Walmik Karad याला घेऊन जाणाऱ्या पोलिस ताफ्याचा पाठलाग, वाहनचालकाला पोलिसांनी ठणकावलं

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 14 янв 2025

Комментарии • 83

  • @जयशिवरायजयसंभाजिराजे

    यांना सत्ये मेव जयते दाखवा साहेब तेव्हाच कळेल कस कोणाला पाठीशी घालायच

  • @Sandy-i5p
    @Sandy-i5p 3 часа назад +138

    चांगली तपासा

  • @ArunDMore
    @ArunDMore 3 часа назад +115

    कायदा हातात घेणाऱ्यांना इंगा दाखवा की !

  • @KrushnaWaykar-x4j
    @KrushnaWaykar-x4j 3 часа назад +68

    आता असच होणार आहे

  • @tapkirgaming1105
    @tapkirgaming1105 2 часа назад +15

    वाहन जप्त करावे .आणी केसचा निकाल लागे पर्यंत परत देऊ नये .

  • @madankadam3231
    @madankadam3231 3 часа назад +64

    यांच्या बद्दल कोणाचंच मत चांगल नाही.

  • @RajshreeRayte
    @RajshreeRayte 3 часа назад +132

    गाडी जमा करा सर🙏

    • @CrazyMind-qs6uf
      @CrazyMind-qs6uf 3 часа назад +7

      आपल्याकडे आहे का तशी गाडी

    • @RajshreeRayte
      @RajshreeRayte 3 часа назад +27

      @CrazyMind-qs6uf खंडणी गोळा नाही करत हो लोकांचे खुन पण नाही करत आणि गुंड पण नाही आमच्या कडे काय आहे ते सर्व कष्टातून आहे आणि तुमच्या पेक्षा सदन भागात जन्म घेतला आहे दुष्काळी भागातील नाही . परमेश्वराने सर्व काही दिलय म्हणून आमची काळजी करू नये. भावा नितीमत्ता पण चांगली दिली आहे परमेश्वराने 🙏

    • @Bjhiijkkjjvffujnn34
      @Bjhiijkkjjvffujnn34 3 часа назад +12

      ​@@CrazyMind-qs6uf khandni cha hissa amchyakde nahi na yet😂

    • @जयमहाराष्ट्र-भ1छ
      @जयमहाराष्ट्र-भ1छ 3 часа назад +11

      ​@@CrazyMind-qs6ufतशी गाडी असून काय उपयोग पोलिसांनी इज्जत काढलीच ना ऑन कॅमेरा 🤣🤣

    • @jaymaharashtra767
      @jaymaharashtra767 3 часа назад

      असे कार्यकर्ते च्या अगोदर ढुंगणावर पब्लिक मध्ये रट्टे दिले पाहिजे निःसंकोचपणे
      तेव्हा हे ठिकाणावर येतील
      एवढी हिम्मत येते कुठून

  • @pramodsandankar428
    @pramodsandankar428 2 часа назад +16

    कराडला नेत आसताना पाठीमागे जाणे स्वाभाविक आहे ❤ तो 100 टके गुन्हेगार आहे यमदुत आहे पन कितेक लोकांसाठी देवदूत होता, (अरुन गवलि
    डेडि)

    • @sachinrajgure8490
      @sachinrajgure8490 44 секунды назад

      अरुण गवळी ला कोणी गाॅडफादर नव्हता... इथं अख्खा पक्ष पाठीमागे आहे

  • @Amol8001
    @Amol8001 3 часа назад +39

    2 कानाखाली टाका

  • @samindra_gotfarming
    @samindra_gotfarming 3 часа назад +21

    मरणाची किती भीती वाटते तुम्हांला समान्य माणसाचे जीवन वाईट पद्धतीने संपले स्वतः वर आलं कीं कशी फडलिंग लावता तुम्ही 😢🤔

  • @shamshinde4424
    @shamshinde4424 3 часа назад +32

    तरीही किती माज

  • @ajaygundave7341
    @ajaygundave7341 2 часа назад +7

    त्याचा मोबाइल check करा, तो जेथून निघाला त्याची सीसीटीव्ही लोकेशन तपासा, माहिती भेटेल

  • @lovelysong5475
    @lovelysong5475 3 часа назад +18

    कार्यकर्ता अन सफारी भयानक 😂😂

  • @jayantmane6218
    @jayantmane6218 3 часа назад +12

    गा डी ची कागदपत्रे पहाणे व सर्वांची चौकशी होणे गरजेचे होते पोलीस स्टेशन जाऊन सगळेच?

  • @sakharamkadam4435
    @sakharamkadam4435 3 часа назад +14

    गाडी जमा करा सर

  • @JaydattaRaut
    @JaydattaRaut 3 часа назад +8

    आता काय चे आता काय चेक करता घटना घडायच्या अगोदर ढिले सोडलं सगळं

  • @ravirajmane1716
    @ravirajmane1716 2 часа назад +2

    परळी भागात सत्तर टक्के सरकारी नोकरीत एकाच समाजाचे लोक आहेत असे वाचले त्यामुळे अश्या तपासण्या ला काय म्हणावे

  • @d.m.thakre1922
    @d.m.thakre1922 Час назад +2

    काली गाडी गडबड हे बाबा

  • @shank-v5n
    @shank-v5n 2 часа назад +4

    गुन्हेगारांचे एवढे उदात्तीकरण करण्याची वृत्ती अली कुठून?

  • @AmolKamble-ez3qi
    @AmolKamble-ez3qi 2 часа назад +1

    महिंद्रा थार या कंपनी नी माणसाचं हिस्टरी बघून गाड्या सेल कराव्या नंतर यांना सोप्प पडतंय रील करून दहशत करायला

  • @साहेब99
    @साहेब99 3 часа назад +5

    गाडीच्या खालून पण बागत 6जा

  • @superman5967
    @superman5967 11 минут назад

    राखेच्या पैशातून गाड़ी घेतली वाटते😡

  • @anilganeshkar686
    @anilganeshkar686 3 часа назад +8

    Gadi jama kara

  • @ekmarathalakhmaratha8128
    @ekmarathalakhmaratha8128 3 часа назад +13

    यांचे आदर कार्ड चेक करा सगळे...कोण असतील लगेच कळेल

  • @Official431
    @Official431 2 часа назад +2

    कायद्यापुढे कोणीही मोठा नाही आज सिद्ध झालं
    # डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 🧡💙🙏

  • @dnyaneshwarbhapkar4284
    @dnyaneshwarbhapkar4284 2 часа назад +2

    गाडी जमा करा R t o
    काय करतात

  • @SopanShinde-e6z
    @SopanShinde-e6z 3 часа назад +5

    आरोपीना पाठीशी घालणाऱ्यांना कायदा दाखवा

  • @secreflexgaming6850
    @secreflexgaming6850 3 часа назад +7

    1 no.

  • @Amol8001
    @Amol8001 3 часа назад +3

    3 tas सोडू नका

  • @Jayshivrayjaybhim
    @Jayshivrayjaybhim 2 часа назад

    साहेब काल तो रोहीत कोण होता वाल्मिक ला व्हेन मध्ये बसवताना

  • @AnilNarwade-w6v
    @AnilNarwade-w6v 2 часа назад

    आपला महाराष्ट्र हा केवळ राजकारण मध्ये च मागे पडला आहे...
    कुणाला गरिबाची चिंता नाही, शेतकर्‍यांची चेष्टा करत आहे. कुठल्या विकासाची कामे सुरू केली नाहीत काय चाललय हे तेच कळत नाही..
    महाराष्ट्र म्हणजे आर्थिक राजधानी आहे पन काही फायदा नाही... ओन्ली राजकारण केले आहे...
    हट्ट तुमच्या....

    • @deepaksanap5964
      @deepaksanap5964 Час назад

      सर्व मराठी बातम्यांच्या टीव्ही चॅनल वर फक्त वाल्मीक कराड हीच बातमी आहे संपुर्ण महाराष्ट्रात ही एकच घटना घडली आहे का बाकी सर्व विषय संपले आहे वाटते.

  • @hanumangarud1882
    @hanumangarud1882 3 часа назад +2

    Kay vedacha bazar challay are yana kahi kaydyacha dhak ahe ki nahi

  • @siddhanathjadhav4903
    @siddhanathjadhav4903 3 часа назад +1

    Ky zala anna bolte anna bolte chi reel taknari gang gapp bochyat shepuuut ghalunnn return geli😂😂😂😂

  • @balrajedarekar8632
    @balrajedarekar8632 3 часа назад

    हे दाखवा साठी😂😂

  • @bapugaikwad7345
    @bapugaikwad7345 3 часа назад +15

    नाटकं नका करु आता,अशी कर्तव्यदक्षता आधी दाखवली असती तर संतोष देशमुखांचा खुन झाला नसता.किती दिवस मंत्र्यांच्या ताटाखालचे मांजर म्हणुन जीवन जगणार आहात,कधीतरी एक दिवस वाघ म्हणुन जगा

  • @pawanpaulbudhe
    @pawanpaulbudhe Час назад

    हफ्ता शोधताय

  • @chinmaypadole59
    @chinmaypadole59 3 часа назад

    Ashich tapasni munde sahebachi pn kara

  • @BharatiMasane-h2u
    @BharatiMasane-h2u 3 часа назад

    Who is the वाल्मिकी कराड i don't know 😂😂😂

  • @anandjangam3368
    @anandjangam3368 2 часа назад

    majlela aahe to ani tyala vachavnar nete

  • @Brandpatil456
    @Brandpatil456 3 часа назад

    kahi nay chirimiri gheun sodlapan asal

  • @JarangePatil12
    @JarangePatil12 3 часа назад +7

    गाडीत शेट आहेत घ्या तेवढे काढून 😂

  • @pandurangkondekar9812
    @pandurangkondekar9812 Час назад

    Incounter wala asu skto

  • @durvadoorsandwindows6879
    @durvadoorsandwindows6879 2 часа назад +1

    महा नालाईक राजकीय लोक गरिब जनतेवर अन्याय करत आहेत त्या लोकांणी बाक्योला कामगार करावे मग समजेल गरिब लोक कसे जिवन जगतात

  • @BaliramKagade
    @BaliramKagade 3 часа назад

    Hyana at taka😂😂

  • @rahulrongepatil248
    @rahulrongepatil248 2 часа назад

    Golya ghala

  • @govindkhamkar
    @govindkhamkar 3 часа назад

    😅😅

  • @amolkapare9670
    @amolkapare9670 Час назад

    दिखाऊ आहे हे
    धन्या आणि अजित पवारांनी सगळेसेटिंग केली

  • @vikramtarade.6509
    @vikramtarade.6509 Час назад

    Gadi japt kara

  • @shankardoiphode1901
    @shankardoiphode1901 2 часа назад +1

    पोलीस लोकांनी चाटू गिरी बंद करावी आणि कायदा काय असतो याची समज दयावी

  • @yogendra2778
    @yogendra2778 3 часа назад +7

    Tapori distoy 😂😂😂