प्रियाने रागाच्या भरात गुन्हा कबूल करत पायावर धोंडा मारला अचानकपने रविराज घर प्रियांचे वाजले बारा

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 3 окт 2024

Комментарии • 11

  • @shobhaambekar6446
    @shobhaambekar6446 5 часов назад +8

    एव्हढे मॅच्युअर असून कळतं नाही का प्रेम कॉन्टॅक्ट चे पेपर फाडून टाका. नवरा बायको सारखे राहून पण प्रिया चा परदाफाश करू शकतो. केस काम पण पाहू शकतो. वाढवायचे नुसतं.

  • @netrajoshi15
    @netrajoshi15 Час назад +1

    Premachibhikmagavilagtehepriyakkadunchsamjle,aso.

  • @mangalakale5701
    @mangalakale5701 3 часа назад +1

    मथळा काय दिलात विसरलात का ???कीती ताणत आहात जास्ती ताणूनका तुटून जाईल 😂😂😂😂😂😂

  • @jyotsnasalokhe6
    @jyotsnasalokhe6 6 минут назад

    त्या प्रियाचे खोटे रविराज समोर लवकर आणा ती काय वकीलापेक्षा हुशार आहे होय

  • @sureshsalvi6161
    @sureshsalvi6161 Час назад +1

    प्रियाला खूप चोप का देत नाही ?????????

  • @rajendrajain2286
    @rajendrajain2286 Час назад +1

    I think all serials on star pravah is hopeless. Director is using same formula in all serials. Wife is encouraging her husband to love villan woman to find something.. this sillyness is showing short IQ

  • @shraddhaawate5804
    @shraddhaawate5804 5 часов назад +4

    काय पकाऊ आहे. कधी कळणार सर्वाना सायली तन्वी आहे

  • @manoranjanachavan8707
    @manoranjanachavan8707 Час назад

    अब्रुत मालीका बंद करने ही नम्र विनंती😡😡🙏🙏🙏

  • @pritathakur3164
    @pritathakur3164 5 часов назад +2

    किती वेला काय करु,काय करु

  • @arunbobade2288
    @arunbobade2288 4 часа назад +2

    Lagech band kara