Fulchand Karad भडकले, 'परळीला बदनाम करण्याचं काम सुरु' | Santosh Deshmukh Case | Beed Case

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 25 янв 2025

Комментарии • 775

  • @pratik4707
    @pratik4707 14 дней назад +97

    जातीसाठी खावी माती ही म्हण सार्थ केली परळी करांनी😅

    • @Junglebook460
      @Junglebook460 13 дней назад

      तुम्ही रोज g.. खात आहात बेवड्याच्या सांगण्यावरून

    • @santoshsukalkar6821
      @santoshsukalkar6821 13 дней назад +11

      माती नाही सकाळचा माल खातोय हा

    • @VivekDandekar-h3t
      @VivekDandekar-h3t 13 дней назад +1

      राज्याच्या वार्षिक जलसंपदेपैकी ७०% पेक्षा अधिक जलसंपदा लुबाडणाऱ्या जात समुहास ६९% च्या आतील आरक्षण कसे?................... सच्चर................कि धर्मवीरांंचे वैरीदार नव्हे परंतु वसूलीदार (लवासादार)आहेत म्हणून..!(.. अर्थात निरागस? पंचांगपिंड पंताजींकडे अनंत अवधीपर्यंत अंगुली नको!!).
      अन् जातीनिहाय जनगणना==कुळ कायद्यासारखे भूमी पुनर्वाटप नसताना मंग कशाला त्रास घ्यावा मस्तपणे पिळता येणाऱ्या व 'गनिमी'काव्याचा अनुभव नसणाऱ्यां "लॉबी(श्रुती)" बाह्यांंसाठी?

    • @pratik4707
      @pratik4707 12 дней назад +2

      @@VivekDandekar-h3t पंत जलसंपदा 70% कोण वापरत स्पष्ट बोला? माहिती घ्या एक जात घेते का?

    • @pratik4707
      @pratik4707 12 дней назад

      @@VivekDandekar-h3t सगळीकडे एकच कमेंट टाकू नका 😂

  • @shantaramorape2960
    @shantaramorape2960 14 дней назад +110

    कराड तुम्ही कितीही चापलुशी करा परळी बदनाम झाली आहे.गुंडाना पोसणारी आणि समर्थन करणारी माणसे परळीत आहेत. बिहारपेक्षा जास्तं अराजक परळीत आहे.

    • @deepaksarawade1062
      @deepaksarawade1062 13 дней назад +2

      परळी पॅटर्न नावाचा आता सिनेमा सुद्धा येणार आहे,जसा गॅंगस ऑफ वासेपूर , तशाच धाटणीचा सिनेमा काढण्याचा आमचा प्रयत्न सुरु आहे, तेव्हा एक पात्र फुलचंद कराड याचे ही असणार आहे,
      म्हणजेच हे सगळेच प्रकरण आंतरराष्ट्रीय पातळीवर नेण्याचा आमचा प्रयत्न सुरू आहे.

    • @VivekDandekar-h3t
      @VivekDandekar-h3t 13 дней назад +1

      राज्याच्या वार्षिक जलसंपदेपैकी ७०% पेक्षा अधिक जलसंपदा लुबाडणाऱ्या जात समुहास ६९% च्या आतील आरक्षण कसे?................... सच्चर................कि धर्मवीरांंचे वैरीदार नव्हे परंतु वसूलीदार (लवासादार)आहेत म्हणून..!(.. अर्थात निरागस? पंचांगपिंड पंताजींकडे अनंत अवधीपर्यंत अंगुली नको!!).
      अन् जातीनिहाय जनगणना==कुळ कायद्यासारखे भूमी पुनर्वाटप नसताना मंग कशाला त्रास घ्यावा मस्तपणे पिळता येणाऱ्या व 'गनिमी'काव्याचा अनुभव नसणाऱ्यां "लॉबी(श्रुती)" बाह्यांंसाठी?

    • @Mylifemyvideos
      @Mylifemyvideos 12 дней назад

      ​@@deepaksarawade1062 Tondat ghe aamha parli karancha..

  • @jalipat1510
    @jalipat1510 14 дней назад +111

    महिनाभर झालं आरोपी सर्व आरोपी सापडत नाहीत त्यावर बोला

    • @rushihembade2570
      @rushihembade2570 13 дней назад

      Kelya 7 Jana var jali na karvahi

    • @VivekDandekar-h3t
      @VivekDandekar-h3t 13 дней назад +1

      राज्याच्या वार्षिक जलसंपदेपैकी ७०% पेक्षा अधिक जलसंपदा लुबाडणाऱ्या जात समुहास ६९% च्या आतील आरक्षण कसे?................... सच्चर................कि धर्मवीरांंचे वैरीदार नव्हे परंतु वसूलीदार (लवासादार)आहेत म्हणून..!(.. अर्थात निरागस? पंचांगपिंड पंताजींकडे अनंत अवधीपर्यंत अंगुली नको!!).
      अन् जातीनिहाय जनगणना==कुळ कायद्यासारखे भूमी पुनर्वाटप नसताना मंग कशाला त्रास घ्यावा मस्तपणे पिळता येणाऱ्या व 'गनिमी'काव्याचा अनुभव नसणाऱ्यां "लॉबी(श्रुती)" बाह्यांंसाठी?

    • @jalipat1510
      @jalipat1510 13 дней назад +3

      @VivekDandekar-h3t त्या पवारांची सर्व संप्पती सरकारने ताबडतोप जप्त करावी हि विनंती

    • @deepaksarawade1062
      @deepaksarawade1062 12 дней назад

      ​@@jalipat1510आज्या ची अफाट संपत्ती आहे,पण जप्त कोण करणार?
      सरकारच याचेच आहे, आश्चर्य वाटायला नको.

  • @DilipShinde-m4c
    @DilipShinde-m4c 14 дней назад +79

    वंजारी समाजाच्या सुद्धा अनेकांचे खून झाले आहेत, त्याबद्दल इतर समाजाच्या व्यक्तीने आवाज उठवला तर त्याला जातीयवाद म्हणणार का ?

    • @sachinjamadar1839
      @sachinjamadar1839 13 дней назад +3

      Are niraj tumhi avaj utva amhi sarv samaj tumchya sobat yeil Tu nko sagu samjle laaj vatyla phaje aropila vachvyla morche kadta ase khdi jhale nhvte

    • @manojjadhav4398
      @manojjadhav4398 13 дней назад +1

      कराड साहेब तुमच्या कडून ही आपेक्षा नव्हती

    • @VivekDandekar-h3t
      @VivekDandekar-h3t 13 дней назад +1

      राज्याच्या वार्षिक जलसंपदेपैकी ७०% पेक्षा अधिक जलसंपदा लुबाडणाऱ्या जात समुहास ६९% च्या आतील आरक्षण कसे?................... सच्चर................कि धर्मवीरांंचे वैरीदार नव्हे परंतु वसूलीदार (लवासादार)आहेत म्हणून..!(.. अर्थात निरागस? पंचांगपिंड पंताजींकडे अनंत अवधीपर्यंत अंगुली नको!!).
      अन् जातीनिहाय जनगणना==कुळ कायद्यासारखे भूमी पुनर्वाटप नसताना मंग कशाला त्रास घ्यावा मस्तपणे पिळता येणाऱ्या व 'गनिमी'काव्याचा अनुभव नसणाऱ्यां "लॉबी(श्रुती)" बाह्यांंसाठी?

  • @BaduBhosale
    @BaduBhosale 14 дней назад +40

    वंजारी कुणा मुळे माजलेत हे सागा कराड साहेब वालमीक कराड माजला कशामुळे

    • @ajinathavhad6454
      @ajinathavhad6454 14 дней назад +9

      तूझ्या घरी आले होते का

    • @More33314
      @More33314 13 дней назад

      काळा टोणगा धसकट मजला आहे निवडून आल्या पासून. खोटं बोलत राहतो मनोरुन झाला मंत्रिपद साठी

    • @chaitanyagitte2597
      @chaitanyagitte2597 13 дней назад +2

      तुझ्यावर उडतेत का

    • @VivekDandekar-h3t
      @VivekDandekar-h3t 13 дней назад +1

      राज्याच्या वार्षिक जलसंपदेपैकी ७०% पेक्षा अधिक जलसंपदा लुबाडणाऱ्या जात समुहास ६९% च्या आतील आरक्षण कसे?................... सच्चर................कि धर्मवीरांंचे वैरीदार नव्हे परंतु वसूलीदार (लवासादार)आहेत म्हणून..!(.. अर्थात निरागस? पंचांगपिंड पंताजींकडे अनंत अवधीपर्यंत अंगुली नको!!).
      अन् जातीनिहाय जनगणना==कुळ कायद्यासारखे भूमी पुनर्वाटप नसताना मंग कशाला त्रास घ्यावा मस्तपणे पिळता येणाऱ्या व 'गनिमी'काव्याचा अनुभव नसणाऱ्यां "लॉबी(श्रुती)" बाह्यांंसाठी?

    • @PK-qe2py
      @PK-qe2py 12 дней назад

      Vanjari playboy dhanya munde mule majle ahet.Dhanya munde la Maharashtratun phirun denar nahit Marathe,tyla vatat asel ajit pawar la pudhe karun prakaran shant hoil,pan sodnar nahi na tyala na tya vanjardi lokanna.

  • @ParamanandKale
    @ParamanandKale 13 дней назад +9

    तुमचं मन दुखतंय हे 100% खरंय मग सहभाग असलेला सर्व आरोपीला मोका लावायची मागणी कराना

  • @drmarotikhedekar353
    @drmarotikhedekar353 13 дней назад +7

    गुन्हेगारी परळीत कोणाच्या आश्रय मुळे वाढीस लागली ही गुन्हेगारी ठेचून काढण्यासाठी सर्व समाजाने पुढे यावे जातीवाद म्हणू नका पुढे या गुन्हेगारी ठेचून काढण्यासाठी.

  • @jalipat1510
    @jalipat1510 14 дней назад +116

    वाल्मिक कराडची संपत्ती किती गोळा keli तेवढं बघा

    • @Dshhajejusjsksksjsjsjshsvsatwt
      @Dshhajejusjsksksjsjsjshsvsatwt 13 дней назад +7

      पवार पेक्षा कमीच आहे रे

    • @sanjaybade4783
      @sanjaybade4783 13 дней назад

      तु दहा पट जमा करते बाबा😊

    • @vishwajitpawar9859
      @vishwajitpawar9859 13 дней назад

      @@Dshhajejusjsksksjsjsjshsvsatwtआरे बाबा तुझ्या धन्या आणी वाळ्याचं आका आहे पवार चुलते पुतणे

    • @VivekDandekar-h3t
      @VivekDandekar-h3t 13 дней назад +2

      राज्याच्या वार्षिक जलसंपदेपैकी ७०% पेक्षा अधिक जलसंपदा लुबाडणाऱ्या जात समुहास ६९% च्या आतील आरक्षण कसे?................... सच्चर................कि धर्मवीरांंचे वैरीदार नव्हे परंतु वसूलीदार (लवासादार)आहेत म्हणून..!(.. अर्थात निरागस? पंचांगपिंड पंताजींकडे अनंत अवधीपर्यंत अंगुली नको!!).
      अन् जातीनिहाय जनगणना==कुळ कायद्यासारखे भूमी पुनर्वाटप नसताना मंग कशाला त्रास घ्यावा मस्तपणे पिळता येणाऱ्या व 'गनिमी'काव्याचा अनुभव नसणाऱ्यां "लॉबी(श्रुती)" बाह्यांंसाठी?

  • @tirupaticybercafe577
    @tirupaticybercafe577 13 дней назад +13

    आरोपी वंजारी आहे म्हणुन त्याला समर्थन कोणता समाज करतोय

  • @sharadpatil5164
    @sharadpatil5164 14 дней назад +98

    तुम्ही तयारीला लागा रे मोका लागणार आहे आत्ता सुरेश धस गप्प बसत नाहीत मोका मोका लागणार

    • @saffronarmy1578
      @saffronarmy1578 13 дней назад +8

      Suresh dhas cha bapacha rajya nahi kayda savidhan ahe tyachipan gane vajnar

    • @Boost-s3e
      @Boost-s3e 13 дней назад

      तुम्ही काही पण करणार मडर. खंडणी आणि कायदा आम्हाला कितीतरी हजारो कोटींची संपत्ती खणण करून सरकारची तुम्ही लुटणार आणि कायदा फक्त आम्हाला ​@@saffronarmy1578

    • @bhagwanchoudhar2576
      @bhagwanchoudhar2576 13 дней назад +8

      धासावर मोका लागू शकतो

    • @amolnagare3951
      @amolnagare3951 13 дней назад +6

      या ढसावर मोका लागलं लवकरच

    • @uttamshinde5195
      @uttamshinde5195 13 дней назад

      आरे कराड तु मराठा समाजा च्या morchyat samil हो.

  • @sudam8124
    @sudam8124 14 дней назад +43

    वाल्मिक कराडचा भाऊ फुलचंद कराड

    • @Dnyanmangal
      @Dnyanmangal 13 дней назад

      Tyacha bhau nahi he

    • @Sambhajioriginal
      @Sambhajioriginal 13 дней назад

      अर दोघांत वैर आहे.भाऊ कुठ सांगतो.

  • @anildabhade3291
    @anildabhade3291 13 дней назад +6

    कराड साहेब तुमचे स्वागत व तुमच्या मताशी मी सहमत आहे पण टिपी मुंडे व पंकजा ताई यांनी कोयत्याची भाषा अगोदर केली तेव्हा तुम्ही हे बोलायला हवे होते

  • @bhausahebavhad6443
    @bhausahebavhad6443 13 дней назад +19

    धनंजय देशमुख याने सांगितले की त्यांच्या वकीलाने त्यांच्या खोट्या सह्या करून ऐफिडेविट कोर्टात दिले. आणि नंतर मागे घेतले? हे काय चालू आहे.🚩

    • @VivekDandekar-h3t
      @VivekDandekar-h3t 13 дней назад +1

      राज्याच्या वार्षिक जलसंपदेपैकी ७०% पेक्षा अधिक जलसंपदा लुबाडणाऱ्या जात समुहास ६९% च्या आतील आरक्षण कसे?................... सच्चर................कि धर्मवीरांंचे वैरीदार नव्हे परंतु वसूलीदार (लवासादार)आहेत म्हणून..!(.. अर्थात निरागस? पंचांगपिंड पंताजींकडे अनंत अवधीपर्यंत अंगुली नको!!).
      अन् जातीनिहाय जनगणना==कुळ कायद्यासारखे भूमी पुनर्वाटप नसताना मंग कशाला त्रास घ्यावा मस्तपणे पिळता येणाऱ्या व 'गनिमी'काव्याचा अनुभव नसणाऱ्यां "लॉबी(श्रुती)" बाह्यांंसाठी?

  • @anirudragore5653
    @anirudragore5653 13 дней назад +4

    परळी ला कोणी बदनाम करत नाही परळी मधील जे गुन्हेगार असतील त्यांना बदनाम करत आहेत तुम्ही लागू घेऊ नका मिरची

  • @Puneupdate
    @Puneupdate 13 дней назад +15

    कराड साहेब तुम्हाला मारलेला विसरले का ते देखील वाल्मीक कराड व धनंजय मुंडे पंकजा मुंडे यांचेच कार्यकर्ते होते घाबरून तुम्ही घरात बसले होते

  • @deepaksarawade1062
    @deepaksarawade1062 14 дней назад +30

    हे सगळेच वंजारी एकसारखे एक दुसऱ्याला सांभाळत आहेत, धस साहेबांनी कधीच वंजारी समाजा बाबत चूकीचे वक्तव्य केलेले नाही,जे संघटीत गुन्हे गार आहेत, वाल्या असो किंवा धन्या असो यांच्यावर बोललेच पाहिजे, आमचे धस साहेबांना या कामासाठी समर्थन आहे.

  • @ambannaunnad5848
    @ambannaunnad5848 13 дней назад +37

    कराड तुम्हाला अक्कल नावाचं भाग आहे का नाही, त्यांना बोलल्यावर तुम्हाला का मिरची लागली,

  • @sachinpatil4206
    @sachinpatil4206 13 дней назад +8

    अहो साहेब धनंजय मुंडे च्या इलेक्शनच्या बुथवर जी दहशत पाहिलेले आहे त्यामुळे परळी पॅटर्न नाव पडलेला आहे त्यामुळे तुम्ही चिंता करू नका सुरेश धस बरोबर बोलत आहेत तुम्ही जातीचा बुर्का घेऊ नका जनता सुज्ञ आहे सीता वरून भाताची परीक्षा करता येते एवढा मीडियाने दाखवला आहे म्हणजे तिथं काय परिस्थिती असेल त्याचा अंदाज महाराष्ट्र करत आहे हार्वेस्टर मशीनत शेतकऱ्यांचे पैसे खाल्ले असला कोठे कृषी मंत्री असतो का धन्यवाद

  • @nikulejayant9946
    @nikulejayant9946 13 дней назад +29

    परळी म्हणजे पुन्हा ठराविक लोकांची नाही हो चुकीचं काम करणारा ची पोल-खोल होते आहे चुकीचं काम करणाऱ्यांची बदनामी होते परळीची नाही

  • @balirammudhale9652
    @balirammudhale9652 14 дней назад +21

    तुम्ही वंजारी समाज आरोपींचा निषेध करा आणि कराड ला पाठी घालू नका मग तुमचं प्रेम कळेल

    • @rmmotivational8457
      @rmmotivational8457 14 дней назад +1

      कराड म्हणजे वंजारी समाज नाही किंवा निषेध करायला कोणी कोणाचा ठेकेदारही नाही, मग तुम्ही केला का निषेध?, लोकांची घरे जाळणाराचा, गावबंदी करणाराचा, सभांमध्ये पिस्तुल घेऊन फिरणाराचा?

    • @dattabane2432
      @dattabane2432 13 дней назад +3

      Gav bandi jentela navti netayna hoti...

    • @jaijavanjaikisanjaihind2559
      @jaijavanjaikisanjaihind2559 13 дней назад

      वंजारी समाजाने रस्त्यावर उतरून वाल्मिक कराड ला मोका लावा असा मोर्चा काढा मग फुलचंद तुला मानू.

    • @nilesh.j935
      @nilesh.j935 13 дней назад

      गावबंदी जनतेला कधीच नव्हती आणि बीड जाळपोळ मध्ये संदीप क्षीरसागर सोडले तर सर्व मराठा नेत्यांची घरे आहेत.​@@rmmotivational8457

  • @balupawar6697
    @balupawar6697 13 дней назад +16

    जातीवादी कोणीच करत नाही कारनामे परळीचे निगतात ते काय गुंडगिरी खंडणी

    • @Mundhe-j2m
      @Mundhe-j2m 6 дней назад

      डोळे झवलेत वाटत तुमचे तुम्हाला जाती जातीत तेढ निर्माण झाली आहे हे

  • @asaramkure997
    @asaramkure997 13 дней назад +29

    आता पर्यंत इतके मेले तवा कुठं गेलता भाऊ 109प्रेत सापडले.....

    • @sanappandurang8763
      @sanappandurang8763 13 дней назад +3

      Tumhi rajkarn karu naka thi apradi la phasi dya asa sarva vanjari sumaj boltoye ek bhi Manus nahi bolt ki apradi la soda ?pan rajkarn karun naka

    • @bhagwanchoudhar2576
      @bhagwanchoudhar2576 13 дней назад +2

      तू तेव्हा झोपला होता का,माहीत ना फाहित उगाच बरळतोय

  • @ambajipatil4125
    @ambajipatil4125 14 дней назад +15

    आमचा तुमच्या जातीला विरोध नाही पण परळीचा गुंडाराज संपला पाहीजे परळीची बदनामी होतेय तर गुंडाना पाठिशी घालणे बंद करा मुंडे साहेब होते त्यावेळची परिस्थिती आता नाही

    • @deepaksarawade1062
      @deepaksarawade1062 14 дней назад

      परळी पॅटर्न हा वंजारी समाजा मुळेच आहे,बूथ कॅपचर करुन , खंडणी गोळा करून,खून करुन, निवडणूक जिंकता येते ,हा नवीन पॅटर्न संपूर्ण राज्यात सुरू होण्याची भिती निर्माण झाली आहे, दहशतवाद हा वंजारी समाजाचा आत्मा आहे, गुन्हे गारी लोकं असा ठपका आता पुसता येणार नाही,
      वाल्या आणि धन्या ची पाठराखण या समाजाने सोडावी, आणि सामान्य आयुष्य जगावे.

  • @BharatPatil-o2r
    @BharatPatil-o2r 13 дней назад +3

    झोपी गेलेला जागा झाला कोणीतरी डोसलुन डोसलुन जागा केलेला दिसतोय कारण मधला दुवा धस पुर्वी श्नी. मुंडे विरुद्ध सौ मुंडे

  • @GajananpatilBhalekar
    @GajananpatilBhalekar 14 дней назад +13

    तुम्ही परळी वाल्यांनी कराडला वाचवण्याचा प्रयत्न करा

  • @adarshlahane4422
    @adarshlahane4422 12 дней назад +4

    जातीसाठी माती नाहीत खाते पैशासाठी माती खातात साहेब

  • @anandraosolanke325
    @anandraosolanke325 13 дней назад +17

    सुरेश दसाने जर आवाज उठविला नसला तर हे आरोपी सगळे

  • @VishnuKhedkar-r4d
    @VishnuKhedkar-r4d 13 дней назад +4

    आगदी बरोबर आहे साहेब आपण 💯 खरे बोलले

  • @pankajnilekar2874
    @pankajnilekar2874 13 дней назад +8

    परळी पूर्वी पासुनच गुंडागर्दी साठी फेमस आहे हे सगळ्यांना माहित आहे. कारणे शोधा सर्वमिळून

    • @Mundhe-j2m
      @Mundhe-j2m 6 дней назад

      पुण्यात सर्व पवार सम्राज आहे त्याच्यावर बोला काही रोज गुन्हे घडतात

  • @kumarbhor8680
    @kumarbhor8680 13 дней назад +2

    गोपीनाथजी मुंडे साहेबांचे नाव घेवु नका ते सर्व जाती धर्मातील लोकांना सोबत घेवुन चालत होते
    आत्ताचे सगळे निष्क्रिय आहेत फक्त आपल्या जातीचा आणि आपल्याच समाजाचा माणुस अधिकारी टेबलावर पाहिजे
    दुर्दैव 🙏

  • @VilasRodi-ys3vi
    @VilasRodi-ys3vi 13 дней назад +3

    इतके दिवस परळीत हे इव्हडे धंदे चालत होते तेव्हा परळीची बदनामी होत नव्हती का? आत्ताच का जाग आली?? पहिलीच परळी बदनाम करून ठेवली अजून काय बदनाम करायची बाकी आहे??

  • @jaijavanjaikisanjaihind2559
    @jaijavanjaikisanjaihind2559 13 дней назад +9

    हे वंजारी जातीवर येणार. हा फुलचंद इतके दिवस कुठं गेला होता. वंजारी वाल्या ला शिक्षा करा असे का म्हणत नाहीत.

  • @SakharamZodge
    @SakharamZodge 13 дней назад +3

    परळीतील गुंडगिरी /दादागिरी /काही ठराविक नेत्यांच्या कार्यकर्त्यांची दहशत हे खरं आहे की खोटं आहे साहेब?

  • @sachinkakade8779
    @sachinkakade8779 13 дней назад +5

    कळतंय आम्हाला तुझा उद्देश काय आहे. धस आण्णा खरं बोलतात तुमचे गुंडागर्दी चे साम्राज्य सगळ्यांना सांगतात म्हणून वाईट वाटतं तुम्हाला.

  • @RajaramShelar-m6w
    @RajaramShelar-m6w 13 дней назад +2

    तुम्ही फुलचंद आहात हाफ चंद्र सारखा बोलू नका गोपीनाथ मुंडे यांचे विषयी आमच्या मनात एक आग्रहाने वेगळे स्थान

  • @adarshlahane4422
    @adarshlahane4422 12 дней назад +1

    नशा उतरली असली तर सुनाचा आणि नातीचा विचार करावा परळीचा नंतर करावा

  • @eaglehandle
    @eaglehandle 14 дней назад +31

    😂😂😂😂😂😂 आका सेनेचा प्रवक्ता

    • @mohitepatil2961
      @mohitepatil2961 13 дней назад

      Right ✅️ 😂😂😂😂प्रवक्ता

  • @PopatSawade
    @PopatSawade 13 дней назад +17

    धस परळीला बदनाम करत नाहीत तर सत्य बाहेर काढतायत म्हणून दुःख वाटते.

  • @sundarshinde-gl4vr
    @sundarshinde-gl4vr 13 дней назад +13

    साहेब पुर्ण वंजारी समाजाला कोनीच बोलत नाही पणे लार्भाती परळीतील कोक आहेत म्हणून परळी पॅटर्न म्हणतेत

    • @saffronarmy1578
      @saffronarmy1578 13 дней назад

      Dada ashti mde kai ahe punya mde kai ahe parali mnun aika samjala target kryay mh mde sarvat jast loksankh gunegar maratha nighel mg jat vait ka

    • @jaypatil6055
      @jaypatil6055 13 дней назад

      @@saffronarmy1578गुन्हे समर्थन करता लाज वाटते का

  • @Shivamandmom23
    @Shivamandmom23 13 дней назад +12

    वंजारीयचा काय संबंध नाही मग तू कशाला बोंबलतोस दुसरे येतील कि बाजू घेयला

    • @Mylifemyvideos
      @Mylifemyvideos 12 дней назад

      Tuzi maa zavli ka karad ni .😅😅

  • @dhanrajbikkad9661
    @dhanrajbikkad9661 13 дней назад +8

    अहो कराड साहेब परळीचा सांगितला म्हणून संशयाने बघितले जाते असे नाही तर फक्त बीड चा म्हणले तरी संशयाने बघितले जाते

  • @bhabaddhondiram8597
    @bhabaddhondiram8597 13 дней назад +5

    एकदम बरोबर आहे सर्व साधारण वंजारी व मराठा समाज यांचे खेडेगावात नुकसान होत आहे तुमचे राजकारणापायी

  • @nitinnagre5571
    @nitinnagre5571 14 дней назад +9

    वंजारी बोलला कि आरोपीची घेता वारेवा

  • @kusalpatil4155
    @kusalpatil4155 14 дней назад +12

    फड तुम्ही एवढं बोलता संतोष देशमुख यांच्या घरी गेले का तुम्ही सातवाहन करायला मराठा असा अन्याय कधी सहन करणार नाही 🚩🚩🚩

    • @patilbagomase9711
      @patilbagomase9711 14 дней назад

      Right boltat Dada tumi

    • @deepakrautx
      @deepakrautx 13 дней назад

      तोंड आहे का संतोषभाऊ देशमुख यांच्या घरी जायला? निर्लज्ज आहे हा सुद्धा...

  • @bhausahebavhad6443
    @bhausahebavhad6443 13 дней назад +3

    गेल्या 10 वर्षात राज्यात अनेक खून झालेले आहेत. सर्व खुनांची पोलीस, CID, SIT चौकशी झालीच पाहिजे.🚩

  • @neelkanthshelke636
    @neelkanthshelke636 13 дней назад +2

    एसटी महा मंडळाच पद होत तेव्हा पुण्यात येऊन काय दिवे लावलेत .कराड .फड म्हणता वंजारी समाज दुसरे नाव नाहीत का

  • @balajisolanke3497
    @balajisolanke3497 13 дней назад +20

    कराड साहेब तुम्हाला कोणीच बदनाम करत नाही. आणि परळी ला पण कोणीच बदनाम करत नाही. जे खर आहे ते खर आहे आणि खोटं आहे ते खोटं च आहे. थोडा वेळ दम धरा सर्व काही समोर येईल.
    विमा का नाही भेटला त्या वर पण बोला साहेब,

    • @VivekDandekar-h3t
      @VivekDandekar-h3t 13 дней назад +1

      राज्याच्या वार्षिक जलसंपदेपैकी ७०% पेक्षा अधिक जलसंपदा लुबाडणाऱ्या जात समुहास ६९% च्या आतील आरक्षण कसे?................... सच्चर................कि धर्मवीरांंचे वैरीदार नव्हे परंतु वसूलीदार (लवासादार)आहेत म्हणून..!(.. अर्थात निरागस? पंचांगपिंड पंताजींकडे अनंत अवधीपर्यंत अंगुली नको!!).
      अन् जातीनिहाय जनगणना==कुळ कायद्यासारखे भूमी पुनर्वाटप नसताना मंग कशाला त्रास घ्यावा मस्तपणे पिळता येणाऱ्या व 'गनिमी'काव्याचा अनुभव नसणाऱ्यां "लॉबी(श्रुती)" बाह्यांंसाठी?

  • @भाऊसाहेबलंगोटेपाटील

    अहो भाऊ एका समाजाने दुसऱ्या समाजाला कधीच (राजकारणी सोडून)आरोपी धरलेले नाही गुन्हा करणारा गुन्हेगारच असतो किती वेळा सांगायचे त्याला जात कधीच नसते जातीचे लेबल लावून आरोपी वाचण्याचा प्रयत्न करतो

  • @TukaramBagade-wk8ew
    @TukaramBagade-wk8ew 13 дней назад +5

    जातीसाठी खावे गु ही नवी म्हण रुड करावी लागेल तो माणूस होता त्यांच्यासोबत जीं हैवानियत झाली त्याबद्दल संताप व्यक्त करत नाहीत लाज वाटली पाहिजे यांना

  • @bhalchandrasawase933
    @bhalchandrasawase933 13 дней назад +13

    खासदार आमदारकी वेळेसच परळी बदनाम झाली आहे त्या वेळेस बंदूकी २०१ बूथ ताब्यात त्यावेळेस कूठ होते

  • @uditedit12
    @uditedit12 12 дней назад +2

    कोठ होता

  • @l.v.kawade5708
    @l.v.kawade5708 14 дней назад +5

    तुमच्याकडून हि अपेक्षा नाही कराडसहेब, तुम्ही वाल्मीक कराड याची बाजु घेत आहात

  • @krishnaraodeshmukh9051
    @krishnaraodeshmukh9051 13 дней назад +5

    यांच्या नावावर कदाचित परळी केली तर नाही ना

  • @Royal_Shetkari14
    @Royal_Shetkari14 13 дней назад +9

    😂दोन माईक आणि पत्रकार परिषद व रे

  • @SantosSapkal-kl2pj
    @SantosSapkal-kl2pj 14 дней назад +6

    वाल्मीक कराड चां जाहीर निषेध

  • @shashikantghate1
    @shashikantghate1 14 дней назад +5

    वैद्यनाथ आहे म्हणुन लोकांना मतदान करू दिले नाही

  • @yogeshnanote4890
    @yogeshnanote4890 13 дней назад

    एकदम बरोबर सर्व राजकारण चालू आहे

  • @sarthakwellnessandfitnescenter
    @sarthakwellnessandfitnescenter 13 дней назад

    एक नं . सत्य बोलला आहात ..हेच जनतेला अपेक्षित आहे

  • @Dshhajejusjsksksjsjsjshsvsatwt
    @Dshhajejusjsksksjsjsjshsvsatwt 13 дней назад +8

    आरे मॅटर केज मध्ये झालाय खासदाराच्या तालुक्यात मोक्कार परळी बदनाम कराय लागलाय

  • @user-fb2dq4us1h
    @user-fb2dq4us1h 13 дней назад

    जे कोणी‌ मारेकरी नाही... वाल्मिकचे चेले आहेत.फुलचंद कराड अनेक परळीतील खुन कोणी केले,याची तपासणी कधी होणार..

  • @mhasangaram2024
    @mhasangaram2024 13 дней назад

    आम्ही OBC पण याचे समर्थन नाही करत सपोर्ट धस साहेबांना राहील

  • @ramshindeshinde6388
    @ramshindeshinde6388 14 дней назад +4

    कराड साहेब बरोबर तुमचं तुम्ही पुढे या संतोष देशमुखचया घरी जा वालमीकीचया दहशतीच्या विरोध आवाज ऊठवा परीळचया बोगस कामाबद्दल बोलाना

  • @bhausahebavhad6443
    @bhausahebavhad6443 13 дней назад +1

    Electoral Bonds Scam, Rafel Scam, Lavasa Scam, Krushna Khore Mahamandal Scam, 2G Scam, Coal Scam, Nabard Bank Scam, साखर कारखाने खरेदी Scam आदि की जांच होकर सजा क्यों नहीं हो रही है? कौन-कौन आका है?🚩

  • @ashokkadam8985
    @ashokkadam8985 13 дней назад +3

    सुरेश दशमी जाणून बुजून राजकारण केलं राजकारणामुळे त्या आरोपी आपोआप सुटत असतात मीडिया ट्रायल मुळेच आरोपी सुटणार

  • @namdevnemane7346
    @namdevnemane7346 13 дней назад +1

    कराड साहेब या प्रकरणाला जातीय रंग देऊ नका ही विनंती करतो

  • @YashRa--jadhav
    @YashRa--jadhav 13 дней назад

    यानेच त्या कराडला पोसलं आहे आणि बाहेरचे आले लोक आले म्हणूनच तर माहीत झाल आहे की परळीचा बिहार सिद्ध केला आहे मुंडेंनी आणि कराडअने अजून काय राहिलाय

  • @laxmansatale139
    @laxmansatale139 13 дней назад

    तरी म्हटलं अजून फुलचंद कसा आला नाही अरे बदनाम मला बदनाम केलं त्यात काय चुकीचं झालं

  • @dhananjayghogare4564
    @dhananjayghogare4564 13 дней назад

    मी आज 55 वर्ष वय आहे मी लहान असल्या पासून ऐकत आहे परळी चा इतिहास ऐकत आहे

  • @annasahebugale8101
    @annasahebugale8101 13 дней назад +1

    माझ्या मनातले बोललात कराड साहेब, मुंढे साहेबांनी खरच मराठ्यांच्या लोकांना मोठ केल होत, त्यांनी कधीही जातिभेद केला नाही!

  • @balasahebphad8734
    @balasahebphad8734 13 дней назад +3

    जे कोणी गुन्हेगार असतील. त्यांना कोणती शिक्षा द्यायची ती द्या. पण कृपा करून परळी व एका विशिष्ट समाजाला बदनाम करू नका.

    • @shrihariladane4402
      @shrihariladane4402 13 дней назад

      Wanjari ani paralila koni badnam karit nahit tethil gundaraj,guñegari pravarti var dahashatwad,booth capturing var avaid dhandyavar bogus pikvima itar zilyat jya koni lokani bharala tyavarti tashech gunegarana prochan denarya netyavarti avaj uthavinyache kam hot ahe
      Gairsamaj karun gheu naka
      Kahi Jan muddam prakarnala jatiywalnakade neun vishayantar karanya ha prayatana karit ahet
      Tyani tysathi kahi lokana prostan dilele ahet

  • @rameshbhange9225
    @rameshbhange9225 14 дней назад +30

    कराड साहेब खूप छान विचार मांडले.धस ला सांगा त्यालाच ऍलर्जी जास्त झाली आहे.5 वर्षे नी सुरेश धस संपला.

    • @Nobodyteachme
      @Nobodyteachme 14 дней назад +8

      Karad, Mundhe sampnar. Beed and Parali madhali tumachi dadagiri sampali samaza. Ati thithe maati. Beed cha Bihar kela Mundhe , Karad, Chate sarakhya lokani.

    • @sachinaarde118
      @sachinaarde118 14 дней назад +2

      Are he dhaskat aah sampat nastay

    • @GorakhShingare
      @GorakhShingare 14 дней назад +4

      तू आणि कुठून आलात बाबा जय सोलापूरकडे उस्मानाबाद सातारा येथील शेतकऱ्यांचे पैसे कोणत्या संताने खाल्लेत की त्यामुळे बीड जिल्ह्याची मान उंचावली आहे ते पण सांग जरा लाजा वाटू द्या कडू हो

    • @annasahebthitame8701
      @annasahebthitame8701 14 дней назад

      भिकारी मानुस

    • @gopalbabajiramramanjan8297
      @gopalbabajiramramanjan8297 13 дней назад +1

      किती प्रयत्न केला बहीण भावानी तरी धस
      संपला नाही . तुझ्या म्हणन्यान संपल बघ.

  • @mahadeokolhe1738
    @mahadeokolhe1738 13 дней назад

    साहेब आज पण नाही आपण खरे बोललात पण आरोपीला सजा होईला पाहीजे व वाल्मिक कराडला सजा होईल पाहीजे एकदम साहेब खर बोललात साहेब

  • @gopikajare6693
    @gopikajare6693 13 дней назад

    आरोपींना बोकांडी घेण्यापेक्षा त्यांना शिक्षा कशी करावी त्या बोला .

  • @bhausahebavhad6443
    @bhausahebavhad6443 13 дней назад +1

    या प्रकरणातील सर्व गुन्हेगारांना कडक शिक्षा व्हावी. ते आरोपी असोत वा नसोत. 🚩

  • @VilasJondhale-rr5gl
    @VilasJondhale-rr5gl 14 дней назад +6

    दोनच मायिक आहेत का साहेब 😂

    • @kshatriy_
      @kshatriy_ 14 дней назад +1

      ह्या साहेबांनी लोकसभेला बप्पाचे काम केले होते तेव्हा गोड वाटत होते आता लागले साहेबांवर हसायला 😂😂

  • @PoojaBhadre-d8c
    @PoojaBhadre-d8c 12 дней назад

    आपण म्हणता तसा एकच माणूस परळी
    बीड जिल्ह्याची बदनामी करत नसून
    वा. कराड व ध. मुंडे यांनी बीड जिल्ह्याची वाट लावली म्हणून

  • @HemantKhokle
    @HemantKhokle 14 дней назад +9

    बी जे पी आमदार सुरेश धस कारवाई केली पाहिजे

    • @jalipat1510
      @jalipat1510 14 дней назад +1

      100% मुंढे साहेबाना तेवढा पालक मंत्री करा धन्य

  • @KiranPatil-bj1ho
    @KiranPatil-bj1ho 13 дней назад

    फुलचंद कराड साहेब आपणच एक गरीब माणूस म्हणून वाल्मिक कराडला स्व गोपीनाथ मुंडे साहेबांकडे घरगडी म्हणून कामाला लावलेत पण त्यानी राजकीय वरदहस्त चांगलेच असताना चांगले काम केल नाही.हे तुमच दुर्दैव आहे.

  • @mpjagtap2507
    @mpjagtap2507 12 дней назад

    पण त्यांच्या बापांना हात लावू नका ते 109 mudadynce काय ते सांगा कराडसाहेब.परलिमधे कोणते धंदे चालू आहेत

  • @vithalshingate1470
    @vithalshingate1470 12 дней назад

    बाहेरचे लोक मनोरंजनासाठी येत नाहीत.

  • @graminmaharastra
    @graminmaharastra 13 дней назад

    सत्तेचा वापर करून इतर समाजावर तुम्ही पण अन्याय करू नका

  • @sunilwaghmare8206
    @sunilwaghmare8206 13 дней назад +15

    बघा कसा जातीवर आला.एस.टी.महामंडळावर असताना फक्त जातीचा भरणा केला हे जिल्हाला चांगलं माहिती आहे अजून जिल्हा विसरला नाही. कसा पोपट बोलायला लागला.

  • @anirudragore5653
    @anirudragore5653 13 дней назад

    अरे कोणी मुंडे साहेबांनी केलं नाही तिथल्या मतदार संघातील जनतेने त्यांना पद दिलेले आहेत मतदान करून हे काय बोलताय तुम्ही आणि मुंडे साहेबा बद्दल काल आदर होता आज आहे आणि उद्याही राहील

  • @ShankarBhadange-j1u
    @ShankarBhadange-j1u 12 дней назад

    आता सगळं उघड झाले आहे.त्या राष्ट्रवादी पक्ष का मुंडेंचा कराडला वाचवत आहेत

  • @bhushanpatil947
    @bhushanpatil947 13 дней назад +1

    परळीत सुधारणा कर फुल्या पत्रकार परिषदा काय घेतो,तुमच्यामुळे संपूर्ण महाराष्ट्र बदनाम होतो आहे.

  • @mangeshshinde4857
    @mangeshshinde4857 13 дней назад

    गोपी नाथ मुंडे नी मुंबई मधली गुहेहारी संपविली. पण त्या नंतर जे नेते आले त्यांनी गुहेगरीला आला घातला नसून ती वाढवलेली आहे.स्वतःच्या स्वर्था साठी

  • @anirudragore5653
    @anirudragore5653 13 дней назад

    अरे त्यांनी कधी वंजारा च्या विरोधात नाव घेऊन बोलले ते सांगा सुरेश धस

  • @pravinbabalsure1846
    @pravinbabalsure1846 13 дней назад

    इथे एवढी एकोपाची प्रेस घेनया अगोदर कधी कुठुबाचे दुःख जाणुन घेतले का बाबा

  • @tanajihingole4299
    @tanajihingole4299 14 дней назад +7

    साहेब इथं जातीवादाचा विषय नाही..... गुंडागर्दी किती आहे हे समजून घ्या.... राजकीय लोकं गुंड पोसतात.

    • @sanappandurang8763
      @sanappandurang8763 13 дней назад

      Gunda giri band jhali pahije pan apradi la phasi dya

    • @DhanrajGutte-mc7rq
      @DhanrajGutte-mc7rq 13 дней назад

      काही गुंडागर्दी वगैरे नाही इथे .

  • @DhanrajGutte-mc7rq
    @DhanrajGutte-mc7rq 13 дней назад +1

    👍👍👍🙏🙏

  • @prashantghule9447
    @prashantghule9447 13 дней назад +1

    सुरेश धस आणि जारांगे स्वतःची किंमत वाढवायचा प्रयत्न करत आहे या हत्येडूण

  • @Me7717
    @Me7717 12 дней назад

    धनंजय देशमुख ने सांगीतलय हा जातीयवादान केलेला खुन नाही.
    तुम्हीच वंजारी समाजान आरोपीच समर्थन करुन आंगावर ओढुन घेतलय.

  • @SundarChavan-t7s
    @SundarChavan-t7s 12 дней назад

    परळी पॅटर्न आहेच समाजाला बदनाम केले आकाने .आम्ही पण मुंडे साहेबाना मतदान केले आहे

  • @tryambakpable4445
    @tryambakpable4445 13 дней назад +1

    हे गुळगुळीत बोलणं बंद करा वाल्मिकी कराड हाच खरा मारेकरी असुन त्याला साथ देत आहे तो धनंजय मुंडे आहे आणि म्हणूनच धनंजय चा राजीनामा घ्यावा हे बोला

  • @ChandrakantSawale-w1l
    @ChandrakantSawale-w1l 12 дней назад

    अत्याचार करणाऱ्याना वाचवणे एवढाच मुद्दा दिसतो

  • @sheshakanttambade1269
    @sheshakanttambade1269 13 дней назад +1

    सत्य मांडणी केली

  • @gangadharkakde7221
    @gangadharkakde7221 11 дней назад

    दहशतीचे झाड कधी लावल्य गेले हे पाहणे जरूरी आहे, जेव्हा झाड लावले आणि त्याला पाणी पुरवठा केला, तेव्हा ते कशी फळे देईल हे बघने जरूरीचे होते

  • @gurupatil5472
    @gurupatil5472 12 дней назад

    तुमच्या भावाला मारले गेले असते तर तुम्ही हेच बोलले असते का...

    • @atulmunde3363
      @atulmunde3363 12 дней назад

      Yan yachya mulala maral aani ha kay dusaryacha vichyar karnar

  • @drdipak1
    @drdipak1 12 дней назад

    ही केस आहे, मेलेला आणि मारणारा मधील. फक्त न्याय हवाय. काही म्हणा किंवा म्हणू नका. न्याय हवा.

  • @Rahul143-yo9ld
    @Rahul143-yo9ld 13 дней назад

    अहो ते तर आहेच पण त्या परळीत चाललय काय किती ती गुंडगिरी एवढी दहशत........
    हा महाराष्ट्र आहे बिहार नाही