राष्ट्रवादी चा तालुकाध्यक्ष या खुनाच्या प्रकरणात सहभाग आहे हे लक्षात घेऊन राष्ट्रवादी पक्षाकडून खेद व्यक्त केला पाहिजे होता , पण ते या पक्षाकडून झालेले नाही
अरे असं नका करु ... पक्षाला निधी कसा येणार ... ?? जनतेचं जाऊ द्या ... ते तुम्हाला एकदा मत देतात. तुम्ही तुमचं राजकारण, सत्ताकारण आणि अर्थकारण जपा. खुप साधन सुचिता दाखविल्यावर तुमचं राजकारण कसं होईल.. ??
सेक्युलर मानणाऱ्या राष्ट्रवादी दोन्ही गट यांना माहिती नव्हते का बीड मध्ये मागील 10-15 वर्षांपासून प्रशासकीय यंत्रणेत व राजकीय पदाधिकारी नियुक्ती मध्ये असमतोल आहे आणी जातीय समीकरणे बिघडत आहेत त्याबद्दल शरद पवार किंवा अजित पवार यांनी पावले का उचलली नाहीत
अजून मोठे मोठे निर्णय घ्या बीड जिल्ह्याबद्दल नाहीतर राष्ट्रवादी पक्ष संपणार महाराष्ट्रातून... 100%
धन्याचा एक पण गुंड घेऊ नका...नाहीतर तुमच्या पक्षाची वाट लागेल
Kunala tri lagla vatat tujhya to😂
तुझ्या बापाला करू बेवड्या जरांग्याला
@@BalajiMunde-j4h भाषेवरून तुमची लायकी समजतेय, तुमचीही चौकशी झाली पाहिजे.
योग्य निर्णय
तटकरे साहेब फार वेळ लावला आपण
राजीनामा घ्या मुंडेचा …. बंद करा चुत्यापणा
धनंजय मुंडे ला सुद्धा पक्षातून काढून टाकलं पाहिजे
वा! फार तातडीने निर्णय घेतला.
पाद निघून गेल्यावर *** आवळून धरला.
देर आये दुरुस्त आये, मजबुरीही सही....
पण मुख्य मोरख्ख्या कायम ठेवला.. फकत दिखावा
@Vdev9807 ते ही होईल अशी अपेक्षा ठेवूया, स्वच्छतेतून समृद्धीकडे..
अजून चांगले निर्णय द्या माहाराष्ट्रात परळी वरुण रोस आहे
साधे आरोप झाले तरी राजीनामे दिले आहेत या राज्यात..इथे इतक गंभीर प्रकरण असून अजूनही मंत्री साहेब राजीनामा देत नाही...कमाल आहे भो यांची 🙏
राष्ट्रवादी चा तालुकाध्यक्ष या खुनाच्या प्रकरणात सहभाग आहे हे लक्षात घेऊन राष्ट्रवादी पक्षाकडून खेद व्यक्त केला पाहिजे होता , पण ते या पक्षाकडून झालेले नाही
अरे असं नका करु ... पक्षाला निधी कसा येणार ... ??
जनतेचं जाऊ द्या ... ते तुम्हाला एकदा मत देतात.
तुम्ही तुमचं राजकारण, सत्ताकारण आणि अर्थकारण जपा. खुप साधन सुचिता दाखविल्यावर तुमचं राजकारण कसं होईल.. ??
धनंजय मुंडेची राष्ट्रवादीतून हकालपट्टी करायला पाहिजे
बैल गेला आणि झोपा केला
धनूचा राजीनामा घ्या उग नाटकं करू नका
मकर संक्रांतीला शहर बंद करणे महागात पडले
निरीक्षण करा पत्रकार कसा मुंडे ची बाजूने बोलतोय
उशिरा सुचलेले शहाणपण?
आता अक्कल आली वाटत तटकरे साहेबराव याना आतापर्यंत आमच काही सबंध दुराग्रह नाही हे महणे लाज वाटली पाहिजेत तटकरे
Thank you sir.
कार्यक्रम फिट. बिड च्या बाहेर कारागृहात ठेवावे वाल्या ला.. पोलीस कर्मचारी अधिकारी VIP treatment देतील..
इतका वेळ
योग्य निर्णय
1 no
स्वतः सुनील भाऊ तटकरे यांनी, नेमणूक कराव्यात,
धनु भाऊ ला वाचवण्या साठी कराड चां गेम होवू शकतो आता
अजून खूप मोठे धक्के आहेत काळजी नसावी
धनंजय मुंढे यांचा मंत्रिपदाचा राजीनामा घ्यावा हि विनंती अजित दादा पवार 🙏🙏
आमदारकी पण काढून घ्या😡😡
जिल्ह्यात 28जानेवारी पर्यन्त जमाव बंदी लागू आहे , ऊलांघान करणाऱ्यांवर कारवाई होणार
सेक्युलर मानणाऱ्या राष्ट्रवादी दोन्ही गट यांना माहिती नव्हते का बीड मध्ये मागील 10-15 वर्षांपासून प्रशासकीय यंत्रणेत व राजकीय पदाधिकारी नियुक्ती मध्ये असमतोल आहे आणी जातीय समीकरणे बिघडत आहेत त्याबद्दल शरद पवार किंवा अजित पवार यांनी पावले का उचलली नाहीत
धन्या चा राजीनामा घ्या... नाहीतर अजित ला मराठवाड्यात फिरू देणार नाही
राजेश्वर चव्हाण ला सुद्धा काढून टाका पक्षातून
मग इतके दिवस काय उपटून भारे बांधले काय तटकरे यांनी!
अजित पवार गटातील बरेच नेते मराठी विरोधी आहेत
फडणवीस साहेब तूम्ही पण मंत्रीपद काढून घ्या , आणि घमक्या obc मंत्री करा बीड मधून.
असे मोकाट लोकशासना दरबारी असल्यावर असंच होणार
कसले शहानपण मूर्खपणा योग्य वेळी निर्णय घेतला असता तर पक्षाची किंमत राहिली असती.
पंकजा मुंडे आणि देवा भाऊ यानी बरोबर कार्यक्रम केला एका दगडात चार पक्षी मरतील यात काही शंका असण्याचे कारण नाही
योग्य निर्णय घेतला तटकरे साहेब
Great work
काय मोठा धक्का बसला आहे 😅😅😅 बातम्या देणाऱ्या लोकांनी लाज सोडली
Welcome Suresh Anna 🎉🎉❤
Roght decision
साप सुत्र चरित्रवान अजित पवार गटाचे राज किशोर मोदी यांना जिल्हाध्यक्ष बनवा
म्हणजे मुंडे साहेब गेले म्हणावयाचे,
मुंडे फॅमिली न्यूज वाल्मीक कराचा काटा केला आणि तो अडसर बनवत होता म्हणून संपून टाकला जेलमध्ये राऊत सरांचा व्हिडिओ तंतोतंत बरोबर आहे
तटकरे, अजित पवार यांना आत्ताशी जाग आली का
अभिनंदन 🙏🙏🙏🙏 माझ्या संतोष देशमुख भावाला न्याय dya🙏🙏🙏🙏🙏
😂😂😂दादाच 70000 कोटींचा चोर तर घंट्याची चारित्र्य तपासणार 😂😂😂
खूप लवकर घेतला 😂 इथक्ये दिवस झोपले होते का😂
राष्ट्रवादी पक्षाची वाट लावली धनंजय मुंडे ने त्या पक्षाला किंमत राहणार नाही जोवर धनंजय मुंडे पक्षात आमदार मंत्री आहेत तोवर
Great news
राजकीय पक्षांनी अशा लोकांना सोबतच घ्यायाला नाही पाहिजे
राजीनामा घ्या ,
मुंडे चा राजीनामा घ्या आधी मास्टर माईंड तो आहे... नवीन कार्यकारणीत मुंडे चीच कार्यकर्ते असणार..मग नवीन एखादा वाल्याा उदयास येणार 🙄
दुसरी कायृकारणी तयार करून विष्णू चाटे ला आता जीला अध्यक्ष करायला पाहिजे अजित पवार यांनी
Ha patrakar munde support ahe
Good ajit dada
धन्या आता चारित्र्य पडताळणी करून नेमणुका करणार का 😅😂😂😂
Welcome ❤
चारित्र्यानुसार धन्या ला राष्ट्रवादी काँग्रेस मधून काढा 😂
धनूचा राजीनामाआघ्या दमयतर तटकरे
ध्यन्या सुरक्षा काढ मग बोल तुला दाखव तो काय ते
खूपच वेड लावलाय साहेब
😂 चारित्र्य पडताळणी बाप रे ,,मग तर धन्याला काढावे लागेल पाहिले
तटकरे अजित खरे आरोपी
धन्याचा राजीनामा घ्याव्या
तुमचा पक्ष च बरखास्त होणार आहे
कोणालाही बरखास्त करू नये. धनंजय मंडेला उचला, सगळा बीड जिल्हा शुद्ध होईल
हे सर्व कपटी कारस्थान चालू आहे बारामती वरून
Good decision
Sahi hua hai
Good decision
News chi date 15/01/2024 nhi. 15/01/2025 ahe
पक्षच बरखास्त झाला आहे
Aajit Dada Cha Vuttam Nirnay
राष्ट्रवादी काँग्रेसचे पार्टी परळी मध्ये जास्त प्रमाणात डोके वर काडत होती छान पंकजा ताई 😂😅
राजीनामा द्यावा लागतो
Action ghya nahitar NCP Ajit pawar group sampnar
Aaka che aaka ,aakache aaka ghada Bharat aala .99.99 bharala .
Dhanyaa la out kara
Ncp let kele Ho 35 day after
धन्या ला काढा बाकी नाटक नका करू
धन्या हाकला आता
Labad an che sarkar ani serkar che Nirllajya Mantri Lyki nahi Maharashtra chya Sattver rahany chi
he sarkar ch padnar ahey
Dm cha rajinama ghya
Yogesh kshirsagar la hakla
आता जाग आली ka ताटकेरे साहेब... राजीनामा घ्या 🙏
ajit dada ek pan ata nivdun yeane nahi ata
Kay to anil kalokhe 200ledise samor aamhala bolla aamcha apman kela
Kay natak karta dada
Kahi upyog nahi rajeswar chvhan dm chach manus aahe jilha pramukh tare toche aahe mage kai khalche badlune kai upyog
DM IS POWER 💪💪👑
Dm Power direct haklun ch laval
Tu aag lavtoys kay donhi bajune comment astat tuje😂😂😂
Chota che karykram
धनंजय मुंडे यांना केबिनेट पद मिळाले आणि काहिचया पोटात दुखायला लागले तेव्हा हि सर्व जळजळ आहे
तुट पुंजी कारवाई करून काही उपयोग नाही धन्या मुंढेचा राजीनामा घ्या
योग्य निर्णय