बहु तुझ्या कलागती देवा||BAHU TUJHYA KALAGATI DEVA||गीतकार||संगीतकार||गायक||शाहिर विजय भोळे||

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 10 фев 2025
  • रवि वाघमारे प्रेझेंट
    टायटल
    बहु तुझ्या कलागती देवा
    निर्माता
    रवी वाघमारे
    गीतकार संगीतकार
    शाहिर विजय भोळे
    गायक
    शाहिर विजय भोळे
    मो.9960708012
    कोरस
    शाहिर दीपक साळवे
    शाहिर रवी पोटींदे
    संगीत संयोजक
    dj भूषण प्रभाकर राक्षे
    संभळ.खंजिरी
    रोशन भिसे
    हलगी
    साहिल गायकवाड
    तशा
    देवा कडू
    महत्वाची सूचना
    हे गाणं इतर कुठल्याही दुसऱ्या चैनल वर अपलोड करू नये असे केल्यास आपल्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल सर्व अधिकार मर्यादित आहे ह्याची नोंद घ्यावी
    🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
    #khandobasong
    #raviwaghmare
    #raviwaghmaresong
    #trendingsong
    #shahirvinaybhole
    #malharisong
    #trendingmalharisong
    #trendingbhaktigeet
    #jejuri

Комментарии • 31

  • @roshanbhiseofficial2540
    @roshanbhiseofficial2540 8 месяцев назад +7

    महाराष्ट्राचे ख्यातनाम शाहिर माझे गुरुवर्य विजय जी भोळे याच्या लेखणीला तोडच नाही . खूप छान गाणे झाले 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @KaviAshokBhalerao
    @KaviAshokBhalerao 6 месяцев назад +1

    फारच भारी.... लोकगीतांची पारंपरिक चाल, अप्रतिम शब्द साज......शाहीर विजय राव..
    . दर्जेदार गायकी......

  • @Vijaynamdevmokal
    @Vijaynamdevmokal 8 месяцев назад +4

    महाराष्ट्राचे ख्यातनाम शाहीर विजय भाऊजी भोळे स्वतः लिखित गाणं गायला आहे आज रविवारच्या दिनी देव खंडोबाचे गीत सादरीकरण केलं त्याबद्दल भाऊ आपले खूप खूप अभिनंदन आणि गाण्याचा विषय तर खूपच सुंदर आहे जय खंडोबा जय मेसाई माता की जय

  • @deepakbirhade5994
    @deepakbirhade5994 8 месяцев назад +2

    किती वर्णन केले तरीही कमीच आहे.. खरोखरच महाराष्ट्राचे ख्यातनाम गीतकार लेखक म्हणून... विजय भाऊ भोळे यांचे नाव आदराने घेतले जाते❤❤❤❤❤❤❤❤❤खुप खुप सुंदर सेवा सादर केली आहे... संगित बद्ध🎀... रवी भाऊ.. खुप छान... मल्हार मार्तंड आणि आई साहेब सदैव तुमच्या पाठिशी ऊभे राहो.. हिच आई साहेब चरणी प्रार्थना❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @ravipotindeofficial6549
    @ravipotindeofficial6549 8 месяцев назад +2

    खूप छान हे पण गित झाले गुरूजी
    पुढील वाटचालीसाठी हार्दिक हार्दिक शुभेच्या 🎉🎉

  • @कृष्णापवार-ढ9ठ
    @कृष्णापवार-ढ9ठ 8 месяцев назад +3

    शाहीर विजय भोळे यांच्या लेखणीसाठी त्यांना सलाम🌹🙏 जय मल्हार🙏🌹🔥🙃

  • @subhashcharskar2314
    @subhashcharskar2314 8 месяцев назад +2

    अप्रतिम लिखान आणि गायण रवी भाऊ

  • @adeepofficial1566
    @adeepofficial1566 8 месяцев назад +1

    Wahh bhau khupch sundar

  • @sunilpotinde6525
    @sunilpotinde6525 8 месяцев назад +1

    आतिशय सुंदर गीत गायले आहे गुरुजी 🎉🎉🎉❤❤❤❤❤❤❤

  • @GeetkarGanesh
    @GeetkarGanesh 8 месяцев назад +1

    जय मल्हार अप्रतिम शब्द रचना विजय भाऊच गाण म्हणजे गाण आसत जबरदस्त विजय भाऊ

  • @ReshmaKhandare-v5w
    @ReshmaKhandare-v5w 7 месяцев назад +1

    Khup sunder geet aahe 🥰 aagdi man Mohit zale aaikun

  • @ankushnimbekar4808
    @ankushnimbekar4808 8 месяцев назад +1

    Khatarnak ek number

  • @mahindragatir2394
    @mahindragatir2394 8 месяцев назад +1

    ॐ चैतन्य गुरुदेव दत्त नमः
    ॐ चैतन्य नवनाथ नमः
    ॐ चैतन्य जालिंदरनाथ नमः
    ॐ चैतन्य कानिफनाथ नमः

  • @rahulsaroj8839
    @rahulsaroj8839 8 месяцев назад +1

    मस्त एकदम छान

  • @ankushsonawane9855
    @ankushsonawane9855 8 месяцев назад +1

    यळकोट यळकोट जय मल्हार
    खंडोबा म्हाळसा बानाई की जय
    एकच नंबर गाणं आहे भाऊ ❤❤❤

  • @Salvesarkar
    @Salvesarkar 8 месяцев назад +1

    Ek. No mama❤

  • @gorakhchakor6868
    @gorakhchakor6868 8 месяцев назад +1

    khup chaan

  • @vanitaskitchen7316
    @vanitaskitchen7316 8 месяцев назад +1

    खूप छान गाणं आहे भाऊ🙏🙏🙏👌👌

  • @shobhasatbhai
    @shobhasatbhai 8 месяцев назад +2

    आतिश भारी 👍👍🙏🏻🙏🏻

  • @vinuviste8810
    @vinuviste8810 8 месяцев назад +1

    खूप छान

  • @DKMUSICDINESHPALANGE
    @DKMUSICDINESHPALANGE 8 месяцев назад +1

    खूपच सुंदर

  • @kishorshinde268
    @kishorshinde268 8 месяцев назад +1

    रवीजी अप्रतिम खूप छान

  • @ganeshwadkar4857
    @ganeshwadkar4857 8 месяцев назад +1

    दादा हे गाणं गाना अंबाबाई नेणे राजाला लावला जोगवा मागायला

  • @GorkhChormle
    @GorkhChormle 8 месяцев назад +1

    नंबर 1भाऊ ✌🏻🔥❤‍🩹👍🏻

  • @ganeshwadkar4857
    @ganeshwadkar4857 8 месяцев назад +1

    जय मल्हार

  • @akshayramteke6910
    @akshayramteke6910 8 месяцев назад +1

    👏👏👏

  • @krushnawagh5285
    @krushnawagh5285 8 месяцев назад +1

    🙏🙏

  • @prakashgangurde6906
    @prakashgangurde6906 8 месяцев назад +1

    🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @akshayramteke6910
    @akshayramteke6910 8 месяцев назад +1

    ❤️🌹🙏

  • @roshankadale7068
    @roshankadale7068 8 месяцев назад +1

    🙏🙏🙏🙏💯💯💫🥰🥰🥰💫✨

  • @कृष्णापवार-ढ9ठ
    @कृष्णापवार-ढ9ठ 8 месяцев назад +1

    🔥🔥💘👌👌🙃🌹🙏👍