अध्यात्माने माझे आयुष्य कसे बदललं|सुखी ,समृस्ध आणि आनंदी आयुष्यासाठी मी ह्या सर्व गोष्टी केल्या
HTML-код
- Опубликовано: 8 фев 2025
- #Spiritual #Spiritualjourney
अध्यातमाने माझं आयुष कसे बदललं हा विडिओबऱ्याच जणींनीना हवा होता. हा माझा प्रवास कसा सुरू झाला ज्यामुळे आयुष्यात आनंद झाला. आयुष्यातल्या दुःख कमी झाले, दुःख सहन करण्याची शक्ती वाढली. कृती करणे योग्य मार्गदर्शन मिळणं आवश्यक असतं. How to remain happy in life, how to always stay positive असे प्रश्न सगळ्यांनाच पडत असतात. आनंदी आयुष्यासाठी अध्यात्म शास्त्राचा वापर नक्की करावा. किंबहुना स्वतः करून बघावं अनुभवावर ठरवावं. मी आशा करते हा व्हिडिओ तुम्हास उपयुक्त होईल
खूपच छान व्हिडिओ आहे ताई तुझा . 100% खर आहे , अध्यात्माने माणूस खरंच खूप बदलतो. नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. श्री स्वामी समर्थ🙏🙏🌹🌹
अध्याम्याची जोड खूप आवश्यक आहे
खुपछान सोप्या भाषेत समजवल ताई खुपखुप धन्यवाद श्री स्वामी समर्थ
मी तुमचा व्हिडिओ पहिल्यांदा बघत आहे खूप छान खूप माहिती 💐💐🥰🥰
श्री स्वामी समर्थ 🙏🙏
जय जय श्री स्वामी समर्थ माऊली
खूप छान,मला आत्ता कुठला तरी मनाला दिलासा देणारा व्हिडिओ बघायला मिळाला अशी खूप इच्छा होती आणि सद्गुरुंच्या कृपेने मला तो बघायला. मिळाला खूप भरभरून बोलतात तुम्ही धन्यवाद
खूप छान आध्यात्मिक बद्दल सांगितलं स्वामींच्या प्रचिती बद्दल पण व्हिडिओ बनवा ताई❤❤
Tai khup sudar video👍👍 , swamin chya anubhavana cha video nakki pahayla aawdel. Swamin chi jeevanatli entry mhanje aaplya punyache phal aahe ase mala watate. swami aaplya nehminch pathishi astat . khup sundar anubhuti ,ti kharach anubhavta yete hi tya swami maaulichi ch Krupa🙏🙏🙏🙏
खूप खूप छान ताई श्री स्वामी समर्थ
Khoop chan mahiti 🙏🙏
खूप छान समजावून सांगितले धन्यवाद
मी नक्कीच प्रयत्न करेन. श्री स्वामी समर्थ
Khupchan mahiti 🎉❤
Tumhala ikun khup chhan vatle .. khar Aaj Mazi aahi situation ahe ki khup depress madhe ahe ..kay karave kahi suchat nahi .. pan tumcha video ikun Aaj pasun Navin suruvat karayla kay harkat ahe .. kharch thanku madam . It's bottom of my hurt. ❤❤
श्री स्वामी समर्थ ताई खूप छान समजून सांगत आहे
आवडीने भावे हरिनाम घेसी तुझी चिंता त्याची सर्व आहे
Kiti chhan bolta tumhi….. manala khup dilasa milala 🙏🙏
श्री स्वामी समर्थ महाराज चा vedio send केला तर छान होईल
धन्यवाद ताई
Khup sunder margdarshan kelat tai 🙏 shree swami samarth
खुप छान व्हिडिओ ❤
Shree Swami Samarth 🙏 video khupch khupch Chan 🌹🙏🙏🙏 Thanku
Khupach chaan margadashan
खुप खुप खुप सुंदर श्री स्वामी समर्थ महाराजांवर व्हिडिओ बनवा प्लीज मी दोन वर्षे पासून च सेवेत आली माझे जीवनच बदलले
Shree Swami Samarth 🙏 tai khup chhan samjavun sangitale tumhi
Nitya namshmaranane malahi khup chhan vatate ani positivity vadhate
सुंदर फार सुंदर👌👌💐💐 🙏🙏🥀🥀🌺🌺🌸🌸🌹🌹❤❤🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
उत्तम मार्गदर्शन व सत्य मार्ग सांगता तुम्ही.
खूप सुंदर सुंदर सुंदर श्री स्वामी समर्थ
Khup chan vichar
खुपच ़छान व्हिडिओ 🙏🙏🌷👍
खुप छान ताई
Khup positive vatal
श्री स्वामी समर्थ❤❤
Very nice video ❤
Chan. Tai
Atyant sundar video….!! I came across by chance & I am so so happy i got it……I found u ☺️🙏🙏
Nice video...!!!
Mla tr aajcha tumcha video aikun ch positively aali Tai 😊
फार सुंदर vdo ❤
🎉khup sundar anubhav aahe tai
खुपच छान पोस्ट आहे....आपणास एक विनंती आहे की, आपण केस मोकळे सोडू नका......
😊🙏
Shri Swami Samarth 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
जय स्वामी समर्थ
मस्त ताई
Khup khup abhar
Shree Swami Samarth 🎉
Dear Madhura,nice video. My spiritual journey started just like yours. Very nice video.keep it up.
Thank u so much dear❤️🌹😊
Khup chhan
श्री स्वामी समर्थ
खूप छान
मला तुमचे व्हिडिओ खूप आवडायला लागले आहेत पुढच्या व्हिडिओची आवर्जून वाट पाहते खूप छान वाटतं ऐकायला
ॐ साईराम🙏
साई सच्चरित्र मुळे बाबा नेहमी माझ्यासोबत असतात.
Chan tai
छान ❤❤
खूपच छान मॅडम
मलापण नामस्मरणाची ओढ आहे
पण सातत्याने होत नव्हतं पण आपली माहिती ऐकल्यामुळे प्रेरणा मिळाली
🙏🙏श्री स्वामी समर्थ 🙏🙏
🙏प.पू.गुरुदेवता श्रीकलावती माता कीजय🙏
Shri Swami samartha jai jai Swami samartha 🌺🙏.krupaya Swaminche anubhaw sangawe.🙏Dhanyawad Tai 💐🙏
Kupch Chan tai 👌❤️❤️❤️❤️❤️👌👌👍
खूप खूप धन्यवाद
ताई खुपच सुन्दरपणे समजावून सांगितले तुम्ही
तुम्ही म्हणाला अगदी तशीच आपल्या मनाची अवस्था असते
पण तुम्ही सान्गिल्याप्रमाने केले तर नक्किच विचार पॉझिटीव्ह होतील
Nice one video,Thank u so much 😊🙏🙏
Shree Swami samartha 🌹🌹🙏
खोकला येतो 🎉😮
Shri swami samrth
Khup chhan tai mala ha vedio khup avdala ❤
Shree Swami Samarth
खूप सुंदर विडिओ
खरच खूप छान
Nys video
👌
खूप छान ताई, स्वामी ची बद्दल पण सांगा... 🙏
Very nice video 🎉🎉
Nice video mam
अध्यात्माचे महत्त्व वाटायला लागले मला ताई या vifeomule..माझे मिस्टर खूप देवाचे करतात पण तरी खूप रागीट आहेत चिडले की कंट्रोल होत नाहीत.त्यामुळे मी या मार्गानं नाही गेले प्पण आता जाणार
स्वामी समर्थ गोष्ट पण सांगा mam.
श्री स्वामी समर्थ ताई आज माझ्या स्वामीनींच तुम्हाला पाठवले आहे मला समजुन सांगण्या साठी असे मला वाटते.खुप छान वाटले ऐकुन
😊🙏🙏🌹
हो मला ही असच वाटतंय की स्वामीनीच माझ्यापर्येंत हा व्हिडिओ पाठवला आहे 🙏🏻🙏🏻
Uttttam Maargdarshan🎉🎉
Asach experience maza ahe
Nice video
Khub shan mahiti 🙏🙏🙏🙏🙏
Tarak mantra khup prabhavshali aahet
Very nice video aahe tai
Swami samarth
Khup chan video ahe mam mala pan Swami cha Ani dattaguruncha khup anubhav aala ahe tumhi swaminvar eak video kara tumhala baghun khup khup prassan vatat magil guruwari amhi akkalkotla javun aalo khup chan vatal karan mulichi sutaka swamini keli tumche shabda khare tharale tumhi mam mhanala hotat ki Swami sagal thik karatil shree Swami samrth 🙏🙏
🙏🙏🙏🌹🌹😊
स्वामींचा विडिओ पाहिजे 🙏🙏
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा 🎉
खुप छान ताई. स्वामींच्या प्रचीतीचा व्हिडीओ टाका ताई.
Chan sangata khare aahe let go karane mahatvache
Khup chhan video hota
madhura tai.. thank you so much
Happy new year tai
Jay sadhguruमी वालचंदनगरची आहे
Thankyou,
Shree gurudev datta🙏🙏
Mam khup chan vio astat tumche malapn khup maraychi bhiti vatate konala kahi zale ki mich khup ghabarte mala vatate malapn ase kahi hoil ka tumchya viocha khup fayda hoto aahe keep it up and thanks 🙏🙏
Tq
Very nice
Thanks
Khupch chhan vedieo tai..
Mala tumchyashi bolayche aahe..
आम्ही पण स्वामी उपासना करतो. स्वामीचा व्हिडीओ करा.
Nice
Yes mam I myself have same problem 🌹🙏
🙏🏻🙏🏻tai
Khup chan Happy New year tai🎉
स्वामींचा अनुभव ऐकायला आवडेल ताई, plz व्हिडीओ करा एक या विषयावर😊
Tai happy new year khopa mast video