Budget 2024: हे देशाचं बजेट होतं की बिहारचं? सरकार वाचवण्यासाठीचं बजेट?

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 15 окт 2024
  • 'अब की बार आंध्र-बिहार' असं म्हणत नरेंद्र मोदी सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळातला पहिला अर्थसंकल्प सादर झाला आहे. नितीश कुमार आणि चंद्राबाबू नायडू यांच्या पाठिंब्यावर हे सरकार उभं आहे. त्यामुळे या मदतीची परतफेड कशी होते, याकडे सगळ्यांचच लक्ष होतं. पहिल्याच बजेटमध्ये मोदी सरकारने आंध्र आणि बिहारला भरपूर काही दिलं आहे. त्यामुळेच केवळ खुर्ची वाचवण्यासाठीचं हे बजेट आहे का, पहिल्या तासाभरात बिहारचा इतक्या वेळा उल्लेख झाला की बिहारच्या अर्थमंत्री हे बजेट वाचत आहेत का, असे प्रश्न उपस्थित झाले. या बजेटमधून महाराष्ट्राला नेमकं काय मिळालं? महाराष्ट्राचा उल्लेख या बजेटमध्ये कितीवेळा आला? या सर्व प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यासाठी पाहा हा व्हीडिओ.
    #unionbudget2024 #budget2024 #prashantkadam #nirmalasitharaman

Комментарии • 187

  • @udaykulkarni7577
    @udaykulkarni7577 2 месяца назад +108

    लाज वाटते या मोदी भक्ताची . विधानसभेत जनता भाजपाला चितपट करून बजेट काय असते ते दाखवणारच .

    • @RameshJadhav-mc6lb
      @RameshJadhav-mc6lb 2 месяца назад +4

      बेशर्म होकर अपने भीतर डूबकी लगाइए और जानिए खुद को सही बोला या झूठ.... दुर्भाग्य महाराष्ट्राचे की असे निर्लज्ज लोकांना जनतेनं नेते बनवलं

    • @amolpatil-jf4sc
      @amolpatil-jf4sc 2 месяца назад

      Nko shayari zadu... Maharashtra kay bhartat nahi ka??​@@RameshJadhav-mc6lb

  • @bhimraokore3793
    @bhimraokore3793 2 месяца назад +68

    अभिनंदन श्री प्रशांत सर जी, यांना महाराष्ट्र फक्त टॅक्स साठी पाहिजे. शेतकरी, गरीब,मजुरांची हलाखीची परिस्थिती दिसली नाही.

  • @rajeshhaldankar9581
    @rajeshhaldankar9581 2 месяца назад +44

    हा अर्थसंकल्प देशाचा नसून कमळाबाई ने आपल्या सगेसोयरे ना बहाल केलेला संकल्प आहे.

  • @jaywantghag5849
    @jaywantghag5849 2 месяца назад +56

    बिहारला आणि आंध्रप्रदेश ला हजाराच्या कोटीत आणि महाराष्ट्राला शेकड्याच्या कोटीत व्वा फडनविसजी !

    • @Malhar1903
      @Malhar1903 2 месяца назад

      महाराष्ट्र द्रोही फडणवीस आणि शोंदेच याला जबाबदार

  • @godofliberty3664
    @godofliberty3664 2 месяца назад +65

    गुजरात धार्जिणे सरकार हटवा महाराष्ट्र वाचवा

    • @omkarkulkarni3381
      @omkarkulkarni3381 2 месяца назад

      अशे विडिओ टाकून सरकार बदलत नसते...विरोधकांकडे काही मुद्दा nhi...म्हणुन काँग्रेस चे 100 खासदार nhit

    • @Ginies120
      @Ginies120 2 месяца назад

      @@godofliberty3664 महाराष्ट्रातील जनतेला कळल तरच ना. दादा कोंडके च एक गाण आहे ते खरचं आपल्या महाराष्ट्रातील जनतेला बरोबर शोभत . माणसा परी मेढर बरी

  • @sukumarware6189
    @sukumarware6189 2 месяца назад +32

    देशात सगळ्यात जास्त महसूल देणारं राज्य म्हणजे महाराष्ट्र.अशा महाराष्ट्राला नेहमीच दुजाभावाची वागणूक मिळते.

  • @digambarkadam7589
    @digambarkadam7589 2 месяца назад +21

    अरे देवेंद्र भाऊ...हजार कोटी मध्ये आकडे बिहार आणि अंद्राप्रदेश यांना दिले पण महाराष्ट्र करीता फक्त 400 ,500 कोटी फक्त हा महाराष्ट्र च अपमान आहे

  • @prabhakarjadhav7035
    @prabhakarjadhav7035 2 месяца назад +56

    पंतप्रधान हे या देशाचे आहेत कि ठराविक राज्याचे हा जर प्रश्न सामान्य नागरिकाला पडला तर काय चूक आहे

  • @pavanchayal4917
    @pavanchayal4917 2 месяца назад +26

    विधानसभा निवडणूक लागो द्या जनता बरोबर उत्तर देणार आहे BJP ल एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार ल भावपूर्ण श्रद्धांजली 🙏

    • @omkarkulkarni3381
      @omkarkulkarni3381 2 месяца назад

      😂😂😂 असं लोक लोकसभा ला म्हणत होते...काही होणार nhi..महायुती जिंकणार...कदम साहेब कुठे प्रयत्न करतात पण महायुती जिंकणार....

  • @nandapurmaruti7298
    @nandapurmaruti7298 2 месяца назад +18

    महाराष्ट्राच्या जनतेला आता कळाला असेल
    मोदी शहा कसे आहेत
    या लोकांना दाखवून द्या विधानसभेला

  • @prabhakarbhamare3981
    @prabhakarbhamare3981 2 месяца назад +18

    टरबूजला इंजेक्शन देवून लाल केल जातं म्हणून लाली आली आहे.

  • @anilkore3100
    @anilkore3100 2 месяца назад +22

    महाराष्ट्राने फक्त करांचा भरणाच करायचा🎉

  • @manikraokhode7146
    @manikraokhode7146 2 месяца назад +21

    दोन मानस देशाला भरी पडत आहेत.जनता जनार्दन यांचं पडा सरकार.

  • @godofliberty3664
    @godofliberty3664 2 месяца назад +23

    फडणवीस नुसतं वाचून दाखवतोय, खरं तर काहीच देणार नाही.

  • @arunshetake4938
    @arunshetake4938 2 месяца назад +13

    हुकुमशहा, घालवला,पाहेजे,🎉🎉🎉

  • @ajaydhanu9690
    @ajaydhanu9690 2 месяца назад +18

    या अन्याया बाबत महारभष्ट्रीतील सत्ताधारी पक्षाचे खासदार आवाज ऊठवणार कि, मुग गिळुन होयबा सारखे वागणार.
    वास्तवीक पाहता सरकार हे सर्व जनतेच्या सोई सुविधा करता असते..
    विधानसभेत यांना जागा दाखविण्याची वेळ आली आहे.

  • @janardankapadi8618
    @janardankapadi8618 2 месяца назад +10

    जोपर्यंत केंद्र सरकार मध्ये गुजरात राज्यातील नेते आहे तोपर्यंत महाराष्ट्राच्या वाट्याला काहीच मिळणार नाही हे पक्क समजा😊

  • @arunpatil4970
    @arunpatil4970 2 месяца назад +18

    फक्त सरकार बचाव बजेट आहे.

  • @babasopatil5983
    @babasopatil5983 2 месяца назад +13

    One and only Prashant Kadam sirji

  • @MilindSawant-jp8ql
    @MilindSawant-jp8ql 2 месяца назад +13

    याचा अर्थ भाजप चे सरकार जनतेने ज्या राज्यात निवडून आणले त्यांना गृहीत धरले जाते म्हणून महायुती नको

  • @anandgosavi9647
    @anandgosavi9647 2 месяца назад +4

    मिंधे पवार फडणवीस यांनी महाराष्ट्राचे वाटोळं केलं

  • @sunilchaudhari9939
    @sunilchaudhari9939 2 месяца назад +12

    भाजपचं गणित अस आहेकी,जर विधानसभेत युती जिंकली तर फेब्रुवारीत बजेटमधे महाराष्ट्राला फंडस देऊ नाहीतर लटकवू..

  • @godofliberty3664
    @godofliberty3664 2 месяца назад +16

    महाराष्ट्रातील जागतिक दर्जाचे सर्व उद्योग गुजरातमध्ये पळवून नेलेले प्रकल्प पुन्हा महाराष्ट्रात आणणार आहात का?

  • @laxmangalande3747
    @laxmangalande3747 2 месяца назад +3

    प्रशांत कदम साहेब जय महाराष्ट्र
    जय उध्दव जी बाळासाहेब ठाकरे ❤

  • @subhashsawant6279
    @subhashsawant6279 2 месяца назад +12

    जे दिलेले आहे ते वरच्या दाताला सुद्धा चिकटणार नाही.

    • @Ramraje-y4g
      @Ramraje-y4g 2 месяца назад +1

      तीस टक्के कमिशन वजा करा भाऊ 😅

  • @rajeshhaldankar9581
    @rajeshhaldankar9581 2 месяца назад +6

    अबकी बार आंध्र बिहार अगली बार शहा मोदी तडीपार.

  • @deepakgaikawad6136
    @deepakgaikawad6136 2 месяца назад +3

    ही तर देशातील इतर राज्या प्रमाणे तरतूद असेल,
    यात काही विशेष नाही,
    याचा महाराष्ट्र च्या जनतेने विचार केला पाहिजे कारण देशातील इतर राज्यानपेक्षा जास्त महसूल देशाला मिळून देतो, तसेच महाराष्ट्र राज्यावर इतर राज्यातून आलेल्या जनतेचा भार वाढत असतो तरी याचा सारासार विचार होणे आवश्यक आहे

  • @doubleshortgaming
    @doubleshortgaming 2 месяца назад +8

    जिसका साथ्: उसका विकास होगा

  • @babanpaithane3961
    @babanpaithane3961 2 месяца назад +2

    पाठिंबा दिला त्याची परत फेड केली आहे. सर्वात जास्त टॅक्स. महाराष्ट्र रेल्वे सर्वात जास्त महसूल दिला जातोय परत काय शेकद्यात.😂😂😢😮😅😮

  • @sunilchaudhari9939
    @sunilchaudhari9939 2 месяца назад +22

    मोदींना माहीत आहेकी महाराष्ट्रातील विधानसभेत युतीची हार होणार आहे..मग अशा राज्याला बजेट कां देतील..?

  • @sureshpawar9165
    @sureshpawar9165 2 месяца назад +2

    देशाचा नव्हे. चंद्र बाबु. नितीश कुमार यांच्या साठी हे बजेट आहे सरकार पडू नये म्हणून

  • @sanjayjadhav9138
    @sanjayjadhav9138 2 месяца назад +11

    महाराष्ट्र सर्वात जास्त जीएसटी केंद्राला देतो.

  • @nitinkadam4210
    @nitinkadam4210 2 месяца назад +13

    5 वर्ष हेच होणार आहे....

  • @Ramraje-y4g
    @Ramraje-y4g 2 месяца назад +3

    मागच्या दरवाजाने आलेल्या अर्थमंत्री कडून कायअपेक्षा करावी

  • @nayanwagh2426
    @nayanwagh2426 2 месяца назад +2

    चुका झाल्यात भाजपा ला मतदान करून😡😡😡😡😡 या पुढे आम्ही सतर्क आहोत...महाराष्ट्रामध्ये यांना कोणीच उभ करू नये

  • @sanjaybagal6282
    @sanjaybagal6282 2 месяца назад +1

    Very good Prashant sir

  • @satishbirajdar3769
    @satishbirajdar3769 2 месяца назад +5

    खुन्नसी बजेट आहे फक्त बिहार, आंध्र यांच्या साठीच बजेट होता का अस वाटतं बाकीच्या राज्यांवर खुन्नस काढली आहे लोकसभा निवडणुकीत कमी जागा आल्या म्हणून.

  • @War-kari
    @War-kari 2 месяца назад +2

    पण सगळे ठेके जाणार अदानी अंबानी च्या नरड्यात....

  • @maheshingle496
    @maheshingle496 2 месяца назад +6

    हे सगळं बिहार, आंध्र प्रदेश ला पण भेटले आणि वेगळे पण पैसे भेटले

  • @Ginies120
    @Ginies120 2 месяца назад +6

    असा अर्थ संकल्प मांडताना यांना काहीच वाटत नाही का हो. बाकीचे राज्य यांना देत नाही का

  • @vidyadharaujkar9321
    @vidyadharaujkar9321 2 месяца назад +4

    साहेब हे फक्त अंधभक्तांनाच पटेल, सुध्न्यांना नाही. वाढत्या महागाईवर काहींच ठोस उपाय दिसत नाही

  • @girishkolhatkarg8113
    @girishkolhatkarg8113 2 месяца назад +14

    सर्वाधिक कर तर महाराष्ट्रातून जातो पण या सरकारचा जीव ज्यांच्यावर अवलंबून त्यांना वाटा जास्त

  • @chandrashekharpalodkar1401
    @chandrashekharpalodkar1401 2 месяца назад +4

    महाराष्ट्रा बद्धल भाजपला आकस आहे फक्त महाराष्ट्राने टँक्स देत रहा

  • @townredevelopmentforus5487
    @townredevelopmentforus5487 2 месяца назад

    Congratulations Prashantji.

  • @arunanimale6742
    @arunanimale6742 2 месяца назад +2

    राज ठाकरे पाठींबा दिला बघा महाराष्ट्र ला काय दिल आहे

  • @ganesh_vitthal_patil
    @ganesh_vitthal_patil 2 месяца назад +13

    दर वेळेसप्रमाणे या हि वेळेस महाराष्ट्राला आणि सामान्य जनतेला 🥕 देण्यात आले

  • @godofliberty3664
    @godofliberty3664 2 месяца назад +12

    देशातील सर्व रस्ते, महामार्ग, एक्सप्रेस हायवे या सर्वांना सिमेंट तर "अदानी" च्या कंपनीतूनच सप्लाय होत असणार. सगळा फायदा अदानी आणि अंबानी साठीच गृहित धरून कारभार सुरू आहे.

  • @avinashpadawale6173
    @avinashpadawale6173 2 месяца назад +2

    देशाचा बजेट नसून आंध्र बिहार बजेट आहे😂

  • @sunilchaudhari9939
    @sunilchaudhari9939 2 месяца назад +7

    आपले मित्र नाहीत..मांडलिक आहेत..मांढलिकांना कोणतेही अधिकार नसतात

  • @Prathamkumar0101
    @Prathamkumar0101 2 месяца назад +1

    जेवढे खासदार दिले त्या प्रमाणात वाटा.

  • @jakerpathan6274
    @jakerpathan6274 2 месяца назад +1

    दुष्काळ भक्त घोषित झाले आज, तरबुजा मुळे...

  • @arunanimale6742
    @arunanimale6742 2 месяца назад +5

    दिल्लीतील सरकार वाचवायच असेल बिहारला खुश ठेवावंच लागेल बजेट त्यांच्या फायद्याचे नाही केले तर पाठींबा काढून टाकेल मोदी कुबड्यावर घेऊन उभे आहेत ऐक जरी कुबडी गेली तर मोदी पडेल म्हणून बिहारच्या बाजूने बजेट दिले आहे

  • @madhukaranap4428
    @madhukaranap4428 2 месяца назад +5

    ठराविक राज्याचे हे पंतप्रधान आहेत हे या बजेट मध्ये दिसतं आहे

  • @opgamer6913
    @opgamer6913 2 месяца назад +2

    Very nice sir ji thanks

  • @VijayPatil-kc6cz
    @VijayPatil-kc6cz 2 месяца назад +2

    आंध्र बिहार अजुन blackmale करणार 🥵

  • @satishjadhav4388
    @satishjadhav4388 2 месяца назад +2

    महाराष्ट्रातील जे आहे ते एकनाथ शिंदे,देवेंद्र फडणवीस अजित पवार गुजरातला देतायत महाराष्ट्राला कशाला देतील गुजराती गुलाम गुजरात धार्जिणे

  • @kanhiyyalalandhale
    @kanhiyyalalandhale 2 месяца назад +1

    फडणवीस साहेब प्रत्येक गोष्ट नेहमी अलगच सांगतात त्यांचा एखादा उपेदवार पडला तर त्यांच्या मताच percentage कर जास्त आहे अर्थसंकल्पात महाराष्ट् यसा उल्लेख ही नसताना महाराष्ट्राला किती मिळाल याचा हिशोब ते सांगत आहेत त्यामुळे सत्य कधीच न स्वीकारणार हार मान्य करणारे आपल्या चुका कशा बरोबर आहेत यातच ते वेळ घालत आहेत . मागच्या निवडणुकीत महाराष्टाच्य पाठ्या नेत्याला भटकती आत्मा म्हणण भ्रष्ट म्हणण उद्धव साहेबाना औरगंतबशी जोडत हे सर्व किपस वाणी वाटत आपण महाराष्ट्राता ल आहोत आपल्या नेत्या बद्दल आदा असला पाहिली आम्ही फडणवीस साहेब पटाले त्यांच्या मुळे विदर्भाच भा होईल ते चांगले नेते आहेत खुप मेहणती आहेत पण बोलतात त्यांचे शब्द विषारी असतात .

  • @pravinharmalkar6310
    @pravinharmalkar6310 2 месяца назад +1

    Yes

  • @gajananauti4457
    @gajananauti4457 2 месяца назад

    अगदी बरोबर कदम सर खुर्ची बचाव बजेट भाडोत्री सरकार चे भाडोत्री बजेट आहे धन्यवाद खुप छान

  • @ajaypuraniksbi
    @ajaypuraniksbi 2 месяца назад +1

    हो आहे हे बजेट आंध्र प्रदेश आणि बिहार साठी,असेल तुमच्या ठाकरे राऊत आणि पवारांमध्ये दम तर पाडा हे सरकार.लक्षात असुद्या महाराष्ट्राची भोळी जनता ठाकरे आणि पवारांना पोसून स्वतःच्या प्रांताच किती नुकसान करून घेत आहे.बिहार आणि आंध्र हुशार आहेत.लोकसभेत भाजप ला घवघवीत यश दिलं असतं तर हे दिवस पहावे नसते लागले.

  • @satishbhosale
    @satishbhosale 2 месяца назад +2

    देवेंद्र ला सांगा 45 लाख करोड मधील कती महाराष्ट्र ला किती दिले ते सांगा

  • @kayandevinod8437
    @kayandevinod8437 2 месяца назад +14

    हुशार माणूस आहे, प्रशांत कदम,

  • @kiranjadhav5466
    @kiranjadhav5466 2 месяца назад +2

    सगळ्यात जास्त टॅक्स आपल्या महाराष्ट्रातून जातो आणि या बीमारू राज्यांना जास्त पैसे देत आहेत

  • @parthshinde1381
    @parthshinde1381 2 месяца назад +1

    भाज़प मोदीचा महाराष्ट्र देव्ष‌‌‌ परत एकदा दिसुन आला.देशाला सर्वाधिक टैक्स देणार्या महाराष्ट्राला सर्वात कमी निधी देण्यात आला हे अतिशय निंदनिय आहे. महाराष्ट्राचा पैसा दुसर्या राज़्याला पुरवणार्या भाज़पचा ज़ाहिर निषेध,ज़ाहिर निषेध.

  • @patilad09
    @patilad09 2 месяца назад +6

    बिहार आंध्र का असेना सर पण सुरुवात तर झाली ना......नाहीतर अगोदर ची 10 वर्षे आठवा.अगोदर तर जोडी त्यांच्या मंत्र्यांना सुद्धा विचारत नव्हती,पण आता मित्र पक्षांनी कासरा ओढायला सुरुवात तर केलीय ना

  • @omwalunj9077
    @omwalunj9077 2 месяца назад +6

    थांबा थोडे दिवस महाराष्ट्रातील जनता यांना नक्की च जागा दाखवेल

  • @shashikantjoshi7662
    @shashikantjoshi7662 2 месяца назад +1

    महाराष्ट्रात सरकार महाविकास आघाडीचे म्हणजे काय, हे तुम्हाला माहीत नाही बहुतेक. तीन पक्ष एकत्र येऊन एकमेकांचे हीत संबंध जपत आहेत.

  • @bipinchandravaidya9383
    @bipinchandravaidya9383 2 месяца назад +2

    Please arrange Mr Ajit Abhyankar 's interview on budget

  • @ShobhaDeore-m8f
    @ShobhaDeore-m8f 2 месяца назад +2

    हलकट भाजप.

  • @Maxganesh802
    @Maxganesh802 2 месяца назад +2

    मोदी ला नमवून, नितीश आणि बाबू यांनी आपल्या राज्याला 💯 फायदा करून घेतला आहे या बजेट वरून दिसून येत

  • @Anonymous-cm8bk
    @Anonymous-cm8bk 2 месяца назад +2

    महाराष्टरा साठी अंध - बहिर साठी बजेट 😂

  • @shivrakshak4185
    @shivrakshak4185 2 месяца назад +2

    वाट लागली

  • @shrikrishnaraskar5485
    @shrikrishnaraskar5485 2 месяца назад +2

    Tarbujala narrative Kay ast te ajun nit samjl nahi

  • @somefootprints
    @somefootprints 2 месяца назад +2

    This budget is specially for Andhra Pradesh and Bihar

  • @vinodvedak2741
    @vinodvedak2741 2 месяца назад +5

    Mahatashtrala vichar karava lagel.

  • @govindpatil7262
    @govindpatil7262 2 месяца назад +3

    Injustice with old batch ayush students ...one rule for mbbs and one for Ayush ...yabadal jantar mantar maidanavar protest zalay aapn video banva

  • @Tushar-yt9hm
    @Tushar-yt9hm 2 месяца назад +5

    Atta tyanna haji haji kanychya palikade kay ahe nahi tar khurchi gayab

  • @swamis2074
    @swamis2074 2 месяца назад +1

    Eps95 pensions var video banava plz

  • @dinkarmahure9463
    @dinkarmahure9463 2 месяца назад

    बिहार मध्ये पुल पडले , त्यामुळे पुन्हा बांधावे लागतील 😅

  • @chetangade5353
    @chetangade5353 2 месяца назад

    5 हजार कोटी तरी मिळाले का महाराष्ट्र ला
    बिहार ला 25 हजार कोटी अन महाराष्ट्र ला धड 5 हजार कोटी पण नाही
    कुठं नेऊन ठेवला महाराष्ट्र माझा

  • @shyamsundartoraskar4137
    @shyamsundartoraskar4137 2 месяца назад +3

    Bihar 50000 crore,population ?
    Maharashtra ?Crore, population 12 crore.

  • @deva_2827
    @deva_2827 2 месяца назад +4

    बिहार.. आंध्रा ला हजारो कोटी रुपये ..
    आणि महाराष्ट्राला फक्त काही शे..कोटी रुपये वाह भाई..!!!

  • @KodilkarKodilkar
    @KodilkarKodilkar 2 месяца назад

    नमस्कार सर

  • @jagdishrajguru3827
    @jagdishrajguru3827 2 месяца назад +4

    सत्तेचे हे वारकरी भारतीय एकात्मते पुढील मोठे संकट आहे.सरकार टिकवणेसाठी निवडणूकी साठी दुस-या राज्यां चा हक्क हिरावणे उद्योग पळवणे एकात्मतेसाठी घातक आहे.

  • @nikhilgandhi193
    @nikhilgandhi193 2 месяца назад +2

    Fadvanis Saheb Biharla road sathi 26000 cr n Andra la Amaravati city sathi 15000 cr n tumhi vachun dakhvlele akde 7500 cr.vait vatte Maharashtra la kayam porkepanachi vagnuk😢

  • @ravindrashinde1629
    @ravindrashinde1629 2 месяца назад

    हा अर्थसंकल्प नसुन स्वार्थ संकल्प
    आहे.

  • @amolkhunte-hseofficer109
    @amolkhunte-hseofficer109 2 месяца назад +1

    ❤❤❤

  • @sachinkadam5292
    @sachinkadam5292 2 месяца назад +10

    आता विधानसभेला जनता मोदी BJP ला 🥕 दाखवेल.

  • @nitinMathpati
    @nitinMathpati 2 месяца назад

    Devendra Bhai atatari arop karu karu Nako

  • @jitendrabari560
    @jitendrabari560 2 месяца назад

    प्रशांत सर फडणवीस साहेब तुमच्या व्हिडिओ मधे आणि नका तुम्ही भरपुर सांगता रक्त जळते देवेंन्द्र ला पाहुन

  • @hemantsable3791
    @hemantsable3791 2 месяца назад +2

    MH ne tax nahi dila pahije central govt la

  • @nandkumarhombalkar8914
    @nandkumarhombalkar8914 2 месяца назад

    बिहार हे मागास राज्य कित्येक वर्षांपासून आहे हे सर्वांना माहीत आहेच त्या राज्यासाठी भरघोस मदत होते जरुरीचे आहे आणि ते या बजेट ने केले आहे.आंध्र राज्याचा विभाजन आणि त्या राज्यांना योग्य राजधानी हे सगळे सर्व कौग्रेस घ्या या पुर्वीच्या राजकारणामुळे सगळा बट्ट्याबोळ केलेला आहे ते सुधारण्याचेच काम या बजेट ने केलेले आहे..

    • @nandkumarhombalkar8914
      @nandkumarhombalkar8914 2 месяца назад

      विरोधी पक्ष नेहमी प्रमाणे च चुकीचाच नरेटिव्ह परत सुरू केलेला आहे व त्यांची प्रसारमाध्यमे तळी उचलून धरीत आहेत....

  • @prakashajarekar3236
    @prakashajarekar3236 2 месяца назад +1

    कोण कोणासाठी पत्रकारिता करतात हे फार लपून रहात नाही

  • @sharadgokhale3495
    @sharadgokhale3495 2 месяца назад

    काँग्रेसच्या जाहीरनाम्याचे अनुकरण असेल तर बजेट वाईट कसे ?😂

  • @sumedhkulkarni5058
    @sumedhkulkarni5058 2 месяца назад +1

    2014 - 2024 Maharashtra madhe ek pan industry aaleli nahi.....aata kay hoonar dev jaane

  • @Navnath2622
    @Navnath2622 2 месяца назад +1

    bjp🩴🩴🩴

  • @madhukarmuluk336
    @madhukarmuluk336 2 месяца назад +1

    BJP ne Maharashtra cha up Bihar kela ahe.

  • @govindpatil7262
    @govindpatil7262 2 месяца назад

    Sir NEXT exam for ayush badal 1 video banva #justiceforayushstudents

  • @Kaksjsjs652
    @Kaksjsjs652 2 месяца назад +2

    Ata thoka tarbujalach 😂

  • @townredevelopmentforus5487
    @townredevelopmentforus5487 2 месяца назад

    Many bridges have collapsed in bihar. Probably many more other things will come down.
    However since the political picture has changed these politicians have been provided help, officially, to continue their brittle ambitions.
    It's worth investigating if this has precedence.
    The future of India's budgets will be interesting.