Panchal sir. Apali shijavanyachi padat mala khup aavadli. Mala holicha song gheun lau nako ladi godi ya geetache harmoniam notetion you tube var dya sir please
बुवांनी छान हळूवार काळी १ ते काळी ५ पर्यंतचे संपूर्ण स्वर कुठे कुठे आहेत आणि असतात ते समजावून सांगितले आहेत, तरी काहीजण विचारीत आहेत मला कोमल स्वर नाही समजले.. किंवा आणि काही.. तरी ज्याची ज्याची जी स्केल असेल त्यांनी त्यांनी १२ मिनिटांच्या व्हिडिओ मध्ये अडीज अधिक मिनिटांवर जाऊन पुन्हा पुन्हा व्हिडिओ पहावा, संगीत शिकायचं आहेच ना.. तर.. यात शॉर्टकट नाहीय.. थोडं थोडं शोधून उमजून शिकायला हवं... सर्वांनी नक्कीच प्रयत्न करावेत.. जसे जसे आपण यात रमत जाऊ.. नवीन नवीन शोधत जाऊ.. तशी आपली शिकण्याची उर्मी वाढत जाईल... गौरव बुवा... छान मार्ग दाखविलात आपण.. खूप खूप शुभेच्छा
नक्कीच सांगेन... प्रत्येकाचा आवाज बघून स्केल ठरवली जाते... सादारणतः महिला काळी 4 किव्हा काळी 5 या स्केल मध्ये गातात... कधी कधी काळी 1 चा सुद्धा वापर होतो
Khupach ❤❤Ramkrishna
सुंदर माहिती दिली आभार
Far sundar samjaun sangitalet swar mahiti dhanyevad.gavrav buva...
वा माऊली खूपच छान
👌👌👌
Khup sundar
अप्रतिम माहीती दिल्याबद्दल धन्यवाद
Khupch Chaan
धन्यवाद, खूप छान माहिती मिळाली
खूप छान वीडीओ आवडला 🙏🙏
खूप छान शिकवण 👌🙏🙏
खुपच छान माहिती 👌
🙏🙏
खूप छान शिकवण्याची पद्धत आहे.
खुप छान माहिती माऊली 🙏🙏
शिकवण्याची पद्धत खूप मस्त
फारच छान शिकवता. 👍👍
खुपच छान माहिती तुम्ही सांगता धन्यवाद
खुप छान सांगितले.🌹🌹
हार्मोनियम शिकायला वयाची मर्यादा असते का प्रश्नचिन्ह
Khup chan buva
खुप छान भैया
Khup chan mauli
Khup chan mauli 🙏
Sir तुमच्यासारख कोणीच सांगितले नाही.तुम्ही एकदम सोप करून सांगितले. Thank you.
धन्यवाद
Sir bahuth shyan sikwata . Tqs.
खूप छान माहितीपूर्ण
खुप छान महाराज
Khup Chan samjavlat 👏👏
🙏🙏🙏🙏
खुपच छान शिकवता सर तुम्ही
Bagn shikache ahe
नवीन शिकणाऱ्या साठी काळी एक वरुण चांगले लक्षात येईन
आभिरी आहे
Buva ek no samjaun sangtat
Khup chan sopya padhatine sangitle aahe sir tuhmi khup chan asech sangat Raha 🙏👍
छान छान सागताय
Khup sundar
नमस्कार सर खूप छान धन्यवाद.
गुरुजी आपन छान समजाऊन सगितले
बूवा खूप छान माहीती दिलात आपण 🙏 धन्यवाद🙏
Very nice 👌👌👌👌🙏🙏
काळी 5 पासुन. पुढे शिकायचंय
छान सांगत आहेत 👌👌
नमस्कार माऊली
राम कृष्ण हरि माउली खूप छान समजवल खूप धन्यवाद
Dhanybad khup chan
Khupcha chan
Khup chhan
👍🙏 छान
छान माहिती
खूप छान
Sundar..
,👌👌
छान गुरुजी
Good ser
Nice 👍👌🏽👍
धन्यवाद
Mast
♥️👌👌👌♥️
माऊली मला पेटी शिकायची आहे किती दिवस लागतील तुम्ही फार चांगली माहिती दिली धन्यवाद राम कृष्ण हरी
Very, Nice.
❤️👍🙏
❤
🙏 Khup chan cikvata sar harmonium shiknasathi khup chan mhayti shikvali tya Badal 🙏 dhanyvad 💐💐👌👌👍👍 mi pan harmonium shikat aahe
Tumchyakde shiknyachi khup echha aahe mla
अतिशय सोप्या पद्धतीने ऑन लाईन शिकवतायं तुम्ही सर !! सर ऑनलाईनच तुम्हाला प्रणाम.
धन्यवाद
धन्यवाद ,, thankyou 😊❤
धन्यवाद , गौरव सर 👏👏👏
छान
माऊली खुप छान शिकवण देत आहे माऊली यमण रागाचे नोटेशन लवकरच पाठवा
छान माहिती दिलीत सर.
पुढील विडीयो अपलोड करावा. ...विनंती....
....... हार्मोनियम न्यूलर्नर
🙏
Sopya padhatit shukavale thankue
माहिती छान देता आहे वाजवुन दाखवा भजन नोटेशन देत जा 🙏🙏🙏
हो नक्की
Panchal sir. Apali shijavanyachi padat mala khup aavadli. Mala holicha song gheun lau nako ladi godi ya geetache harmoniam notetion you tube var dya sir please
Nice
नस्कार मावली,खुप सुंदर पद्धतिने समजावून शिकवता त्यासाठी तुमचे आभार मानतो,तुमच्या सारख गायन शीकायचा प्रयत्न करू धन्यवाद,,
बुवा या संपूर्ण व्हिडिओ सिरीजची प्ले लिस्ट बनवा..!
navin shiknyasathi pahili survat kashi karavi
खूप छान.काही गाण्याच्या टेन्शनमध्ये मध्यला सा मानून गाणे वाजवा असे लिहिलेले असते.म्हणजे नेमके कसे? कृपया मार्गदर्शन करावे ही विनंती
kuthe rahta
नमस्कार दादासाहेब काळी चार आणि काळी पाच यामधले गाणे नोटेशन सहीत द्या ..शिकविण्याची पध्दत छान आहे एक नंबर एकदम क ड क .धन्यवाद
नक्कीच काळी चार आणि काळी पाच मध्ये सुद्धा दाखवेन... पुढील lesson चा व्हिडीओ लवकरच मिळेल
Sir tummi aaj jesangitla te konich Sangitala nahi khupchan
काळी २ चे प्रमाण जास्त आहे ❤️🙏
फारच छान फोन नंबर देण्याची विनंती आहे. आभारी आहे.
Tell about phadari 1
माऊली नमस्कार मी46वषा्चा आहे मला तुमच भजन, गायन खुप आवडत मला पेटी शिकवाल का?
हो नक्की
लहान मुलांना पेटी तबला वादन करायचे आहे तरी पुढील शिक्षण कुठे घेता येईल कुरप्या माहिती असेल तर पाठवा
चुकून टेन्शन टाईप झाले.नोटेशन असे वाचावे
हार्मोनियम वर स्वर लिहून दाखवा
बाराखडी बनी नव्या हित का पत्ती
महाराज आपला मौन का धरिले हा अभंग कोणत्या रागा मधे गायला आहे
काळे बटन कधी दाबायचे व काळ्या बटनामधील सफेद पट्टीवजा बटन कधी दाबायचे यामध्ये गोंधळ होतो तरी त्याबद्दल नियम किंवा ट्रिक के आहे ते समजाऊंन सांगा,.
Kuthlyahi ganyache notetion ks kadhta yet... Ani kon kuthlya scale mdhe gatay he ls smjt...
प्रत्येकाच्या आवाजा नुसार त्याची scale ठरवता येते
Class join kru shakto ka online
Ho
मला हार्मोनियम शिकायची खुप इच्छा आहे
Mala harmoniam shikayhe khup ichha ahe
@@shilajagtap6032 🤔
बुवांनी छान हळूवार काळी १ ते काळी ५ पर्यंतचे संपूर्ण स्वर कुठे कुठे आहेत आणि असतात ते समजावून सांगितले आहेत, तरी काहीजण विचारीत आहेत मला कोमल स्वर नाही समजले.. किंवा आणि काही.. तरी ज्याची ज्याची जी स्केल असेल त्यांनी त्यांनी १२ मिनिटांच्या व्हिडिओ मध्ये अडीज अधिक मिनिटांवर जाऊन पुन्हा पुन्हा व्हिडिओ पहावा, संगीत शिकायचं आहेच ना.. तर.. यात शॉर्टकट नाहीय.. थोडं थोडं शोधून उमजून शिकायला हवं... सर्वांनी नक्कीच प्रयत्न करावेत.. जसे जसे आपण यात रमत जाऊ.. नवीन नवीन शोधत जाऊ.. तशी आपली शिकण्याची उर्मी वाढत जाईल... गौरव बुवा... छान मार्ग दाखविलात आपण.. खूप खूप शुभेच्छा
सर भागवत कथा मधे कोणते राग वाजवायचे
दादा महिला साठी कोणती स्केल वापरायची ते सांगा
नक्कीच सांगेन... प्रत्येकाचा आवाज बघून स्केल ठरवली जाते... सादारणतः महिला काळी 4 किव्हा काळी 5 या स्केल मध्ये गातात... कधी कधी काळी 1 चा सुद्धा वापर होतो
बुवा, सांग साठी कुठची की दाबायची, रे साठी कुठची दाबायची, ग साठी कुठंची हे सर्व सांगा ना,
Sir tumacha what's app no dya
Notation harmonium var kase shodhayache?
ऐक ऐक शिकवायला सुरुवात करा बुवा अभंग दाखवा नोटीस सहीत सावकाश दाखवा पाठवा विडयो करून पाठवा हा खरच लवकरच दाखवा
शिकण्याची चांगली सोपीकला जय गुरु,आपला मो , न ,मिळेल का सर,धन्यवाद
9284365510
मी काळी पाच मध्ये शिकत आहे.
कोमल स्वर नीट कळले नाही.
Ll a
सर मी बहरीन ला आहे मला हार्मोनियम शिकण्याची भरपूर इच्छा आहे तुम्ही कसं मार्गदर्शन करू शकता
हो नक्की
Thank you Sir👍
😊😊😊🙏