhunarpoornimachoug1837 2 года назад

    Khup chan video. ..roj tumche video chi vat bght aste. ..pradnu acting niragas pana aani tumchi family khup chan. ...Happy family

  • @rachanapednekar6069
    @rachanapednekar6069 2 года назад +4

    गावचे विडीयो खूप छान असतात सतीश तुझे गावचे घर खूप सुंदर आहे आता ते आम्हाला बघायला कधी परत मिळेल

  • @niveditadeore7904
    @niveditadeore7904 2 года назад +1

    Khup chhan ahe video... Aai chi maya shabdat sangta yet nahi

  • @jayashripatil4248
    @jayashripatil4248 2 года назад +1

    खूप छान परतीचा प्रवास आम्ही पण तुमच्या बरोबर गावावरून पणवेलमधये आलो असे वाटते गावचे वहीडीओ मीस करू

  • @mayurishinde3629
    @mayurishinde3629 2 года назад +1

    खूप छान व्हिडीओ 👌👌

  • @reshmassimplelife6115
    @reshmassimplelife6115 2 года назад +1

    Tumchi aai mala khup awadate. Shree Swami Samarth 🙏

  • @arjunrevandkar7435
    @arjunrevandkar7435 2 года назад +1

    सतीश तुझा ब्लॉक सर्वच फार छान असतात आमी तुझा रोजचा एक ब्लॉक पाहत असतो फारच छान खुप अशी गावची मजा येते

  • @ushajadhav0011
    @ushajadhav0011 2 года назад +1

    खूप छान वाटते तुझा व्हिडिओ बघताना अस की मी माझ्या बहिणीच्या गावी साताऱ्याला गेलेली आहे मला तुझ्या पनवेलच्या व्हिडिओ गावचा व्हिडिओ 👍

  • @suhaspavaskar84
    @suhaspavaskar84 2 года назад +1

    गावाकडच वातावरण छान आहे. गाव ते गाव च असते. गावच वातावरण मिस करु. गाव ते मुंबई चा प्रवास खुप छान.

  • @reshmasahani6779
    @reshmasahani6779 2 года назад +1

    Mast👌🏻

  • @vaibhavlaxmipai
    @vaibhavlaxmipai 2 года назад +21

    Khup masta ahe tumchi family. Ani tumche videos ek no satish dada. Panvel che asude kiva gava kadche amhala tumche saglech videos baghayla khup avadtat. Dev karo tumchi khup progress hovu de. Nakkich honar karan tumchi mehnat pratyek video madhye diste. Saglyanna khup prem khaas karun pranju didi ani khalashi mama la.

  • @vedikasubhedar8397
    @vedikasubhedar8397 2 года назад +1

    Tuzhe video tuzhi family khup chan aahe bagital ki khup bar vatat

  • @shantishirke8916
    @shantishirke8916 2 года назад +4

    I get sad of your mom and mahu miss both love you all ❤️❤️

  • @lalitathakur7950
    @lalitathakur7950 2 года назад +1

    Aaichi maya

  • @GruhinikattaRohiniKenjale
    @GruhinikattaRohiniKenjale 2 года назад +1

    Vlog 👍मस्त

  • @Cookwithuss217
    @Cookwithuss217 2 года назад +1

    Khup chhan video 👌👍❤️❤️❤️❤️❤️❤️

  • @snehajadhav67
    @snehajadhav67 2 года назад +1

    Dada, Tumche gao khup chan aahe me sarva vedio pahile mastach.

  • @mayabandal4196
    @mayabandal4196 2 года назад +2

    दादा आज व्हिडिओ पाहून मन नाराज झाले कारण आता गावाकडचे निसर्ग सौंदर्य पहायला मिळणार नाही मुंबईत तुम्हाला आवडेल ते व्हिडिओ करा आम्ही आवडीने पाहणारच मनीमाऊ मीस यू खूप आठवण येणार तिची 🙏🙏🙏

  • @vilasvirkar9318
    @vilasvirkar9318 2 года назад

    खूप खूप छान विडिओ आवडला

  • @Davnekitchen143
    @Davnekitchen143 2 года назад +1

    पडवळ ची भाजी दाखवा वर्षा ताई लाईक केल आहे औरंगाबाद वरुन

  • @mayabandal4196
    @mayabandal4196 2 года назад +1

    दादा मनापासून आभार व धन्यवाद तुम्ही आमच्या कमेंट्स वाचून रिप्लाय देता 🙏🙏🙏☺

  • @shantidalvi564
    @shantidalvi564 2 года назад +1

    Welcome mumbai

  • @bharatpandit6796
    @bharatpandit6796 2 года назад +3

    अप्रतिम विडिओ 👌

  • @pratibhakamble9291
    @pratibhakamble9291 2 года назад

    खूप छान

  • @rupeshbavkar6362
    @rupeshbavkar6362 2 года назад

    आई ची सगळ्यांची खुप काळजी घेते 👍 तुमचा प्रवास खुप छान झाला आहे 👍 असच काहीसं नविन व्हिडिओ पाहण्यासाठी पाठवत जा 👍

  • @vinodmahale5190
    @vinodmahale5190 2 года назад +2

    Khup Chhan Bhava 💐💐🇮🇳

  • @sagarpatole7765
    @sagarpatole7765 2 года назад

    Khup chan

  • @savanlalbige8386
    @savanlalbige8386 2 года назад

    खुप मस्त वाटल गावातले व्हिडिओ पहायला असं वाटतं गावातच आम्ही आहोत

  • @narayanwakhare3696
    @narayanwakhare3696 2 года назад

    अप्रतिम हिङवी बनवले दादा

  • @swapnalizine2473
    @swapnalizine2473 2 года назад +1

    Mast

  • @user-yi8dv9vt4c
    @user-yi8dv9vt4c 2 года назад +3

    खुप छान प्रावास 👌👌👍👍

  • @kishorkathe5588
    @kishorkathe5588 2 года назад +1

    जय जय रघुवीर समर्थ

  • @ganeshghadage202
    @ganeshghadage202 2 года назад

    Khup chan episode dada 👌👌👌

  • @rajeshmanpure7994
    @rajeshmanpure7994 2 года назад

    Koti koti pranam .my mother god bless my mam

  • @smitaghosalkar5105
    @smitaghosalkar5105 2 года назад

    खूप छान व्हिडिओ.चला मुंबईला, परत महिन्या दीड महिन्याने.गावी कापणीला यायचे आहेच.मुंबईहून येताना गावी आईला काय नेऊ किती नेऊ तुमची दोघांची लगबग .आणि गावी तुम्हाला काय काय द्यायची.आईची लगबग.खरचं जेवढा आईचा जीव तुमच्यावर तेव्हढाच तुमचा आईवर.असेच कायम प्रेमाने रहा.छान वाटत.चला आले घरी पनवेलला.बाय वर्षा, पडणू प्रांजल ♥️♥️♥️तू काही दाखव . छानच असतात.तुझे व्हिडिओ .टेन्शन घेऊ नको मला खूप आवडतात. 👍👍

  • @atiqurrehman3169
    @atiqurrehman3169 2 года назад +1

    Sachin Dada Kharokhar😭😭 Tum che he Shabda Mala Aikayla Bara Watat nahi.Ke Ami Panwel la zato😭malaa Asa Watte ki Tumi Gawachi video banwat Raha.Ani Upload karat raha.Man khush hoto.Gawa chi Video bagun.👌🇮🇳💚💚💚💚💚

  • @shilpadhadve4332
    @shilpadhadve4332 2 года назад +1

    Khup sunder dada amhi dapoliche gavchi aathvan yete video pahun

  • @shaileshrahate5945
    @shaileshrahate5945 2 года назад +1

    Waiting for today video

  • @mahadevdevane3424
    @mahadevdevane3424 2 года назад +4

    जय शिवराय जय सद्गुरू

  • @shitalgaikwad5798
    @shitalgaikwad5798 2 года назад

    khup chan video ahe dada....... gawavrun yetana man bhauk zal..... aai la aamhi pn miss kru...

  • @vaibhavmestry7197
    @vaibhavmestry7197 2 года назад

    Ha video bgun emotional zhalo .. great video

  • @gurunathpednekar9446
    @gurunathpednekar9446 2 года назад +1

    Khub chann satish sir

  • @ThequizKnowledge75
    @ThequizKnowledge75 2 года назад

    मस्त भावा

  • @pallavishinde4983
    @pallavishinde4983 2 года назад +1

    Nice

  • @ranjanarodricks8370
    @ranjanarodricks8370 2 года назад +1

    👍👍

  • @minalkhedekar796
    @minalkhedekar796 2 года назад +2

    Very nice video dada ATA GAVACHI ATAVAN YEY RAHIL❤👍

  • @ketanrewale5904
    @ketanrewale5904 2 года назад

    Must gav ahe tumcha

  • @sanjaymagar1390
    @sanjaymagar1390 2 года назад

    सतिश फार सुंदर
    आता काही दिवसमुंबई बघु पुन्हा गाव
    मच्छी रेसीपी वैगरे बघायला आवडेल
    ॐ साई राम🚩🙏🏻

  • @shitaljagtap605
    @shitaljagtap605 2 года назад +1

    Varsha ताई नी pranju नी padnu khup chan ,,😍😍😍

  • @varshanimbkar605
    @varshanimbkar605 2 года назад +1

    👌👌👌👌

  • @riddhideokatepatil4177
    @riddhideokatepatil4177 2 года назад

    Khup chan 👌👌👌👌

  • @ratnapatil4346
    @ratnapatil4346 2 года назад +2

    Khupach bhari 👌👌👏

  • @minaltamhane9730
    @minaltamhane9730 2 года назад +2

    Aai saaman bharun dete te baghnyaat khup sukh vaatate.Kakdi,bhendi,aagal,pith,suke maase,padwal masta vaatale.bhopla masta laagalay veli var.Mulachi drushta kaadhane hya kiti baarik goshti daakhavlyaat bare vaatale.Sanskruti disali.Aanandi parivaar asach raahude.Good vlog

  • @omkarhcr2303
    @omkarhcr2303 2 года назад

    Very Nice 👌👌😃😃

  • @smitabirje4525
    @smitabirje4525 2 года назад +7

    Dada तुझ्या आईला बघून माझ्या आजीची आठवण आली ती पण असाच गावचा मेवा बांधुन द्यायची 👌👌👌👌👌

  • @manojrathod7670
    @manojrathod7670 2 года назад

    Khup chan video...👌👌

  • @kailaskudale7214
    @kailaskudale7214 2 года назад +1

    Dear Sathish, गावाकडील व्हिडिओ खरंच खूप छान होते. क़ोकणातील निसर्गाच्या सान्निध्यातील आनंद घेतला. एक पण व्हिडिओ miss केला नाही.ओके now you are in panwel. covid is still on .so take care of covid 19.by .time is now २. २० am. So good morning in advance.