Lesson learning episode ❣️, ह्या वेब सिरीज ला आजुन चांगला सपोर्ट मिळणे अपेक्षित आहे. बॉलिवूड च्या movies पेक्षा चांगला आणि ओरिजनल कंटेंट आहे. कोण कोण सहमत आहे ?
एपिसोड बगताना खुप हासलो एंजॉय केला पन लाष्टला सौरभ ने जी मैत्री निभावली ती पाहुंन रडलो राव खुप खुप मस्त एपिसोड होता सौरभ ढोल्या संग दोस्ती तोडू नको लगा तुमची दोस्ती लाखात एक आहे
खरच डोळ्यात पाणी आलं तुमची मैत्री बगून.. सौरभ तुझ खर व्यसनाने फक्त बरबादी होते दुसरं काय नाय....👍👍 मैत्रीत विश्वास खुप महत्वाचा असतो त्यामुळे विश्वास टिकून ठेवा.
आज माणसातलं माणूसपण हरवत चाललं आहे पण सौरभ ची मित्रांसाठी असलेली माणुसकी आणि प्रेम यातून किती युवा पिढी बदलेल नाय सांगता येणार.पण हा अभिनय जिव्हारी लागला.
एकच नंबर एपिसोड दाखवला आज सुरवातीला खूप 😁😁हसू आलं पण शेवटी dholyach आणि सौरभ ची दोस्ती आणि त्या दोघांचं एकमेकंवर च.प्रेम बघून नकळत कधी डोळ्यात😭😭 पाणी आलं कळलंच नाही.सौरभ dholyala माफ कर🙏🙏 तुम्हा सर्वांना पुढील वाटचालीस हार्दिक हार्दिक शुभेच्छा.👍👍
खूप छान एपिसोड सर खरोखर आजच्या तरुण पिढीचं वास्तव दाखवल आहे . कुणाच्या तरी ऐकून, सांगून मुले ही अशी वाईट वळणाला लागतात. माझे मित्र सुद्धा अशा व्यसनाच्या आहारी गेले खूप वाईट वाटत.
हा एपिसोड बगून मला माझ्या मित्राची आठवण कारण तो ही मला असाच व्यसन पासून लांब ठेवायचा प्रयत्न करायचा आणि आज तोच मित्र आम्हाला सोडून अचानक निगून गेला miss you Ganesh bhava 😭 भावपूर्ण श्रध्दांजली भावा 😭. गणेश देवडकर मित्र परिवार काळंबोलि पनवेल 😭😭😭😭😭😭
हा एपिसोड पाहणाऱ्या सर्वांच्या डोळ्यात अश्रू आल्याशिवाय राहणार नाही १००%..........खुप छान!
Hoy aagdi barobar
Hoy brobar aahe
Ho barobar
Ho
Ho kharch aale
अभिषेक नाही ऊन लागणार तु फक्त माझ्याकडे बगत राहा 😂😂🤣🤣🤣😂
ढोलया माझा जिवलग मित्र आहे
😂
😄😜😂😝
सौर्या गुलशन❤❤ प्रिया सोबत लग्न करतो काय
Lesson learning episode ❣️, ह्या वेब सिरीज ला आजुन चांगला सपोर्ट मिळणे अपेक्षित आहे. बॉलिवूड च्या movies पेक्षा चांगला आणि ओरिजनल कंटेंट आहे. कोण कोण सहमत आहे ?
E. . .
Episode बघत बघत पहिल्यांदा हसलो . 😀 पण शेवटी रडलो राव दोस्ती बगून 🥺🥺🥺 but nice 💥
एपिसोड बगताना खुप हासलो एंजॉय केला पन लाष्टला सौरभ ने जी मैत्री निभावली ती पाहुंन रडलो राव खुप खुप मस्त एपिसोड होता सौरभ ढोल्या संग दोस्ती तोडू नको लगा तुमची दोस्ती लाखात एक आहे
खरच डोळ्यात पाणी आलं तुमची मैत्री बगून..
सौरभ तुझ खर व्यसनाने फक्त बरबादी होते दुसरं काय नाय....👍👍 मैत्रीत विश्वास खुप महत्वाचा असतो त्यामुळे विश्वास टिकून ठेवा.
सच्चे दोस्त वो होते है जो हमे कभी गिरने नहीं देते ना किसी की नजरो मे ना किसी की कदमो मे.❣️ सौऱ्या पण असेच करेन हीच अपेक्षा😊
गौरीचा आवाज आणि बोलण्याची ट्युनिंग एक नंबर असते 👍🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻
एकदम बरोबर भाव
👌💯
व्यसन भाग 58 व्या छान उत्तम👌👌👍👍💗💗
Ha yarr 💯 priya nntr tich top ahe tya kajal peksha pn 😂😂
👌👌👌
व्यसनमुक्ती आणि सामाज प्रबोधन करणारा एपिसोड आहे.
धन्यवाद ऑल टिम
खूप छान एपिसोड झाला आहे तुमची दोस्ती पाहून मी पण रडलो sir👏👏👏👍😚😘
🤣🤣🤣🤣
काअ
भावांनो एक वेळेस पंगत चुकली तर एक टाइम जेवण चुकते पण संगत चुकली की पूर्ण आयुष्य बिघडते
Bapasacha pend ha ki. B
ऐकदम बरोबर आहे
खरंच आजच्या भागातून समाजाचं (तरुण पिढीच) वास्तव दाखवलंत,धन्यवाद 😓🙏🏻
रिअल आहे हे आताचे लहान लहान मूल व्यसनाच्या आधीन गेले आहेत,खूपच छान एपिसोड आहे खर्च हे सर्व कुठेतरी बदलायला हवं
👍
भावा दोस्ती असाव तर. ढोल्या आणि सौरभ. सारखी.,😍💝
आज माणसातलं माणूसपण हरवत चाललं आहे पण सौरभ ची मित्रांसाठी असलेली माणुसकी आणि प्रेम यातून किती युवा पिढी बदलेल नाय सांगता येणार.पण हा अभिनय जिव्हारी लागला.
ऐपीसोड पाहिल्या वर लय हसलो पण शेवटी😭 रडलो व्यसन ही जगाची घाण आहे
छान अपिसोड. मळका ड्रेस,वनिता अभिषेक छान गौरी ग्रेट काजल पण हवी होती.
आजच्या पिढीला अशा प्रबोधनाची गरजच होती. व्यसनमुक्ती हा विषय घेतल्या बद्दल संपूर्ण टिमचे मनापासून धन्यवाद व पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा 💐
वाद्याच मालक आहे मी बिहतोय कुणाला ❤️🔥✌️😂
अतिशय वाईट वाटलं सौरभ आणि डोल्याची दोस्ती डोल्या व्यसन नव्हतं करायला पाहिजे होत
वनिता अभिषेक शी कस बोलणार आहे हे पण दाखवायला हवे होते शेवटी
बाकी एपिसोड खूप मस्त होता
गौरी ची अक्टिंग खूप मस्त होती
ढोल्या ची पन लव स्टोरी बनवा ♥️♥️♥️♥️
खूप हसलो राव आज मस्त वनिता आणि अभिषेक ❤️😘👌👌
डोळ्यात पाणी आले राव मैत्री बघून... 💯❣️👍👑
वनिताची आणिअभिषेकची लव्ह स्टोरी दाखवा पुढच्या भागात प्लीज
पुढचा एपिसोड दाखवा हाच. प्लिज लय भारी होता एपिसोड 🥺😔😔😔💯😭😭
खुप छान होता episode. व्यसन न केल्यास आयुष्यात खुप सुखी राहाल. हे खरे
खतरनाक..... कडकं.!
पण दोस्ती तोडायची नाही...
नाहीतर You Tube बंद
वनिता आणि अभिषेक ची लव स्टोरी Ek tam kdk
एकच नंबर एपिसोड दाखवला आज सुरवातीला खूप 😁😁हसू आलं पण शेवटी dholyach आणि सौरभ ची दोस्ती आणि त्या दोघांचं एकमेकंवर च.प्रेम बघून नकळत कधी डोळ्यात😭😭 पाणी आलं कळलंच नाही.सौरभ dholyala माफ कर🙏🙏 तुम्हा सर्वांना पुढील वाटचालीस हार्दिक हार्दिक शुभेच्छा.👍👍
Gouri acting superb 👌❣️
Gouri looks superb
गौरी आणि वनिता या दोघी शाळेतील विद्यार्थिनी वाटतात.. खुप छान acting. करतात
खुप छान एपिसोड होता सौरभ आणि ढोल्या ची दोस्ती बघून खरच डोळ्यातून पाणी आले राव
शेवटी डोल्यातून पाणीच आलं विडियो बगताना 🥺 1 च नं विडियो आहे🙏🙏
आजचा भाग खुप खुप आवडला.👌👌❤️❤️
चांगला संदेश पोहचला या एपिसोड मुळे
Khup chhan episode hota... Vaysan mule khup ghar barbad zalit... Chhan msg dila tumi sarvana 👌👌
दोस्ती सोडु नका भावानो ढोल्या भाऊ खुप चांगला आहे हे आसल संघतगुना मुळे होते 🧍♂️🧍♂️🤝
अंगावर शहारे उभे राहिले सौरभ आणि ढोल्या एक नंबर ✨✌️💪 only one bosti
आबी आणि वनि एकच नंबर 👌👌
I think watching RUclips worth today.... Masterpiece episode 👌👌👌❤❤
खूप छान एपिसोड सर खरोखर आजच्या तरुण पिढीचं वास्तव दाखवल आहे . कुणाच्या तरी ऐकून, सांगून मुले ही अशी वाईट वळणाला लागतात. माझे मित्र सुद्धा अशा व्यसनाच्या आहारी गेले खूप वाईट वाटत.
खरच एपिसोड खूप छान होता,,सौरभ आणि ढोल्या ची दोस्ती 1no, ,,,,,,,,😄अभिषेक तू माझ्याकडे बघ तुला त्रास नाही होणार👌👍
सौरभ सारखा मित्र सर्वाना मिळाला तर सर्वजण निर्व्यसनी होतील
लवकर व्हिडिओ टाका खूपच वाट बागवी लागते
गौरी मस्त दिसते आणि आहे..
शेवटी डोळ्यात पाणी आले
हा एपिसोड बगून मला माझ्या मित्राची आठवण कारण तो ही मला असाच व्यसन पासून लांब ठेवायचा प्रयत्न करायचा आणि आज तोच मित्र आम्हाला सोडून अचानक निगून गेला miss you Ganesh bhava 😭 भावपूर्ण श्रध्दांजली भावा 😭. गणेश देवडकर मित्र परिवार काळंबोलि पनवेल 😭😭😭😭😭😭
अभिषेक ची आणि वनी ची एँकटींग कोणा कोणाला आवडते ❤️
बरोबर आहे धूम्रपान खुप वाईट सवय आहे 😭😢😥😭😥
Episode yenyachi vat baghat hoto rav mi❤️🌎🙌
Late jala Rao krch
Hona yaar mi pn
तुमचं एक मेकांवरच प्रेम असच राहूदे
खूप छान झाला एपिसोड👌
शेवट बघून डोळ्यात पाणी आलं राव 😥😥
🔥😭🚭❤️❤️💯 दोस्ती असावी तर सौरभ ढोल्या सारखी . आणि Love story ❤️❤️ प्रिया सौरभ सारखी 😂😀
Najuk Sajuk yek number acting
आतुरतेने वाट बघत होतो लेट का एपिसोड सोडले ❤️
Hi
@@Yashodeep_Patil_Graphics me pn
खूपच छान एपिसोड आहे हा दोस्ती म्हटल की हा विषय येतो पण या गोष्टींपासून लांब राहिलेलं बर सौरभ जे डोल्याला बोला ते खूपच emotional होत 👍👍
ते तरी बर...गौरी वनिता बरोबर सुरेखा सपना 😉 नव्हती नायतर ......🔥
❤️ विषय एकदम भारी, आपली दोस्ती आपली यारी ❤️
आजचं भाग खूप छान होता डोळ्यात पाणी आलं
एकच नंबर भावानो सौरभ भाऊ
Gauri always rock✌️✌️💥💥
वनिता चा खूप जीव आहे अभिषेक मध्ये
Young generation la motivate karanara episode aahe ...very nice ...👍💯👌
डोळ्यात पाणीच आल भावानो
***Abhishek❤️ Vanita mast***
*#Gouri_Najuk_Sajuk** Nice* **# Acting #**
धन्यवाद समाजप्रबोधन करणारी वेब्सिरिज केली आहे
ढोल्या ची एक्टींग कड़क आहे 🔥🔝👑🦅
प्रिया आणि सौरभ खुप छान अभिनय करत आहात.
दोस्ती असावी तर सौरभ आणि ढोल्यासारखी अतिशय छान असेच पुढे चला ⛳⛳👌👌👍👍
आज गौरी बद्दल खूप कंमेंट झाल्यात....
खरच एकदम natural acting करते गौरी 👌👌👍👍
गौरी चा आवाज लय भारी आहे
Good job All teme
Best of luck all teme
जय हिंद जय महाराष्ट्र 🇮🇳👌🌹♥️
खरच भावानो वेसण करन घातक आहे तरुण पिढीने समजाय पायजेन नो वेसण भावांनो
एपिसोड बगुन पहिल्यांदा हसलो 😂😂पण दोस्तीत रडलो 😔😔😭😭
Gauri. Acting ek number
नाजुक साजुक बिग फँन✨💖💞
खुप छान विडिओ झालं मित्रांनो लास्ट सीन ने खुप रडू आलं आहे 🙏🙏🙏🙏🙏🙏😌😌😌😌🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
सौरभ आणि ढोल्या 👌👌🙏🔥🔥
Gouri खुप मस्त छान
कृपया एपिसोड अपलोड करण्याची वेळ निश्चित करावी कारण खूप वाट पाहावी लागते.
सर्व भावांना सांगतो की ह्या एपिसोडमध्ये बघुन कधी व्यसनं करु नका ह्या पोरांना लाज वाटली पाहिजे व्यसनं करायत
Gauri 1 number👌👌👌👌🤘
आपल्याला वनि आवडते....😍😍😍😍
Gauri is most talented girl and his voice is very sweet and the wey of speaking is very nice
Bro, I think your vocabulary is very weak.... because Gouri is female and you used 'his' mistakenly and also the spelling of 'way' is incorrect....
Vani cha Ani abhya cha khup bhari comedy ahe
Episode तर झकास आहे राव .. 👍💯
ढोल्या भाव खरंच तु सोरभचा विश्वास घात केला आहे 😭😭😭😭
आज मला पण रडू आलं राव शिवटची काहाणी बघून 🥲🥺🥺😢
गुलशा भाई गोरा गोरा पान 🌸 कोरियन हिरो 🤴संपला विषय
Big fan of gauri 😍
मित्र असावा तर चांगल्या मार्ग दाखविणारा वाईट मार्गाला लावणारा नाही.
मैत्रीचे धडे या एपिसोड मधुन दिसून येतात ; मैत्री असावी तर सौरभ आणि ढोल्या सारखी
ढोल्याला एकदा माफ कर सौरभ सर ❤️😭😭😭❤️
Nice 👌👌
Gauri acting super 😍💖
आपण एकच नंबर भाग झाला सौरव आणि ढोल्याची दोस्ती धूम्रपान हा एक नवीन संदेश तुम्ही दिला जगाला
खूप मस्त एपिसोड होता. मैत्री काय ही ज्याला समजत नाही त्यांनी हा एपिसोड बगा. मित्रांची आठवण करून दिली 👌👌👌👌
Vanita didi chi acting khup Chan ahe ❤❣️✨😘💖
कूप छान राव आज चा भाग सत्य परिस्थिति वर आधारित