Размер видео: 1280 X 720853 X 480640 X 360
Показать панель управления
Автовоспроизведение
Автоповтор
सौरभ व प्रिया ही जोडी कुणा कुणाला आवडली आहे
🥰🥰🥰🥰
Mala khup manjy khup❤❤❤
Mala
😅😅
ढोल्या ची लव्ह स्टोरी दाखवा कुणाकुणाला वाटते ढोल्याची लव्ह स्टोरी असावी. त्यांनी लाईक करा
Amhala pan watath ki dholya chi pan love stori daghawavi
ढोल्या भावा तू लय कॉमेडी म्यान आहे लय हसलो भाऊ एक नंबर सेटिंग लावतोय भावा❤️❤️😍😍😍😍
भाकरी ची किंमत तेव्हाच कळते.....जेव्हा भूक लागलेली असताना, घरात भाकरीची टोपली रिकामं असती....👍
बरोबर आहे
बरोबर आहे की
आरे मित्रा काम करेल तो भरेल घरात राहिला की टोपली रिकामीच राहील
भावा मी अनुभवलय
💯💯
अशीच प्रगती करून लोकांपर्यंत चांगले चांगले संदेश पोहचवा 🙏🏻👌🏻
Priya aani saurabh chi jodi ek number 😘😘😍😘
आता पर्यंत ६० एपिसोड susses झाले एक नमबऺर web series आहे 🔥🔝👑🦅
एक नंबर एपिसोड आहे मला खूप आवडला ,😍
खुप छान भाग घेतला आहे
ढोल्या भावा तुलाच समजतंय त्या दोघात काय चालू आहे..पण त्या दोघांना कधी समजणार.. तूच रे भावा तूच खरा मित्र.. सरळ सरळ त्या दोघांना बोलून टाक.. मान्य आहे की थोडं उशिरा कॉमेंट करतोय पण ढोल्या भावा ते एकत्र यायला पाहिजे.
आजच एपिसोड खूप मस्त होता आणि मला लास्ट चा वाक्य खूप भारी वाटला 👌एका भाकरी साठी आपण शेतात राब राब राबतो हा सिन मस्त वाटला 👌
एक नंबर एपिसोड होता सर
Abhishek आणि वानिताची जोडी एक नंबर
एपिसोड खूप छान होता, पण काजल दिसली नाही 2 एपिसोड मध्ये😍🥰
खुपच छान एपिसोड् ❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️
Super👌
नाग्या भाई लय दिवसातून दिसला
आयुष्य मध्ये ढोल्या सारखा एक तरी मित्र असावा
खूप छान एपिसोड भाकरीची किंमत टोपल्यात भाकर नसले की तेव्हा कळते
Dholya acting 1 numbar
Ek number episode
Must Jodi saurab preya
प्रिया आणि सौरभ जोडी लये भारी.भाकरी.आणी.ठेसा.लये.भारी
Lay bhari👌👌👌🍫🍫🙏
Nice episode
अरे बावा काजल कुठे गेली रर ❤ स़ौरभ आणि काजल ची जोडी खुप छान जमेल भावा
Nice video
बरोबर बोलला सौरभ भाऊ भाकरीची किंमत त्यालाच कळते त्याला वेळेवर जेवण भेटत नाही त्यालाच
Super saurabh
अभ्या आणि वनि मस्त भाजी खरेदी करतात
छान एपिसोड
प्रिया आणि सौरभ खुपच छान भारी वाटला विडीओ
अभिजीत वनी याचि जोडी खुप भारी
जर वेळी प्रियाचा आणि सौरभ चा नंबर येईलच पण अभिषेक आणि वानिताची जोडी हिट आहे त्यांचाच नंबर यायला पाहिजे
I like the way of Priya talking she's so adorable❤
Aamcye ikade aandnagri mantat yala miss you 🥺🥺
Priya I love you janu
छान विषय आहे. सादरीकरण सुद्धा छान होते 🙏🙏🙏🙏👍👍👍
ढोल्या आणि गौरी love story बनवा
खूपच मस्त वाटत
Khup chan bhag hota bhau
एपिसोड खुप भारी झाला❤️✌️👌
खूप छान
Abhishek ani vanita pn bhari Jodi ahe ✨
Thanks too new episode sir
Khup chan
Food festival म्हटलं तर चाललं असतं की , फूड बाजार
Boutiphul
I like priya dholya saurabh
Ek number
Great
रियल लाइफ Bhakhari आहे
✌👑😇
सौरभ न सांगितले ले वाक्ये कोना कोना ला आवडला आहे
भाकरी ची किंमत तेव्हा कळते कि झवा भुक लागते आणी टोपल रीकाम आसत 😥
झवा नाही जवा भूक लागते
Real experience in episode
Me aek pan episode miss ny kara🤗
👌👌👌🙏🙏🙏Nice
Heart touching moment
30 minutes video kara
Miss you kajal
❤️❤️❤️❤️❤️
👌👌👌👌👌
no 1
सवर्भ भावा 1 no अकटिंग केली कडक 🙏🙏🙏
Gulahya bhai
Kajol la pn dakhva baghu nahi vatat jealous vali vibe kajol ch correct krte tila pn dakhva
Nice
खूप छान👏✊👍
Kajal la dakhva please phudhcha episod mdhi kajal pahije maje request ah
khup chan episode hota👌
Only gulshya Bhai
❤Nice jobi❤
Dholya ani Gauri chi love story dakhva
🙏🙏😊😊😊
Good morning big big boss
पीठाच पानी पाजल😂😂😂
Kajal pn pahije
😍🌎
गुलश्याला काढून टाका
काजल आणि तो शर्ट वड्या दिसत नाही कुठे
Good morning Dholya Bhai😍😍🔥
😍😍
Kajal ❤️❤️❤️
मला खुप हासु आल राव कानाल पिठ लागलय
वनिता च प्रेम कळत नाही का अभ्याला
Kajal ka disat nahi
Mala pan avadatat
Balula pan bhakava ki rao
सारखं गुल्श्या च निगेटिव्ह विचार दाखवू नका कधी तरी त्याचे चांगले विचार दाखवा
Bhakrichi kimat bhakri naslyavr kalate
A bhau sovrya akandi ghalfred dolya la bhi fay re bhau
अभिषेक ला जरा नॅार्मल बोलायला सांगा
Mst episode ❤️🙏
खरचं भाकरी ची किंमत तेव्हा च कळते कि ज्याला भाकर बेटत नाही 😢😢
काजल कुठे गेली एपिसोड मध्ये दिसत नाही
काजल एपिसोड मध्ये का येत नाही
Hi
प्रिया आणि सौरभ कुठे राहतात
Kajal la pn dakhva ki
Hiii
सौरभ व प्रिया ही जोडी कुणा कुणाला आवडली आहे
🥰🥰🥰🥰
Mala khup manjy khup❤❤❤
Mala
😅😅
ढोल्या ची लव्ह स्टोरी दाखवा कुणाकुणाला वाटते ढोल्याची लव्ह स्टोरी असावी. त्यांनी लाईक करा
Amhala pan watath ki dholya chi pan love stori daghawavi
ढोल्या भावा तू लय कॉमेडी म्यान आहे लय हसलो भाऊ एक नंबर सेटिंग लावतोय भावा❤️❤️😍😍😍😍
भाकरी ची किंमत तेव्हाच कळते.....जेव्हा भूक लागलेली असताना, घरात भाकरीची टोपली रिकामं असती....👍
बरोबर आहे
बरोबर आहे की
आरे मित्रा काम करेल तो भरेल घरात राहिला की टोपली रिकामीच राहील
भावा मी अनुभवलय
💯💯
अशीच प्रगती करून लोकांपर्यंत चांगले चांगले संदेश पोहचवा 🙏🏻👌🏻
Priya aani saurabh chi jodi ek number 😘😘😍😘
आता पर्यंत ६० एपिसोड susses झाले
एक नमबऺर web series आहे 🔥🔝👑🦅
एक नंबर एपिसोड आहे मला खूप आवडला ,😍
खुप छान भाग घेतला आहे
ढोल्या भावा तुलाच समजतंय त्या दोघात काय चालू आहे..पण त्या दोघांना कधी समजणार.. तूच रे भावा तूच खरा मित्र.. सरळ सरळ त्या दोघांना बोलून टाक.. मान्य आहे की थोडं उशिरा कॉमेंट करतोय पण ढोल्या भावा ते एकत्र यायला पाहिजे.
आजच एपिसोड खूप मस्त होता आणि मला लास्ट चा वाक्य खूप भारी वाटला 👌एका भाकरी साठी आपण शेतात राब राब राबतो हा सिन मस्त वाटला 👌
एक नंबर एपिसोड होता सर
Abhishek आणि वानिताची जोडी एक नंबर
एपिसोड खूप छान होता, पण काजल दिसली नाही 2 एपिसोड मध्ये😍🥰
खुपच छान एपिसोड् ❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️
Super👌
नाग्या भाई लय दिवसातून दिसला
आयुष्य मध्ये ढोल्या सारखा एक तरी मित्र असावा
खूप छान एपिसोड भाकरीची किंमत टोपल्यात भाकर नसले की तेव्हा कळते
Dholya acting 1 numbar
Ek number episode
Must Jodi saurab preya
प्रिया आणि सौरभ जोडी लये भारी.भाकरी.आणी.ठेसा.लये.भारी
Lay bhari👌👌👌🍫🍫🙏
Nice episode
अरे बावा काजल कुठे गेली रर ❤ स़ौरभ आणि काजल ची जोडी खुप छान जमेल भावा
Nice video
बरोबर बोलला सौरभ भाऊ भाकरीची किंमत त्यालाच कळते त्याला वेळेवर जेवण भेटत नाही त्यालाच
Super saurabh
अभ्या आणि वनि मस्त भाजी खरेदी करतात
छान एपिसोड
प्रिया आणि सौरभ खुपच छान भारी वाटला विडीओ
अभिजीत वनी याचि जोडी खुप भारी
जर वेळी प्रियाचा आणि सौरभ चा नंबर येईलच पण अभिषेक आणि वानिताची जोडी हिट आहे त्यांचाच नंबर यायला पाहिजे
I like the way of Priya talking she's so adorable❤
Aamcye ikade aandnagri mantat yala miss you 🥺🥺
Priya I love you janu
छान विषय आहे. सादरीकरण सुद्धा छान होते 🙏🙏🙏🙏👍👍👍
ढोल्या आणि गौरी love story बनवा
खूपच मस्त वाटत
Khup chan bhag hota bhau
एपिसोड खुप भारी झाला❤️✌️👌
खूप छान
Abhishek ani vanita pn bhari Jodi ahe ✨
Thanks too new episode sir
Khup chan
Food festival म्हटलं तर चाललं असतं की , फूड बाजार
Boutiphul
I like priya dholya saurabh
Ek number
Great
रियल लाइफ Bhakhari आहे
✌👑😇
सौरभ न सांगितले ले वाक्ये कोना कोना ला आवडला आहे
भाकरी ची किंमत तेव्हा कळते कि झवा भुक लागते आणी टोपल रीकाम आसत 😥
झवा नाही जवा भूक लागते
Real experience in episode
Me aek pan episode miss ny kara🤗
👌👌👌🙏🙏🙏Nice
Heart touching moment
30 minutes video kara
Miss you kajal
❤️❤️❤️❤️❤️
👌👌👌👌👌
no 1
सवर्भ भावा 1 no अकटिंग केली कडक 🙏🙏🙏
Gulahya bhai
Kajol la pn dakhva baghu nahi vatat jealous vali vibe kajol ch correct krte tila pn dakhva
Nice
खूप छान👏✊👍
Kajal la dakhva please phudhcha episod mdhi kajal pahije maje request ah
khup chan episode hota👌
Only gulshya Bhai
❤Nice jobi❤
Dholya ani Gauri chi love story dakhva
🙏🙏😊😊😊
Good morning big big boss
पीठाच पानी पाजल😂😂😂
Kajal pn pahije
😍🌎
गुलश्याला काढून टाका
काजल आणि तो शर्ट वड्या दिसत नाही कुठे
Good morning Dholya Bhai😍😍🔥
😍😍
Kajal ❤️❤️❤️
मला खुप हासु आल राव कानाल पिठ लागलय
वनिता च प्रेम कळत नाही का अभ्याला
Kajal ka disat nahi
Mala pan avadatat
Balula pan bhakava ki rao
सारखं गुल्श्या च निगेटिव्ह विचार दाखवू नका कधी तरी त्याचे चांगले विचार दाखवा
Bhakrichi kimat bhakri naslyavr kalate
A bhau sovrya
akandi ghalfred dolya la bhi fay re bhau