आजवर जोश talks वर पाहिलेल्या एपिसोड मधला हा सर्वात बेस्ट एपिसोड होता... सलाम तुमच्या कार्याला...तुमच्या आयुष्यातली दुःख बघून आमची दुःख छोटी वाटू लागली आहेत... 🙏🙏🙏 आई भवानी तुम्हास उदंड आयुष्य देवो पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा सर! 👍
किती संघर्ष मय प्रवास आहे आपला तुमच्या हीमतीला सलाम, धडधाकट मानसांची मुलं सुध्दा डाॅक्टर, इंजिनिअर बनत नाहीत, तुम्ही तेही करुन दाखवले तुमच्या सारख्या व्यक्तीचा पती म्हणून स्वीकार करनार्या त्या हीम्मत वाल्या मुलीला सलाम,तीने मनापासून साथ दिली म्हणून हे सर्व करता आले खुप खुप अभिनंदन तुम्हा दोघांचे
जोश Talks मराठी ला मनापासून धन्यवाद.जीवनात खूप संघर्ष अनेक संकटांवर मात करून यशस्वी झालेल्या व्यक्तीचे तुम्ही अनुभव शेअर करतात त्या मुळे ब-याच जनांना नक्कीच फायदा होतो.प्रेरणादाई व्हिडिओ असतात तुमचे.धन्यवाद 🙏
अनंत ढोले तुमची कहानी प्रेणादाई आहे. आताच्या युवकांनी भोध घ्यावा. संघर्षामध्ये जीवन जगण्याचा रस्ता सापडतो हे तुम्ही जगाला दाखवून दिले. तुमच्या चिकाटीला सलाम.
No one can inspire their students like you. You are truly one of kind. I like the way you teach the maths and physics and I like your smile Your simile is also Big motivation for me 🤘
Anant ..my friend ..I watch your transformation since our school days , most I like about you is your skills , skills of communication , your energy level is always high ...all the best my "Gindadil" friend
आपल्याला माझा मानाचा मुजरा.ऐवढ्या कढीन परीस्थितीला न जुमानता प्रयत्नांची पराकाष्ठा करत आपल्या लक्षा पर्यंत पोहोचणं याला परमेश्वराची साथच म्हणा यची म्हणायची
Sir we are so inspired from you're life story and your teaching methods . Your methods of teaching are so easy to learn. I learn 'consistency is key to success' from this video. Love from heart ❤️
Dhole Sir is one of the greatest personality in the world and Best guidance point is known as Anant guidance point. I see the video of inspirational story of Anant sir. Thank you sir for Inspire us🙏😊📶📶🔆🔆
जर अनंत यांनी अवघड परिस्थिती हार नाही मानली तर तुम्ही कशी मनू शकता? आजच download करा - joshskills.app.link/os6Wb96Hqvb
तुम्हाला ऐकुन, आमच्या सारखे धडधाकटच मनानी कधीकधी अपंग बनतो.तुमच्यातल्या माणसाला सलाम
आजवर जोश talks वर पाहिलेल्या एपिसोड मधला हा सर्वात बेस्ट एपिसोड होता...
सलाम तुमच्या कार्याला...तुमच्या आयुष्यातली दुःख बघून आमची दुःख छोटी वाटू लागली आहेत...
🙏🙏🙏
आई भवानी तुम्हास उदंड आयुष्य देवो पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा सर! 👍
किती संघर्ष मय प्रवास आहे आपला
तुमच्या हीमतीला सलाम, धडधाकट मानसांची मुलं सुध्दा डाॅक्टर, इंजिनिअर बनत नाहीत, तुम्ही तेही करुन दाखवले
तुमच्या सारख्या व्यक्तीचा पती म्हणून स्वीकार करनार्या त्या हीम्मत वाल्या मुलीला सलाम,तीने मनापासून साथ दिली म्हणून हे सर्व करता आले
खुप खुप अभिनंदन तुम्हा दोघांचे
Thanks Josh एका उत्तुंग व्यक्तिमत्वाची भेट घडवून आणल्याबद्दल 🙏
जोश Talks मराठी ला मनापासून धन्यवाद.जीवनात खूप संघर्ष अनेक संकटांवर मात करून यशस्वी झालेल्या व्यक्तीचे तुम्ही अनुभव शेअर करतात त्या मुळे ब-याच जनांना नक्कीच फायदा होतो.प्रेरणादाई व्हिडिओ असतात तुमचे.धन्यवाद 🙏
I feel so truly lucky to have a teacher who shows all of the care, understanding, and patience that you do. Thank you for everything.
सर तुम्हाला सलाम , इथे माणसे हातीपायी धडधाकट असुन मनाने /विचाराने पंगु असतात
अनंत ढोले तुमची कहानी प्रेणादाई आहे. आताच्या युवकांनी भोध घ्यावा. संघर्षामध्ये जीवन जगण्याचा रस्ता सापडतो हे तुम्ही जगाला दाखवून दिले. तुमच्या चिकाटीला सलाम.
जोश Talks चे मनापासून आभार!!
आपण घडतर प्रवासातून यशस्वी झालेल्या लोकांची यशस्वी कथा आमच्या पर्यंत पोहचवतात.
आपला आवाज, शब्दफेक, शब्दांची मांडणी खूप छान आहे. आपण आपल्या आवाजात audio book / कथाकथन/ भाषण करा. खूप ऐकावस वाटत.
Nice Dhole Saheb...We R Proud Of you 👏 🙏
धन्यवाद जोश talks चे तुमच्या मुळं प्रेरणादायी जीवनप्रवास ऐकायला मिळतात.
No one can inspire their students like you. You are truly one of kind.
I like the way you teach the maths and physics and I like your smile Your simile is also Big motivation for me 🤘
सलाम तुमच्या हिंमतीला सर....👍👍👍
मनाने शरीरावर मिळवीलेला विजय .... उत्तम उदाहरण म्हणता येईल....
तुमच्यामुळे आमच्या सारखी बरीचशी अपंग मुले मोटिवेट होतील 👍👍
फारच जिद्द आणी पाॅझीटिव व्यक्तिमत्व आहे आपल सर. नमस्कार आणी धन्यवाद आपले हे भाषण दिल्याबद्दल.
Anant ..my friend ..I watch your transformation since our school days , most I like about you is your skills , skills of communication , your energy level is always high ...all the best my "Gindadil" friend
प्रिय अनंता तू सगळ्यांसाठी एक roll model आहेस मित्रा तुला त्रिवार salute🙏🙏🙏
खरंच अंगावर काटा आला तुमची कहाणी ऐकून
मी पण 1989 पासून अपंग आहे. कमरेखाली ल शरीराला संवेदना नाहीत याला paraplegia बोलतात पण स्वामी समर्थ कृपेने आशा ही अवस्थेत जगत आहे
सलाम तुमच्या जिद्दीला व मेहनतीला गॉड ब्लेस यु
याला म्हणतात खऱ्या आयुष्यातील हिरो 🙏🙏
Very inspiring story salute sir tumhala aani tumchya kamala tumch yaikun manatun aag nirman zali
Anant is schoolmate of mine .we are proud of him
आपल्याला माझा मानाचा मुजरा.ऐवढ्या कढीन परीस्थितीला न जुमानता प्रयत्नांची पराकाष्ठा करत आपल्या लक्षा पर्यंत पोहोचणं याला परमेश्वराची साथच म्हणा यची म्हणायची
तुमची स्टोरी ऐकून खुप प्रेरणा भेटली सर. धन्यवाद....
तुमचं एकूण स्वतःची लाज वाटली....आम्ही किती बाऊ करतो छोटी गोष्टीचा
Your approach at explaining difficult things is so different just as your inspiring story proud to be your ex-student
I have seen this talk live at Josh talk studio.. most humble personality ever I have seen 🙏
ग्रेट सर, सलाम तुमच्या जिद्दीला
खरच सलाम तुमच्या जिद्दीला
आगावर काठे आले अकुन सर खूप छान वाटलं..
जोश टॉक आभार जयंत ढोले सर तुम्हाला सलाम
अनंत आज पुन्हा तुमच्या तोंडुन हकीकत ऐकलं ... 🙏 परत त्रिवार नमन ...पुस्तक वाचुन मी लिहू शकले नाही...
Shree Anant sir durdamya iccha shakti kay aste te tumcha video aikun samaj ke. Tumhala shatasha pranam.
Ek no sir.. great pursnality
प्रेरणादायक!
अभिमान आहे आम्हास आपला
आपल्या अखंड परिश्रमाला अभिवादन
Sir we are so inspired from you're life story and your teaching methods . Your methods of teaching are so easy to learn.
I learn 'consistency is key to success'
from this video.
Love from heart ❤️
Dhole Sir is one of the greatest personality in the world and Best guidance point is known as Anant guidance point.
I see the video of inspirational story of Anant sir.
Thank you sir for Inspire us🙏😊📶📶🔆🔆
Kharech tumche kautuk karayla shabdach nahit
Hrudayatun khup khup
ABHINANDAN
👍🏻👌🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🎈🎈🎈🎈🎈🎈🎈🎈🎈🎈🎈🎈🎈🎈
खूप छान👏✊👍 सकारात्मक विचार करुन सर खूप उंची वर पोहोचले धन्यवाद सर
Our teacher dhole sir we are so inspired by you........🙏
Surely best guidance point AGP
सलाम तुमच्या जीवनाला
Khup inspiring,apan khup bhoglay ani soslay 🙏
Khup Chan. Watle ekun .
अतिशय सुंदर विचार💐💐💐
🙏🙏🙏🙏🙏kharokhar , majhakde shabd nahit tumchya jiddi sathi 🙏🙏🙏🙏. Hat's off sir 😊
khup mehanati aahat tummhi sir
खूप अभिमान आहे तुमचा 👍🙏
Salute ahe sir tumhala 🙏 you are great 🙏
Anant great going, salute to your journey🙏
An ant great going
दादा तुमच्या करतुत्वां ला सलाम.. 👏👏
Wow .. Respect to you Sir ... And respect 🙏🙏🙏 to your wife as well who married you despite of the disabilities !!!!
East or west anant sir is best 💙
Sir we are very inspired by you and your teaching is very unique thank you for your guidance💜
Tumcya vishai iektana dolyat pani aale tumci jidda aani Dusaranci madat karnyaci bhavana manala sparsh karun geli khup chan
शरीराच्या अपंगत्वा पेक्षा मनाचे अपंगत्व जास्त वाईट असते हे सांगितल्याबद्दल धन्यवाद.
सल्लाम तुम्हच्या जिद्दीला 🌹
खूपच कौतुकास्पद.
आपले खूप खूप अभिमान वाटवा
Salam tumchya karayala asech tumchi pragati hot raho 👍👍
You are great Sir, I appreciate you.
Tumhala pahun tumchya jagnyachya samrthyala pahun jagnyachi aasha nirman hote sir🙏🙏😥😥😢😢
मुजरा आपल्या कार्याला
Great ahat tumhi
Josh Talks All Videos Great 👌
A Big salute to you Sir 🙏
सलाम अनंत सर
Sir...
You always are our role model....
So inspiring and caring and happy.... We always feel so strong when ever we meet you.
सुपर कामगीरी कली सर
सलाम सर,🙏
वा भाई वा सुपर कमाल है
Sir u r great 👍motivated young people
Sir Proud of You
फारच सघर्ष
वाह ढोले साहेब वाह
Hats off to you Sir🙌
Great
Bravo Sirji.
Chandhere MHADA
Great innings
Waaaaaaaaaaw sir proud of u
Khup chhan
माझे तर डोळे गरगरायला लागले.भाऊ खरच काय बोलू. साष्टांग नमस्कार तुम्हाला भाऊ
Wowwww such a inspirational story 👌👌🙂
Salute sir🙏🙏
Best of luck 🤞🏻🤞🏻
Sir hats off
नतमस्तक
🙏🏻🙏🏻🙏🏻
Salute you sir
Hats off to you sir
You are great
God bless you all all
I salute you
खूप छान दादा 👌👌👌👌👌
Khupach chan
Great sir