श्री.नामदेव शिंदे, श्यामराव शिंदे, भिमराव शिंदे हे तिघेही भावंड खुपचं चांगले गायक आहेत.. गायक नामदेव शिंदे आणि आपल्या सर्व सहकाऱ्यांचे मनापासुन खुप खुप धन्यवाद .....
खूप छान आवाज . आर्त स्वर तसेच आवाजात ज्या भक्ति भावना उतरणे आवश्यक आहे 100 % . खूप वेळा ऐकावे असे गायन आहे . नामदेव चांगदेव शिंदे आणि सर्व परिवार - कोरठण खंडोबा निवासी . अजुन खूप लांबचा पल्ला गाठायचा आहे आणि यशाचे शिखर मिळवायचे आहे . तुमचा आम्हाला अभिमान आहे .
नामदेव शिंदे शाहीर यांचे कवीत्व व गायन एकच नंबर खूप खूप शुभेच्छा
शाहीर अजून असे पारंपरिक गाणे सादर करा, म्हणजे आता जागरण च्या नावाखाली जो तमाशा चालू आहे त्यांना कळू द्या की महाराष्ट्र ची खरी परंपरा काय आहे ते..
Khup sunder shahir saheb kaka 👌🚩🔱🙏 Maze Khanderay ... Maza kuldevat che gana ... Khup sunder 👌
श्री नामदेव शिंदे असेच शिव मल्हारी चे गाणी अजून बोला तुमचा आवाज छान आहे मल्हार मार्तंड महाराजचां आशीर्वाद तुमच्या वर राहील
❤
Tiger Sagar chvan
Very nice 👍
Khup Sundar mauli manala lagla gani yelkot yelkot jay malhar 🚩🚩🚩🚩🚩🙏🙏🙏🙏🙏🙏
जय जय मल्हार ❤️✨️❤️✨️
श्री.नामदेव शिंदे, श्यामराव शिंदे, भिमराव शिंदे
हे तिघेही भावंड खुपचं चांगले गायक आहेत..
गायक नामदेव शिंदे आणि आपल्या सर्व सहकाऱ्यांचे मनापासुन खुप खुप धन्यवाद .....
शाहीर ते शाहीर आहे ❤,किती वेळा एकल मन भरत नाही ,नामदेव यांना नमस्कार ❤❤
Jai malhaar
खूप छान आवाज .
आर्त स्वर तसेच आवाजात ज्या भक्ति भावना उतरणे आवश्यक आहे 100 % . खूप वेळा ऐकावे असे गायन आहे .
नामदेव चांगदेव शिंदे आणि सर्व परिवार - कोरठण खंडोबा निवासी .
अजुन खूप लांबचा पल्ला गाठायचा आहे आणि यशाचे शिखर मिळवायचे आहे .
तुमचा आम्हाला अभिमान आहे .
धन्यवाद दादा,
अशीच प्रेरणादायी वाटचाल करण्यासाठी आपल्या कौतुकाची थाप सदैव पाठीशी राहो.
नामदेवराव खुप छान अप्रतिम आवाज आपणांस शुभकामना
Khup chan song ❤ korthan khandoba
आवाज फार छान आणि कडकं आहे आणि स्पस्ट आहे खूप आनंद वाटला गाणं आईकून
Khup Chan pan malhar bhakt itahasatil sarv yanchyavar agadi yeshvantarao holakaransah Gane apan karu Shakta bagha
Shiv Malhar martand khandoba chi gani khupch chan gat ahe awaj khup chan ahe🎉
खूप छान सुंदर आणि खूपच गोड आवाज
पाली चा राजा खंडेराया मह्ळसा देवी बाणाईदेवी येळकोट येळकोट जय मल्हार येळकोट येळकोट जय मल्हार कुलदैवता नमो नमो 🌹🌹🙏🏻🙏🏻🚩🚩
शाहिर शिंदे महाराष्ट्राची शान खूपच छान
नामदेव शिंदे एक सामन्यातील असामान्य कलाकार असेच आपल्या कडून सेवा घडो हीच खंडेराव चरणी प्रार्थना
खूप सुंदर आवाज आहे.....अजून खंडोबा देवाची गाणी रचना करून तयार करावी ...मानाचा जय मल्हार 🙏🚩
गायक श्री नामदेवराव शिंदे आपले व टीमचे मनःपूर्वक अभिनंदन
धन्यवाद !
श्री नामदेव शिंदे, श्यामराव शिंदे आणि भिमराव शिंदे हे तिघेही भाऊ खुप चांगले गायक आहेत..
नामदेवराव शिंदे आपणास खुप खुप धन्यवाद.. 4:24
जाभळे गावची शान यळकोट यळकोट जय मल्हार 💛💛
श्री नामदेव शिंदे, श्यामराव शिंदे आणि भिमराव शिंदे हे तिघेही भाऊ खुप चांगले गायक आहेत..
नामदेवराव शिंदे आपणास खुप खुप धन्यवाद..
❤
नामदेव शिंदे कोरठण करांच खुप खुप अभिनंदन
यळकोट यळकोट जय मल्हार
खुप छान गाणं आहे बाबा 🚩🚩🚩
खुप सुंदर गायन केले आहे.👌👌
महाराज तुमचा आवाज खूप छान गोडवा आहे असच गाणी तयार करा खंडोबाची पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा शुभेच्छुक अमोल महाराज महाकाळ
शाहीर नामदेवराव खूप छान 🌲🙏💐❤️
लय भारी🙏🙏🙏
जय मल्हार
आणि पहाडी आवाज तर खूपच सुंदर
मुझिक अप्रतिम आहे
खुपच छान नामदेव शिंदे
🎉
सौरभ, सागर संपर्क करा..... मी लवकरच नामदेव शिदे यांना झी टॉकीज.. गौरव महाराष्ट्राचा या कार्यक्रमात संधी निर्माण करून देतो.
Apratim Namdev mama unique आवाज आहे खूप मस्त झालं गाणं
शिव मल्हार कडेपठार महाराज कि जय
एकदम कडक आवाज आहे.❤
Very nice composition & sweet voice
Good kaka.......
Suraj no send me
सुंदर 👌👍
खुप छान नामदेव राव
Yelcot yelcot jay malhar sadanadcha yelcot
एक च नंबर शाहिर
Chan gan aahe🎉🎉🎉🎉
खूप छान आवाज 👍👌👌👌
🚩🌹❤️
👌👌👌👌 अप्रतिम
Shiv malhar kadepathar maharaj ki jay
खूप छान
Khupch chan aawaj 🎉🎉🎉🎉❤
Amche mama ahet he korthan khando ba che
Nice❤❤
Nice song ❤❤❤
अप्रतिम 🎉
Aajun ekhada gana gada na guru Varun aani pad aamhi full saport karto kada tumhi
Mast
❤❤❤❤❤❤ mast
1नबर❤
फार सुंदर 🌹
खुप छान 🎉
फार छान आवाज
गोड आवाज
यळकोट यळकोट जय मल्हार
❤❤apratim
👌👌❤
Khup chhan awaj
Chan awaj
मानाचा मुजरा
❤❤❤
तुम्ही जागरण गोंधळ कार्यक्रम करता का
🙏🏻🙏🏻 जय शिव मल्हार 🙏🏻🙏🏻 शाहिरांचा नंबर मिळू शकेल काय
9767313240- शाहीर नामदेव शिंदे
💥👌👌💥👌💥💥👌👌👌💥👌💥💥👌💥👌
Orignal sambal vajla asta .tar ajun chan zhala asta
Original ch wajwlay
अंगावर काटा आला असं आहे गाणं
यळकोट यळकोट जय मल्हार
जय मल्हार
खूप छान
🚩💐🌹
जय मल्हार
खूप छान
जय मल्हार