ताई दादा म्हणा निं हात जोडा.....एका महिन्यात तुला टेरेस गार्डन तयार करून दिले तेही मनासारखे.......दादा is great person........ह्याला म्हणतात बायकोवर चे खरे प्रेम ❤......He is a gentle man from soul to crown 👑🍫🍫💐
ताई मी टेरेसवर गार्डन बनवले 13वर्ष झाली टेरेसवर बॅनरवर माती टाक मग झाडे लाव मी खुप छान गार्डन बनवले गार्डन मधील पेरु व शेवगा सर्वना खुप आवडतात पेरुची झाडे पाहण्यासाठी खुप जण येतात कारण झाडाला वर्ष भर पेरू आहेत तेही बाहेर चे कोणतेच खत न वापरता
श्री स्वामी समर्थ सोनाली वीडियो खूप छान कालचा वीडियो खूप छान होता माहिती छान सांगितली आम्ही विक्रोळी गोदरेज कंपनीत माझे मिस्टर कामाला होते ते व्हा सेम बीजनेस मध्ये फसणार होतो पैसे पण भरले होते ह्या च्या मीत्राने आम्हाला वाचवलं मला ते आठवलं म्हणून शेअर केलं ❤❤❤❤
मनापासून माफी मागते ताई तुला मी रिप्लाय दिला नाही पण कमेंट वाचली होती ग देईन रिप्लाय म्हणले विसरून गेले नक्कीच स्वामींना प्रार्थना तुझी मनातली इच्छा पूर्ण करावी काळजी घे स्वतःची फॅमिलीची
Tai 1 shed nakki takun tew ka tar, rainy 🌧 season madhe tyana 1 protection rahil.tya time la tumachi jasta dhandhal kiwa fajiti honar nahi.❤ shree swami Samarth ❤
You are right never borrow money from relatives n if ever you take then make a legal document n keep a copy with you also. V have a bad experience. As u kept plants on terrace take care that it doesn't leak. God bless you.
सोनाली भाऊ खूप मायाळू आहेत आणि स्वभाव साधा आहे असाच आरू सुध्दा आहे खर आहे सोनाली त्यानी तुला तूझ्या बिजनेस मध्ये दर वेळे ला साथ दिली जी मेहनत होती ती त्यानी घेतली त्याच फळ त्या वेळी नाही मिळाल ते आता तुम्हाला मिळाल ती मेहनत रंग लाई त्याची परत फेड आहे अजून ही तूम्ही दोघही खूप मेहनत करत आहे ह्याला तूम्हा दोघांचा स्वभाव आणि सगळयांन ची काळजी ,माया दया ही आहे ❤
ताई खूप खूप मनापासून आभारी अगदी मन भरून आलं कारण ज्यावेळेला आपली व्यक्ती आपल्याला अशा पद्धतीने व्यक्त होते तेव्हा खरंच खूप छान वाटतं प्रेमाने बोलणं तुमचं असेच प्रेम राहू दे ताई
Hi sonali tai tuz garden chan vatat me sarkh back karun baghate.mazya ithe pan zad lavte me pan unha yet nahi so phoolzad jast phool det nahi.tuza son chafa jasa aahe na same rasach 4 varsh zale motha zala aahe pan phool nahi ajun 1 pan. Dada ch kharach mala kautuk vatat te damun yevun awadine sarv kartat ani care ghetat tu phool todun aanate😂 fakt mhanun te ordtat. Tu bolate te aamhi pan anubhaval aahe lockdown madhe maz navi mumbaich room rent ne dil hot tich family khup varsh hoti pan agreement nahi kel vishwasane lock down mule ani tyachi 3 mul hoti travel cha business chalat nhavat so toh nantar rent dein bollla hota. 1 lakh zal rent evadh jama zal tari thode pan nahi dil ani amhi tyachyavar daya kelo deil nantar jas jamel tas ani toh 1 divas ratrich shift hovun pasar zala dhule la tyachya gavi khup magova ghetala policestation la pan gelo pan kahi nahi zal. Tyane khup tras dila. Shevti tyache karm asa bolun pani sodav lagal amhala. Karan call ki choti muli bolaychi phone war kay bolnar tila. Tenvha pasun jast vishwas daya na dakhavane yogya.
Amchya babtit pun asch zal aahe doghana paise usne dele aahet Aaj deto udya deto sangtat pun 5varah zale det ch nahi kay karv samzat nahi g ty mule tu bolele te mala patl bugh love you dear 🙏🌹 Shree Swami Samarth 🌹🙏
हे बघ ताई तू देताना काही पुरावे घेतले का म्हणजे कोणीतरी साक्षीला व्यक्ती एखादा किंवा कोणालाही पैसे देताना तिसऱ्या एखाद्या व्यक्तीला घेऊन त्यांच्याकडून ब्लॅंक चेक घेऊन किंवा स्टॅम्प वरती लिहून असं जर असेल तर तू त्यांच्यावरती केस करू शकते आणि जर असं नसेल तर तुला सांगते काहीतरी कारण सांगून गोड बोलून पैसे काढून घे वाकड्यात जाऊन पैसे निघत नाहीत होता होईल तेवढं गोड बोलून त्यांना रिक्वेस्ट करून पैसे काढ एवढा दिवस थांबू नको पाच वर्षे भरपूर दिला वेळ तुम्ही त्यांना त्यांना सांग हप्त्याने पैसे द्या आमचे महिन्याला हप्ता टाका असं करून सुद्धा पैसे घेऊ शकते तू
Kaku mla lagna adhi polya jamat nhvtya tumchya bgun me polya karyla shikle mla khup mast jamlya ani mast fuglya pn polya tumche video bgun thank you so much kaku❤️
Tai maze swaami krupene khoop chaan zaale hote pan kay mahit kunachi nazar lagli sagle wait hot chalale aahe mi kay karu tai please kahitari upaay sanga
Ksl bhari disty g garden Ho n 👍👌🤗 mala khupch awdle bgh😊 sgl dadanchi mehant bgh evdh sgl mati Anne sgl khtatop krun Te sgl warti tereswar nenyaprynt awghad aahe g pn dada n kntalta sgl awdine krtat mhntat n aawad Asel tr sawad milte 😊 tuzi sath pn molachi aahe bgh Baki dosa tr mastch bnwte tu me pn aaj bnwlay hota bgh mala pn khup awdto 😊 Ani tai dusra pn business keltas KY g tula KY mhnu ata mhnun tula sarkhe mhnt aste bgh jast pn ajun personal goshti dakhu nko Ani no mobile no dene etc talch bgh Karn yatunch hluhlu contact wadhun ya goshti ghetat mhnun sangtey Karn me sudha tai 1 lakh rs budle aahe aplyala koni madat maghitli tr aplyala waet watat mhnun aapn madat krto pn smorch ts nste g mhnun bgh tevapasun me kanala khda konlach Khi det NHi bhle Kiti radu det pn ata NHi hmm Ani dada pn khup sadhe aahet g tyani pn tula kdhich kontya goshtila NHi mhnl NHit bgh sathch Dili tula😊 mhnun mala watat ki tu n dada mazya family member zalat yachi mala kontich Khant watat NHi bgh 😊 dadana nakach nit laksh dya mhnun sang hmm Kalji ghya sglejan vlog mast 😍😘🥰
शेंगदाणे किंवा तिळाची पोळी बनवताना त्याचे जे पीठ मळत असताना बेसन मिक्स करावं अगदी थोडं अ वाटीभर पीठ असेल तर अगदी पोह्याच्या चमचे एवढं करून पहा पोळ्या ठुसुळ बनतात वातड होत नाहीत
Hi Tai khup chhan Sunder vlog ताई टेरेस गार्डन खूप छान सुंदर अशी फुले आली बिझनेस अनुभव तू शेअर केला त्या बद्दल धन्यवाद श्री स्वामी समर्थ महाराज आणि टेक केअर लव्ह यू फॅमिली ❤❤
जोता म्हणजे काय ग मला समजलं नाही कट्टा म्हणायचा आहे का तुला अगं त्याच्यामध्ये ना जावेला भूमिपूजन करतात त्यावेळेला पूजा करूनच केली जाते त्याच्यामध्ये काय घातलं तर पायामध्ये चार विटा स्वामींच्या नावाने म्हणजे विटेवरती श्री स्वामी समर्थ असे लिहून चार कोपऱ्यात चार आणि मध्यंतरी एक वीट लिहून मग ती ठेवलेली होती आणि पुन्हा मग तो कट्टा बांधलेला होता तुझा बांधकाम होत असेल तर नक्की करता येईल
Namaskar Periods च्या बाबतीत मला तीन मुल आहेत त्यात दोन मुली आहेत. मला शुक्रवार छा व्रत करायचे आहे. पण periods च्या चकर मुळे २० दिवस देव पुजू नाही शकत. मग मी कसे करू. तू काय ते advise de माझी रोजची देवपूजा आणि शुक्रवार चे नियम किंवा suggestions. Please guide kar
हे बघ ताई ज्यांची पिरेडस होते त्यांची होऊ दे देवपूजा नित्य करत जा तुझी झाली तर मुलींना पूजा करायला सांग आंघोळ केल्या केल्या आणि मुलींची झाली तर तू पूजा करत जा अंघोळ केल्या केल्या असे देव नाही ठेवायचे ताई कुठली काहीही शिवता शिवत नाही
हो तू जे म्हणाली तसे माझ्या माहेरी होत होते. पण इथे periods चे ५ दिवास सोडून पूजा करावी लागते. तोवर देवरा झाकून ठेवावा लागतो .म्हणून मला १५-२० दिवस पूजा करायला नाही भेटत. हे मला ही नाही पटत. But सासरचे नियम म्हणून तुझया कडून advise. Tu कुटल्या थोर ज्ञानी/ गुरुजी कडून ह्याचे विचारशील का ? आणि मला advise kar please
Shree Swami Samarth Tai, aaj me tumhi banawla tasa flower cha paratha kela hota Chan zala thank you..aaj kelela dosa aani matki pn Chan watali nakki karun pahin..
जाऊदे असली नाती कशाला पाहिजेत आपल्याला जी आपल्याला फायदा घ्यायला वापर करतात नसलेलीच बरी असली पीडाजवळ कोणाचं कोणी काही बघत नाही आपला घर प्रपंच हा फक्त आपल्याला बघायचा आहे तर आपण फक्त आपला विचार करायचा आणि संसाराचा
Thank you so much dear tai 🙏 अग आज माझ्या युट्युब ला काही टेक्निकल प्रॉब्लेम असल्यामुळे व्हिडिओज अपलोड होईना तीन वेळा व्हिडिओ माघारीच येत होता अपलोडिंग होतच नव्हता काय माहित नेटवर्क इशू वाय-फाय तर असून असा प्रॉब्लेम आहे
@pranjalShindevlogs असुदे ग ताई हे टेकनिकल issu तू तर काय करणार पण तुझ्यामुळं माझ्या आयुष्यात खूप चांगले बदल झालेत खूप आभारी आहे तुझी माझं माहेर पण कोल्हापूरची आहे 🥰माझी youtube चॅनेल आहे ताई 215 सुब्स्क्रिबर आहेत सुरुवात केलीय ताई बघ आवडल तर नक्की 🙏🥰
ताई दादा म्हणा निं हात जोडा.....एका महिन्यात तुला टेरेस गार्डन तयार करून दिले तेही मनासारखे.......दादा is great person........ह्याला म्हणतात बायकोवर चे खरे प्रेम ❤......He is a gentle man from soul to crown 👑🍫🍫💐
नेहमी प्रमाणेच मस्त व्हिडीओ 👌👌
ताई मी टेरेसवर गार्डन बनवले 13वर्ष झाली टेरेसवर बॅनरवर माती टाक मग झाडे लाव मी खुप छान गार्डन बनवले गार्डन मधील पेरु व शेवगा सर्वना खुप आवडतात पेरुची झाडे पाहण्यासाठी खुप जण येतात कारण झाडाला वर्ष भर पेरू आहेत तेही बाहेर चे कोणतेच खत न वापरता
खूप छान व्हिडिओ होत आहे आणि खूप छान सांगितल्याबद्दल धन्यवाद टेरेस खूप छान दिसत आहे❤
Thank you so much dear ❤️
Tai chan garden ahe ❤❤ flower khup sundar aahet ❤❤ mast video ❤❤ sherusathi virusathi khup Sara Prem tai ❤❤❤❤❤❤❤
खूप मनापासून आभारी आहे अलकाताई असेच प्रेम आशीर्वाद राहू दे
श्री स्वामी समर्थ सोनाली वीडियो खूप छान कालचा वीडियो खूप छान होता माहिती छान सांगितली आम्ही विक्रोळी गोदरेज कंपनीत माझे मिस्टर कामाला होते ते व्हा सेम बीजनेस मध्ये फसणार होतो पैसे पण भरले होते ह्या च्या मीत्राने आम्हाला वाचवलं मला ते आठवलं म्हणून शेअर केलं ❤❤❤❤
बेस्ट सगळ्यात बेस्ट झालं तुम्ही त्यामध्ये अडकला नाही आणि कोणत्याच कशाच्याच व्यवसायाच्या नादाला नको ताई आपलं खाऊन पिऊन सुखी रहा
ताई झाडे फुले खुप छान आहे आणि प्रदिप मिसरा चे शिवपुराण ऐकत जा खुप छान आहे खुप शिकायला मिळते जिवनात आणि माणसांत खुप बदल होतात नमः शिवाय 🙏
Hi tai gharat तिजोरी कुठे ठेवावी आणि वास्तु पुरुष कुठे निक्षेपित करावा pl sag tai
ताई तुम्ही फुलांचा गार्डन खूप छान बनवलाय😊
खूप छान माहिती देतेस ताई तुझ्या रेसिपीज पण खुप खुप छान असतात खुप आवडतात तुमचे व्हिडिओ पाहायला .
Thank you so much dear tai 🙏 love you too dear Tai ❤️
स्वामी चरणी एवढीच प्रार्थना कर की ताई मला पहिली मुलगी आहे आत्ता मुलगा होऊ दे हीच माझी इच्छा आहे पहिले आहे म्हणून स्वामीनाथ प्रार्थना कर
तुला दोन-तीन दिवसांपूर्वी पण कमेंट केली होती
मनापासून माफी मागते ताई तुला मी रिप्लाय दिला नाही पण कमेंट वाचली होती ग देईन रिप्लाय म्हणले विसरून गेले नक्कीच स्वामींना प्रार्थना तुझी मनातली इच्छा पूर्ण करावी काळजी घे स्वतःची फॅमिलीची
ताई तु 9 गुरुवार कर स्वामींची सेवा कर
ताई खुप छान दादा आणि तु एक आमची positive एनर्जी आहे
हाय सोनाली, टेरिस गार्डन खूप छान आहे. व्हिडीओ खूप छान होता 👍👍👍👍श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏🩷🩷🩷🩷🩷🩷🩷🩷
अर्चनाताई तुझे मनापासून आभारी असेच प्रेम राहू दे
Tai tumch garden khup sunder ahe😊
Tai 1 shed nakki takun tew ka tar, rainy 🌧 season madhe tyana 1 protection rahil.tya time la tumachi jasta dhandhal kiwa fajiti honar nahi.❤ shree swami Samarth ❤
ताई झाडं खूप छान आलेली आहेत❤❤
खूप मनापासून आभारी ताई
Mi pan he kam kele Sonali 😂😂
Gharatun kam karaychi bhari haus hoti mala pan
श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏 सोना ❤❤❤ मी पण हा उघोग केला होता मशरुम 😄
Ag sona mi vibhvlaxmi udhyapn margshis made zal mla punha vrt dhraych aahe mg kevha pasun suru karu .... Shree Swami Samarth ❤❤❤
हा महिना जाऊ दे पुढची येणारी अमावस्या आहे त्याच्यानंतर येणारा शुक्रवार पकड
Ashi tikali khup chan vatate tumhala...😊😊
आवडली तुला ताई अगं टिकली नाही तो सिंदूर आहे
Shree swami samarth Tai ani Dada 🙏🙏 khup chan diste teress mast aali sagdi jhaad 👌👌
खूप मनापासून आभारी आहे ताई असेच प्रेम राहू दे
Tai chuli varil recipe khup chan lagte🎉
. ताई दादांचे बोलणे ऐकून खूप हसू आले. बाकी व्हिडिओ खूप छान👌👌🌹🌹
Thank you so much dear tai 🙏 love you too dear Tai
श्री स्वामी समर्थ 🙏🙏🌹 ताई विडिओ खुप छान 😊 फुले खुप छान 👌👌.
ताई मनापासून तुझे आभारी
Hii Sona ag tu mniplant kontya deshela thevla aahes .... love you all ♥️😘😘😘
You are right never borrow money from relatives n if ever you take then make a legal document n keep a copy with you also. V have a bad experience. As u kept plants on terrace take care that it doesn't leak. God bless you.
Thank you so much dear tai 🙏 love you too dear Tai
Tai dada chaha vatin pitat ,mi pan
same to you dada🙂
खुप खुप छान व्हिडिओ
Sonali tuze teres garden khup chan distey. Mala tar tuzaya ghari yeun. bhagayache aahe garden.,,,, 🏡
समुताई नक्की ये ग ताई स्वामींची इच्छा भेटणं न भेटणं येणं जाणं सगळं त्यांच्या हातात पण मनापासून ची इच्छा नक्कीच पूर्ण होवो
सोनाली भाऊ खूप मायाळू आहेत आणि स्वभाव साधा आहे असाच आरू सुध्दा आहे खर आहे सोनाली त्यानी तुला तूझ्या बिजनेस मध्ये दर वेळे ला साथ दिली जी मेहनत होती ती त्यानी घेतली त्याच फळ त्या वेळी नाही मिळाल ते आता तुम्हाला मिळाल ती मेहनत रंग लाई त्याची परत फेड आहे अजून ही तूम्ही दोघही खूप मेहनत करत आहे ह्याला तूम्हा दोघांचा स्वभाव आणि सगळयांन ची काळजी ,माया दया ही आहे ❤
ताई खूप खूप मनापासून आभारी अगदी मन भरून आलं कारण ज्यावेळेला आपली व्यक्ती आपल्याला अशा पद्धतीने व्यक्त होते तेव्हा खरंच खूप छान वाटतं प्रेमाने बोलणं तुमचं असेच प्रेम राहू दे ताई
क्षी स्वामी समर्थ सोनाली खूप छान स्वभाव दोघांचे पण आहेत
Garden chan zal ahe tai vastu badal mahiti de v mandir daily shear kar prasann vat to
नक्कीच ग ताई बाकी तुझे मनापासून आभारी असेच प्रेम राहू दे
ताई तूज्याकडून खुप शिकायला मिळत व चांगल्या कंमेंट मधून ही. टेरेस छान दिसत आहे हिरवगार बगुन. कुडयांना कलर द्या. आणि कोणत्या कामात पुरावा हवाच.
ताई खूप मनापासून आभारी हो कमेंट मधून तर भरपूर शिकायला मिळतं ताई आणि तू घेणारेतले आहे आणि शिकणारे तली आहे तुझे मनापासून आभारी
Hi sonali tai tuz garden chan vatat me sarkh back karun baghate.mazya ithe pan zad lavte me pan unha yet nahi so phoolzad jast phool det nahi.tuza son chafa jasa aahe na same rasach 4 varsh zale motha zala aahe pan phool nahi ajun 1 pan.
Dada ch kharach mala kautuk vatat te damun yevun awadine sarv kartat ani care ghetat tu phool todun aanate😂 fakt mhanun te ordtat.
Tu bolate te aamhi pan anubhaval aahe lockdown madhe maz navi mumbaich room rent ne dil hot tich family khup varsh hoti pan agreement nahi kel vishwasane lock down mule ani tyachi 3 mul hoti travel cha business chalat nhavat so toh nantar rent dein bollla hota. 1 lakh zal rent evadh jama zal tari thode pan nahi dil ani amhi tyachyavar daya kelo deil nantar jas jamel tas ani toh 1 divas ratrich shift hovun pasar zala dhule la tyachya gavi khup magova ghetala policestation la pan gelo pan kahi nahi zal. Tyane khup tras dila. Shevti tyache karm asa bolun pani sodav lagal amhala. Karan call ki choti muli bolaychi phone war kay bolnar tila. Tenvha pasun jast vishwas daya na dakhavane yogya.
ताई आम्ही पण बघतोय छान अ तेत
Amchya babtit pun asch zal aahe doghana paise usne dele aahet Aaj deto udya deto sangtat pun 5varah zale det ch nahi kay karv samzat nahi g ty mule tu bolele te mala patl bugh love you dear 🙏🌹 Shree Swami Samarth 🌹🙏
हे बघ ताई तू देताना काही पुरावे घेतले का म्हणजे कोणीतरी साक्षीला व्यक्ती एखादा किंवा कोणालाही पैसे देताना तिसऱ्या एखाद्या व्यक्तीला घेऊन त्यांच्याकडून ब्लॅंक चेक घेऊन किंवा स्टॅम्प वरती लिहून असं जर असेल तर तू त्यांच्यावरती केस करू शकते आणि जर असं नसेल तर तुला सांगते काहीतरी कारण सांगून गोड बोलून पैसे काढून घे वाकड्यात जाऊन पैसे निघत नाहीत होता होईल तेवढं गोड बोलून त्यांना रिक्वेस्ट करून पैसे काढ एवढा दिवस थांबू नको पाच वर्षे भरपूर दिला वेळ तुम्ही त्यांना त्यांना सांग हप्त्याने पैसे द्या आमचे महिन्याला हप्ता टाका असं करून सुद्धा पैसे घेऊ शकते तू
Sonali मी पण तो कोर्स केला होता मशरूम्स चा होता माझी पण 5ogram pan फुले आली नाहीत
Sonali chhan garden laavle. Nice video.
Gardan khup chan tayar kele pahun khup vatle.
Kaku mla lagna adhi polya jamat nhvtya tumchya bgun me polya karyla shikle mla khup mast jamlya ani mast fuglya pn polya tumche video bgun thank you so much kaku❤️
बाळा तुझी खूप मनापासून आभारी आहे असेच प्रेम आशीर्वाद राहू दे पाठीशी
@pranjalShindevlogs kaku me choti ahe 26 year chi tumhi ashirwad dya mla
Dahi labatana evad garam dudh lagat ka
खुप खुप छान व्हिडिओ आसतात तुमचे ताई 👌👌श्री स्वामी समर्थ 🙏
मनापासून आभारी आहे ताई तुझे प्रेम आशीर्वाद असेच राहू दे
मी पण केले होते 800rs घेतले होते
आणि 100g फक्त फुल तयार झाली होती आणि त्याचे मला त्यांनी फक्त 70 rs दिले होते. 2000 मिळेल म्हणून सांगितले होते.
खूप छान श्री स्वामी समर्थ ताई
शीवर चे प्रदीप मिसरा यांचे कथा खुप छान आहे
हो ताई त्यांचे पण व्हिडिओ छान असतात
Ho tai
मी रोज ऐकते ही कथा प्रदीप मिश्रा महाराज खूप छान सांगतात शिव महापुराण कथा 🙏 श्री शिवाय नमस्तुभ्यं
श्री स्वामी समर्थ सोनाली ताई ताई हे डोसा तावा कुठे घेतलं ते सांगा प्लिज
श्री स्वामी समर्थ .. खूप छान केलं ताई टेरेस गार्डन 😊
खूप मनापासून आभारी आहे ताई
Tai tbbyet honyasathi goli konti ghetle hoti
ताई मला तुझे व्हिडिओ खूप आवडतं मी तुझे व्हिडिओ रोज पहात असते❤❤❤
जयश्री ताई तुझे मनापासून आभारी असेच प्रेम राहू दे
Tai tumche zhade bagun khup mast watle prasan watle🙏🙏🙏👌👌👌
Thank you so much dear 😘 love you too dear
Tai maze swaami krupene khoop chaan zaale hote pan kay mahit kunachi nazar lagli sagle wait hot chalale aahe mi kay karu tai please kahitari upaay sanga
काळजी करू नको ताई चढ उतारा आयुष्यात असतात सगळं व्यवस्थित होईल मार्ग सापडेल सेवेमध्ये राहा आपोआप सगळ्या गोष्टी व्यवस्थित होतील ताई
||श्री स्वामी समर्थ महाराज||. ताई
Shree Swami samartha
Om namoshiway kedarnath jotiling sister 😮😢
Nice vlog tai
Ksl bhari disty g garden Ho n 👍👌🤗 mala khupch awdle bgh😊 sgl dadanchi mehant bgh evdh sgl mati Anne sgl khtatop krun Te sgl warti tereswar nenyaprynt awghad aahe g pn dada n kntalta sgl awdine krtat mhntat n aawad Asel tr sawad milte 😊 tuzi sath pn molachi aahe bgh Baki dosa tr mastch bnwte tu me pn aaj bnwlay hota bgh mala pn khup awdto 😊 Ani tai dusra pn business keltas KY g tula KY mhnu ata mhnun tula sarkhe mhnt aste bgh jast pn ajun personal goshti dakhu nko Ani no mobile no dene etc talch bgh Karn yatunch hluhlu contact wadhun ya goshti ghetat mhnun sangtey Karn me sudha tai 1 lakh rs budle aahe aplyala koni madat maghitli tr aplyala waet watat mhnun aapn madat krto pn smorch ts nste g mhnun bgh tevapasun me kanala khda konlach Khi det NHi bhle Kiti radu det pn ata NHi hmm Ani dada pn khup sadhe aahet g tyani pn tula kdhich kontya goshtila NHi mhnl NHit bgh sathch Dili tula😊 mhnun mala watat ki tu n dada mazya family member zalat yachi mala kontich Khant watat NHi bgh 😊 dadana nakach nit laksh dya mhnun sang hmm Kalji ghya sglejan vlog mast 😍😘🥰
Sonal dada chya naka var mark asel tar daily aloevera lavat ja . Aloevera ne kasale hi dag nighun jatat dada che tar aatacha mark aahe tar nighel to
असं पण आहे का ताई एलोवेरा नी जात का खूप छान माहिती दिली आता नक्की ट्राय करेल
Khup chan gardan zal g tai
श्री स्वामी समर्थ ताई🙏🏼🙏🏼🌹🌹
जय श्री वैभवलक्ष्मी माता,🙏🏼🙏🏼🌹🌹
ताई कशी आहेस ग तुझे मनापासून आभारी रागावलीस का माझ्यावर
ताई मी बरी आहे आपल्या गोड प्रेमळ ताईवर कोण रागवेल का
Love you a lot my sweet Dear Tai ♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️
Dahi oven madhe tevale hote ka.
ताई गरम ठिकाणी ठेवावं म्हणून मी एअरफायर मध्ये ठेवते
शेंगदाणे किंवा तिळाची पोळी बनवताना त्याचे जे पीठ मळत असताना बेसन मिक्स करावं अगदी थोडं अ वाटीभर पीठ असेल तर अगदी पोह्याच्या चमचे एवढं करून पहा पोळ्या ठुसुळ बनतात वातड होत नाहीत
Ok tai
Thank you so much dear tai ❣️ love you too dear Tai ❤️
हो ताई अनुरुधद आचार्य जी खूप खूप सुंदर सांगतात,जया किशोरी जी,बागेशवर धाम सरकार,हे सगळेच खूप खूप सुंदर सांगतात.
हो ना ताई अनिरुद्ध आचार्यांचं खूप छान विचार असतात कुठलेही जादू टोणा टोटका काही नाही विचारानेच माणूस खूप पुढे जाऊ शकतो त्यांच्या
Tai Jai shree Swami Samarth
मेथी मटर मलाई मी तुझ्या व्हिडिओ बघून केली होती पण तो व्हिडिओ आता मला सापडेना झालाय त्याची लिंक खूप छान झाली होती
थांब जरा आता लवकर मीच करते तू नाव काढलं आणि आठवण झाली मला पण त्यावेळेला तुला रेसिपी पाहायला मिळेल ताई आता मला पण माहित नाही कुठल्या व्हिडिओमध्ये आहे
Shree Swami Samarth tai ❤❤
श्री स्वामी समर्थ
Hi Tai khup chhan Sunder vlog ताई टेरेस गार्डन खूप छान सुंदर अशी फुले आली बिझनेस अनुभव तू शेअर केला त्या बद्दल धन्यवाद श्री स्वामी समर्थ महाराज आणि टेक केअर लव्ह यू फॅमिली ❤❤
नंदाताई तुझे मनापासून आभारी तुझे प्रेम आशीर्वाद असेच राहू दे आमच्या पाठीशी
Hiii
ताई तू घराचा ज्या वेळी जोता बांधला तेव्हा त्या मध्ये काय पूजा करून काय ठेवले होते का plz सांग
माझ्या आईचे पण घराचे काम चालू आहे
जोता म्हणजे काय ग मला समजलं नाही कट्टा म्हणायचा आहे का तुला अगं त्याच्यामध्ये ना जावेला भूमिपूजन करतात त्यावेळेला पूजा करूनच केली जाते त्याच्यामध्ये काय घातलं तर पायामध्ये चार विटा स्वामींच्या नावाने म्हणजे विटेवरती श्री स्वामी समर्थ असे लिहून चार कोपऱ्यात चार आणि मध्यंतरी एक वीट लिहून मग ती ठेवलेली होती आणि पुन्हा मग तो कट्टा बांधलेला होता तुझा बांधकाम होत असेल तर नक्की करता येईल
Tai premanand govind sharan che video madhil vicharan khup chaan astata
ताई म्हसवड ला यायचं काय झालं? प्लॅन ठरला नाही का अजून.
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
श्री स्वामी समर्थ
Tai me pan channel open kele aahe pan subscriber khup kami aahet
होतील ताई थोडंसं वेळ दे कारण सुरुवात अशीच असते आमची तशीच होती दीड दोन वर्ष आम्हीही वाट बघितली ताई हळूहळू होतं कंटेंट कडे लक्ष दे तुला शुभेच्छा
Shree Swami Samarth tai 🙏🏼🌹🙏🏼
Shree Swami samartha
Garden khup chan ahe Dev baro karo tum ka
कल्पिताताई आपले मनापासून आभारी असेच प्रेम राहू दे
श्री स्वामी समर्थ ❤️ताई ❤️
मी पण असे उद्योग केले आहे
काय करणार ताई करण्याची धडपड असते
Shri Swami Samarth......
Shree Swami samartha
Tai majhya gharala farshya basvaychya ahet ....pls farshya bsvtana kasa choice karaychya ya baddal mahiti dena jara...tujha anubhav share kr pls...
छान आहे ताई टेरेस गार्डन ❤❤
श्री स्वामी समर्थ ताई मी अक्कलकोट मध्ये आहे ताई व्हिडिओ पाहत आहे आज अक्कलकोट ला गेले होते
अरे वा किती नशीबवान ग अग मी किती दिवस झालं प्लॅन करते माझा योग कधी येईल काय माहित स्वामी बोलावतात पण छान वाटलं तुला बोलवून घेतलं
@@pranjalShindevlogs ताई जेव्हा तुझा येऊ येईल तेव्हा मला सांग मी तुझ्यासाठी खास तुला भेटायला अक्कलकोट ला येईल
Namaskar
Periods च्या बाबतीत मला तीन मुल आहेत त्यात दोन मुली आहेत. मला शुक्रवार छा व्रत करायचे आहे. पण periods च्या चकर मुळे २० दिवस देव पुजू नाही शकत. मग मी कसे करू. तू काय ते advise de माझी रोजची देवपूजा आणि शुक्रवार चे नियम किंवा suggestions. Please guide kar
हे बघ ताई ज्यांची पिरेडस होते त्यांची होऊ दे देवपूजा नित्य करत जा तुझी झाली तर मुलींना पूजा करायला सांग आंघोळ केल्या केल्या आणि मुलींची झाली तर तू पूजा करत जा अंघोळ केल्या केल्या असे देव नाही ठेवायचे ताई कुठली काहीही शिवता शिवत नाही
हो तू जे म्हणाली तसे माझ्या माहेरी होत होते. पण इथे periods चे ५ दिवास सोडून पूजा करावी लागते. तोवर देवरा झाकून ठेवावा लागतो .म्हणून मला १५-२० दिवस पूजा करायला नाही भेटत. हे मला ही नाही पटत. But सासरचे नियम म्हणून तुझया कडून advise. Tu कुटल्या थोर ज्ञानी/ गुरुजी कडून ह्याचे विचारशील का ? आणि मला advise kar please
श्री स्वामी समर्थ🙏🙏🌺🌺
Shree Swami samartha
Nice video
आग ताई त्याला मशरूम 🍄 म्हनतात
हो हो ताई मशरूम होतं ते
Shree Swami Samarth tai
Tai experience khup changla aahe tyamadhun other' lok shudhrtil 👍 tai whatsapp band aahe ka tumcha??? Khup vela MSG kele 🤔
रूपालीताई म्हणूनच शेअर केलं कारण बरेच जण खूप आंधळा विश्वास ठेवतात आमच्यासारखा
Tai puja karatana roj dok duvayache ka mala sag please
Hii tai mi hi aaj shega poli keli ❤❤❤❤❤❤❤
ताई कशी आहेस तुझे मनापासून आभारी
@@pranjalShindevlogs ok tu kashi aahes
Tai tu product atta pn ghaytay ka aamhi jaya com join thithy workout krun ghytla jato aamhi swatasathi kryo
Shree Swami Samarth ❤
Shree Swami samartha
Shree Swami Samarth Tai, aaj me tumhi banawla tasa flower cha paratha kela hota Chan zala thank you..aaj kelela dosa aani matki pn Chan watali nakki karun pahin..
ताई गळती म्हणायचे नाही. त्याला अभिषेक पात्र म्हणायचे❤❤
स्वातीताई तुझे मनापासून आभारी आहे असेच प्रेम आशीर्वाद सपोर्ट राहू दे पाठी
Stay connected 😊 New friend nice video 😊
Ho aamhi pan aniruddh Maharajanchi Katha Divas bhar chalu asate anacha ghari .
ताई आम्ही घर घेणार आहोत मग घरचा तोंड कोनत्या दीसेला पाहीजे ते मला सांगा.
जास्तीत जास्त पूर्वेला असेल ईशान्येला असेल उत्तरेला असेल तर बेस्ट आहे
Ho tai ...barobar majhe sagale nati faqt paisa mule tutale ....
जाऊदे असली नाती कशाला पाहिजेत आपल्याला जी आपल्याला फायदा घ्यायला वापर करतात नसलेलीच बरी असली पीडाजवळ कोणाचं कोणी काही बघत नाही आपला घर प्रपंच हा फक्त आपल्याला बघायचा आहे तर आपण फक्त आपला विचार करायचा आणि संसाराचा
@@pranjalShindevlogs khup bhari vatal tumcyashi share karun
Ag Sonali sagar ne ghetlela vaccum cleaner chi link de tuzhyakade same ahe na to
ताई बघावी लागेल ग मला लिंक मी तुला बघून नक्की देईन उद्याच्या व्हिडिओमध्ये दिली तर चालेल का तुला
शेंगापोळीचे सारण ओल पाहिजे सारणला गरम पाणी लावावे पोळी छान होती
अग दूध टाकून जरा फिरवणार होते तेवढ्यात लाईट गेली ग
ताई तुमीघरात खूप बट बट केलंय
ताई आवडतं तसंच केलेला आहे ग
First view mi tr vatch bght baste bgh tai 😅🥰🥰
Thank you so much dear tai 🙏
अग आज माझ्या युट्युब ला काही टेक्निकल प्रॉब्लेम असल्यामुळे व्हिडिओज अपलोड होईना तीन वेळा व्हिडिओ माघारीच येत होता अपलोडिंग होतच नव्हता काय माहित नेटवर्क इशू वाय-फाय तर असून असा प्रॉब्लेम आहे
@pranjalShindevlogs असुदे ग ताई हे टेकनिकल issu तू तर काय करणार पण तुझ्यामुळं माझ्या आयुष्यात खूप चांगले बदल झालेत खूप आभारी आहे तुझी माझं माहेर पण कोल्हापूरची आहे 🥰माझी youtube चॅनेल आहे ताई 215 सुब्स्क्रिबर आहेत सुरुवात केलीय ताई बघ आवडल तर नक्की 🙏🥰
Hi tai nice blog ❤Love you all ❤🙏🏻🌹Jay Sadguru🌹🙏🏻
कल्पताई कशी आहेस ग
@pranjalShindevlogs मी छान आहे ताई बस तुमच्या सगळ्यांची खुप आठवण येते बगू योग कधी येतो परत भेटण्याचा ...
ओम नमः शिवाय
🙏🌹 ॐ श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🌹🙏
श्री स्वामी समर्थ ताई
श्री स्वामी समर्थ
Shree Swami samartha