खानाची जीवघेणी धमकी! शिवरायांची अजब मध्यस्थी!

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 15 апр 2024
  • अफजलखान, शिवराय आणि जिजाऊ या प्रकरणात आहेत! खरे काय? खोटे काय?
    एका सुप्रसिद्ध घटनेमागील धक्कादायक हकीकत!
    बजाजी निंबाळकर मुस्लिम झाले होते का?
    अफजलखानाची शिवरायांच्या विरुद्ध मोहिम... शिवरायांचे मेहुणे बजाजी अफझलच्या कैदेत....खानाची बजाजींना सुंता करून ठार मारण्याची धमकी... शिवरायांची अजब मध्यस्थी!
    पुढे काय झाले? जिजाऊंनी बजाजींना शुद्ध करुन पुन्हा हिंदू धर्मात घेतले हे खरे आहे का?
    या धक्कादायक घटनेमागील खरी हकीकत वेगळीच आहे! या विलक्षण हकीकतीमागील नेमके सत्य समोर येते पुराव्यांमधून! कसे? जरूर पहा!
    हा अपरिचित पण महत्त्वाचा आणि रंजक इतिहास जरूर पहा आणि शेअरही करा.
    भाग १- शिवरायांचे आजोबा मालोजीराजे भोसले
    • Video
    भाग २- जिजाऊंचे वडील राजे लखुजी जाधवराव
    • Video
    भाग ३ - शहाजीराजांचे बंधू शरीफजीराजे भोसले
    • Video
    भाग ४ - जिजाऊपुत्र संभाजीराजे भोसले
    • Video
    भाग ५ - वीर बाजी पासलकर
    • Video
    भाग ६ - पुरंदरवीर गोदाजी जगताप
    • गोदाजी जगताप: शौर्यगाथ...
    भाग ७ - स्वराज्यवीर कान्होजी जेधे
    • Video
    भाग ८ - वीर जिवा महाले
    • जीवा महाले : शौर्यगाथा...
    भाग ९ - वीर संभाजी कावजी
    • संभाजी कावजी :शौर्यगाथ...
    भाग १० - शिवाजी काशीद
    • शिवाजी काशीद :शौर्यगाथ...
    भाग ११ - पावनखिंडवीर शंभूसिंह जाधवराव
    • शंभूसिंह जाधवराव-शौर्य...
    भाग १२ - बाजीप्रभू देशपांडे
    • बाजीप्रभू देशपांडे-शौर...
    भाग १३- कृष्णाजी व बाजी बांदल (बांदलवीर भाग १)
    • बांदलवीर भाग १-कृष्णाज...
    भाग १३- दिपाऊ, रायाजी व कोयाजी बांदल (बांदलवीर भाग २)
    • बांदलवीर भाग २- दिपाऊ,...
    भाग १४- बापूजी देशपांडे (देशपांडे वीर भाग १)
    • बापूजी देशपांडे: शौर्...
    भाग १४- चिमणाजी, नारायण व केसो नारायण देशपांडे (देशपांडेवीर भाग २)
    • चिमणाजी व नारायण देशपा...
    भाग १५ - सखो कृष्ण व दादाजी कृष्ण लोहकरे
    • दादाजी व सखो कृष्ण लोह...
    भाग १६- वणंगपाळ नाईक निंबाळकर
    • Video
    भाग १७- मुधोजी नाईक निंबाळकर
    • मुधोजी नाईक निंबाळकर :...
    भाग १८- हैबतराव शिळिमकर
    • हैबतराव शिळिमकर : शौर्...
    भाग १९-शामराज निळकंठ पेशवे
    • Video
    भाग २०- फिरंगोजी नरसाळे
    • फिरंगोजी नरसाळे : शौर्...
    भाग २१- साबूसिंग व कृष्णाजी पवार
    • साबूसिंग व कृष्णाजी पव...
    भा २२-पुरंदरचे काळभैरव मुरारबाजी देशपांडे
    • मुरारबाजी देशपांडे : श...
    शिवरायांच्या नकली राजमुद्रेचे सत्य!
    • Video
    शिवरायांची हेअरस्टाईल आणि नटांच्या बटा, लटा,जटा!
    • Video
    शिवरायांचा मूळ मंदिल आणि नकली जिरेटोपाचा खटाटोप!
    • Video
    बाजीप्रभू आणि मुरारबाजी देशपांडे हे क्षत्रिय आहेत!
    • Video
    शिवरायांनी हातपाय तोडलेल्या रांझ्याच्या पाटलांचा नेमका गुन्हा काय होता?
    • Video
    स्वराज्यशपथभूमी रायरेश्वराच्या स्थाननिश्चितीचे कोडे.
    • Video
    शिवरायांनी आपल्या मेहुण्याचे डोळे का काढले? शकूजी गायकवाडांवर आधुनिक इतिहासलेखकांचा खोटा आरोप.
    • शिवरायांनी स्वत:च्या म...
    प्रतापगडावरील हंबीरराव मोहितेंची तलवार नक्की कुणाची?
    • प्रतापगडावरील हंबीरराव...
    ३०० मराठी स्वराज्यवीरांच्या समाधीस्थळांच्या छायाचित्रांसह त्यांची शौर्यगाथा मांडणारा 'मराठ्यांची धारातीर्थे' हा ग्रंथ लवकरच पुनर्मुद्रित होत आहे.
    प्रवीण भोसले
    #बजाजीनिंबाळकर #अफजलखान #शिवराय

Комментарии • 49

  • @Peaceful_life28
    @Peaceful_life28 3 месяца назад +2

    प्रविण जी, आपले म्हणणे आपण पुराव्यासह सादर करता खरच कौतुकास्पद आहे. धन्यवाद

  • @kirankokani3690
    @kirankokani3690 3 месяца назад +5

    सर, धन्यवाद ! नेहमी प्रमाणे पुरावे सिध्द अभ्यासपुर्ण विश्लेषणात्मक माहिती.

  • @vaishalisuryavanshi1386
    @vaishalisuryavanshi1386 3 месяца назад +6

    || जय भवानी || जय शिवाजी ||🙏💐💐🚩🚩🚩🚩

  • @kishornimbalkar7169
    @kishornimbalkar7169 3 месяца назад +3

    खुपच खरी माहिती दिली पुरावया सहित धन्यवाद

  • @SaiprasadChitnis-jg2bj
    @SaiprasadChitnis-jg2bj 3 месяца назад +4

    खूपच सुंदर माहिती सर...आपला अभ्यास खूप शास्त्रोक्त आहे... जय जिजाऊ 🚩जय शिवराय 🚩जय शंभूराजे 🚩

  • @rajendrasinhnaiknimbalkar37
    @rajendrasinhnaiknimbalkar37 3 месяца назад +3

    सर अगदी महत्वपूर्ण ऐतिहासिक माहिती.धन्यवाद.

  • @sureshdeshmukh7964
    @sureshdeshmukh7964 3 месяца назад +2

    सर खूप सुंदर 💐🙏 जय जिजाऊ जय शिवराय 🚩🚩

  • @Finix609
    @Finix609 3 месяца назад +2

    शिवाजी महाराजांच्या आधीचा २००-३०० वर्षे जुना त्यांच्या कुळाचा इतिहास सांगावा

  • @sudhakarnagare6032
    @sudhakarnagare6032 3 месяца назад +3

    भोसले साहेब छान माहिती दिली.

  • @mohit8888
    @mohit8888 2 месяца назад +1

    Thanks

  • @ganeshbhate7064
    @ganeshbhate7064 3 месяца назад +2

    Khara itihas prasarit hone jaruriche aahe.dhanyavad❤❤

  • @jayashirke1368
    @jayashirke1368 3 месяца назад +2

    खूप सुंदर माहिती 🙏🙏🙏🚩🚩🚩जय शिवराय.

  • @user-sd2bk8mm9j
    @user-sd2bk8mm9j 3 месяца назад +2

    जय शिवराय

  • @keshavmaske9247
    @keshavmaske9247 3 месяца назад +3

    अस्सल पुराव्यानिशी सादर केलेले ससंदर्भिय स्पष्टीकरण

  • @chandrakantappagaikwad3461
    @chandrakantappagaikwad3461 3 месяца назад +13

    जुन्या इतिहासकारांनी बराच घोळ घालून ठेवलेला आहे याचेच एक उदाहरण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचे सख्खे मेहुणे सेकोजी राव गायकवाड यांचे शिवाजी महाराजांनी डोळे काढले होते 😢

    • @MaratheShahiPravinBhosale
      @MaratheShahiPravinBhosale  3 месяца назад +4

      यावर सविस्तर व्हिडिओ चॅनलवर आहे. पहावा

    • @must604
      @must604 3 месяца назад +1

      याला घोळ म्हणता येत नाही.इतिहासात घटना नमूद असतात.त्यांचे अर्थ वेगवेगळे काढले जातात.

  • @sureshpawar2831
    @sureshpawar2831 3 месяца назад +2

    भोसले साहेब धन्यवाद सुंदर विष्लेषण धन्यवाद 🙏🙏

  • @Anti_HMV
    @Anti_HMV 3 месяца назад +2

    सर जी, राम राम
    एक विनंती आहे तुम्ही मराठ्याचा ईतिहास जो पुराव्यानिशी publish करत आहेत ते हिंदी भाषेत ही करावा कारण तुमच्यामुळे सर्वना आपल्या महाराष्ट्रच खरा ईतिहास समजेल 🙏😀

  • @devenkorde3563
    @devenkorde3563 3 месяца назад +2

    खुप छान माहिती, भोसले सर

  • @marutiabagole2567
    @marutiabagole2567 3 месяца назад +2

    उपयुक्त माहिती

  • @vinamogh
    @vinamogh 3 месяца назад +1

    धन्यवाद

  • @pravinbhosale2526
    @pravinbhosale2526 3 месяца назад +2

    खुपच छान ❤❤

  • @suhaskshirsagar772
    @suhaskshirsagar772 3 месяца назад +2

    आपले वैशिष्ट्य हेच आहे की आपण पुराव्याचे शिवाय कोणत्याही घटनेला मान्यता देत नाहीत. वावड्या, दंतकथा, कालोत्तर पुरावेही मानत नाहीत. त्यामुळेच घटना ग्राह्य असते.

  • @umeshraul5481
    @umeshraul5481 3 месяца назад +1

    🙏🙏

  • @swapnilmhatre9276
    @swapnilmhatre9276 3 месяца назад +1

    छत्रपती संभाजी महाराजांचा समकालीन इतिहास कोणी लिहून ठेवला आहे? संभाजी महाराज यांच्या माहितीसाठी चिटणीस बखर वाचली जाते. जी उत्तरकालीन आहे.

  • @sanjayvaidya2627
    @sanjayvaidya2627 3 месяца назад +1

    SUREKH VISHLESHAN 🙏🙏🙏

  • @pradeepmahabaley4711
    @pradeepmahabaley4711 3 месяца назад +1

    अश्या अनेक प्रक्षिप्त गोष्टी आहेत. त्याची उकल होणे गरजेचे आहे

  • @vishnushinde3020
    @vishnushinde3020 3 месяца назад +1

    अचूक माहिती दिली आहे।।।.।।

  • @sampatchorat2921
    @sampatchorat2921 3 месяца назад +1

    जय शिवराय सर वास्तव माहिती सांगताय

  • @satishsathe4549
    @satishsathe4549 3 месяца назад +1

    सर सप्रेम नमस्कार
    आपले व्हिडीओ मी नियमीत पणे बघतो. ते पूर्णपणे unbiased असे असतात. थोरल्या महाराजांनी नेताजी पालकर यांना परत हिंदु धर्मात परत घेतले ही बाबही पुराव्यासह सांगणे गरजेचे आहे. जेणेकरून थोरल्या महाराजांचे हिन्दुधर्म वाढवण्या बाबत काय धोरण होते हे दर्शकांना समजेल व सध्या काही पेड इतिहासकार अफजल खान हा कसा सर्वधर्म सहिष्णु होता हा खोटा प्रचार करून लोकांची दिशाभूल करणारी वक्तव्ये करत आहेत त्याला थोडा आळा बसून ती माहिती पूर्णपणे खोटी आहे हे दर्शकांना कळू शकेल.

  • @avadhutaradhye9308
    @avadhutaradhye9308 3 месяца назад +2

    परवा परवा पर्यंत बजाजींना मुसलमान केल्या चेच आम्ही वाचत आलो होतो.

  • @adityakulkarni7240
    @adityakulkarni7240 3 месяца назад +1

    नमस्कार 🙏.
    एक विनंती आहे:
    मला एकूणच मराठ्यांचा इतिहास आणि सध्या खास करून पेशव्यांचा इतिहास वाचायचा आहे. या साठी योग्य आणि सखोल माहिती देणारे ग्रंथ सुचवावे.
    जमल्यास या बद्दल व्हिडिओ करावा.
    अजून एक प्रश्न: छावा या संभाजी महाराजांवर लिहिलेल्या पुस्तकात किती तथ्य आहे?
    आपले व्हिडीओ खूप चांगले असतात. आपल्या इतिहासाची पुरव्यासहित माहिती देण्याबद्दल खूप खूप धन्यवाद.

  • @guruprasadsawant1799
    @guruprasadsawant1799 3 месяца назад +1

    नमस्ते सर! प्लीज हिंदू कॆलेंडर (शकसंवत) विषयी सखोल माहिती द्या ना.

  • @shubham-oh4ki
    @shubham-oh4ki 3 месяца назад +1

    *Boycott of Peacefuls should be permanent. only temporary as a reaction will achieve nothing. we should calculate 1 years impact of economic boycott and from this consider the effect of it in next 10-20-50-100 years which will be tremendous.*
    *just like any other habit it will require deliberate conscious efforts for first few month/years until you get used to it. your few month/years efforts to make this habit part of your life will have enormous contribution to ensure their complete economic destruction and unsustainability. this habit should be made as a part of our culture and maintained generation after generation.*
    *every aware hindu in their life need to convince atleast 10 hindu houses to boycott them permanently.*
    **Share This Message To Atleast 100 Hindus*

  • @user-bq1th5wq6e
    @user-bq1th5wq6e 3 месяца назад +2

    सासर न म्हणता सासुरवाडी म्हणावे

  • @pramodwagh6432
    @pramodwagh6432 3 месяца назад +1

    भोसले छत्रपती शिवाजी महाराज पन्हाळगडावरून विशाल गडावर जात असताना घोडखिंडी मध्ये खरंच लढाई झाली होती का यावरती एक व्हिडिओ बनवा मी धर्म जात मराठा

  • @avinashkale9299
    @avinashkale9299 3 месяца назад

    सर व्हिडिओ चे title आहे ते विषय दर्शविणारे असले तर व्हिडिओ जुना झाल्यावर पण कोणत्या विषयावर आहे ते कळेल

  • @bhaskargaikwad2075
    @bhaskargaikwad2075 3 месяца назад +1

    वणगोजी ना.निंबाळकर यांना बारा वजीरांचा काळ का म्हणतात याची माहिती सांगावी

    • @swapnilmhatre9276
      @swapnilmhatre9276 3 месяца назад

      अनंगपाल निंबाळकर आहे.

  • @ANONYMOUS-hz9xp
    @ANONYMOUS-hz9xp 3 месяца назад +2

    सर एक प्रश्न आहे: महाराजांच्या काळात जेवा ते अफजल खानाला मारायला गेले होते तेव्हा अनेक ब्राह्मण पंडितानि महाराज हारावेत या उद्देशाने यज्ञ केले यात किती तथ्य आहे ? आणि महाराजांच्या राज्याभिषेका च्या वेळी गागा भट्टाने लाच घेतली आणि त्यान्चि खोटी वंशावली काढली आणि पायाने टीक्का लावून त्यांचा राज्याभिषेक केला या सगळ्यात किती तथ्य आहे हे स्पष्ट करावे ही नम्र विनंती .

    • @MaratheShahiPravinBhosale
      @MaratheShahiPravinBhosale  3 месяца назад +2

      यावर सविस्तर व्हिडिओ चॅनलवर येईल

    • @ANONYMOUS-hz9xp
      @ANONYMOUS-hz9xp 3 месяца назад

      @@MaratheShahiPravinBhosale Dhanyawad sir 🙂

    • @vbh4315
      @vbh4315 3 месяца назад

      खोटे आहे पायाने राज्यभिषेक केला असता तर त्याला जागेवर कापले असते मराठ्यांनी.
      पुरोगामी लोकांनी जाणून बुजून तसे पसरवले आहे.

  • @anpowermind
    @anpowermind Месяц назад

    Tumcha number batu shakto ka

  • @rampawar1132
    @rampawar1132 3 месяца назад +1

    या अफवा कोणी पसरवल्या

  • @king-xt8rd
    @king-xt8rd Месяц назад

    Mhanje tumche sarve bakhar khare aani bakiche khote waah😂

  • @king-xt8rd
    @king-xt8rd Месяц назад

    Suryaji pisal pasun anek maratha deshmukhi sathi muslim zale aurangjeb chi bakhar vacha