रामकृष्णहरी ..... महाराज.... जळी बुडबुडा देखता देखता...... तैसा हा संसार पाहता पाहता ।। खरं आहे का हो महाराज.... ? जर खरं असेल तर मग माझं अस्तिव काय आहे..? शून्य .... मग आज एवढे लोक परिवार, धन , प्रतिष्ठा यांच्या मागे धावतात ते सर्व व्यर्थ आहे म्हणायचे का..... ? जन्म, मृत्यू, जरा व्याधी हे माणसाला सतावणारी खूप मोठे दुःख आहे असे.... संत तुकाराम महाराज म्हणतात... मग यातून मुक्त होण्याचा उपाय कोणता असेल...? वैष्णव कृपा कशी प्राप्त होते...? कृपया सांगा... 🙏🙏🙏
सुंदर भजन स्वतः ची कीर्ती मागे ठेऊन गेलें महाराज रामकृष्ण हरि किती मधुर आवाज ऐकून मन प्रसन्न होऊन जाते.,❤
बाबा .....आज अनंतात विलीन 7/ 8/ 2023..... अतिशय गोड गळ्याचा गायक हरपला वारकरी संप्रदायाच्या दृष्टीने मोठी हानी
😢😢 भावपुर्ण श्रध्दांजली 🎉
Bhavpurn shrdhanjli Baba ji 💐💐
😊😊😊😊😊@@eknathjadhav9306
धने हो ईडुलीकर
पुन्हा असा गोड आवाज.ऐकायला नाही मिळणार
Baba na bhavpurna shradhanjali
काशीराम बाबा तुम्ही जरी आज आमच्या मद्ये नसले तरी.तुमच्या गोड आठवणी आणि तुमचा अमृताऊनी गोड आवाज आज आमच्या सोबत आहे😊
सर्व वारकर्याचे दैवत काशिराम आबा रामकृष्ण हरी
खूप गोड मधुर आवाज तल्लीन केले महाराज आम्हाला रामकृष्ण हरि
हा अभंग लहानपणापासून ऐकत आलोय...आवाजातील अशी गोडी कुठेच नाही....👌in short marvelous
धन्यवाद
Maharaj tumcha awaj. . Pandurang hati lagala ase watate. Ram krushna hari!
ईश्वरी देनगी आणि स्वतः चे कठीण परिश्रम यांचे सुंदर दर्शन !
खूप छान अप्रतिम 👌👌👌👌
जळी बुडबुडे... माऊली खूपच छान गायन,तेवढाच सुंदर आवाज. रामकृष्ण हरी.
राम कृष्णा हरी
प्रकृतीत सुधारणा होवो हीच ईश्वर चरणी प्रार्थना
काय सुंदर आवाज आहे एन. जी. डाळ
What a beautiful voice. When he spells pahaata pahaata and comes back to jali buda budi, it’s like getting dipped into Honey. God’s choice of voice ❤
Ram Krishna Hari...karnmadhur aavaj aahe.
खूप छान आहे महाराजआपला आवाज जय हरी माऊली
जय हरी
एकच नंबर माऊली
धन्यवाद
Maharaj,atishy,god,awajat,gayalat,abhang,dhanyawad
भावपूर्ण श्रधांजलि महाराज,
राम कृष्ण हरी माऊली ....🙏🏻
भावपुर्ण आदरांजली महाराज 🚩🙏
हरे राम हरे कृष्णा काशिरामबृवा
राम कृष्णा हरी
कर्णमधुर आवाज सुंदर आवाज
भावपूर्ण श्रध्दांजली महाराज 😭😭😭
हिंगोली जिल्ह्याची शान जय हरी
राम कृष्ण हरि
वा याआवाजाला तोड नाही
.धन्यवाद
जय जय राम कृष्ण हरी आणि भक्ती गितअप्रतिम आहे मन लावून ऐकत रहावे धन्यवाद 🙏
भगवंत प्रेम समोर उभे राहते हो महाराज.
धन्यवाद
भावपूर्ण श्रद्धांजली महाराज
khupch chhan gayla abhng
राम कृष्ण हरी 🙏
खूपच छान आवाज आहे माऊली
धन्यवाद
उत्क्रुष्ट गायन,आपला आवाज फारच छान गोड आहे.आपलं गायन सारखं सारखं ऐकावे वाटते.आपणास मनापासून साष्टांग दंडवत.
Shri Bhagvan Ram Krishna hari
RAM KURSHN HARI MAULI
Best,khup Chan. Avaj god ahe, Ramkrishna hari.
राम कृष्णा हरी
माऊली जबरदस्त आवाज
धन्यवाद
Ram krushna hari
🙏राम कृष्ण हरी🙏💕
❤❤❤❤❤❤
भावपूर्ण श्रद्धांजली बुवा जी
राम कृष्ण हरि बुवा
धन्यवाद
Kashiram Buvaji, only Bismillah Khan’s Shehnai matches your voice. I want to hear “Roop Saavale Sukumara” in your divine voice. Please oblige me.
His is no more with us.his past way last month.07-08-2023 😭😭
@@kashirambuwaedolikar I'm sorry. It's a big loss for me. Can Digambar Buva sing Roopa Savale Sukumara?
@@kashirambuwaedolikar Whether lyrics can be shared?
भावपुर्ण श्रद्धांजली महाराज 💐💐
राम कृष्ण हरी श्री राम कृष्ण हरी जय महाराष्ट्र
धन्यवाद राम कृष्णा हरी
राम कृष्ण हरी माऊली
खुप छान गायन
राम कृष्णा,हरी
रामक्रृष्ण हरि
राम कृष्णा हरी
भावपूर्ण श्रद्धांजली 😢😢
Kay sundar aawaj alap manmok jay ram Krishna hari
Khup Chhayan. Thet kalajala bhidate.
भावपूर्ण श्रद्धांजली बाबा
देवे दिला देह भजना गोमटा ....हा अभंग आपल्या आवाजात करा.एवढी पुरवावी आस .हीं विनंती. राम कृष्ण हरी. 🙏🙏
,
0
अप्रतिम अभंग महाराज
रामकृष्णहरी ..... महाराज....
जळी बुडबुडा देखता देखता...... तैसा हा संसार पाहता पाहता ।।
खरं आहे का हो महाराज.... ?
जर खरं असेल तर मग माझं अस्तिव काय आहे..? शून्य .... मग आज एवढे लोक परिवार, धन , प्रतिष्ठा यांच्या मागे धावतात ते सर्व व्यर्थ आहे म्हणायचे का..... ?
जन्म, मृत्यू, जरा व्याधी हे माणसाला सतावणारी खूप मोठे दुःख आहे असे.... संत तुकाराम महाराज म्हणतात... मग यातून मुक्त होण्याचा उपाय कोणता असेल...?
वैष्णव कृपा कशी प्राप्त होते...?
कृपया सांगा... 🙏🙏🙏
हरि हरि मंत्र हा शिवाचा म्हणती जे वाचा तया मोक्ष. -हरिपाठ ( संत ज्ञानेश्वर महाराज )
आवाज खूप सुंदर आहे
बाबांना भावपुर्ण श्रद्धांजलि
माऊली खुप सुंदर. !! जय हरी !!
धन्यवाद
🌹🙏हर हर महादेव 🙏🌹
🙏
अपरतीम
अभंग अप्रतीम आहे
अतिशय सुंदर अभंग राम कृष्ण हरी🙏👌🌹
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
अप्रतीम गोड. आवाज
धन्यवाद
Shri Ram Krishna Hari
Bhavpurn shrdhanjli Baba ji 🌹🙏
खुप छान आहे
Ram Krishna hari
भावपूर्ण श्रद्धांजली
À11
राहिल्या त्या फक्त आठवणी रत्न होते महारात्र
🌈🙏🏻🙏🏻🌹❤️🙏🏻
आपल्या आवाजामूळे भजनाची आवड लागली आणि भजन येत आहे.रामकृष्ण हरि बुवा.
धन्यवाद राम कृष्णा हरी
SamptkuDly
Jay Hari Mauli
Jay hari mauli
राम कृष्ण हरी
राम कृष्णा हरी
जय हरी माऊली
जय हरी
खूपच सुंदर महाराज
धन्यवाद
Jay hari mauli
Jay Bari mauli
Jay Jay Ram Krishna hari
अउ
Ramkrishna haree
राम कृष्ण हरी
राम कृष्ण हरी माऊली खूप छान वाटलं की भजन
खुप छान माऊली
धन्यवाद
मस्त
Jay Hari Vitthal
खुप सुंदर आवाज
अभंगाची चाल फार आवडली
Khup khuP chAn
धन्यवाद
🌹🙏जय जय राम कृष्ण हरी माऊली 🙏🌹
Vmgop
Ram krushna hari ....khup sundar avaj maharaj khup godva avajat maharaj khupch sundar ,.
धन्यवाद
🙏 अप्रतिम
श्रवणीय अंभगवाणीआहे👌👌⛳⛳⛳
धन्यवाद धन्यवाद
+kashiram buwa edolikar amazing voice
Thank you
खूपच छान महाराज👏👏
धन्यवाद
जय हरि
जय हरी
👌👌
जय हरी राम
धन्यवाद
माझा आवडता अभंग
धन्यवाद
🙏🙏🙏🙏
Khup chan 👌
आभंग ऐकण्याचा मोहच कमी होत नाही
धन्यवाद
Mayur
Mayur