दाताची कवळी||DATACHI KAVLI|गीतकार संगीतकार गायक शाहिर विजय भोळे|निर्माता रवी वाघमारे|RAVI WAGHMARE
HTML-код
- Опубликовано: 10 фев 2025
- रवि वाघमारे प्रस्तुत
टायटल
दाताची कवळी
निर्माता
रवी वाघमारे
गीतकार संगीतकार गायक
गुरूवर्य
शाहिर विजय भोळे
संगीत संयोजक
dj भूषण प्रभाकर राक्षे
संभळ खंजिरी
रोशन भिसे(गोंधळी)
सह कलाकार
शरदभाऊ पवार
कोरस्
शाहीर दीपक साळवे
शाहीर रवी पोटींदे
शाहीर निखिल मोरे
शाहीर कैलास भिसे
महत्त्वाची सूचना
या गाण्याची कोणीही कॉपी करून दुसऱ्या कुठल्याही चैनल वर टाकू नये असे केल्यास आपल्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल याची नोंद घ्यावी सर्वाधिकार मर्यादित आहेत.
#trendingsong
#raviwaghmare
#raviwaghmaresong
#ambabaisongs
#khandobasong
#aaisaheb
#jejuri
#malharisong
#navnathparayan
#vijaybhole
#shahirvijaybhole
खूप छान विजू भाऊ
क्या बात एक नंबर 👍🏻👌🏻
खंडोबाचे लिखाण करावे तर फक्त शाहीर विजय भोळे यांनीच बाकी नाही त्या समतोची अशी लेखणी महाराष्ट्रात पुन्हा झालीच नाही आणि होणारही नाही👌👍
महाराष्ट्राचे ख्यातनामशाही विजय भाऊजी भोळे आज रविवारच्या दिवशी खंडोबा महाराजांचे गीत सादरीकरण केलेलं आहे, विषयच फारच सुंदर घेतला आहे या विषयाची लेखणी अप्रतिम केले आहे आणि स्वतः लिखित विजय भाऊंनी गाणं स्वतः गायलेला आहे ते खूप अप्रतिम झालेला आहे तुम्हाला खरच मेसाबाईचा आणि खंडोबा देवाचा खूप खूप मोठा आशीर्वाद आहे
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
व्वा शाहीर... छान गीतरचना....व संगीत ही..अभिनंदन विजय राव...
तुमच्या लेखणीला शंभर तोफाची सलामी.. भोळे साहेब...
अप्रतिम विषय घेऊन आले आहेत..... जे कुणालाही जमत नाही.. तोच विषय घेऊन येतात तुम्ही.... लक्ष लक्ष धन्यवाद आपणास... खुप सुंदर सेवा सादर केली आहे... आई साहेब सदैव तुमच्या पाठीशी ऊभी राहो हिच आई साहेब चरणी प्रार्थना🙌👏🙏🙇
जुनं ते सोनं...क्या बात है.. गुरुमाऊली 🚩🚩🚩👌👌🥰❤️🎉
दादा गाणं लई भारी 🙏🏻🙏🏻❤️❤️
1नंबर गुरु जी
शाहीर. खुप सुंदर गित संगीत आहे अफलातून विषय मांडला आहे खुप खुप धन्यवाद आणि ह्या गीता बद्दल धन्यवाद
वा दादा खूप छान गीत खुप छान गायलं वा
जय मल्हार❤ अतिशय छान यमक साधलेला आहे
वा क्या बात है गुरुजी तुमची लेखणी म्हणजे खतरनाक डायरेक्ट काळजात घुसते ❤❤❤❤❤❤
🌹🌹🌹🌹 सुंदर विजुभाऊ🙏🙏🙏🙏
रवी सर अप्रतिम सॉंग आहे खूप छान असेच गात राहावे. तुमच्या आवाजात व लिखणीत जादू आहे.
यळकोट यळकोट जय मल्हार
एकच नंबर गाणं आहे भाऊ
खुप छान गाणे झाले भाऊ 🎉🎉🎉🎉🎉🎉
🎉🎉 खुप छान
Khupch apratim bhau ..jay malhar
खूपच छान भाऊ जय मल्हार 🚩🙏🙏
Mastt 👏
क्या बात है काका बहोत बढिया ❤❤
Mast zal aahe guruji gan kup chan zal ❤ lekhani pan bhari aahe
अप्रतिम गीत 👌🏻👌🏻👌🏻
धन्य धन्य विजय भाऊ
Congratulations Bhau @guruji ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
क्या बात है विजू काका 💥🔥
भाऊ एक नंबर 100
अप्रतिम गायन आणि अप्रतिम लेखनीतुन सुंदर विषय गुरुजी झाला आहे 🎉🎉🎉
गाणं ऐकताना रवी भाऊ विजय भाऊ डोळ्यातून पाणी येत आहे
1 no 🙏
विजय भाऊ अप्रतिम गायन आणि रवी भाऊंची साथ तुम्हाला मार्गदर्शन लाभले त्याबद्दल हार्दिक हार्दिक अभिनंदन पुढील वाटचालीस हार्दिक हार्दिक शुभेच्छा जय मल्हार तुम्हाला अजून शक्ती देवाचे नवीन नवीन गाणे तयार करण्यासाठी🎉🎉🎉
1namber.Bhau
विजय भाऊ व रविभाऊ एकच नंबर गाणं आहे
Superb ravi bhau ❤❤❤❤🎉🎉🎉🎉 nice song
1च नंबर ❤❤❤❤
1 no. Channnnñ my friend Vijay bhole ❤
अप्रतिम भाऊ💯✌🏻
🙏🙏वा क्या बात हे 1 नंबर जबरदस्त 🙏🙏आस गाणं गाजवील बापाचं मावळी त्याला आहेका दाताची कवळी 👌👌छान 🙏🙏जय मल्हार 🙏🙏
❤अगदी अप्रतिम गाण आहे❤
लाखात एक आहे
Lekhani 1 no..🌟🌟🔥
भाऊ गाणे खूप छान आहे
जय शिव मल्हार मार्तंड भैरव
खूप छान अप्रतिम
🔥🔥
Nice song
Nc
खर्च खंडोबाच्या गाण्याची लेखणी विजु भाऊन शिवाय कोन्ही करू शक्त नाही💯🙏🏻
दरवेळेस काहीतरी नवीन विषय आईकला मिळतो✌🏻
🙏Shiv malhar🙏
❤❤❤🙏🙏🙏🙏🙏❤❤❤
❤❤❤🎉
Yelkot Yelkot Jai Malhar
🙏🙏🙏🙏🙏
🔥🔥🤩💘👌👌👌👌🙏🌹👍
W
All ll