बानु म्हाळसाचं मल्हारी च्या काळजात घर -Akash shinde - Rakhi chaure- Abhilasha shinde (VIDEO SONG)
HTML-код
- Опубликовано: 15 сен 2024
- 💫 प्रस्तुत - STAR MJ 💫
💥 निर्माता - मोना जाधव 💥
बानु म्हाळसाचं मल्हारी च्या काळजात घर
🎧🎤 गायक-आकाश शिंदे- राखी चौरे- अभिलाषा शिंदे
संगीत- आकाश शिंदे- अनिकेत वाघमारे
📝 गीत-अनिकेत वाघमारे
🎼 संगीत संयोजक- सोनू अजमेरी
🎚️🎛️ रिकोर्डीस्ट-योगेश कांबळे
🎞️🎬📹 छायाचित्रण-संकलन- आदित्य थोरात
contact:-9325606198
like & share comment & subscribe ......😊🙏
Good खूप छान ❤❤❤❤❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
😅😊😊😊😊
Afghanistan 😊,nz
काय आवाज आहे... तुमच्या तिघांचा... एकच्र नंबर..... माझ्या दिवसाची सुरुवात तुमच्या गाण्याने होते आणि संध्याकाळ पण त्याच गाण्याने होते... कमीत कमी 100 वेळा आयकात असेल.😘
Khup sundar song ahe he rakhi tai abhilasha tai ani akash dada kadakkkk...👍👌👌👌
Kaddd Akash🔥🔥
वा म्हाळसा जरी ध्यास माझा बाजू आहे श्वास लय भारी ,,,,,🙂👌
जय मल्हार 💛💛
खूपच भरी गाणं आहे.😊
तुम्हा दोघीच माझ्या काळजात घर 😉
Dhyt
@@ramsalve2404 h.ऐ
अप्रतिम आवाज छानचं आहे गाणं👌👌
अगं दल लव लव रर पण व नोंद
खरंच खूप सुंदर गाणं गायलं तिघांनी मिळून खुप छांन गाणं आहे 👌👌👌🙏
Ek number slash bhau
Khup sundar gane aahe eikatch👍👍👍 rahawase watte
P
मल्हारी देवाचे हे गीत ऐकून मनाला अतिशय प्रसन्न वाटते सुंदर आवाज सर्व कलाकारांचे मनःपूर्वक अभिनंदन
दकरफक43द9रफीक दर3
प्रथमतः तुम्हा सगळ्यांचे खूप खूप आभार. तुमचा तिघांचा आवाज म्हणजे काय सांगू, खरं तर ती पर्वणीच आहे आमच्यासाठी. कथाकारा ने फार उत्तमरीत्या कथेचा खंडोबा रायाच्या बायका कश्या भांडत असतील त्यांच्या त्या काळात आणि विशेष म्हणजे त्या देवाच्या बायका होत्या, त्यांचं हे प्रेमळ भांडण फार उत्तमरीत्या सादरीकरण झालं. अजून एक विशेष म्हणजे तुम्हा तिघांचे चेहरे खरच खूप हासरे आणि एकदम फ्रेश वाटत होते. तुमच्या या गाण्याचे खरे श्रेय तुमच्या आनंदी चेहऱ्याला जातं. अशीच नवनवीन गाणी खरच बनवत जा. खूप बरं वाटतं. तुमच्यासारखी माणसं समाज्याला एक खूप प्रेरणास्थान आहे.
Great all of you nice.....
He gan khup chan aahe majya mulanna te khup aavdt sakali uthalya pasun aamchya gharat he gan vajt ast maj bal sudha he gan aiklyavar khup khush hot aamha saglyana he gan khup aavadat thank you . khup chan aahe he gan
❤️.... नादच...❤️
कडक👍👍👍👍👍👍👍
9
Hi
sarkh sarkh aikav vatat...he gan ....aani tyyat tumchya tighhanchi smile ...ek no.
गाणं खूप छान आहे आम्हाला खूप आवडलं लईच भारी!!!!🥳🥳🥳🥳😎😎😎😎👏👏👌👌
Nice song🤗 tumchay doginch kaljat garh💃
Nice voice🥰 💃
गुरूजी चंदन कांबळे यांचे शिष्य एकच नंबर
🙏🙏
अप्रतिम शब्द रचना आणि आवाज ही
But
cmVwXCVn
l
1zwmnnmcmx
1 नंबर, येळकोट येळकोट जय मल्हार
खरच खूपच छान गाणं ये सारखा सारखा ऐकू वाटत🥰💓👌👌👌
खर ❤️❤️❣️❤️
Hiii पूजा
Khupch shan ....🎶
Aavaj ....🎤....aahe ...sir
🎹.....Tumch...🥰
Bhau are Kay aavaj ye Yar ek namber he song mi headphone laun aikto khup vela man naahi bharat as satath aikavas vat Lai bhari bhau ek namber 😍😍😍😍
He song aikatach rahav vatat. Khup chhan avaj aahe tumacha saglyancha😘👌
Igog
Khup majedar song aahe ,😍👍
Nice
काळजाला भीडल गाणं असेच गाणे ऐकायला मिळो हि खंडोबा चरणी प्रार्थना
😊😅
😅
खूपच छान आहे गायलेली गाण 👌👌👍
🐅 सागर महासागर आहे सगरच्वंकिग
अनिकेत भाऊ बानू म्हाळसाच भांडण 👌👌👌👌👌
वा वा आकाश सर खुप छान तुमच्या कडुन खुप अपेक्षा आहेत
यळकोट यळकोट जय मल्हार 👏👏👏😊😊😊
खूपच छान,,,, ई लव्ह यू साँग🍫🍫🍫🍫🍫🍫💯💯
Love this song
Kadak 😎😎👌👌
Kupch chan 👌👌👌khup vela akly ,tri pn akavs vatty....tumha tighanchya activetij .....khup chan.......thumha tighanchi smile khupch chan....💕
खुपच सुंदर अकश्जी
वावा दोन बायकाचा काय गीत आहे
मजन सोग
👌👌👌👌👌👌👌👌👌👌
खूप सुंदर मनावर राज्य करणार...
गाणं आहे.
Superrrrrrr👌
Lp
@@santoshbodake9978 ऋतु है
ँलध
Gan Khupch Chan Aahe
Jabardast song ,,suparrr....😘😘😘
येळकोट येळकोट जय मल्हार 🙏🙏🙏🙏🔥🔥🔥🔥🔥🔥 खूप खूप खूप छान 👏👏👏 पुढील वाटचालीस माझ्याकडून तुम्हाला खूप खूप शुभेच्छा 💐💐💐💐🤝🤝🤝🤝🤝💐💐 गाणं खूप सुंदर आहे ..गायल पण खूप छान किती स्तुती करावी त्यासाठी शब्द अपुरे आहेत
खुप छान गायन केले आहे
Kadakkk Song AkaSh
एकच नंबर आकाश दादा😌😌😀😀 खूप छान 👌👌
Khup chan 👍👌
अस वाटत या दोघी म्हाळसा बानू खंडेरायांनि घातली समजूत खूप वेळा ऐकले हे गाणे chan
Kdk........
Pop PPP Pippo pippo
Llllllllllollll
कडक दादा जय मल्हार
Khoop Chan Jay Malhar 👍👍👍🎧🎹🎤
Aaikatach rahav aasa vatta khup Chan song aahe ❤️❤️❤️
Into
हे गाणे मी रोज ऐका ते ना चुकता मला खूप खूप आवडते 🥳🥳🥳🥳🙏
खंरच का 😕😯😳
Ho
@@dipalikengare6229 बर
आकाश भाऊ एकच नंबर लय भारी
पबभ
खूपचं मस्त गाण आहे मला आवडत खूप माझ्या मुलीला पण आवडतं ती तर झोपती गाण ऐकून
तिघांचे अवाज अति उत्तम
खूप छान आहे गान दादा 👌👌👌
Super song Akash bhau🙏🇮🇳🙏🙏🙏🇮🇳
⁰i3o
Khup chan awaj
Khup Chhan gan ahe wa kyah bat hai 👌
1ch no. Tighehi khupch mast . Thorlichya galavrche dimple khupch shobhun disatyat
KY aavaj ahe Rao ekch no....😍👌😘💯
M
@@motiramkhot125 ब
ंछान
Llllqqq
अप्रतिम👌👌
रोहन
खुप छान अप्रतिम
1 No Dada 😮
वाल्हेकर हनुमंत👌👌👍👌🙏🙏🙏🙏🙏 Khub Sundar ATI Sundar
मस्तच रे दादा 👌👌👌👌👌👌👌👌🚩🚩🚩🙏🙏🙏
Meena Darekar
💝💝💝💝💝💖
🙏🙏😘😘
काय भाऊ काय गाणं बनवलं आंगाला काटे आले😘😘😘😘
Nice song...👌👌👌
You are right
कडकच भावा भारी 🙏🙏🙏🙏🙏😘😘😘😘😘😘🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
8 महिने होत आले राव तरी हेच गान आयकतोय ❤️👍
Waa akash tuzhe sharv songs khup chan ashtat i am proud of you 😊😊
👌kup chan aavaj tumcha amhla saglyana kup aavadat he song tumhi kup hasun gayal na akdam as vatat pahil tya banu mhalsa asach bhandhat astil ani malhari asach bhandh sodatav asel
onfey8
@@amrutajagtap999 hi
Nice song 😍😍😍
Hiiii
Hii
@@bhavnajaware1806 हँलो
Khup chan आवाज आहे सगळ्यांचा
Mast Aahe tuza song
अभिलाषा शिंदे चा आवाज खूप छान आहे
Thanqq😘
मस्त अनिकेत भाऊ गाणे 1 च नंबर लिहितो
येळकोट येळकोट जय मल्हार खुप छान वाटले
Ek number rachana aahe,,,apratim👏👏👏👏
ििंििििििििंम
हे गाण रोज सकाळी 6 वाजता लावलाय लागत माझ्या मुलाला खुप आवडत दिवसभरात किती ऐकत असेल त्यालाच माहीत ❤❤❤
Khup chan aahe dada jay Malhar 🙏🙏🙏
Khup Khup Sundar.
लय भारी,, आकाश दादा, न👍👍
खुप आवडलं हे गाणं एकच नंबर 👌👌
ओम नम शिवाय नमस्कार धन्यवाद👌👌👌👌👌👌👌
Kdakkkk
खूपच सुंदर गाणं 👌👌👌👌👍👍
Hii
Hii Radha
नाद खुळा केला तुम्ही भावानो
1no
खूप भारी गित आहे मी दररोज ऐकतो❤❤
Very nice and best of luck
Nice song and my favorite song 🎵❤👌
चछण👌👌🏿👌👌🏿❤
Nice Akash Dada
आकाश भाऊ ऐक नंबर
:::::
खुप भारी गान काढ़ल भाऊ तुझ्या गाण्या तोड नाही 👍👍👌👌👌👌🤝🤝
Khup chan gane aahe🎉❤❤
Jabardast, tumha ganyach mazyya kalajat ghar😘
maz tar khup favourite song ahe mazya studio madhe regular hech song asat
Kdkkkk na bhau 💛💛
खरंच खुप गोड आवाज आहे!
खूपच छान आहे...... अप्रतिम आहे......
आकाश भाऊ हे गाण खुपच छान आहे
आकाश दादा,आवाजाला वेगळाच लय आहे..
नाद केला भाऊ तुमच्या गाण्याने