घर बांधायला किती चिरे लागतात l चिरा किंमत l चिरा size l Laterite stone price l chira price kokan

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 25 авг 2024
  • मजबूत चिरा बांधकामासाठी हीच पद्धत वापरा 👆👉... • मजबूत चिरा बांधकाम I च...
    चिरा बांधकाम फायदे - तोटे 👆👉... • Laterite stone l चिरा ...
    घर बांधायला किती चिरे लागतात l चिरा किंमत l चिरा size kokan l chira labour cost l Laterite stone price l chira price kokan l
    Laterite stone labour cost .
    चिरा बांधकाम डिझाईन.
    कमी खर्चात चिरा बांधकाम .
    चिरा बांधकाम फायदे .
    चिरा बांधकाम माहिती.
    चिरा दगड फायदे.
    चिरा बांधकाम मजूरी.
    चिरा बांधकाम खर्च.
    चिरा बांधकाम फायदे तोटे.
    चिरा बांधकाम प्रकार.
    चिरा बांधकाम मजूरी खर्च.
    चिरा दगड बांधकाम.
    #चिराबांधकामखर्च #घरबांधायलाकितीचिरेलागतात #चिराकिंमत #lateritestoneoprice #chiraprice

Комментарии • 204

  • @govindpatil3179
    @govindpatil3179 2 года назад +11

    Chan mahiti dilet. Manapasun dhanyawad.please MO No please.Iwant to build a hall .size 20×60 please Guide,I,m waiting,Thanks alot.

  • @rameshkarade563
    @rameshkarade563 3 месяца назад +1

    खुप छान माहिती दिली

  • @sayalivichare9912
    @sayalivichare9912 2 года назад +3

    खुपच छान माहिती सांगितली आहे 🙏

  • @madhukarbhurke1718
    @madhukarbhurke1718 2 года назад +5

    धन्यवाद. खुप चांगली माहिती. घर बाधण्यापुर्वी तुमची खुप मदत होईल.

  • @shashikantshinde8474
    @shashikantshinde8474 4 месяца назад +1

    छान माहिती देतय

  • @ekanathpatil1498
    @ekanathpatil1498 11 месяцев назад +1

    खुप छान माहिती दिली आहे

  • @rajeshdeorey3707
    @rajeshdeorey3707 2 года назад +6

    saw all your videos. very interestingly presented and correctly too. keep it up.

  • @pundlikkhamkar2286
    @pundlikkhamkar2286 2 года назад +1

    अप्रतिम माहिती आणि मुलभूत माहिती फार फार चांगली व सोप्या भाषेत दिली धन्यवाद

  • @rajendrachothmal1830
    @rajendrachothmal1830 2 года назад +2

    धन्यवाद मित्रा योग्य मार्गदर्शन केले पुढील आयुष्यात शुभेच्छा

  • @sainathpatil310
    @sainathpatil310 2 года назад +2

    खूप छान आहे 👌👌👌

  • @ganeshgaonkar922
    @ganeshgaonkar922 2 месяца назад

    छान माहिती👌👌👍

  • @ajinkyapatil1332
    @ajinkyapatil1332 2 года назад +4

    मस्त माहिती दिलीस भावा👍👍👍👍

  • @sharadkadam9703
    @sharadkadam9703 2 года назад +1

    Dhanyawad, Khoop changli mahity
    Dilee ! 👍👍👌

  • @pkerkar02
    @pkerkar02 2 года назад +2

    खूप छान माहिती आहे. 👍👍👍

  • @nandamhatre7342
    @nandamhatre7342 2 года назад +16

    व्हिडिओ खूप आवडला.पण,बांधून कोण देणार ?

    • @mr.gorule3283
      @mr.gorule3283 7 месяцев назад +1

      Me denar

    • @altafim321
      @altafim321 6 месяцев назад

      Ratnagiri madhe . Bandhycha aahe.. contact number dya

    • @mangeshbalkawade4917
      @mangeshbalkawade4917 4 месяца назад

      Labour aahet ka mala pune madhe bandhayache aahe.

  • @pradeepparadkar4268
    @pradeepparadkar4268 2 года назад +1

    खूप छान माहिती दिलीत,धन्यवाद

  • @udayvyas489
    @udayvyas489 2 года назад +2

    Nice khupch chaan

  • @vinayakshingare3431
    @vinayakshingare3431 2 года назад +2

    छान माहिती दिलीत 🙏

  • @sanjivthakare1949
    @sanjivthakare1949 2 года назад +1

    Good information need to focus

  • @Narayansalekar-gv8qm
    @Narayansalekar-gv8qm 6 месяцев назад

    दादा,खुप,छान,माहिती,दिली,मला,पन,लाल,चिरया,मधे,घर,बांधायचे,आहे

  • @sandeeprajekamble8713
    @sandeeprajekamble8713 2 года назад +1

    Khup chan mahiti

  • @rohanarondekar7718
    @rohanarondekar7718 2 года назад +5

    Overall Good and confident presentation 👍👍

    • @AapliProperty
      @AapliProperty  2 года назад +1

      Thank you 🙏👍

    • @RahulBansode9172.
      @RahulBansode9172. 8 месяцев назад

      ​@@AapliPropertysir 12×13 room size
      Aani 10 feet hight kiti chira lagtil

  • @sandipkarpe2303
    @sandipkarpe2303 4 месяца назад

    Best information sir

  • @kirankirteekar160
    @kirankirteekar160 2 года назад +4

    नमस्ते सर..खूप छान माहिती दिली आपण....जर चौथरा डबर बांधकामात बांधून त्याच्यावरती प्लींथ बीम टाकून त्याच्यावरती चिरा बांधकाम केले तर चालेल का?

  • @sunilsarvankar8264
    @sunilsarvankar8264 2 года назад +1

    छान व डिटेल माहिती मिळाली. 👍

  • @jaisinghraodesai157
    @jaisinghraodesai157 2 года назад +2

    Good infodmation

  • @Vijay.shinde_
    @Vijay.shinde_ Год назад

    सुंदर माहिती

  • @vanitagurav2605
    @vanitagurav2605 2 года назад +1

    Very nice video 👌👌👍

  • @movieblast1947
    @movieblast1947 2 месяца назад

    Sir , I chanel slap 1+1 design taka na rental purpose sathi , chira band kam madha

  • @user-vs7bb6ur6l
    @user-vs7bb6ur6l 7 месяцев назад

    Nice information.

  • @kantilalravan8155
    @kantilalravan8155 4 месяца назад +1

    Please give me contractor i want to build in vita near karad

  • @samikshakale2901
    @samikshakale2901 2 года назад +4

    आमच्याकडे कामगार पण चिरा मिळतं नाही मला असं सुंदर घर बांधायचं आहे 🥰. बीड जिल्हा

  • @vikasnispatdesai7631
    @vikasnispatdesai7631 2 года назад

    Too good a video.
    Nice explanation.

  • @prashantnade8481
    @prashantnade8481 2 года назад +1

    Khup changli info detoys bhava.....
    Vihir bandhanyasathi chira use kela tr chalel ka jr depth 25 ft kali mati asel tr?

  • @sarthakgamer2481
    @sarthakgamer2481 2 года назад +2

    Nice information

    • @AapliProperty
      @AapliProperty  2 года назад

      Thank you 🙏

    • @sandeepkamble7907
      @sandeepkamble7907 2 года назад

      महाराष्ट्रामध्ये असे अनेक तरुण आहेत की त्यांच्या बुद्धीला योग्य व्यासपीठ मिळत नसल्याने अशा अनेक हिरे ही पडदा पाठीमागे आहेत या मुलांना अतिशय चांगल्या पद्धतीने माहिती सांगितलेले आहे अशा तरुणाचं नक्कीच कौतुक आणि स्वागत आणि त्याच्या पाठीवर लढ म्हणून थाप दिली पाहिजे जय महाराष्ट्र संदीप कांबळे पुलाची शिरोली

  • @pravinsawal4498
    @pravinsawal4498 Год назад

    Very nice sir 👌

  • @dilipharihar4549
    @dilipharihar4549 2 года назад +2

    sir 21*16.5

  • @vilasjadhav5433
    @vilasjadhav5433 Год назад +1

    छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद!
    साहेब, आम्हाला तुमच्याकडून घर बांधून मिळेल का?
    आम्हाला 700 ते 800 Sq.ft घर बांधकाम करायच असेल तर किती चिरे लागतील?
    आमची स्वतःचीच जागा कणकवली मध्ये रामगड गोठणे, आचरामाग॔ येथे आहे.

  • @sholkbhamle315
    @sholkbhamle315 Год назад

    Sir kamit kami kimti madhe jar chire gyache astil koknaat tar te khuthe ghyayche

  • @maanojjagdhane5046
    @maanojjagdhane5046 2 года назад +1

    I am 1st subscriber

  • @mayursalunkhe4317
    @mayursalunkhe4317 2 года назад +1

    Khup Khup thank you...best video

  • @nilragjagtap6883
    @nilragjagtap6883 2 года назад +1

    जर समजा आपण स्लाप टाकून मग चिरा बादकाम केले तर किंवा कवलारु केले तर टीकन्या साठी चागले कुटले आणि देवगड वरुण पंढरपुरला चिरा विट आणण्यासाठी लागणार खर्च किती ?

  • @RahulBansode9172.
    @RahulBansode9172. 6 месяцев назад

    12 by 12 च्या 4 बेडरूम ला चिरे बांधकाम करायला किती खर्च येईल.
    वरून कोटींग पत्रा टाकायचा आहे .
    9 इंच बांधकाम करायचं आहे.
    सांगा सर प्लीज.

  • @rajendrakambli9548
    @rajendrakambli9548 2 года назад +2

    दादा,
    600 sqft लोड Bering घर बांधायचं आहे वर पत्रे तर किती चिरा लागतील व खर्च किती येईल.
    एक हॉल, बेडरूम, किचन, संडास बाथरुम..( सावंतवाडी)

  • @Suresh_Deshmukh
    @Suresh_Deshmukh 2 года назад +1

    अस बांधकाम जर मी सातारा जिल्ह्यात करायचं ठरवल तर शक्य आहे का? भूकंप रोधक दृष्ट्या बांधकाम करू शकतो का? माझी खुप इच्छा आहे अस घर बांधायची कृपया मार्गदर्शन करा..

  • @shivajichavan5043
    @shivajichavan5043 2 года назад +2

    Dada chera bhadkam madhe light fitting chera korun karta yeil ka?

  • @user-kw7vo3sz2j
    @user-kw7vo3sz2j 10 месяцев назад

    दादा मला एक गुठ्यांत घर बांधायचे आहे तर मला सांगाल का कस बांधायचे आणी एकुण खर्च किती पर्यंत होईल

  • @omkarsawant1190
    @omkarsawant1190 2 месяца назад

    २८/३३च्या जमिनीवर किती चीरे लागतील याचा मला तपशील द्याल का मी आपला ऋणी राहील

  • @chinmaykadoo6076
    @chinmaykadoo6076 7 месяцев назад

    Confusing ahe. Direct cost of construction per sq feet saangayla paije.

  • @rajshreekulkarni8465
    @rajshreekulkarni8465 2 года назад +1

    👌👌👌

  • @amitrasal2500
    @amitrasal2500 2 года назад

    सगळं खरं आहे, पण या बांधकामाचे आयुष्य किती? ते सांगितले नाही. इंग्रजांनी बांधलेला इंडियागेट व गेट वे ऑफ इंडिया. शिवाजी महाराजांचे किल्ले. जन्म झाला ती शिवनेरी वरील इमारत अजून उभी आहे. त्यात चुना वापरला आहे
    तर हे म्हणजे लाल चिराचे घर किती वर्ष टिकेल
    विट सिमेंट ने आपण बांधकाम करतोय ते तर फक्त २५-३० वर्ष टिकते नंतर घर पाडून पुन्हा बांधावे लागते

  • @elegantfleet5052
    @elegantfleet5052 Год назад

    35 x40 cha foundation ahe kiti kharch yail location taluka roha raigad

  • @Techposthindi
    @Techposthindi 2 года назад

    मानगांव श्रीवर्धन रोड मसला 20 मिलता है जांबा घिरा पत्थर के बड़े बड़े पहाड़ है

  • @vijayhingmire3842
    @vijayhingmire3842 8 месяцев назад

    पंढरपूर जवळ तुम्ही बांधून देणार का

  • @user-gy8jt4qu1y
    @user-gy8jt4qu1y 6 месяцев назад

    माझी जमीन लोळवला (कामशेत) ला आहे ईथे बांधकाम करुन मिळेल का

  • @अविनाश_77
    @अविनाश_77 2 года назад +1

    माझे चाकण साईटला 2.5 गुंट्याचा प्लॉट आहे.मला चांगला architecture किंवा contractor मिळवून द्याल का? आपण उपयोगी माहिती सांगताय. धन्यवाद.

  • @vivekmane1534
    @vivekmane1534 2 года назад +2

    Ghar bandhtana ek cha pokal chira lagel tyachi size 24 x40 square feet VA thickness 10" pahije tyachi kimant,approximateRs 75000 itka yeil fixing plastering material labour charges Rs180000 expdntr yeil total Expdntr Rs.265000 yeil

  • @Legendwarrior760
    @Legendwarrior760 2 года назад

    Chira, vikat bhetel ka, Thane madhe ghar bhandayla

  • @adityanilkanth977
    @adityanilkanth977 2 года назад +2

    👍🏻👍🏻

  • @kishor0atil411
    @kishor0atil411 Год назад

    चिरा दगडात मध्ये बांधायचे आहे 25×22 घराकरीता किती चिरे लागती उंची 10 फुट आहे

  • @kalpananagare9346
    @kalpananagare9346 5 месяцев назад

    पूर्ण घरी बांधण्यासाठी किती खर्च येईल

  • @viduvina5032
    @viduvina5032 7 месяцев назад

    sir,Kolhapur or Sangli madhe aaple office asel ter address sanga

  • @nageshaier376
    @nageshaier376 Год назад +1

    Mi civil contractor ahe

  • @user-kw7vo3sz2j
    @user-kw7vo3sz2j 4 месяца назад

    दादा मी कोकणातली आहे तिथे मी एका शेतातली एक गुंठा जागा खरेदी केली आहे स्लॅबचे घर बांधण्यासाठी तर मला थोडी माहिती हवी होती वन बी एच के घराच्या आतल्या भाग म्हणजे हॉल किचन बेडरूम टॉयलेट बाथरूम किती स्क्वेअर फूट असायला हवीत आणी दार खिडक्यांची साईज किती असायला हवीत अजुन घराच्या बाहेरच्या भाग म्हणजे ओरांडा अंगण किती स्क्वेअर फूटात होईल आणी घरा भोवती चीराच कंपाऊंड किती उंचीच असायला हव ह्या सगळ्याला किती चीरे लागतील आणी पुर्ण घर बांधण्यासाठी किती खर्च होईल प्लीज सांगा

  • @rupalirananavare3737
    @rupalirananavare3737 Год назад +1

    कॉल केला तर माहिती सागल का सर खूप छान माहिती

  • @prathameshshirtode7358
    @prathameshshirtode7358 2 года назад +1

    Yadi ham cement ke bagay chune ka istemal kare to kitna kharcha hoga?

  • @vijayaladi9629
    @vijayaladi9629 Год назад +1

    मसाला ची quantity तुम्ही धरली नाही

  • @bhushanwandre3331
    @bhushanwandre3331 2 года назад +1

    1000 sq/ft 1hall 2 bedroom and kitchen...
    Ani var tere and 2 room kiti chira lagel Ani Ani total cost kiti hoil

  • @nileshkhatate3630
    @nileshkhatate3630 2 года назад

    14*22 chire bandh Kam Cha kharch kiti yel

  • @sameerabhyankar9470
    @sameerabhyankar9470 Год назад +2

    Can we get the Devgad Chira person mobile number to ask whether they are delivering near Mumbai??

  • @rajendrashinde1344
    @rajendrashinde1344 Год назад

    30*30 cha Ghar bandhaycha asel tar kiti kharch yeil?

  • @amolghadge2494
    @amolghadge2494 Год назад

    400 sq ft bandh Kamala kiti kharch yel

  • @pratibha.palsule6875
    @pratibha.palsule6875 2 года назад +2

    आपण दिवेली माहिती खूप छान आहे।आपला नं.मिळू शकेल का.

  • @janardanbhaskar3728
    @janardanbhaskar3728 Год назад

    कृपया मला संपर्क करा.मला कोल्हापूर मध्ये कोंकणी पध्दतीने चौपासी घर बांधायचे आहे कृपया मार्गदर्शन करावे

  • @charlesgulle8079
    @charlesgulle8079 2 года назад +1

    Chira bandhkam mhnje kokani type ghar right?

    • @AapliProperty
      @AapliProperty  2 года назад +1

      Ho

    • @charlesgulle8079
      @charlesgulle8079 2 года назад

      @@AapliProperty gharache Paya ek pavsala bhiju dyaw lagto ka before construction?

  • @Bollywoodsaddareel7333
    @Bollywoodsaddareel7333 2 года назад +4

    चिरे विक्रेत्याचे मोबाईल नंबर असेल तर दया ना दादा plz

  • @pravingangan795
    @pravingangan795 Год назад

    रिंग टाकायचा असेल तर किती खर्च येऊ शकतो

  • @user-ms8bo8bh3q
    @user-ms8bo8bh3q 2 года назад

    Sir chira bandhkam 2 story slab wali hou dhakte ka

  • @amolsalunkhe2663
    @amolsalunkhe2663 Год назад

    बांधकाम करणारे मिळतात का?

  • @swatighone2200
    @swatighone2200 2 года назад +2

    सर चार रूमचा घर बांधायला किती खर्च येईल माझा एवढा बजेट नाही तीन लाख पर्यंत होईल का

    • @AapliProperty
      @AapliProperty  2 года назад +1

      New video upload kela aahe 👍

    • @bhagyashreetawde9504
      @bhagyashreetawde9504 2 года назад

      @@AapliProperty सर खूप छान माहीती 🙏🙏 आपला फोन नंबर मिळेल का?🙏🙏

  • @omprakashmishra3380
    @omprakashmishra3380 Год назад

    20000feet me kitna lgega

  • @motivationalvinayak9383
    @motivationalvinayak9383 2 года назад +1

    800 sqrft la किती chire lagtil

  • @savtamaharajphuleofficial8870
    @savtamaharajphuleofficial8870 2 года назад +1

    2000 sq ft che 2 मजली घराला किती खर्च येईल

  • @thedevavhad8390
    @thedevavhad8390 2 года назад

    कोकणात जागा घेऊन चिरा बांधामांबाबत गाईड करू शकाल का आपण

  • @MaheshBhoge
    @MaheshBhoge 2 года назад +2

    चीरा म्हणजे काय विट का

    • @ganpatipatil8820
      @ganpatipatil8820 2 года назад

      Jambha dagad aahe ha dagad devghad ratnagiri kokan yethe milato

  • @hemantgharte45
    @hemantgharte45 2 года назад +2

    चिरा म्हणजे काय??

    • @amitrasal2500
      @amitrasal2500 2 года назад

      विट चा आकार दिलेला दगड, किंवा घन(box) आकाराचा दगड

  • @dineshchavan8530
    @dineshchavan8530 Год назад +1

    मला घर बाधायच तरी मला संवाद साधायचा तर कसे

  • @akshaydingare9773
    @akshaydingare9773 5 месяцев назад

    Chira dagad kuth milto tyncha mobile no milel ka

  • @NG-hj7zt
    @NG-hj7zt 2 года назад +1

    ७५० sq feet घराला किती खर्च येईल

  • @ashokbirje6094
    @ashokbirje6094 Год назад +1

    साहेब तुमचा नंबर दया मला घर बंधायचे आहे कोल्हापूर जिल्हा चंदगड तालूका

  • @santoshpadwal3976
    @santoshpadwal3976 2 года назад +1

    पुणे ग्रामीण मधे चिरा भेटेल काय

  • @samirpatil1086
    @samirpatil1086 2 года назад +1

    33/33ला..कीती खर्च आहे

  • @ravindrachikane2056
    @ravindrachikane2056 2 года назад +1

    Chira veet chi prise kiti aahe

  • @ravindrasutarkalaskar9782
    @ravindrasutarkalaskar9782 2 года назад +1

    चिरीच्यां बाजार भाव तेवढा सांगा

  • @mymusicnichat2194
    @mymusicnichat2194 2 года назад +1

    तुमचा नंबर पाठवा म्हणजे घर बांधण्यापूर्वी संपर्क करता येईल,

  • @vividhgaikwad2436
    @vividhgaikwad2436 2 года назад +1

    sir tumcha no milel ka ..ajun mahiti pahije

  • @anandshelake6154
    @anandshelake6154 8 месяцев назад

    चिरा खान आहे त्यांचा नंबर पाठवा

  • @user-ck3pb4ln3v
    @user-ck3pb4ln3v 2 года назад +1

    8 इंच च्या चिऱ्या ची काय किंमत आहे

  • @swatishilimkar7254
    @swatishilimkar7254 7 месяцев назад

    काही घंटा कळालं नाही.

  • @ashokbirje6094
    @ashokbirje6094 Год назад

    , तुमचा नंबर द्या मी फोन करतो