महाराष्ट्राचे ख्यातनाम शाहीर विजय भाऊजी भोळे ह्या गाण्याला स्वतः लिखित गाणे त्यांनी गायले आहे त्याबद्दल आपले खूप खूप अभिनंदन असेच मल्हार साहेबांचे व मेसाबाई चे गीत नवीन नवीन घेत जा खूप आनंद होईल या गाण्याबद्दल लेखणी खूप अप्रतिम केली आहे.
अप्रतिम रवी भाऊ... नाद खुळा... आवाज... संगीत अतिशय सुंदर.... खुप खुप सुंदर सेवा सादर केली आहे...... रवी भाऊ तुमच्या... आवाजात एक जादू आहे...... .... मल्हार मार्तंड... आई साहेब सदैव तुमच्या पाठीशी ऊभी राहो हिच आई साहेब चरणी प्रार्थना🙌👏🙏🙇
Ale ale Mhalsapati Sang Gheun Banai Nasik Madhe Zala Dhingana Viju Bhaucha Darara Jithe Tithe Udhaltoya Bhandaraa❤jay malhar ... Apratim Lekhan V Gayan
महाराष्ट्राचे ख्यातनाम शाहीर विजय भाऊजी भोळे ह्या गाण्याला स्वतः लिखित गाणे त्यांनी गायले आहे त्याबद्दल आपले खूप खूप अभिनंदन असेच मल्हार साहेबांचे व मेसाबाई चे गीत नवीन नवीन घेत जा खूप आनंद होईल या गाण्याबद्दल लेखणी खूप अप्रतिम केली आहे.
विजयराज जी भन्नाट मस्त झकास गाण गायल.आवाजात गोडवा.शब्द रचना मोत्याची माळ. अगदीच डोळया समोर दृश्य उभे राहाते. जय मल्हार.
अप्रतिम रवी भाऊ... नाद खुळा... आवाज... संगीत अतिशय सुंदर.... खुप खुप सुंदर सेवा सादर केली आहे...... रवी भाऊ तुमच्या... आवाजात एक जादू आहे...... .... मल्हार मार्तंड... आई साहेब सदैव तुमच्या पाठीशी ऊभी राहो हिच आई साहेब चरणी प्रार्थना🙌👏🙏🙇
शाहिर तुम्हाला मल्हारी वरदान अनमोल आहे सदा नंदाचा येलकोट झालाच पहिजे जय मल्हार ❤❤❤
फारच जबरदस्त गीत रचना....आपले सूरमयी लोक संगीत....अन् परफेक्ट भारदस्त आवाज..
अभिनंदन....सर्व वादकांचे अन् आपलेही...
सुंदर चाल...सुंदर साज...सुंदर बाज अन् आकर्षक वेशभूषा.....
Ale ale Mhalsapati Sang Gheun Banai Nasik Madhe Zala Dhingana Viju Bhaucha Darara Jithe Tithe Udhaltoya Bhandaraa❤jay malhar
... Apratim Lekhan V Gayan
खुप सुंदर गुरुजी गाणं झालं लय भारी ❤ लेखनी अप्रतिम आहे वा मस्त
खूप खूप छान आहे गीत अप्रतिम 👌👍.. ऐकून मनाला खूप छान वाटलं खूप खूप धन्यवाद.. येळकोट येळकोट जय मल्हार 🌺🙏🌺🙏..
खुप छान आवाज आहे ❤ किती ऐकावं तेवढं कमीच आहे खुप छान जय मल्हार
यळकोट यळकोट जय मल्हार खंडोबा महाराज की जय
एकच नंबर गाणं आहे भाऊ
सुरेख गायल भाऊ.... खूप मस्त..... नवीन विषय मस्त वाटला
गुरुजी लेखनी खुप छान झाली आहे व विषय नवीन आहे खुप मस्त ❤
खुप छान रचना केली दादा आवाज पण सुंदर आहे आणि रिधम पण.. 👌👌👌💛💛💛जय मल्हार 🙏🌹
खूप छान आहे ❤❤❤❤❤❤
लय भारी ओ दादा ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
तुमच्या गाण्याला जोडा नाही ✌🏻💯👍🏻😎🔥🔥
एक नंबर❤❤❤❤
अतिशय सुंदर विजय भाऊ तुमची उत्कृष्ट लेखणी आणि तुमचा सुमधुर आवाज❤❤❤❤
जबरदस्त गाणं झालं आहे ... जय मल्हार
खुपच छांन शिव मल्हार ❤
खूप छान झाला गाणी जय शिव मल्हार 👌👌👌👌👍👍👍🙏🙏🙏🙏 💐💐💐
खूप खूप छान ❤❤❤❤❤ यळकोट यळकोट जय मल्हार
रवि भाऊ एकच नंबर ❤🙏
🙏खुप. छान. 🙏
खुप छान गाणे झाले ❤❤❤
भाऊंची लेखणी व आवाज खूप छान
❤❤छान
Congratulations Bhau 💐❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤ लय भारी
Ekch no khup Chan ❤
एकच नंबर गाणं झालं👌🏼
Ek number bhayoooo❤
❤❤ खुप छन मला फुफाचा गजरा आना
यळकोट यळकोट जय मल्हार
खूप सुंदर विषय झाला आहे गायण अप्रतिम 🎉🎉🎉🎉❤❤❤❤❤❤
खूपच छान
Bast dada aasech gane bnvt raha 👍👍
एक च नंबर आहे भाऊ ❤❤❤❤❤
खुप छान👌
खुपच छान ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
खूप छान जय मल्हार❤❤❤❤
खूप छान दादा❤❤😊
खुप सुंदर😍💓
खुप खुप छान भाऊ येळकोट येळकोट जय जय मलार
जय मल्हार ❤❤❤
एक नंबर झालं देवा गीत
🎉❤❤🎉
खुप छान
❤❤जबरदस्त गायन रवी भाऊ
खुप छान झाल गाण भाऊ जय मल्हार
Mastt 👏👏
खुप सुंदर गाण झाल ❤❤
Mastt 👏👍
खुप छान खतरनाक झाले हे गाणं 🎉🎉🎉🎉
अप्रतिम छान
सुंदर आहे गित
ekdam zakkas song😮😅
Ek number kya baat hai lajawab ❤❤❤
मस्तच
❤❤ आदेश
खुपचं सुंदर आहे गाणं🎉🎉🎉🎉🎉🎉
❤❤❤❤जय मल्हार मस्त जाल
Khup chan dada
अप्रतिम गीत संगीत गायन ❤
❤❤❤nice and good luck
🙏खुप. छान. 🙏येळकोट. येळकोट. जय. मल्हार.
Kya bat hye wa wa
छान ❤
येळकोट येळकोट जय मल्हार सदानंदाचा येळकोट 🌿🌹🙏
Kya bat hai Bhau Sundar avaj
Ravi bhau ❤❤
Jai mahalar ❤❤❤❤❤❤❤
जय मल्हार ❤
Mnala lagal dada gan wa ❤
Super song
हेडफोन घालून तर एकाच नंबर
Dada gulabya navachya Malhari hye gan kada na 😢
यलकोट येलकोट जय मल्हार
👌👌👌👌🙏🙏
Wow so nice 🙏😊😊
अप्रतिम 🎉🎉
❤❤
Yelkot Yelkot Jai Malhar
🔥🔥🔥🔥👑🙏🙏💫💥
❤
❤❤❤👌👌👌जबरदस्त 💃💃💃💃💃🕺🕺🕺🕺👨👩👧👨👩👧👨👩👧🌹🌹🌹🌹🌹💞💞💞💞🤭
👌👌👌
❤❤❤❤❤❤
Jai Khandoba Bhagwan
रवी सर आपला मोबाईल नंबर भेटेल का? माझ्या कडे पण काही विषय आहे .
9130233303
🙏🙏🙏🙏🙏💪💪💪💪
🌺🌺🌺🙏🙏🙏🙏
2:29
दावल मलिक बाबा चे गाणे म्हणत जा
🤩🔥🔥🔥🔥💘🌹👌👌👌👌🌹🙏🌹👍
खुप छान आहे❤❤❤❤❤
खुप सुंदर गित संगीत आणि गायण. अगदी छान सुरेल. न. 1 झाले आहे. भारत भालेराव
खूप छान जय मल्हार❤❤❤
खुप छान
Khup khupach channnnñ
जय मल्हार ❤
👌👌👌
👍☝️
❤🎉😊