संबंधित मंत्री बाजुला करणं आवश्यकच आहे निःपक्षपाती तपास होणं आवश्यक आहे रशद बंद करणे आवश्यक आहे पक्ष ला महत्व न देता न्याय मिळवून देण्यासाठी जबाबदारी जाणिव असणं आवश्यक आहे दिशाभूल नको आहेत
This is not expected from a leader like Ajit dada. He should have already taken a strict action against Munde/Karad to set an example. But he did NOT! People are watching and listening what the hell is going on in Beed. People will not forget, God will not forget!
या आडीच वर्षात जेवढे खून झाले भलेही ते कोणत्या समाजाचे असोत त्यांच्या हत्याय्रांना शोधून महाराष्ट्रातील हा धुडगूस थांबवून कायद्यांचे महाराष्ट्र राज्य झाले पाहिजे नाही का?
141 शेतकऱयाकडून प्रत्येकी 8 लाख रुपये घेतले असे शेतकरी सांगतात मग सर्व शेतकरी खोटे आहेत का
141 X 8 लाख म्हणजे झाले किती
11 कोटी 28 लाख घ्या राष्ट्रवादी पून्हा
70 हजार कोटी लुबाडले त्यांच्यासाठी
ही रक्कम काहीच नाही.
मराठा समाजाला नम्रपणे विनंती अजित पवारला मतदान टाकू नका एक मराठा लाख मला न्याय भेटलाच पाहिजे😢😢😢😢
Mati Baracha ahe ha ajit
@@umeshghumare9342 दादा बीड मध्ये येऊ नका आता मराठे काळं फासतील तुम्हाला
धनंजय मुंडे यांचा राजीनामा घ्या दादा
मनोज जरांगेला पाकिस्तान ला पाठवा बरोबर सगळ शांत होतय
दादाला धनु मुंडे ची पाठीशी घालायचे ठरले आणि संतोष भैय्याला न्याय कसा देणार
दादा पक्क राजकारणी माणुस....देवाभाऊ...आपणच न्याय देऊ शकता🙏🙏🙏
आधि धनंजय मुंडेचा राजनामाघ्याम्हणजे दादा तुम्ही खरे दादा
अजित दादा तुम्ही ची भागिदारी किती आहे ते पण जनतेला सागा
😂😂😂😂 अजित पवारांचा चेहरा पडलाय😂😂😂😂 अभिनंदन धनंजय मुंडे 302 लावा महाराष्ट्राचा आवाज कोणी दाबू शकत नाही😂😂😂
दादा बीड जिल्हा 144 लागू असून सुद्धा आंदोलन सुरू आहे हे कसं काय
त्यांच्या बापाचं राज्य हे😂😂😂म्हणून
दादा घरकाम करणारा माणूस 1500कोटीची संपत्ती जमवतो तो पण कोणत्याही मंत्र्याच्या वरदहस्ताशिवाय शक्य आहे का.... जनता काय बोळ्याने दुध पित नाही
अजित पवार चा जाहीर निषेध
हा काकाचा झाला नाही तो लोकाचा काय होणार
वाल्मिकी दादाच्या धरणात मुतला ब्लू जॅकेट चा खर्च निघाला त्यामुळेच दादाच बोलताना कबड्डी होते😂😂
दादा तुम्ही खरंच ठरवलं होत पण तस झालं नाही.धनंजय मुंडे दोषी नाहीत त्यांना गृहमंत्री करा नाहीतर तुमचं उपमुख्यमंत्री पद त्यांना द्या.
मुन्नी कोण आहे 😂😂😂
Bhujbal
अजित p
हे सगळं राजकीय वरदहस्ता मुळे चालु आहे
मुख्यमंत्री या घटनेवर गंभीर आहेत पण दादा फक्त वेळ काढूपणा करत आहेत रोखठोक भूमिका घ्या दादा नाही तर next time तुमचा जनता तुम्हाला तुमची जागा दाखवतील
फडणवीस तिजोरी असल्या माणसाच्या ताब्यात दिलीय म्हणजे कल्याण करणार 😂
Yes vatol karnar urale surale paise pan gheun jail to
बारामती करांनो कसला नेता थोपला तुम्ही महाराष्ट्राला
दादा तुमच्या रोखठोक भूमिकेचा आम्हाला सार्थ अभिमान आहे, मात्र गुन्हेगारांना पाठीशी घालू नका
निवडणूकीत धनुकडुन किती खोके मिळाले ते सांगा दादा
धनु भाऊ साठी सगळ्यांचे पालकमंत्री पद थांबवले आहे म्हणजे धनु भाऊ चे वजन लय मोठे आहे
अधिकार राजीनामा घ्या धनंजय मुंडे
ह्या उपमुख्यमंत्री ला तर काही शरम नाही.... उरावर घेऊन बस धन्याला....
नेहमप्रमाणेच statement
मी एवढे हतबल अजित दादा पवार साहेब पहिल्यांदा बघीतले.
😅😅 मुन्नी बदनाम हुई वाल्या के लिए
😅😅
दादा कोणता धुतल्या तांदळासारखा आहे,त्याला खालतं वरतं कळतं का ? दादाने गुन्हेगारांना वाचवण्यासाठी प्रयत्न केले.सरकार कोणचंही असो दादाच उपमुख्यमंत्री,त्यांची त्यांची नैतिकता कधीच गहाण टाकलेली आहे,दादांकडून काही अपेक्षा नाहीत
दादा बारामतीचे हार्वेश्टर मालकांना वाल्याने चोप दिला राव अन तुम्ही म्हणताय आरोप केला आहे तुमच्याकडन काय अपेक्षा ठेवावी
दादा अरोपीचा मित्र मत्री असताना तपासावर दबाव येणारच
दादा तुमच्याकडून ही अपेक्षा नाही. तुम्ही गुन्हेगाराला पाठीशी घालत आहात.100%
तुमच्या विचाराचा आमदार नी मंत्री निवडून आणला म्हणजे तुमचा विचार काय तो महाराष्ट्राला कळू द्या....
निर्लज्ज राजकारणी 😢😢😢😢
दादा शेतकऱ्यांच्या हार्वेस्टर चे पैसे खाल्ले त्याच्यावर काहीतरी बोला
संबंधित मंत्री बाजुला करणं आवश्यकच आहे निःपक्षपाती तपास होणं आवश्यक आहे रशद बंद करणे आवश्यक आहे पक्ष ला महत्व न देता न्याय मिळवून देण्यासाठी जबाबदारी जाणिव असणं आवश्यक आहे दिशाभूल नको आहेत
गुंडगिरीच्या मदतीने बीड मध्ये निवडणूक जिंकली जाते हे महाराष्ट्रातील जनतेने समजून घेतले पाहिजे, दादा तुमची राष्ट्रवादी बदनाम झाली आहे
अधिकार फडणवीसांना आणि नॉट रिचेबल व्हायला अजित दादा
धन्यवाद अजित दादा
दादा मुन्नी कोण आहे राष्ट्रवादीची आहे म्हणे😅
SP कडक आहेत दादा ड्रायविंग licence चेक करत आहेत, हेल्मेट चेक करत आहेत...... Etc कायदा एकदम सुरळीत चालू आहे.... बाकी कुणीही काही विचारायचे nahi😂
दम असेल तर राजीनामा द्या.. अन् घ्या पण
त्या आकरा कोटितले दादाकडे किती आले ते तपासले पाहिजे हार्वेस्टरमधले
दादा धनंजय मुंडे चांगली व्यक्ती आहे गृहमंत्री पद द्या
सर्व महाराष्ट्र कल्यानंम
दादा थोडे नरवस दिसत आहेत कारण ते बोलतना विचार करून बोलत आहेत
प्रश्न विचारल्यावर दादा चिडतात. त्यांच्या कपाळाला आट्या पडत असल्याचे स्पष्ट दिसते
दादा तुम्हाला आता हार्वेस्टर चे चौकशी दिसत आहे का
इतक्या दिवस काय होतं
शाहू फुले नाव घेऊ नका
140 शेतकऱ्याकडून 8 लाख रुपये घेतले त्याच पण चौकशी करा,n तुमच्या बारामती येथील अनेक लोक फसलेत दादा
पुरावे तुमच्याकडे द्या आनी तुम्ही जाळुन टाका
दादा दादागिरी बंद करा महाराष्ट्रा तली
Nice bol la dada 👍
काहीही झालं तरी हा धनंजय मुंडे ची बाजू घेतोय
तु जर खरा असता तर धनजंय मुंडेचा राजीनामा घेतला असता
राजीनामा घ्या मुंडेचा
म्हणजे दादा एवढे सारे शेतकरी खोटं बोलत आहेत का?
काय बोलतायत हे 🫡🤔
मुंडे यांनी राजीनामा द्यावा
Laj nahi mala ani bhetay ali tula 😢😢😢😢Kay o dada
लातूरच्या माऊलीला कधी न्याय मिळणार
दादा पुरावे ठेवून भ्रष्ट्राचार करतात हे लोक,?म्हणून तर तुम्ही सुधा बाहेर आहात
एका प्रकारे बचाव करता दादा कराडाचा अस म्हनुण की मी पन शेतकरी आहे
हार्वेस्टिंग च्या अनुदानात दादाची पण टक्केवारी होती असं वाटतंय
जय शिवराय
दादा तुम्ही पण सामील आहेत यात....धनंजय मुंडे ला पाठबळ देतात.... दादा 2कोटी मध्ये तुमचा काही हिस्सा आहे का?
Dhananjay Mundhe yancha rajinama ghya
दादा ,दादा धनंजय मुंडे साहेबाला,कडेवर घेऊन महाराष्ट्रात दौरे करा,
70 hajar kote ch kay zal
दादा मुन्नी कोण आहे ते सांगा पत्रकारांना
महिना लागला.....
ए दादा गप बस दादा वादा खोटा आहे
केव्हा कारवाई करायची ते सांगा न
आज जास्त बोलले बर बाटली, आणि खर बोलले
कॅप्टन आहे हा सगळ्यांचा
अजित तूझा निषेध
आधी राजीनामा घ्या मुढेचा
Rajya chi tijori ali baba chya hatath😂
Ani he,sangnare dhutlya tandalache😂
Dada tumchi bhumika lokana samjli ahe
पहिले धन्याचा राजीनामा घे
Ajit dada tumhi shetkryanchi thatta karata kay...
ते दलाल सुरज चव्हान बघा 😂😂😂😂
This is not expected from a leader like Ajit dada. He should have already taken a strict action against Munde/Karad to set an example. But he did NOT! People are watching and listening what the hell is going on in Beed. People will not forget, God will not forget!
अजित दादा लातूरच्या धनगर युवकाच्या हत्येबद्दल बोला.
या आडीच वर्षात जेवढे खून झाले भलेही ते कोणत्या समाजाचे असोत त्यांच्या हत्याय्रांना शोधून महाराष्ट्रातील हा धुडगूस थांबवून कायद्यांचे महाराष्ट्र राज्य झाले पाहिजे नाही का?
❤
Dada paya padto DM kon aane tumcha ..neet vichar kara dada..2014 kon hohte sagle tumi..aata kon sobat aahe...
Makoka कोण लागतो दादा तुम्ही का कोर्ट
आज दादा बोलले
Parli band karnarayala fodun kadha
Tu Ani jabadar 😂😂😂 Ani tu mantos ki chukicha masala bajula kele pahije 😂😂😂😂😂natak........
YalA...
दादा खूप नाराज
Mr.Dada 😢😅
Maharashtrala mahiti aahe tumhi kay aahat dada pan golgol bolnya peksha spshta bola mala dhananjay la vachvaych aahe
यावेळी दादा चुकीचे केलेत
सावरा सावरा आहे आता
Dada naraj jala
Laz watu dere dada tula
Tumchyavar vishwas thevaycha ka dada santosh aanana nyaay midel mag Dhananjay mundecha rajinama ka ghet nahi tumhi
Dada Tera chehra kya bta karta hai
Ajit pawer aachet walmik aana cha kahi sabhandh nahi
Sarwasaraw only
Tujapraynt yetay