#फ्रीजमध्ये

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 8 янв 2025

Комментарии • 560

  • @asavarigramopadhye3958
    @asavarigramopadhye3958 3 года назад +6

    खुप छान ,फ्रिज ठेवला आहे आणी भाज्या धुऊन ठेवण्याची पध्दत खुप छान वाटली ,आणि तु प्रत्येक कमेंटला रिप्लाय देतेस आणि सगळ्यांना तेवढाच रिसपेक्ट देतेस ,आणि मुख्य म्हणजे कायम हसतमुख असतेस त्यामुळे खुप छान वाटत ,कायम अशीच हसत रहा .

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  3 года назад +1

      कमेंट्सना रिप्लाय देणं हे माझे कर्तव्य आहे ताई 🙏 असाच सपोट आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @savitachoudhary9061
    @savitachoudhary9061 2 года назад +2

    Sadh srd jivn ...khup changli family.ani. mothepna kontyach goshticha..nahi ....msttt vdo srve...

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 года назад

      खुप खुप आभारी आहे सविता ताई 🙏 असाच सपोट आसुदया आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @deeptivaidya9394
    @deeptivaidya9394 3 года назад +3

    खूप उपयोगी video. मी रोज तुझे video बघते.
    आजचा खूपच छान.

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  3 года назад

      खुप खुप आभारी आहे ताई 🙏 असाच सपोट आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @Bhartikolkar5204
    @Bhartikolkar5204 3 года назад +13

    तुम्ही दाखवलेले चपाती भाकरी मी बनून बघितल्या खूप छान आल्यात मला पण नवीन शिकायला खूप आवडतं... ताई तुमचं काम खूप छान आहे 👌👌

    • @pinkypatil9550
      @pinkypatil9550 3 года назад +1

      ताई तुम्ही फ्रिज खूप मस्त ठेवला आहे आणि तुम्ही टिप्स खूप छान देता

    • @Priyanka-oq9lr
      @Priyanka-oq9lr 3 года назад +1

      Mla pn navin navin shikyla khup avdt

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  3 года назад

      खुप खुप आभारी आहे ताई 🙏 असाच सपोट करा आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  3 года назад

      खुप खुप आभारी आहे ताई 🙏 असाच सपोट आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  3 года назад

      खुप खुप आभारी आहे ताई 🙏 असाच सपोट करा video रोज बघा ताई आणि असेच प्रेम करत रहा ❤️❤️❤️

  • @MUSICDIWANE0000
    @MUSICDIWANE0000 3 года назад +1

    प्रांजली ताई मी तुझे विडिओ पहायला सुरवात केली आहे.तूझे स्वयंपाक बरोबर.आणखी बरीच माहिती देते ती खुपच आवडते.तुझी बोलण्याची पद्धत मनाला भावते.धन्यवाद ताई

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  3 года назад

      खुप खुप आभारी आहे योगिता ताई 🙏 असाच सपोट आसुदया आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @reshmamali9062
    @reshmamali9062 2 года назад

    एकच नंबर मला आवडली हे तुमचे नियोजन करता अन खूप खूप छान वाटले

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 года назад

      खुप खुप आभारी आहे रेश्मा ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @swatibhatjire1979
    @swatibhatjire1979 Год назад +1

    खुप उपयोगी माहिती आहे ❤

  • @rohinichaudhary4690
    @rohinichaudhary4690 3 года назад +1

    खूप chann ताई tuze मनापासून आभार श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  3 года назад

      खुप खुप आभारी आहे ताई 🙏 असाच सपोट करा आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @vandana4517
    @vandana4517 3 года назад +1

    खरच ताई तुम्ही खूप छान टिप्स दिल्या आहे खूप छान वाटत व्हिडिओ बघून अणि तुम्ही रिपल्या पण देता सर्वांना

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  3 года назад

      खुप खुप आभारी आहे ताई 🙏 असाच सपोट करा आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @shitalpatil5376
    @shitalpatil5376 2 года назад +2

    Khup mst tai mi Aata new joint zale Aahe mla tumche video khup Aavdle

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 года назад

      खुप खुप आभारी आहे शितल ताई 🙏 तुमचे माझ्या RUclips Family मध्ये स्वागत आहे असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @sandipsalve4457
    @sandipsalve4457 2 года назад

    Thank you Tai tu sangitale ki kaju badam frij madhe thevayche mla mahit navhat magchya velela kid laglyane me kaju fekun dile aat madhe Pan alai zali hoti

  • @bhagyashrishinde5742
    @bhagyashrishinde5742 2 года назад +1

    Your all video useful and exillent.... Khup kahi shikayla milale🙏🙏

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 года назад

      खुप खुप आभारी आहे भाग्यश्री ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @rdgroup1388
    @rdgroup1388 2 года назад

    खुप सुंदर आहे तु आणि तु खूप खूप छान माहिती दिली आहे

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 года назад

      खुप खुप आभारी आहे ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @anshiramubale9329
    @anshiramubale9329 3 года назад +1

    खुप छान व्हिडिओ आहे मला खूप काही शिकायला मिळाले 👌👌😊

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  3 года назад

      खुप खुप आभारी आहे ताई असाच सपोर्ट करा आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️

  • @rajlaxmitiwari5177
    @rajlaxmitiwari5177 3 года назад +1

    Khup chan thevlat fridge tai helpfull vlogtai👌🏼👌🏼👌🏼👌🏼🌹🌹🌹

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  3 года назад

      खुप खुप आभारी आहे राजलक्ष्मी ताई 🙏 असाच सपोट आसुदया आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @tanajigogawale7480
    @tanajigogawale7480 3 года назад +1

    मी रोज व्हिडीओ पाहते मला ही कामाची पध्दत खुप आवडते . माझा आलेला कंटाळा घालवतो .खुप छान

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  3 года назад

      खुप खुप आभारी आहे रूपाली ताई आपले प्रेम आशीर्वाद सपोर्ट असाच राहू द्या ताई ❤️
      शुभ रात्री ताई 🙏😊🤗😍❤️❤️❤️❤️❤️❤️❤️

  • @pratibhakale2776
    @pratibhakale2776 3 года назад +1

    सोनाली तुझे विडिओ नेहमी बघते खूप छान माहिती असते विषेश म्हणजे चपाती ची ट्रिक फार आवडली मी तशाच करते छान फुगतात

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  3 года назад +1

      खूप खूप मनापासून आभारी आहे प्रतिभाताई आपले प्रेम आशीर्वाद असाच राहू द्या ताई

  • @shsa2054
    @shsa2054 3 года назад +2

    Khup chhan freeze organization.

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  3 года назад

      खुप खुप आभारी आहे ताई 🙏 असाच सपोट आसुदया आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @ranipanditgawali5401
    @ranipanditgawali5401 3 года назад +5

    फ्रिज मध्ये खूप छान साहित्य ठेवले ताई तुम्ही त्यांची काम करण्याची पद्धत पण खूप छान

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  3 года назад

      खुप खुप आभारी आहे ताई 🙏 असाच सपोट आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

    • @ranipanditgawali5401
      @ranipanditgawali5401 3 года назад

      @@pranjalShindevlogs thanks 😊

  • @sravanisalve7485
    @sravanisalve7485 3 года назад +2

    Tai khup Chan aahe ...vedio...

    • @sravanisalve7485
      @sravanisalve7485 3 года назад +1

      Hiii..

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  3 года назад

      खुप खुप आभारी आहे श्रावणी ताई 🙏 असाच सपोट आसुदया आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @sakinapoonawala2430
    @sakinapoonawala2430 3 года назад +2

    Aapake tarike se chapati banakar dekhi bahot acchi bani same aapake jaise naram aur puri ful gayi thi.👌👌👍👍
    I m happy aap hamare saare comment padhate ho aur reply bhi dete ho .🙏🙏
    Aapse bahot saare chize sikhane milti hai.
    Jijaji get well soon 🙏🙏
    Take care.

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  3 года назад

      खुप खुप आभारी आहे ताई 🙏 असाच सपोट आसुदया आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @dipalivahavane3636
    @dipalivahavane3636 3 года назад +2

    Tuza utsaah mhnje amazing khup chhan vatat video baghun energy yete😍

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  3 года назад

      खुप खुप आभारी आहे दिपाली ताई 🙏 असाच सपोट आसुदया आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @varshaghevari1426
    @varshaghevari1426 3 года назад +1

    ताई तुमचे व्हिडिओ खूप छान असतो
    फ्रिज खूप छान ऑर्गनाइज केला आहे

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  3 года назад

      खूप खूप मनापासून आभारी आहे वर्षाताई आपले प्रेम आशीर्वाद सपोट असाच राहू द्या

  • @PurnaBrahmaRasoi
    @PurnaBrahmaRasoi 3 года назад +1

    खुप छान केला भात व वरण मी खडे मसाले घालून बनवते भात फ्रीज ची मांडणी ही छानच 👌👌

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  3 года назад +1

      खुप खुप आभारी आहे ताई 🙏 असाच सपोट आसुदया आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @gavakadchibhaji
    @gavakadchibhaji 3 года назад +1

    खूप छान बनवला आहे व्हिडियो

  • @ujvalaparekar4126
    @ujvalaparekar4126 3 года назад +1

    ताई मि तु दाखवली तशी चपाती केली सकाळी टम फुगली छान स्वयंपाक बनवते ताई तु सुगरण आहे स फ्रिज छान ठेवला 👌🏻🙏🏻

  • @bgmibgmi7088
    @bgmibgmi7088 3 года назад +1

    शुभ सकाळ ताई माझी तब्येत बरी नसल्यामुळे मी कमेंट करू शकले नाही सॉरी नेहमीप्रमाणेच खूप छान माहिती दिली

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  3 года назад

      काही प्रॉब्लेम नाही ताई तब्येतीची काळजी घ्या स्वतःची कडे लक्ष द्या
      खूप खूप मनापासून आभारी आहे तरी आपले प्रेम व आशीर्वाद असाच राहू द्या ताई
      आपण जे प्रेम करतात ते प्रेम नाही बघितला तरी पण माझ्यापर्यंत पोहोचत कारण दुसऱ्या दिवशीच्या व्हिडिओमध्ये आपण ते शेअर करता

  • @deepakuvlekar2220
    @deepakuvlekar2220 3 года назад +1

    Tai khuppppppp sunder.tai tu blog chapati cha khuppppppp chan.me karun chan chapati zali.thanks tai.

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  3 года назад

      खुप खुप आभारी आहे ताई असाच सपोर्ट करा आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️😍🙏🤝
      शुभ रात्री ताई ❤️❤️

  • @swatikarande2780
    @swatikarande2780 3 года назад +1

    Khup chan freeze thevlay tai

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  3 года назад

      खुप खुप आभारी आहे ताई असाच सपोर्ट करा आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️

  • @rajendrakolapkar375
    @rajendrakolapkar375 3 года назад

    Khup chan ...khup shiknyasarkh ahe tumchyakdun

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  3 года назад

      खुप खुप आभारी आहे ताई असाच सपोर्ट करा आणि असेच प्रेम करत रहा ताई 😍😍😍🤗 शुभ रात्री ताई ❤️😍🙏🤝🤗

  • @leenaparekh2855
    @leenaparekh2855 3 года назад

    Aavaj chhan goad ahe tumcha .ani sagal etak perfectly kas kay jamta Baba tumhala.Sagla khupch chhan ani sunder ahe. God bless you.You are really a sweetheart

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  3 года назад

      मीनाताई या सुंदर कमेंट साठी ताई मनापासून आभारी आहे
      मीनाताई मलाही आपल्यासारख्या गोड ताईची साथ हवी आहे असेच प्रेम आशीर्वाद कोण देत रहा
      🤗😍❤️🙏🤝🤝💕

  • @shilpamane8162
    @shilpamane8162 2 года назад +1

    Chapati khup mast zali tumhi sangitle tas banavali m ...thx...

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 года назад

      खुप खुप आभारी आहे शिल्पा ताई 🙏 असाच सपोट आसुदया आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @savitachoudhary9061
    @savitachoudhary9061 2 года назад +1

    Khrch taei tumhi podi bnvili hoti tshich mi bnvili khup mst bnli podi ...

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 года назад

      खुप खुप आभारी आहे सविता ताई 🙏 असाच सपोट आसुदया आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @dipalimhatre1219
    @dipalimhatre1219 3 года назад +1

    ताई खूप छान सांगितलेत धन्यवाद
    आणि हो ताई चपाती छान जमत अगदी
    तुम्ही करता ना तशी .

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  3 года назад

      खुप खुप आभारी आहे ताई 🙏 असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @Devansh.2021
    @Devansh.2021 3 года назад +1

    खूप छान manegment केला आहे ताई

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  3 года назад

      खुप खुप आभारी आहे ताई असाच सपोर्ट करा आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️😍🤗🤝

  • @satishnandanwar607
    @satishnandanwar607 3 года назад +1

    Khup Chan tai Mala Khup awadtat tumche video

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  3 года назад

      खूप खूप मनापासून आभारी आहे तरी आपले प्रेम आशीर्वाद सपोर्ट असाच राहू द्या ताई ❤️

  • @tarujabhosale8543
    @tarujabhosale8543 Год назад

    खूप छान ठेवलाय फ्रीज…

  • @vaibhavbhagat5966
    @vaibhavbhagat5966 3 года назад +1

    ताई तुम्ही खूप छान घराच्या माहिती दिली

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  3 года назад

      खुप खुप आभारी आहे ताई 🙏 असाच सपोट आसुदया आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @mangal5380
    @mangal5380 3 года назад +2

    ताई तुमच्या प्रत्येक व्हिडीओ मध्ये टिप्स व रेसीपी शिकायला मिळतात व तुम्ही प्रत्येकांना रिप्लाय देता आमच्या कमेन्टचा आदर करता खरच खूप छान वाटत 💐💐

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  3 года назад

      खुप खुप आभारी आहे ताई 🙏 असाच सपोट आसुदया आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @rajanikantborade1405
    @rajanikantborade1405 3 года назад +1

    Khup chan mahiti dili tai

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  3 года назад

      खुप खुप आभारी आहे ताई 🙏 असाच सपोट करा आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @sadhanaingawale306
    @sadhanaingawale306 3 года назад +1

    Ciniz poransathi banavtana share kar mhnje malahi karayla

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  3 года назад

      हो साधनाताई नेक्स्ट टाईम बनवले किनी शेअर करेन पण ऑल रेडी चैनल वर हा व्हिडिओ आहे
      ताई माझा डीपी दिसतो ना त्याच्यावरती टच करा वरती व्हिडिओ म्हणून येईल त्या मध्ये जावा
      आणि खाली खूप सारे व्हिडिओ आहे त्यामध्ये ना हा पण व्हिडिओ दोन वेळा शेअर केलेला आहे
      खुप खुप आभारी आहे ताई असाच सपोर्ट करा आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️

  • @creatorhandle2467
    @creatorhandle2467 3 года назад +2

    Khup mast aaj cha video

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  3 года назад

      खूप खूप मनापासून आभारी आहे अर्चनाताई आपले प्रेम व आशीर्वाद सपोर्ट असाच राहू द्या ताई ❤️❤️❤️❤️ शुभ रात्री ताई ❤️😍

  • @manishawahane7752
    @manishawahane7752 3 года назад +2

    Khup Help ful ahe tai video, thank u

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  3 года назад

      खुप खुप आभारी आहे ताई 🙏 असाच सपोट आसुदया आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @udaysonawane2375
    @udaysonawane2375 3 года назад +1

    Sonali kachechy zaknala khila lav jyla khala gol fhirvaycha nat asatona to

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  3 года назад

      हो ताई नक्की
      खुप खुप आभारी आहे ताई असाच सपोर्ट करा आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️

  • @sheetalkadam2227
    @sheetalkadam2227 3 года назад +1

    Mast video........ Ho nkki bhetuya udyachya video madhe....... Amhi tr aaturtene wat pahat asto daily tujhya video chi😊😍

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  3 года назад +1

      खुप खुप आभारी आहे ताई 🙏 असाच सपोट आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @aartipatkar4812
    @aartipatkar4812 3 года назад +1

    ताई मला तुमचा व्हिडिओ खूप आवडतो त्यावेळी मला माझ्या घरातील काम करायला कंटाळा येतात त्यामुळे मी तुझा व्हिडिओ बघते आणि मग माझ्या अंगात उत्साह येतो पटापट प न कंटाळता माझे काम करते थँक्यू ताई

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  3 года назад

      खुप खुप आभारी आहे आरतीताई 🙏 असाच सपोट आसुदया आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @jyotibhosale5879
    @jyotibhosale5879 3 года назад +1

    Khup chhan niyojan ahe tumch👌👌

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  3 года назад

      खूप खूप आभारी आहे ज्योतीताई आपले प्रेम आशीर्वाद सपोर्ट असाच राहूद्या ताई

    • @jyotibhosale5879
      @jyotibhosale5879 3 года назад

      Subscribe kel tumhala tumhi khup chhan respectively bolta thank u🙏

  • @sangitabhosale8127
    @sangitabhosale8127 3 года назад +2

    Khup useful video
    👍👍👍👍

  • @vaishaliambhure4895
    @vaishaliambhure4895 2 года назад

    khup Chan mahiti deta tumhi

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 года назад

      खुप खुप आभारी आहे वैशाली ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @sangeetakshirsagar
    @sangeetakshirsagar Год назад

    खुप छान माहिती दिली

  • @shitalchougule590
    @shitalchougule590 3 года назад +1

    खूप छान माहिती दिली ताई तुम्ही ,👍👍

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  3 года назад

      खुप खुप आभारी आहे ताई असाच सपोर्ट करा आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️

  • @shobhashobha6942
    @shobhashobha6942 3 года назад +1

    कशी आहेस सोनाली मला गेल्या विकेन्ड पासुन वीडिओ बघता नाही आले खूप मीस केली फ्रीझ चा विडिओ मस्त आहे

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  3 года назад

      ताई काही problem होता का तब्येत बरी आहे ना तब्येतीची काळजी घ्या ताई आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @Studentarmy122
    @Studentarmy122 3 года назад +3

    ताई माझी तुलासीची पान करपली आहे ,पानाच्या टोकाला कल पडलेलं आहे तर त्याची काळजी कशी ग्यावी काय करावं please sanga

    • @Devansh.2021
      @Devansh.2021 3 года назад

      Ho mazya pan tudshi la barik kade dag ani kid lagle ahe kay karaw plzz help

  • @sadhnachitale6589
    @sadhnachitale6589 2 года назад

    Khup👌👌👌aasatat block mi ichalkaranji mahar aaha tume kout rahata

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 года назад

      Kolhapur
      Thank you so much dear Tai 🙏❤️💕😍 love you too 😍😍😍😍😍

  • @hamidshaikh1459
    @hamidshaikh1459 3 года назад +1

    मी पण घरची मुगाची डाळ वापरते.खुप चविष्ट लागते.भाजी पण अशीच धुवून ठेवते.वेळ पण वाचतो.

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  3 года назад

      खुप खुप आभारी आहे ताई 🙏 असाच सपोट करा आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @sravanisalve7485
    @sravanisalve7485 3 года назад +2

    Tai... tumhi .
    Manchurian recipe...takana...plz

    • @sravanisalve7485
      @sravanisalve7485 3 года назад +1

      Manchurian recipe..banaua takana...tai....plz

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  3 года назад

      श्रावणी ताई माझ्या चॅनलवर व्हिडिओ आहे तो बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल असाच सपोट आसुदया आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @jayashreepawar2300
    @jayashreepawar2300 3 года назад +1

    Bhaji anle var wash karun valoun thevle mule banvycha veli puna wash karychi garaj nahi na tai

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  3 года назад

      नाही जयश्री ताई काही गरज नाही असाच सपोट आसुदया असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @rupalikhandare7954
    @rupalikhandare7954 3 года назад +1

    Khup chan tai tumhi khup khup chan aahat

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  3 года назад

      खुप खुप आभारी आहे ताई 🙏 असाच सपोट आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @vijurans2963
    @vijurans2963 3 года назад +2

    Hi dear Tumhi Khup mast ahaat sarva guna sampanna grahini, i respect u lot, mi pan kolhapur madhe rahate bahutek tumche mula oriental school la ahet majhe pan titech ahet, tumcha pudcha vatchali sathi manapasun khup shubhecha

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  3 года назад

      हो ताई, खुप खुप आभारी आहे ताई 🙏 असाच सपोट करा आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @prakashgaikwad9106
    @prakashgaikwad9106 3 года назад +1

    व्हिडिओ खूप छान आहे 👌👌👌

  • @smitashirodkar1573
    @smitashirodkar1573 2 года назад

    ताई मला तुमचं घर फार आवडतं,, फार छान आहे,, तुमचं व्हिडिओ मी रोज बघते 👌👌🌹🙏🙏🙏

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 года назад

      खुप खुप आभारी आहे स्मिता ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @shraddhamarathe5679
    @shraddhamarathe5679 3 года назад +1

    Khup chan Tai, khup mehnati ahat tumhi, ani Chandrakor tikali khup chan diste tumhala🙂

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  3 года назад

      खुप खुप आभारी आहे ताई 🙏 असाच सपोट आसुदया आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @Kunalchavan_007
    @Kunalchavan_007 3 года назад +1

    Bhajya freezemdhe ughdya thevlyavar kharab mhnje sukat nahit ka

  • @jayshreeyevle4676
    @jayshreeyevle4676 3 года назад

    Khupach chan tai mala tumche sagde videos aavdale

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  3 года назад

      खुप खुप आभारी आहे जयश्री ताई 🙏 असाच सपोट आसुदया आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @KavitaBamane405
    @KavitaBamane405 3 года назад +3

    Khup Chan volg tai फ्रिज 👌👍🙏🏻

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  3 года назад

      खुप खुप आभारी आहे कविता 🙏 असेच प्रेम करत रहा ❤️❤️❤️

  • @jyotisrigire148
    @jyotisrigire148 2 года назад

    Khup chan thevlat tai 👍

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 года назад

      खुप खुप आभारी आहे ज्योती ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @Devansh.2021
    @Devansh.2021 3 года назад +1

    mazya pan tudshi la barik kade dag ani kid lagle ahe kay karaw plzz help

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  3 года назад +1

      स्वातीताई रोजच्या रोज तुळशी वरून पाणी स्प्रे करा
      जेणेकरून लागलेले किडे वगैरे जे आहेत ते मरून जातील

  • @gitanjalihapse5825
    @gitanjalihapse5825 3 года назад +1

    Vegetables pishvit n thevta open tray madhe thevlya tar fresh rahtat ka te sanga please

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  3 года назад

      ताई व्हेजिटेबल पिशवीत नाठेवता ओपन ठेवल्यात तरीही खूप दिवस फ्रेश राहतात
      खूप खूप आभारी आहे गितांजलीताई ❤️👍

  • @nitinkhatekar4593
    @nitinkhatekar4593 3 года назад +1

    Mast Tai tq

  • @meerohini9553
    @meerohini9553 3 года назад +1

    खुप मस्त ताई आजचा विडियो🥰👌👌

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  3 года назад

      खुप खुप आभारी आहे ताई असाच सपोर्ट करा आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️

  • @onlysupport6077
    @onlysupport6077 3 года назад +2

    ताई कडीपता कांचेच्या बरणीत ठेवजा छान राहतो आणी बटाटा फ्रिज मध्ये ठेऊ नाही

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  3 года назад

      हो का, खुप खुप आभारी आहे ताई 🙏 खुप छान माहिती दिली मनापासून आभारी आहे 🙏

  • @shitalnikam7653
    @shitalnikam7653 3 года назад +2

    खूप छान टिप्स दिल्यात आहे👌👌👌

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  3 года назад

      खुप खुप आभारी आहे ताई 🙏 असाच सपोट आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

    • @artiingle2547
      @artiingle2547 3 года назад

      Kup chan tips dily tai to

  • @shilpashitap4338
    @shilpashitap4338 3 года назад +1

    Mala tula ase sanagayache aahe ki aamsul fridge madhe nahi tevayachi. Baher thevali tari chalatat karan aamsul madhe salt asate aani ho please Chineserecipe share kar na kobi manturian recipe pan dakhav. 😘

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  3 года назад +1

      हो ताई पण माझ्या कडचे आमसुलं बिना मिठाचे आहे म्हणून मी फ्रिज मध्ये ठेवले आहे.ताई मंच्युरियनचा व्हिडिओ माझ्या चॅनलवर आहे तो बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल

    • @shilpashitap4338
      @shilpashitap4338 3 года назад

      @@pranjalShindevlogs ok n thanks🙂

  • @prajumahajan5177
    @prajumahajan5177 3 года назад +2

    सोनाली तू फ्रिजमध्ये खूप छान सगळं सेट करून ठेवला ग्रेट आहे तू 👍👌

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  3 года назад +1

      खुप खुप आभारी आहे ताई 🙏 असाच सपोट करा आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @veena-g3245
    @veena-g3245 3 года назад +1

    Khup mast👌

  • @mykitchenstories529
    @mykitchenstories529 3 года назад +1

    Tai tumhi kitchen ota kasa safa karta plz video share kara khup clean disto

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  3 года назад

      ताई मी माझ्या चॅनलवर व्हिडिओ टाकला आहे तो बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल असाच सपोट आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @meghamundhe5075
    @meghamundhe5075 3 года назад +1

    Tai khup shikayla milte me pn asach sagl savcha karnyacha prayatn karte

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  3 года назад

      खूप खूप मनापासून आभारी आहे मेघाताई आपले प्रेम आशीर्वाद सपोर्ट असाच राहू दे ताई ❤️ शुभ रात्री ताई ❤️

  • @Shivrajgawas-i1z
    @Shivrajgawas-i1z 3 года назад +1

    Brach khup shikayla milat tumchyakdun👍

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  3 года назад

      खुप खुप आभारी आहे ताई 🙏 असाच सपोट करा video रोज बघा ताई आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @punampatil5721
    @punampatil5721 3 года назад +1

    Khupch Chhan Tai

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  3 года назад

      खुप खुप आभारी आहे ताई असाच सपोर्ट करा आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️

  • @asavariinamdar3633
    @asavariinamdar3633 3 года назад +1

    Mast video khup chan

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  3 года назад

      खूप खूप मनापासून आभारी आहे असावरी ताई आपले प्रेम व आशीर्वाद सपोर्ट असाच राहू द्या

  • @jyotipatil2795
    @jyotipatil2795 3 года назад +1

    Tai ek suggestion ahe tuzya sathi. Gulabjam ch pith maltani pani vaprat jaa. Gulabjam pak khup chan absorb kart. 😊👍

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  3 года назад +1

      हो ताई नेक्स्ट टाइम नक्की तू सांगितलेली टिप्स फॉलो करेन
      खूप खूप आभारी आहे ताई माहिती दिल्याबद्दल
      ❤️😊🙏🤗👍😍😍

  • @djvaibhav0217
    @djvaibhav0217 3 года назад +1

    खुप छान आहे टिप्स खुप छान आहे

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  3 года назад

      खुप खुप आभारी आहे ताई 🙏 असाच सपोट करा video रोज बघा ताई आणि असेच प्रेम करत रहा ❤️❤️❤️

  • @hemalatabirnale8088
    @hemalatabirnale8088 3 года назад +1

    Sonali majha ek problem hot ki adark mi anl na lagech kharab hoto plz mala sang ki kas adark store karaych plz

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  3 года назад

      सही अद्रक चे आहे स्वच्छ धुऊन पूर्णपणे वाळवून घ्या आणि मगच डब्यांमध्ये भरून ठेवा
      किंवा हवाबंद न ठेवता असंच एखाद्या ओपन डब्यामध्ये ठेवलं तरी खूप दिवस राहतो
      खुप खुप आभारी आहे ताई असाच सपोर्ट करा आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️

    • @hemalatabirnale8088
      @hemalatabirnale8088 3 года назад

      @@pranjalShindevlogs Thanks sonali

  • @harsh2068
    @harsh2068 3 года назад +1

    Chan video tai. Navin zadu anla ki tyach te Barik padat na te kasa saaf karva. Kahi trick sanga.

  • @shreeswamisamarth6804
    @shreeswamisamarth6804 3 года назад +1

    Khup chan tai

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  3 года назад

      खुप खुप आभारी आहे ताई असाच सपोर्ट करा आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️

  • @SwamiSamarth703
    @SwamiSamarth703 3 года назад +1

    Oh ! Aaj tumhi bye bye nahi mhanalat, mala khup chaan watal, tumacha hach swabhav chaan watato, sagalyancha vichar karta tumhi aani mhanunch gharchyasarkh watat, parkepana watat nahi
    Kaal tumhi jeva mhanlat ki bhakri peksha polya barya karan pasara kami hoto teva mala agdi khup hasayla aal karan malahi same asach watat aani aaplya saafsafaichya sagalya padhhati dekhil same aahet, baki nehmipramanech aajacha video pan chaan, mag bhetu punha lavkarch, Shri Swami Samarth.

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  3 года назад

      खूप खूप मनापासून आभारी आहे पल्लवी ताई आपले प्रेम आशीर्वाद असाच सपोर्ट असाच राहू द्या ताई ❤️
      हो ताई कारण माझ्या ताई काहीही सांगतील ते मी नक्की फॉलो करणार
      आणि तुमची कमेंट फार छान होती
      आपले जे प्रेम करत आहे ते खूप भरभरून आहे
      पल्लवी ताई आपले मनापासून आभार मानते

  • @hemakumbhar2984
    @hemakumbhar2984 2 года назад

    Khup Chan Tai 👌

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 года назад

      खुप खुप आभारी आहे हेमा ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @hamanthchodary2120
    @hamanthchodary2120 3 года назад +1

    Hello tai kashya ahat nice.vlog mirchicha aachar chi resipi dakhwa na please

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  3 года назад

      हो ताई मस्त आहे आपण कसे आहात ताई
      हो नक्की शेअर करेन
      खुप खुप आभारी आहे ताई असाच सपोर्ट करा आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️

  • @Shivrajgawas-i1z
    @Shivrajgawas-i1z 3 года назад +1

    Tai tumhi khup chan bolta 👌

  • @sravanisalve7485
    @sravanisalve7485 3 года назад +1

    Tai tumchi family...mast ahe... Sonali Tai

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  3 года назад

      खुप खुप आभारी आहे श्रावणी ताई 🙏 असाच सपोट आसुदया आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @pari6292
    @pari6292 3 года назад +1

    Hi good afternoon sonali mi supriya navi mumbai Varun bolte
    Tuzi skin khup chan aahe tu kashi mentain thevte sang na please 🎈

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  3 года назад

      हो सुप्रिया ताई मी नक्की शेअर करेन, असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @yogeshkallale171
    @yogeshkallale171 3 года назад

    Khoop chan ahe video...

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  3 года назад

      खुप खुप आभारी आहे ताई असाच सपोर्ट करा आणि असेच प्रेम करत रहा ताई 😍🤗🤝😊

  • @suhasinipawar7718
    @suhasinipawar7718 3 года назад

    Khup mast video tai

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  3 года назад

      खुप खुप आभारी आहे सुहासिनी ताई 🙏 असाच सपोट आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @manasbhosalearts9222
    @manasbhosalearts9222 3 года назад +1

    Aajcha vedio khup chan tai 👍🏻

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  3 года назад

      खुप खुप आभारी आहे ताई 🙏 असाच सपोट करा आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @shobhatayade7037
    @shobhatayade7037 2 года назад +1

    Same padhat aahe mazi.

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 года назад

      खुप खुप आभारी आहे शोभा ताई 🙏 असाच सपोट आसुदया आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @nirmalapawar9411
    @nirmalapawar9411 3 года назад +1

    तुम्ही चपाती बनवली तशी बनवली छान जमली कोल्हापुरी वेज रेसेपी दाखवा ताई

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  3 года назад

      खुप खुप आभारी आहे ताई 🙏 असाच सपोट करा आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @vishalbiradar7868
    @vishalbiradar7868 2 года назад

    खुप छान वाटला ताई व्हिडीओ श्री स्वामी समर्थ ताई 🌹🌹🙏🙏🌹🌹

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 года назад

      Thank you so much dear Tai 🙏❤️😍 love you too ❤️🙏🥰🥰

  • @pandhrinathsubhashjadhavpandhr
    @pandhrinathsubhashjadhavpandhr 3 года назад +1

    खूप छान आहे विडिओ ताई

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  3 года назад

      खुप खुप आभारी आहे ताई 🙏 असाच सपोट आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @salisheetal.j
    @salisheetal.j 2 года назад

    Tai Tumi Ghar khub must organization kela haye tumch Ghar chota haye pan must haye

    • @salisheetal.j
      @salisheetal.j 2 года назад

      Tumi khub mehentu aahat

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 года назад

      खुप खुप आभारी आहे शितल ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 года назад

      खुप खुप आभारी आहे शितल ताई 🙏

  • @komalkolte6303
    @komalkolte6303 3 года назад +1

    Sonali vegetable storage bag miltat tya use kelya ki space milto video 👍👍👍

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  3 года назад

      खुप खुप आभारी आहे ताई 🙏 असाच सपोट करा आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️