कात्री | Katri | Marathi Short Film | Shala Pratekachya Aatvanitil

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 3 янв 2025
  • Download bobble sticker app here - makemybobble.in...
    कात्री | Katri | Marathi Short Film | Shala Pratekachya Aatvanitil
    गोष्ट ..‌. तुमची .‌. माझी .. सा-या तरुणाईची
    Presenting the Dharma Entertainment Marathi Short Film 'Katri' ( कात्री)
    Story & Screenplay - Dharmendra Yadav Team
    Dialogues - Dharmendra Yadav
    DOP - Saurabh Yadav, Karan Yadav
    Executive Producer - Maya Yadav
    Editor - Dharma movies creation
    Art Director - Mubarak Tamboli , Rohan Niknavre
    Publicity & Digital Campaign - ( DMC Marketing)
    Saurabh Yadav
    Mubarak tamboli
    Satish Bhosale
    Akshay Pawar
    Swapnil ingole
    nitin band
    #Katri #Marathishortfilm
    For Business enquiries: dharma.business97@gmail.com
    More Useful Links :
    Like us on Facebook : / ek-gav-tera-bhangadi-1...
    Follow us on Instagram : ...

Комментарии • 1,7 тыс.

  • @dharmaentertainment8927
    @dharmaentertainment8927  2 года назад +725

    मित्रांनो तुमच्या साठी काही तर वेगळी कलाकृती घेऊन आलोय प्रेम द्या . आणि शाळा Web Series चालूच आहे पुढच्या रविवार पासून रेग्युलर भाग येतील

  • @ranjitsalunkhe1322
    @ranjitsalunkhe1322 2 года назад +70

    "एकदा अंगावर जबाबदारी ओझं पाडली कि , सगळी स्वप्न बेचिराख होतात" खरंच वास्तविक परिस्थितीवर भाष्य करणारा लघुपट होता अक्षरशः डोळ्यात पाणी आलं ....😢

  • @prajaktasawant2935
    @prajaktasawant2935 2 года назад +210

    कात्री एपिसोड हृदयाला स्पर्श करून गेला 💞💞 एपिसोड बघून खरचं डोळ्यात पाणी आलं

    • @nishantshinde3032
      @nishantshinde3032 2 года назад

      Hi

    • @nitinkadupatil3273
      @nitinkadupatil3273 2 года назад +1

      Ek ch episode ahe ka ha,ki purn film ahe

    • @omkarkharat1474
      @omkarkharat1474 2 года назад

      Hii

    • @S...Q....R....Q
      @S...Q....R....Q 2 года назад

      Hii

    • @tejesdevkule3550
      @tejesdevkule3550 2 года назад

      आरे आमची गैरी चागली आहे हि काजल नाही अरे गैरीला घ्या मग बघायला मज्जा येईल

  • @Mr.s8767
    @Mr.s8767 2 года назад +76

    आरे बापरे बाप आहे तर जीवनात मजा आहे नाहीतर सगळी मोहमाया आहे मुली तर आयुष्यात येतच राहतील पण एकदा निगुन गेलेला बाप नाही येऊ शकत परत म्हणून बापाचं ऐकणं खूप महत्वाचं आहे 💯💯

  • @yogeshasane6650
    @yogeshasane6650 2 года назад +1

    सर खुप छान, कुणालाही हाऊस नसते स्वप्न बाजुला ठेवुन काम करण्याची पन परस्थिती खुप वाईट असते. जबाबदारीच्या ओझ्याखाली स्वप्नांना गाडुन टाकुन परिस्थितीशी लढन खुप अवघड असत, याचा मी अनुभव घेतलाय सर , पोरीच सोडा पोरी हजार मिळतील पण गेलेली संधी कधीच मिळत नाही , म्हणुन सगळ्या मिञांना सांगतो संधीच सोन करुन घ्या , परीस्थितीचे चटके खुप वाईट असतात, वेळ वाया जाऊ देवु नका , No once more in life 🙏🙏

  • @kirangambhire130
    @kirangambhire130 2 года назад +125

    डोळ्यात पाणी आल .....
    .
    .
    .
    सलाम आहे तुमच्या सगळ्या कलाकारांना....

    • @anandjagtap9669
      @anandjagtap9669 2 года назад +2

      काळजाला लागलं

    • @nadimshaikh5741
      @nadimshaikh5741 2 года назад +6

      काळजाला भीडणाऱ्या अशा स्टोरी बनवून प्रदर्शित करणाऱ्या डायरेक्टर व सर्व कलावतांचे मनापासून अभिनंदन करतो

    • @anandjagtap9669
      @anandjagtap9669 2 года назад +2

      सलाम तुमच्या सगळ्या कलकारांना अभिनय खुपच भारी करत आहेत

    • @omkarkulkarniofficial2873
      @omkarkulkarniofficial2873 2 года назад

      धन्यवाद

    • @santoshkamble7827
      @santoshkamble7827 2 года назад +1

      *काळजाला लागलं ...♥️✨➰😇🎀 **

  • @vivekhiwale07
    @vivekhiwale07 2 года назад +12

    अशी शॉर्ट फिल्म माझ्या आयुष्यात पहिल्यांदाच पाहिले, ही एक शॉर्ट फिल्म नसून एक खरी प्रेमकथा/गोष्ट आहे एक प्रेमाची...
    Proud of you (Dhrma production)
    असाच शॉर्ट फिल्म , वेबसेरीज बनवत रहा...

  • @SAMMYA_
    @SAMMYA_ 2 года назад +63

    @सौरभ भावा आजचा एक नंबर सिन होता बघताना डोळ्यातून पाणी आलं यार 💔😓पण वडिलांचा हात पाटीवर असताला पाहीजे कायमचं 😓

  • @daryappakshirsagar2074
    @daryappakshirsagar2074 2 года назад +40

    1) परस्थिती पुढे माणूस हतबल
    2) प्रेम करणारी मुलगी नेमक कशावर प्रेम करते
    या गोष्टी चे दर्शन घडवून दिले आहे 🙏❤

  • @estudysachingarudkar
    @estudysachingarudkar 2 года назад +7

    आजचा भाग काळजाला भिडला... एकदम हृदयस्पर्शी भाग .... सौरभ व टीम चे अभिनंदन..💐💐💐

  • @ramchandradalavi3418
    @ramchandradalavi3418 2 года назад +111

    अरे काळजला लागणारा भाग आहे 💓💓💓

    • @ketanatkari9902
      @ketanatkari9902 2 года назад +1

      काळजाला लागला व्हीडिओ ❤️❤️❤️

    • @marathistates
      @marathistates 2 года назад

      ruclips.net/channel/UCaVcDlj2iGD0SnUlJibmSRQ please

  • @akshayvaidya2401
    @akshayvaidya2401 2 года назад +8

    खूप छान , वडीलांची आठवण करून दिली . Miss you pappa

  • @b.r.ravate8903
    @b.r.ravate8903 2 года назад +66

    खूप छान आहे पहिलाच एपिसोड मधे पण खूप काही शिकायला मिळते खरच एखाद्या मुलाला शिक्षणाची खूप आवड असते पण जर घरातील करता पुरूष जर गेला तर बाप जे काम करायचा तेच काम न्याय लाजाने मुलाला देखिल ते काम करावे लागते जरी त्या मुलाला शिक्षणाची आवड असेल तरी त्यातच हा एपिसोड पाहिला खरच खूप छान आहे असेच चांगले चांगले एपिसोड आनत रहा आॅलद बेस्ट 👍👍👏👏👏👌👌

    • @ayeshapathan7643
      @ayeshapathan7643 2 года назад +1

      खूप छान आहे पहिलाच एपिसोड मध्ये पण खूप काही शिकायला मिळाले खरच इखाध्य मुलाला शिक्षणाची खूप आवड असते पण जर करतील करता पुरुष जर गेला तर बाप जे काम करायचं तेच काम न्यालाजी ने मुलगा देखील काम करावं लागेल तायल जरी शिक्षणाची आवड असली तरी तयच हा एपिसोड खूप मनाला लागेल आसा वाटलं तुला पुढील वातची अनंत अनंत शुभेसा all tha best of

    • @omkarkulkarniofficial2873
      @omkarkulkarniofficial2873 2 года назад

      Thanks

    • @marathistates
      @marathistates 2 года назад

      मित्रांनो आपल्या पण चॅनेल वर खुप मनोरंजनासाठी विडीओ आहेत नक्की पहा चॅनेल सबस्क्राईब करा नवनवीन विडीओ पाहण्यासाठीruclips.net/channel/UCq7EhEfaSv1r537xU1tGgDg

  • @akshaydhage38
    @akshaydhage38 2 года назад +48

    परिस्थिती बघून साथ देणारी पाहिजे पैसे बघून तर कोण पण साथ देत💯लय भारी एपिसोड आहे खरंच♥️

  • @satishthakur3453
    @satishthakur3453 2 года назад +6

    Mpsc करणाऱ्या मुलांची व्यथा मांडली त्याबद्दल आभार..... ह्या रूढी परंपरा बदलून फुले शाहू आंबेडकर यांच्या विचारांची सध्या खरी गरज आहे..आणि राहिला विषय प्रेमाचा , ते फक्त श्रीमंत लोकांसाठीच कारण , ज्यांना जायचं आहे ते जातात आणि ज्यांना राहायचं आहे ते कसल्याही परिस्थीत राहतात..फक्त अभ्यास सोडू नका सर्व गोष्टी मिळतील.. 💯 🚨🪖पोलीस..

  • @gautamgonde3441
    @gautamgonde3441 2 года назад +4

    समाज आणि परिस्थिती अनेक अनुभव शिकवते मित्रा सलाम तुमच्या या शॉर्ट फिल्म ला अनेक अनुभव दिले या फिल्म मध्ये ,

  • @gokulshinde5736
    @gokulshinde5736 2 года назад +31

    स्वतःच्या स्वप्नाचा त्याग करून दिलेल्या वचनाला जागून आपल्या रोटीची सोय करणे खूप अवघड आहे .अप्रतिम ,बोध घ्यावा अशी शॉर्ट फिल्म ✌️👍👍👍👍

  • @panduranglate4464
    @panduranglate4464 2 года назад +7

    सौरभ भावा खरच डोळ्यातून पाणी अल लगा.. काळजाला लागला हा एपिसोड.. असच चालु राहू द्या.. बाळासाहेब खूप दिवसातून दाखवले बर वाटल मनाला.. पुढील वाटचालीस हार्दिक हार्दिक शुभेच्छा 👑👑🙏🙏🙏💐💐

  • @MBCREATION-z7e
    @MBCREATION-z7e 2 года назад +286

    सर याचा दुसरा भाग आलाच पाहिजे..... सौरभ मोठा ऑफिसर झालेला दिसला पाहिजे..... ✨👍

  • @sushantmali4004
    @sushantmali4004 2 года назад +2

    भावा खरच तुला बोलायला शब्द नाहित यार......😢😢......असली webseries आहे की Direct काळजाला भिडली भावा...... आणि डोळ्यातून पाणी काडलस......super duper...👍💯💯👍......❤❤

  • @dattarajlawate9111
    @dattarajlawate9111 2 года назад +327

    रडवलं राव तुम्ही आज काय हा भाग काढलाय direct काळजाला लागला हा भाग ...😔 सलाम आहे तुमच्या सर्व कलाकारांना ....👏🙏

    • @Vrushabhtaskar
      @Vrushabhtaskar 2 года назад +1

      💯💯💯💯

    • @anilgodse8942
      @anilgodse8942 2 года назад +1

      Very nice part 1

    • @tukarammundhe1356
      @tukarammundhe1356 2 года назад

      🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣💯💯💯💯💯💯💯❣️❣️❣️❣️❣️❣️

    • @marathistates
      @marathistates 2 года назад

      मित्रांनो आपल्या पण चॅनेल वर खुप मनोरंजनासाठी विडीओ आहेत नक्की पहा चॅनेल सबस्क्राईब करा नवनवीन विडीओ पाहण्यासाठी ruclips.net/channel/UCaVcDlj2iGD0SnUlJibmSRQ

    • @Shetkari_0303
      @Shetkari_0303 2 года назад

      खरच खूप चांगला झाला episode

  • @chiplunkarshabbir862
    @chiplunkarshabbir862 2 года назад

    कात्री ही वेबसिरीज बघून अक्षरशा डोळ्यात पाणी आले.निलेशने केलेला अभिनय जबरदस्त होता.घरची परिस्थिती माणसाला कशी गंभीर बनविते ते आज पहायला मिळाले.खरोखरच सगळ्यांचे कौतुक.

  • @aryanbhaskar5505
    @aryanbhaskar5505 2 года назад +116

    या एपिसोड मधून खूप काही शिकण्यासारख आहे 🥺❤️

    • @ajayhambir5102
      @ajayhambir5102 2 года назад

      🥲❤️✌️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️

    • @marathistates
      @marathistates 2 года назад

      ruclips.net/channel/UCaVcDlj2iGD0SnUlJibmSRQ please

  • @sjamdadevlogs7472
    @sjamdadevlogs7472 2 года назад +6

    कात्री एपिसोड पाहून हृदय भाहूक झालं it's Hart Touching डोळ्यातून पाणी आलं 💞💞

  • @mh_sports_sr
    @mh_sports_sr 2 года назад +14

    हे शार्ट मुव्ही बघुन डोळ्यात पाणी आल राव खरच एक नंबर होती स्टोरी 😍😍😍😍🥰🥰

  • @pravinsuryawanshi9167
    @pravinsuryawanshi9167 2 года назад

    खरचं ही क्लिप खूपच हृदय स्पर्शी होती, परीस्थिती अभावी नवनिर्वाचित तरुणांच्या सप्नानावर कश्या प्रकारे कात्री फिरते,याचा अगदी जवळून अनुभव यातून आला,

  • @ajinkyagaikwad2387
    @ajinkyagaikwad2387 2 года назад +20

    अक्टिंग 10 out of 10,, Geart !!!, First time I saw this kind of acting by any RUclips actors Great no words ...

  • @subodhpawar85
    @subodhpawar85 2 года назад

    काळजाला भिडणारा एक छोटासा संदेश पण भरपूर काही शिकण्यासारखं......!!
    अप्रतिम कलाकृती....
    पुढील भागा साठी खूप खूप शुभेच्छा.....!!!
    महाराष्ट्रातील सध्याची परिस्थिती....या भागातुन मांडली गेली खुप छान..
    !!जय शिवराय.. जय भिम.!!

  • @theonlineworld7501
    @theonlineworld7501 2 года назад +29

    Part 2 आलाच पाहीजे 🙌🙌
    Nilesh MPSC करतोय दाखवा🎯
    निलेश मस्त acting👌
    गणा शेठ पण भारी 👊
    Story Writer ला 100 तोफांची सलामी .. ✌💥

  • @darshanjadhav7626
    @darshanjadhav7626 2 года назад

    सहज बघता बघता Reel पाहिलं आणि खाली कॉमेंट्स मध्ये या शॉर्टफिल्मच नाव वाचलं आणि बघायला घेतली खरोखर अप्रतिम शॉर्टफिल्म बनवलीय. कलाकारांचा दमदार अभिनय व एक छान दिग्दर्शन आणि पूर्ण टीम ची मेहनत खूपच छान. खर म्हणजे परिस्थिती आणि वास्तव हे छान प्रकारे मांडलंय. शेवट सुद्धा अगदी कथानकाला साजेसा केलात . शेवटी आयुष्यच कात्रीत सापडलं...सलाम तुम्हाला ... अशी छान कलाकृती निर्माण केल्याबद्दल धन्यवाद...👍

  • @pavankumarkamuaiwalepatil2902
    @pavankumarkamuaiwalepatil2902 2 года назад +58

    This is the true situation in the society Heartbreaking short film number one 🧡 Congratulations for the team of you 💐💐💐

  • @FutureDigitalArt
    @FutureDigitalArt 2 года назад +3

    कात्री एपिसोड हृदयाला स्पर्श करून गेला 💞💞 एपिसोड बघून खरचं डोळ्यात पाणी आलं😢😢

  • @pk4583
    @pk4583 2 года назад +8

    काही मुलांची खरी कहाणी आहे 😭❤️❤️

    • @pk4583
      @pk4583 2 года назад

      उदा....... आमच्या सारख्या गरीब कुटुंबातील मुले

  • @akashdhumal4781
    @akashdhumal4781 2 года назад +3

    खरचं कलाकृती खूप छान , सत्य सांगणारी मनाला भिडणारी आणि डोळे पानवणारी आहे.
    प्रत्येक माणसाच्या अशी वेळ नक्कीच येते जिथे त्याला त्याचा निर्णय घ्यावा लागतो.

  • @balajijadhav2220
    @balajijadhav2220 2 года назад +45

    सध्याच्या काळातील वास्तव आहे की जे आज या भागात आपण सर्वांनी मांडले. अप्रतिम कलाकृती होती आजची. खूप खूप शुभेच्छा सर पुढील भागासाठी. 💐💐

    • @omkarkulkarniofficial2873
      @omkarkulkarniofficial2873 2 года назад

      धन्यवाद

    • @marathistates
      @marathistates 2 года назад

      मित्रांनो आपल्या पण चॅनेल वर खुप मनोरंजनासाठी विडीओ आहेत नक्की पहा चॅनेल सबस्क्राईब करा नवनवीन विडीओ पाहण्यासाठीruclips.net/channel/UCq7EhEfaSv1r537xU1tGgDg

  • @rahulwable6924
    @rahulwable6924 2 года назад +1

    खर्या परिस्थितिवर ही वेब सिरिज आधारित आहे. आजच्या काळातील खर्याखुर्या आयुष्यावर आधारित असुन. कात्री या सारखी वेबसिरिज धर्मा प्राेडक्शनने सगळ्यांसमोर आनली . या वेबसिरिज मध्ये एक गरीब कुटुंबाची व्यथा तुम्ही मांडली तुमचे मनपुर्वक आभार तसेच पुढील वाटचालीस शुभेच्छा. 🙏

  • @aniketfand6231
    @aniketfand6231 2 года назад +7

    ✌आयुष्याने शिकवलेले एक वाक्य 🤟जिंकलो तरी आवरायच 😎आणि हारलो तरी सावरायचं......❣

  • @abhishekkisansatkar8462
    @abhishekkisansatkar8462 2 года назад +1

    खूप छान आहे एपिसोड अगदी काळजाला हात घालणारा आहे शिकण्यासारखे खूप आहे पण काहीच जणांना हेच कळत नाही आपणास काय शिकले पाहिजे. परिस्थिती पाहुण जवळ येणारे पण खूप असतात पण जे परिस्थिती न पाहता जावळ येतात तेच खरे आपले आसतात आणि हो घरातील करता पुरुष गेला तर सर्व जबाबदारी ही घरच्या मुलांवर येत असते त्यांनाही आपली सर्व स्वप्न विसरून आपल्याला घरच्यांना सांभाळावं लागत.... सलाम तुमच्या कार्याला आणि सर्व कलाकारांना खूप मस्त केल आहे काम प्रत्येक क्षणाला आपसूकचं डोळ्यातून पाणी येत उर दाटून येतो कंटातुन आवाज येन बंद होत खुपचं सुंदर आहे एपिसोड असेचं एपिसोड जगा समोर येन खूप गरजेचं आहे 🙏🏼🙏🏼🙏🏼

  • @dadakamble5563
    @dadakamble5563 2 года назад +5

    आजचा एपिसोड खरच जीवाला कात्री लावून गेला खूप मस्त वाटले पाहून

  • @swanandcreation6189
    @swanandcreation6189 2 года назад

    धर्मेंद्र सर खरंच खूप खूप छान writer आहे तुम्ही तुम्हाला तर सर्वकृष्ट writer हा पुरस्कार दिला पाहिजे खरंच खूप खूप मस्त आहे शॉर्ट फिल्म आत्ता पर्यंत तुमचे सगळे भाग वेब सिरीज आले ना तरी आत्ता पर्यंत अजून एक सुद्धा नाही सोडली खरंच खूप भारी वाटलं बगून ,पण निल्या च स्वप्न अधुरेच. राहिले आत्ता परत तुम्ही त्यांनी दुकान सांभाळत सांभाळत घर बघत बघत एमपीएससी ची दिली ह्यावर तुम्ही शॉर्ट फिल्म बनवा म्हणजे त्याचं स्वप्न अधुर राहायचं नाही बाकी सगळं खरंच खूप भारी thank you so much Show us such a good short film Love You

  • @avikhathar4318
    @avikhathar4318 2 года назад +10

    विषय हार्ड act झाल, त्याच बरोबर सर्वांना आठवणींची जाणीव झालीच असेल .😊Dil se Dharma entertainment.🙏💯

  • @udhawshelke8291
    @udhawshelke8291 2 года назад

    कात्री हा एपिसोड हृदयाला स्पर्श गेला हा एपिसोड बघून खरच डोळ्यात पाणीच आलेराव. खरच एखाद्या मुलाला शिक्षणाची खुप आवड असते, आपल्या परिस्थितीची जाणीव असते घरातला कर्ता पुरुष जर गेला तर पोटासाठी मिळेल ते काम करावेच लागते. कामामुळे पुर्ण शिक्षणावर पाणी सोडावे लागते. सर दुसरा एपिसोड आलाच पाहिजे.... सौरभ हा मोठा आॅफिसर झालेला दिसला पाहिजे.सर.🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻.......

  • @bapughadge70
    @bapughadge70 2 года назад +10

    काळजाचा ठोका चुकला ❤

  • @mangeshpawar6457
    @mangeshpawar6457 2 года назад

    एक नंबर शॉर्ट फिल्म आहे यातून हे कळलं की आपल्याला जे करायचं आहे ते आपण स्वतः नाही ठरवू शकत काही अशा गोष्टी असतात की अंधश्रध्दा चा विश्वासावर आपली स्वप्ने स्वप्नेच राहतात खूप छान शॉर्ट फिल्म आहे

  • @bharatbharose6296
    @bharatbharose6296 2 года назад +11

    प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात त्याच्या स्वप्नावर अशी #कात्री थोड्या प्रमाणात का होईना पण येतेच.
    खूप छान 👌

  • @balya_337
    @balya_337 2 года назад +1

    सुपर हिट शॉट फिल्म भाईलोग 😘😘😘💯💯💯❤️

  • @vinodtembare5879
    @vinodtembare5879 2 года назад +25

    धर्मेंद्र यादव सर, सौरभ व करण आणि सर्व टिमला लाखो सलाम
    धन्यवाद ऑल ऑफ

  • @unlimitedshorts8990
    @unlimitedshorts8990 2 года назад +1

    हा सर्व गरीब मुलांन वर घडत असलेला खरा प्रसंग आहे" 🥺कारण त्यांना परिस्ती प्रमाणे वागावे लागते😑 त्यांचा स्वप्नाला काहीही मोल नसतो" हा प्रसंग नाटकाच्या स्वरूपात आपण खूप म्हणजे डोळ्यातून अश्रू येण्या इकता सिध्द करून दाखवल्या बंधल. धर्मा इंटरटेनमेंट च खूप आभार🥺🙏🙏

  • @pravinpandhare5514
    @pravinpandhare5514 2 года назад +4

    धन्यवाद धर्मेंद्र सर सर्व कलाकारांनी चांगला अभिनय केला आणि अप्रतिम कंटेंट होता

  • @pravinjadhav4192
    @pravinjadhav4192 2 года назад

    समाजातील खरी परिस्थिती साकारली... कुठंही जावा, पैसाच नेहमी सर्वकाही ठरतो हे प्रत्येक ठिकाणी अनुभवास येते. निलेश (शाळा मधील सौरभ) याने खरंच भरी अक्टिंग केलीय.

  • @rameshdede4209
    @rameshdede4209 2 года назад +56

    मला माझं जुन प्रेम आठवलं ,मी हा कार्यक्रम बघून खुप रडलोय शेवट प्रर्यत

  • @suryapawar1353
    @suryapawar1353 2 года назад +1

    याचा दुसरा भाग आलाच पाहिजे......खुप छान आहे... मनाला भिडली

  • @bogyambo774
    @bogyambo774 2 года назад +18

    सर्वात emotional seen ahe 😔

  • @nehamore381
    @nehamore381 2 года назад +11

    ❤️Heart touching story 🥀.

  • @ajaywaydande8387
    @ajaywaydande8387 2 года назад +28

    एकच नंबर आहे

  • @shiviarts6331
    @shiviarts6331 2 года назад

    खुपच छान सुंदर ह्रदयस्पर्शी कथानक छान मांडणी....ग्रामीण भागातील सत्य परिस्थिती..मुले ऊराशी स्वप्न बाळगून असतात काहीतरी वेगळे करावे मोठया हुद्याची नोकरी करावी पण परिस्थिती हतबल करते....!!

  • @surajjadhav4840
    @surajjadhav4840 2 года назад +21

    खूप छान आहे episode खरच ❤️

  • @prajwalnagtilak8636
    @prajwalnagtilak8636 2 года назад +1

    नकळतच डोळ्यातुन पानी आले राव.‌‌😭😭👍🏻👍🏻👍🏻

  • @shashankfulpagare3311
    @shashankfulpagare3311 2 года назад +27

    Extra ordinary episode ❤️🖤

  • @shashikantchavan3950
    @shashikantchavan3950 2 года назад +3

    काळीज पिळवटून टाकणारी कथा कात्री ✂️ धर्मेंद्र सर लय भारी 👌

  • @dr.nksworld9471
    @dr.nksworld9471 2 года назад +17

    आज महाराष्ट्रातील Mpsc/Upsc करणाऱ्यांची अवस्था अशीच "कात्रीत" सापडल्यासारखी आहे...

  • @omkargole4869
    @omkargole4869 2 года назад +1

    परिस्थिती.....
    सर्व गोष्टी त्याग करायला भाग पाडते...
    मुलगा असो वा मुलगी हे आपल्या साठी नव्हे तर आपल्या आई बाबां साठी च स्वप्न पूर्ण करत आसतात...काही ना परिस्थिती साथ देते . तर काहींना ✨कात्री...✨ या भागा सारख्या परिस्थिती चा सामना करावा लागतो
    🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @kartikkhandagale6237
    @kartikkhandagale6237 2 года назад +6

    खरंच.... खूप छान भाग होता.
    ❤️❤️❤️

  • @prathmeshawaleoffcial11
    @prathmeshawaleoffcial11 Год назад

    नीट पाहिलं तर खुप deep, विचार आहेत यात, फार भावली ही स्टोरी, आणि अभिनय देखील उत्तम 👍🏻👍🏻

  • @vaibhav3931
    @vaibhav3931 2 года назад +6

    Khup mehanat keli ahe episode banvayla 1 like toh Banta hai 👍❤️

  • @rameshdede4209
    @rameshdede4209 Год назад +1

    देवा आसा प्रसंघ कोनासोबत पण होऊ नऐ 💞💝❣️💔🥀🥀

  • @avinashgraphics.7138
    @avinashgraphics.7138 2 года назад +4

    खुप राडलो राव हा एपिसोड पाहून खरंच या कलाकारांना मनापासून अभिनंदन 💐💐

  • @Jupiter-i9G
    @Jupiter-i9G 2 года назад +3

    आयुष्यात घडणारी खरी खुरी कहाणी, सगळ्यांनी खूप छान acting केलीय, खूप छान भावा, एकदम हृदयस्पर्शी कहाणी acting स्टोरी plz दुसरा तिसरा चौथा पार्ट काढत जावा, आमचं प्रेम सपोर्ट कायम असेल, love Frome pune Kothrud ❤️👍

  • @sahilbhosale748
    @sahilbhosale748 2 года назад +19

    प्रत्येक समाजावर अस दुःख पेलवत राहत, प्रत्येक गोर-गरीब मुलांची स्वप्ने अधुरी राहतात......., माझी पण अशीच काहीतरी गोष्ट आहे,

  • @sawantpatil13
    @sawantpatil13 2 года назад +1

    भाऊ खूप छान शॉर्ट फिल्म आहे या चॅनेल वरची आज वरची 👑पण ही परिस्थिती आज फक्त स्पर्धा परीक्षा करणाऱ्या मराठी मुले आणि मराठी समाजाची झाली आहे कारण आज नाव्ही बुलेट वर येतोय 🤞🏻आज फक्त मराठी समाज बलुतेदार म्हणून जगतोय 😥ज्यांही आमचे वाटोळे केले त्याचें कधीच चान्गले होणार नाही 😊हा मराठा समाज चा शाप आहे 🚩

  • @muralidharnavalkar2540
    @muralidharnavalkar2540 2 года назад +12

    Unbelievable🙌🏻 Really heart touching episode💯

  • @kakasahebvidhate1918
    @kakasahebvidhate1918 2 года назад

    प्रत्येक सामान्य कुटंबातील मुलाची ही कहाणी परिस्थिती आणि वेळ ..... 😔😔

  • @sunilpawargrapesmanagement3408
    @sunilpawargrapesmanagement3408 2 года назад +3

    खुप छान विषय मांडला आहे short film मधून 👌👌

  • @subhashkolekar6464
    @subhashkolekar6464 2 года назад

    एकच नंबर भाग डोळ्यात पाणी आले 😌 निलेश अभ्यास करून साहेब झाला पाहिजे पुढच्या भागात तरुण मुलांना प्रेरणा मिळेल

  • @sachindombale2000
    @sachindombale2000 2 года назад +4

    ह्रदयस्पर्शी कथा। 8:51-9:3 reality 💯. Climax was very painful 🎥

  • @sukanyaghodake9595
    @sukanyaghodake9595 2 года назад +2

    Khup mast😍🥺

  • @navnathtambare14
    @navnathtambare14 2 года назад +11

    *_एकच नंबर_* ❤️✨

  • @gmore5331
    @gmore5331 2 года назад

    खरचं रे यार हा एपिसोड काळजाला लागला आणि आपलं खरं प्रेम लग्न करुन आपल्या समोर आल्यावर काय त्रास होतो ना त्याची ही जाणिव करुन देणारा एपिसोड खरंच खुप सुंदर

  • @solapurnews20
    @solapurnews20 2 года назад +5

    माझ्या नाभिक समाजाची हेच परस्थीती आपण आज आपल्या चॅनल च्या माध्यमातून दाखवले आहे. या बद्दल खुप धन्यवाद.
    जय संत सेनाजी, जय जिवाजी, जय शिवाजी

  • @RaviKumar-kp2nz
    @RaviKumar-kp2nz 2 года назад

    बेस्ट ऍक्टिग मित्रांनो ...जबरदस्त एक नंबर 👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌

  • @3FORYOUENTERTAINMENT
    @3FORYOUENTERTAINMENT 2 года назад +8

    It was a heartbreaking story. All the artists have done a great job. There is so much to learn from this story.

  • @marathistatus7513
    @marathistatus7513 2 года назад +2

    खरच मनातलं ओठांवर आणलं 😭😭😭😭

  • @viirsp
    @viirsp 2 года назад +19

    शब्द अपुरे पडतात या episode च वर्णन करण्यासाठी.... काळजाला भिडणारी आहे ही story..... धर्मेंद्र सर आणि टीम ला विनंती आहे की 'कात्री' ही web series अशीच समोर चालू ठेवा, समोरचा episode हा निलेशच्या भूतकाळातील घडलेल्या गोष्टी आणि आठवणीवर बनवा ( गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी )..... 👍

    • @marathistates
      @marathistates 2 года назад

      मित्रांनो आपल्या पण चॅनेल वर खुप मनोरंजनासाठी विडीओ आहेत नक्की पहा चॅनेल सबस्क्राईब करा नवनवीन विडीओ पाहण्यासाठीruclips.net/channel/UCq7EhEfaSv1r537xU1tGgDg

    • @abhishekchavan9290
      @abhishekchavan9290 2 года назад

      मला पण रडु आल

  • @arman_gamin_72............3
    @arman_gamin_72............3 2 года назад +1

    Masta ha Bhava video 🔥🔥🔥🔥🔥

  • @pravinkshirsagar4402
    @pravinkshirsagar4402 2 года назад +7

    हृदयस्पर्षी... खूप छान कलाकृती...

  • @gopaldhangar1388
    @gopaldhangar1388 2 года назад

    जगातील सर्वात मोठा आधारस्तंभ म्हणजे आपला बाप

  • @mayurjadhav4929
    @mayurjadhav4929 2 года назад +13

    Speechless performance, this is the actual situation to life

    • @satishjagtap9305
      @satishjagtap9305 2 года назад

      खरंच कोण कुणाचं नसतं 😭

  • @rohitshinde4296
    @rohitshinde4296 2 года назад +1

    अप्रतिम एपिसोड सर खरच पाणी आल्या डोळ्यातून😢

  • @ajaykadam1156
    @ajaykadam1156 2 года назад

    खरचं राव डोळ्यातून पाणी आल या व्हिडिओ तून खूप काही शिकण्यासरखे आहे 💯💯

  • @satyammagdum3134
    @satyammagdum3134 2 года назад +4

    Mast ahe कात्री मला खूप आवडला

  • @amoljadhav3613
    @amoljadhav3613 2 года назад +1

    Khup chan vatal aajacha Episode bagun 👍👍

  • @vishalnalephaltankr1622
    @vishalnalephaltankr1622 2 года назад +4

    गरीबीची जाणिव करुन देणारा भाग आहे 🥺🥺 खुप छान आहे हा 🥺😭

  • @studytimes358
    @studytimes358 2 года назад +1

    Pindala kavala shivne ya pakhandi prathemule kittek nileshni aapli swapn gamavlet. Mast story

  • @premkature04
    @premkature04 2 года назад +22

    Heart touching episode ❤

  • @PrathameshGaingadevlogs
    @PrathameshGaingadevlogs 2 года назад +1

    खूप छान अक्षरशा डोळ्यातून पाणी आलं

  • @adityakharatofficial714
    @adityakharatofficial714 2 года назад

    अक्षरशः डोळ्यात पाणी आल्ये खूप छान शॉर्ट मूवी बनवली 🙏🏻

  • @sailpawar3127
    @sailpawar3127 2 года назад +4

    😭😭😭 खरो खर रडवलो हा भाग बगून खूप भरी आहे भाग

  • @ShahidNadaf-kw2kt
    @ShahidNadaf-kw2kt Год назад +1

    कात्री रूदयावर प्रेम करनारा बाप आसलाकी जीवनात काही कमी पडू देत नाही

  • @shrikantdonolikar7220
    @shrikantdonolikar7220 2 года назад +10

    Nice acting all actor ❤️

  • @sachingaikwad6699
    @sachingaikwad6699 2 года назад

    अतिशय छान
    धर्मा एटरटेनमेन्ट ब्रँड म्हणजे ब्रॅन्ड आहे
    काळजाला चटका लावणारा हा भाग आहे
    सर्व कलाकारांना शुभेच्छा