😭शेवटची आठवण😭 ! हा आवाज पुन्हा ऐकायलाच मळणार नाही! वै.काशीराम बुवा ईडोळीकर भजन |निवडक अभंग.

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 1 янв 2025

Комментарии • 45

  • @rameshraoNirwal
    @rameshraoNirwal 14 дней назад +1

    नंबर एक आवाज काशिनाथ बुवा

  • @santoshChatarkar-o2b
    @santoshChatarkar-o2b 3 месяца назад +3

    भावपूर्ण श्रद्धांजली ह भ प इंडोलीकर महाराज😢😂

  • @rajendragawande8284
    @rajendragawande8284 4 месяца назад +3

    बाबा म्हणजे वारकरी संप्रदायातील रत्न आहेत
    त्यांनी गायलेलं अभंग ऐकावयास गोड वाटतात
    जय जय रामकृष्ण हरी

  • @aherkanifnath5146
    @aherkanifnath5146 8 месяцев назад +2

    गेले दिगंबर ईश्वर विभूती राहिल्या त्या कीर्ती जगा माजी

  • @pralhadpawar5816
    @pralhadpawar5816 Месяц назад +1

    भावपूर्ण श्रद्धांजली

  • @badreegade8639
    @badreegade8639 4 месяца назад

    खरच बाबाच गायन, पुन्हा पुन्हा आयकावस वाटत
    काय तो आवाज, पुर्ण वारकरी चाली
    राम कृष्ण हरी 👏🙏🚩

  • @bandudevare3222
    @bandudevare3222 Год назад +6

    काशिराम महाराज एक अनमोल रत्न 😢😢

  • @godhajijadhav
    @godhajijadhav Год назад +1

    गोड आवज नेहमी साठी आपल्या पासुन अन्तरला आहे

  • @bhagirathkale9225
    @bhagirathkale9225 Год назад +1

    बाबांची आठवण सतत येत राहिल
    राम कृष्ण हरी बाबा

  • @kedaryadav1011
    @kedaryadav1011 27 дней назад

    उजळले भागे आता.. 🙏🙏🙏

  • @rajendrayadav7116
    @rajendrayadav7116 Год назад

    राम कृष्ण हरी माऊली छान

  • @subhashhadap4450
    @subhashhadap4450 Год назад +2

    ऐकतच राहावे....दुःख हे की परत असा आवाज ऐकायला मिळणार नाही....
    जो आवडे सर्वांना तोची आवडे देवाला

  • @MotiramPatil-z9c
    @MotiramPatil-z9c Год назад +1

    वारंवार ऐकावा आसा आवाज राम कृष्ण हरी

  • @TukaramDhone-bf4cc
    @TukaramDhone-bf4cc 4 месяца назад +1

    हे दोन हीरे आहेत.

  • @vasantgholave4720
    @vasantgholave4720 Год назад +1

    ईश्वरी देणगी 🎉

  • @LaxmanJadhav-ku3tf
    @LaxmanJadhav-ku3tf 8 месяцев назад +1

    राम कृष्ण हरी

  • @JanardhanGondhale
    @JanardhanGondhale Год назад

    वारकरी रत्न 🙏🌹🌹🙏

  • @tulshirammhatre4009
    @tulshirammhatre4009 Год назад +1

    राम कृष्ण हरी माऊली

  • @vishnupanchal7082
    @vishnupanchal7082 Год назад

    आवघी चिंता वारली 🌺💐🙏💐🌺

  • @narendrakapse675
    @narendrakapse675 Год назад

    गेले दिगंबर ईश्वर विभूती राहिल्या त्या कीर्ती जगमजी वै.बाबाच्या चरणी विनम्र अभिवादन......

  • @TukaramDhasal
    @TukaramDhasal 3 месяца назад

    Ram Krishna hari

  • @mastarconstruction8236
    @mastarconstruction8236 Год назад +1

    Jai shree Krishna

  • @TukaramDhone-bf4cc
    @TukaramDhone-bf4cc 4 месяца назад +1

    बाबांना श्री विठ्ठलाच्या चरणी जवळ जागा मिळाली हे नक्की!
    कारण त्यांच्या मुखात सतत रामकृष्ण हरी जप होता.

  • @SushilBhandwaljar-jd4ug
    @SushilBhandwaljar-jd4ug 3 месяца назад

    बाबा मुजरा

  • @tanhajiborude3358
    @tanhajiborude3358 3 месяца назад

    ❤❤🧚🏾‍♀️

  • @bababikkad
    @bababikkad 10 месяцев назад +1

  • @vinayakraodevraye5990
    @vinayakraodevraye5990 Год назад +1

    देव माणूस होऊन गेला

  • @vilaskarale8455
    @vilaskarale8455 8 месяцев назад +1

    काय वजन आहे गाण्यावर व्वाव्वा महाराज 🚩🚩🙏😅

  • @laxmannigade6373
    @laxmannigade6373 3 месяца назад

    पुन्हा ऐसे होणे नाही

  • @digambarghonge1491
    @digambarghonge1491 Год назад

    आवाज हि भगवंताची देणगी

  • @RameshwarKasod
    @RameshwarKasod 5 месяцев назад

    🙏🙏

  • @govindraonarwade-rl3mx
    @govindraonarwade-rl3mx Год назад

    पून्हा.पून्हा.चरनी.विनम्र.अभीवादन.यथोनीया.नुठवू.माथा.चरन.न.सोडी.सर्वथा.

  • @marotijadhav3994
    @marotijadhav3994 5 месяцев назад

    🙏🙏🙏🙏🙏

  • @गजरमाऊलीचा-ढ6स
    @गजरमाऊलीचा-ढ6स 3 месяца назад +1

    बाबा गेले आसवाटत नाही आवाजाची कीॅत मागे आहे

  • @vaijinathkarad4298
    @vaijinathkarad4298 Год назад +6

    खरंच उजळले भाग्य की तुमच्या कडून असा आवाज ऐकु येत आहे

  • @ravidange815
    @ravidange815 Год назад

    निस्वार्थी महाराज होऊन गेले 😢

  • @ramwadkar3737
    @ramwadkar3737 8 месяцев назад

    🙏⚘️

  • @bhagirathkale9225
    @bhagirathkale9225 Год назад

    बांबाच्या जाण्याने सांप्रदायामध्ये
    न भरुन निघनारी पोकळी निर्माण झाली

  • @uddhavkshirsagar6742
    @uddhavkshirsagar6742 Год назад +2

    बाबांच्या अभंग चाली खूपच सुंदर आहेत सहज कुणालाही म्हणता येईल अशा खूप गोड आवाज पण बाबा तुम्ही आम्हाला सोडून गेलात खूप दुःख वाटतेय

  • @BabasahebGaikwad-ex5kg
    @BabasahebGaikwad-ex5kg 8 месяцев назад

    Ha aavaj Chandra Surya ase to paryant yeikala milnar

  • @hasatkhelatgayan9447
    @hasatkhelatgayan9447 Год назад +1

    आसे महाराज कधी भेटनार

  • @santoshChatarkar-o2b
    @santoshChatarkar-o2b 3 месяца назад

    ❤😂😂

  • @BalasahebGhate
    @BalasahebGhate 8 дней назад

    राम कृष्ण हरी