Subhashit nakshtrani | Part 1 | Series on Sanskrit Subhashit | Dhanshree Lele

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 10 сен 2024
  • शब्दश्री प्रस्तुत
    सुभाषितनक्षत्राणि भाग - १
    संस्कृत दिनानिमित्त संस्कृत सुभाषितांचा वेध घेणारी तीन भागांची विशेष मालिका
    संकल्पना , निवेदन - धनश्री लेले
    संगीत - श्री राम दीक्षित
    साथसंगत - झंकार कानडे विक्रम मुजुमदार अमेय ठाकुरदेसाई
    गायन - अनया देसाई , स्वरा जोशी भरत भडकमकर
    अनिका मंडलिक , अक्षता बिवलकर , आर्या रानडे
    ध्वनी संयोजन - शैलेश सामंत सावरकर स्टुडिओज
    व्हिडीओ , संकलन आणि संयोजन - आदित्य बिवलकर
    विशेष आभार -
    कमलेश भडकमकर, शशांक दाबके ,
    सुखदा भावे दाबके आणि केतकी भावे जोशी

Комментарии • 185

  • @kalpanachaudhari4417
    @kalpanachaudhari4417 2 года назад +8

    वा या मुलांनी काय छान सुभाषित गायली , आणि धनश्री ताई तर नेहमीच सुदंर 🙏🙏

  • @madhurikarmarkar4671
    @madhurikarmarkar4671 Месяц назад +1

    धनश्रीताई अप्रतीम। वाणीला गंगौघ आहे। विचार मांडणी अत्यंत स्वच्छ, स्पष्ट, गोड आवाजात, आहे। एकाच वेळी अनेक प्रसंग, व्यक्ती, इतर भाषेतील उदाहरणे इतकी सहजपणे मांडता आहात। संस्कृत भषेचा अभ्यास, तो योग्य मार्गानेच जाणार। छान मांडणे, समजावून सांगणे ही आपली वैशिष्ट्ये आहेत। एकाच वेळी तौलनिक दृष्टीने मांडणे कठीणच असते। पण आपण लीलया मांडता ही खास आपलीच खासियत। किती काय सांगणार। अप्रतीम।

  • @ashwinidesai2924
    @ashwinidesai2924 2 года назад +17

    नेहमीप्रमाणे सुंदर. धनश्रीताई तुम्हाला ऐकणे कायम छान अनुभव असतो. असेच छान छान आणि माहितीपूर्ण व्याख्यान ऐकायला मिळो.

    • @rekhapaunikar
      @rekhapaunikar 11 месяцев назад +1

      नेहमी प्रमाणेच खूप सुंदर विवेचन.कार्यक्रमाचेनियोजन खूप छान आहे.अजून खूप सुभाषितं ऐकायला आवडतील.🎉🎉🎉

  • @varshas.sohani7707
    @varshas.sohani7707 2 года назад +22

    तुमची सांगण्याची पध्दतच ईतकी गोड आहे की तुमच्याकडे संस्कृत भाषाच शिकावी असे वाटते.

    • @sulochanapawar4682
      @sulochanapawar4682 3 месяца назад

      माझ्या मनातलं बोललात

  • @surekhadeshpande1318
    @surekhadeshpande1318 2 года назад +4

    धनश्री ताई , अतिशय सुंदर संस्कृत भाषेचे माधुर्य आपण आपल्या मधुर वाणी ने सादर केले आहे . ऐकताना हे संपूच नये असे वाटते. इतक्या छोट्या मुलींनी ही त्यात सुंदर रंगत भरली आहे. खूप छान वाटले. आणखी खूप काही ऐकायला मिळाल्यास अमृत ठेवा मिळेल. धन्यवाद ! 🙏🙏

  • @vasudeosalunke6440
    @vasudeosalunke6440 2 года назад +3

    लहान मुलीचं श्लोक गायन अति उत्तम खूप छान विषय घेतला ताई तुम्ही असेच आणखी सुभाषितांची ओळख आपणाकडून ऐकायला आवडेल खूप खूप धन्यवाद

  • @chinuchyan4040
    @chinuchyan4040 2 года назад +5

    भगवद्गीता समजून घ्यायची खूप खूप इच्छा आहे. तुम्ही खूप सोपे करुन सांगता. मनःपूर्वक धन्यवाद 🙏🙏🙏

  • @bhalchandranaik2780
    @bhalchandranaik2780 2 года назад +7

    गायक-गायिकांचे आवाजही सुश्राव्य, मधुर. चालीही श्रवणसुभग उत्कृष्ट. धन्यवाद.

    • @indiradeshpande7876
      @indiradeshpande7876 Год назад +1

      धनश्रीताई. तुमची व्याख्यान /प्रवचन खूपच सुश्राव्य असतात .आणी ऐकताना खूप माहीती मिळते आणी सतत ऐकिवीशी वाटतात . तुम्हाला उदंड आयुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना

  • @rajeshhingu1688
    @rajeshhingu1688 20 дней назад

    खूप सुंदर गायन आणि भाष्य .. माझ्या सारख्या बिन मराठी भाषकांना सुध्दा सराळतेने समजलं..

  • @vishwanathjoshi1693
    @vishwanathjoshi1693 14 дней назад

    Dr Dhanshri Lele
    मूलतः समजणे व परिपूर्ण रित्या ईतराना समजावून सांगणे हे अतिशय अवघड काम आपण फारच सहजतेने करतच आहात. सहजता व परिपूर्णता
    नमस्कार जोशी काका ठाणे वा 👍🙏

  • @vidyashukla7516
    @vidyashukla7516 2 года назад +2

    Dhanashreetai khup sundar subhashit prawas tumchya sahavasa etkach sundar.aprateem.ani khup khup aabhar🙏🙏🙏🌷🤗

  • @chitraathavale6017
    @chitraathavale6017 2 года назад +4

    अजून एक अनोखी भेट, तुमचे सुंदर शब्द कानावर आले की फक्त तल्लीन होणे,

  • @mukuljoshi5246
    @mukuljoshi5246 2 года назад +4

    Namaskar Dhanashree Tai....atishay dnyan vardhak vivechan tumhi kele ahe....mazhya sarkhya alpa mati asnarya vyaktis pratyek episode punha punha baghava lagnar.tumche manapurvak dhanyawad.

  • @srk11in
    @srk11in Месяц назад

    धनश्री ताई, मी तुमचा मोठा फॅन आहेच, आणि आज हा सुभाषितांचा फर्स्ट episode ऐकून अजूनच मोठ्ठा फॅन झालो. मी उज्जैन चा राहणारा आहे , त्या मुळे कालिदास, भर्तृहरी, अभिज्ञान शाकुंतलम, कुमारसंभव ही सगळी नावं आणि शब्द माझ्या अगदी लहानपणापासून मला घुटित मिळालेली आहेत. मी उज्जैनला लहान पणी भारती कला भवन मधून श्रीमती सिंधुताई वाकणकर यांच्याकडे संस्कृतच्या परीक्षा दिल्या आहेत, तेंव्हा त्या पाठ्यक्रमात आम्हाला भरपूर सुभाषित असायची. फारच छान उपक्रम तुम्ही हाती घेतला आहे.

  • @suhasnannajkar9627
    @suhasnannajkar9627 2 года назад +5

    अप्रतीम ताई शब्द च नाहित इतक सुंदर सुभाषित ची उंची वाढवली

  • @kalyanishesh9640
    @kalyanishesh9640 2 года назад +2

    Khup sundar artha ani gayali pan chan.. Pudhil bhagachi utsuktene wat baghtoy👍🌹

  • @shivaputradhuttaragaon7640
    @shivaputradhuttaragaon7640 2 года назад +11

    I am a retired Principal of senior college. I am so impressed by your incredible and encyclopedic range of knowledge that I my vocabulary falls short to praise your extraordinary explaining ability. I only a say that in next life I would like to be your student.
    👍🇮🇳👍🇮🇳👍🇮🇳👍🇮🇳👍🇮🇳👍

    • @leledhanashree
      @leledhanashree  2 года назад +1

      Thank you sir for your kind words 🙏

    • @sheelaamdekar4047
      @sheelaamdekar4047 2 года назад

    • @sandhyakapadi4112
      @sandhyakapadi4112 2 года назад +1

      मला वाटतं सरांनी जे लिहिलंय ते प्रत्येकाच्या मनातलंच लिहिलंय. हीच भावना माझीही. वेगळं काही यापेक्षा बोलताच येणार नाही. 🙏🏻

    • @pramodinipatil1703
      @pramodinipatil1703 Год назад

      Very nice

  • @rajendradeshpande9564
    @rajendradeshpande9564 11 месяцев назад

    सुंदर सुभाषित व अप्रतिम रसाळ व मधाळ असे निवेदन धनश्री ताई आपणांस वंदन आहे

  • @kondibajadhav8501
    @kondibajadhav8501 2 года назад +5

    नेहमीप्रमाणेच सुरेख वर्णन करू शकत नाही असं विवेचन खूप खूप आभार

  • @anandmayekar872
    @anandmayekar872 Год назад

    धनश्री ताई, आपण सादर केलेली प्रत्येक संहिता हि नुसती गोडच नसते तर ती आमच्या सारख्या सामन्य जनांच्या ज्ञान वृद्धी साठी पूरक ठरते !
    खूप खूप धन्यवाद !

  • @vrushalijoshi2581
    @vrushalijoshi2581 2 года назад +8

    खूपच स्तुत्य संकल्पना आहे, आणि मुलांकडून म्हणून घेतले, खूप श्रवणीय आहे, पुन्हा पुन्हा ऐकण्यासारखी आहेत. सर्वांचे कौतुक व धन्यवाद 🙏🙏👍🌹🌹

    • @sukhdeosanap7610
      @sukhdeosanap7610 2 года назад +1

      जर मला ही तुमचा शिष्य होता आले तर मी खूप आनंदी होईल

    • @meerasathe7829
      @meerasathe7829 2 года назад +1

      सर्व मुलांनी सुभाषिते स्पष्ट शब्दोच्चार व सूर दोन्ही अंगांनी उत्तम रीतीने सादर केली आहेत.

    • @alkasonar1897
      @alkasonar1897 Год назад

      मी आज श्रीविष्णूसहस्त्रनाम म्हटले.
      अलका सोनार पुणे.कालपण म्हटलं.

  • @rajendradeshpande9564
    @rajendradeshpande9564 11 месяцев назад

    सुंदर सुभाषित व अप्रतिम रसआळव मधाळ असे निवेदन

  • @swatideodhar4725
    @swatideodhar4725 2 года назад +3

    अप्रतिम... अतिशय गोड सुभाषिते,छोट्या मुलांनी गायली आहेत.

  • @udaypendharkar542
    @udaypendharkar542 Год назад

    फारच आप्रतीम धनश्री यांची साधना प्रचंड आहे🌹🌹🌷🙏

  • @sulekhabodas8224
    @sulekhabodas8224 Год назад

    मुलानी फार छान म्हंटली सुभाषित. चाली पण सुंदर.
    आणि धनश्री ताई तुम्ही नेहमी प्रमाणेच उत्तम सादरीकरण केल. विषय संस्कृतची आवड निर्माण करणारा आहेच.

  • @ssgodbole60gmail.comshraddha
    @ssgodbole60gmail.comshraddha Год назад +1

    Kiti chhan bolta ? Sangta tumhi!
    Namo namo.

  • @madhavikarmarkar4248
    @madhavikarmarkar4248 2 года назад

    नमस्कार.. फार छान.
    जय जय रघुवीर समर्थ

  • @madhumitanene242
    @madhumitanene242 2 года назад

    छान विषय.. सुभाषिते पूर्वी घरांमध्ये वापरली जात होती. माझ्या लहानपणी आम्ही यांचा वापर करीत होतो. परंतु मध्यंतरीच्या काळात ही लुप्त झाली होती. आता हे सर्व धनश्री ताई कडून ऐकताना खूप छान वाटले. मुलानी खूप छान म्हटले. कौतुक आहे मुलांचे अणि त्यांना शिकविणाऱ्या गुरूंचे 🙏. धन्यवाद 🙏 धनश्री ताई 👍

  • @kishorkokje4482
    @kishorkokje4482 2 года назад +1

    अतिशय वेधक विचारधारा . तसेच तंतोतंत निरूपण .ज्ञान वाढीस नेणारी माहिति .

  • @uttaradeshmukh1101
    @uttaradeshmukh1101 9 месяцев назад

    खूप छान वाटल ऐकायला. अगदी मधुर.❤

  • @tukaramlotake9948
    @tukaramlotake9948 2 года назад +1

    ।। जय हरी ।।

  • @Radhika_70
    @Radhika_70 2 года назад +1

    धनश्रीताई खूपच छान.तुमचं बोलणं ऐकत रहावंस वाटतं. तुम्ही खूप छान समजावून सांगता.मला फ़क्त एकचं वाटलं,की सुभाषिताला चाल लावण्यापेक्षा ते त्याच्या मूळ चालीत असेल तर छान वाटतं.

  • @geetashrotri792
    @geetashrotri792 2 года назад +4

    सुंदर सुभाषित विवेचन अप्रतिम 🙏🙏

  • @sumanglipotdar6216
    @sumanglipotdar6216 2 года назад +2

    नेहमी प्रमाणे च खूप छान

  • @pradnyabhonde761
    @pradnyabhonde761 2 года назад +2

    Dhanashree tai khoop chhan sangitle.

  • @pramilaumredkar5851
    @pramilaumredkar5851 2 года назад +2

    अतिशय सुंदर श्रवणीय मधूर मुलांच्या आवाजातील माधूर्य सुरेखच आणि आपलं रसाळ मधाळ वत्कृत्व सगळंच अप्रतिम

  • @rajaramrane1311
    @rajaramrane1311 2 года назад

    फारच सुंदर
    अप्रतिम

  • @mohansathaye3085
    @mohansathaye3085 2 года назад +3

    🙏🙏🙏
    🌹 धन्यवाद !!!🌹

  • @manishapatil7080
    @manishapatil7080 2 года назад +2

    अतिशय सुरेख सुभाषिते ऐकायला मिळाली 🍁🍁👌🏼👌🏼

  • @anjalikanojwar9021
    @anjalikanojwar9021 Год назад

    Khup khup chan ,sanskru bhasha kitti god ahe khup khup dhanyavad tai junya shaleya kalatil ani amar subhashitanchya baddal dhanyavad 👆🙏 abhidhyan shakuntal aiknyachi ichchha ahe💐💐🌹😘

  • @alpanagolwalkar9116
    @alpanagolwalkar9116 Год назад

    ताई हा उपक्रम खूपच आवडला श्री राम सरांनी सुंदर चाली लावल्या व मुलांनी पण उच्चार व गायल्या सुंदर मला आपला अभिमान वाटतो.

  • @avneeshkulkarni9218
    @avneeshkulkarni9218 10 месяцев назад

    Apratim Dhanashri tai .

  • @sunandashinde2771
    @sunandashinde2771 Месяц назад

    खूप खूप छान दाखले देता ताई. एखादी गोष्ट एकदम अंतर्मनात कोरले
    जाते.

  • @sampadadeshpande4161
    @sampadadeshpande4161 2 года назад +1

    अतिशय उत्कृष्ट पद्धतीने सुभाषित समजावून सांगितलेले आहे. 👌👌

  • @dr.deepakramchandranaladka639
    @dr.deepakramchandranaladka639 2 года назад

    खूप सुंदर विवेचन आणि कर्णमधुर सादरीकरण. सद्य परिस्थितीत आन्ग्ल भाषेत शिक्षण पद्धतीत संस्कृत भाषाच लृप्त होतं आहे.सांयकाळी आजी आजोबा जेवढं शिकवलंय तेवढं संस्कृत आजच्या पिढीला गोडवा.

  • @gauriparanjape4806
    @gauriparanjape4806 2 года назад

    सुंदर मन प्रसन्न झालं

  • @bhalchandranaik2780
    @bhalchandranaik2780 2 года назад +2

    उत्तम!

  • @archananene2832
    @archananene2832 2 года назад +2

    अप्रतिम संकल्पना , ज्ञानवर्धक विवेचन, उत्तम सादरीकरण धनश्रीताई 👌👏🙏

  • @babasahebkarpe9520
    @babasahebkarpe9520 2 года назад +4

    खूप छान 👌👌

  • @anjalisutavane2996
    @anjalisutavane2996 2 года назад +2

    धनश्री ताई शब्दांत प्रतिक्रिया मांडताच येत नाही. आत्मीय,अनंत नमन...

    • @padmajachunekar258
      @padmajachunekar258 2 года назад

      खुप च सुन्दर सादरी करण सुश्रावय आणि आपल्या संथ धारा प्रवाह मधे मन असे अलगद रमत जाते l खूब छान l माझे नमन l

  • @sunetranamjoshi2632
    @sunetranamjoshi2632 2 года назад

    खूप.छान अनमोल.ठेवा

  • @narayanpantoji6316
    @narayanpantoji6316 2 года назад +1

    Very nice presentation.Bahu Shobhanam.

  • @sheelaamdekar4047
    @sheelaamdekar4047 2 года назад

    खूपच छान स्तुत्य उपक्रम

  • @sbkulkarni2751
    @sbkulkarni2751 2 года назад

    खूपच छान उपक्रम, अभिनंदन.

  • @shashidange1439
    @shashidange1439 2 года назад +3

    धनश्रीताई.गीतेच्या प्रत्येक अध्याय वर विवेचन करा ना.

  • @sarikam3078
    @sarikam3078 2 года назад +2

    खुप आवडला.

  • @avadhutc
    @avadhutc 2 года назад +1

    संकलन, निवेदन जितकं सुंदर आहे तितकंच त्याचं गायनही अप्रतीम आहे. खरोखरीच श्राव्य कार्यक्रम!!

  • @shobhaphatak7395
    @shobhaphatak7395 2 года назад

    अतिशय सुंदर 🙏

  • @eknathvishwasrao5306
    @eknathvishwasrao5306 2 года назад +2

    🙏

  • @madhuraparicharak7813
    @madhuraparicharak7813 2 года назад

    अप्रतिम चाली आहेत 👌👌

  • @vibhamath2113
    @vibhamath2113 2 года назад

    खूप सुंदर कार्यक्रम धन्यवाद

  • @sukhdeosanap7610
    @sukhdeosanap7610 2 года назад +2

    आतापर्यंत संस्कृत म्हणजे देवाची भाषा म्हणून ती शिकणे म्हणजे आपला प्रांत नव्हे असे वाटायचे पण तुम्ही सांगताना असे वाटते संस्कृत सुद्धा शिकायला सोपी आहे आपण ही शिकावी कारण संस्कृतची खोली संस्कृत शिकल्या शिवाय कळणार नाही

  • @preranawankhede6214
    @preranawankhede6214 2 года назад +1

    Khup surekh vivechan 🙏

  • @shridharvashta6636
    @shridharvashta6636 2 года назад

    निरुपण सुरेख

  • @bhagyashriphadke7912
    @bhagyashriphadke7912 2 года назад

    खूप छान सुंदर उपक्रम

  • @kavitaghunkikar3992
    @kavitaghunkikar3992 2 года назад

    खुपचं छान मला तुमचे व्याख्यान आवडतात .
    भाव जागृत होतो.

  • @sampadasarpotdar7308
    @sampadasarpotdar7308 Год назад

    एकून गोड वाटले

  • @ranjanajoshi174
    @ranjanajoshi174 2 года назад +3

    Subhashite too good,explanation too good,music,singers all,
    Dhanashreetai,I like your explanation always

  • @meenashete3107
    @meenashete3107 2 года назад +1

    उत्कृष्ट!!!👍👍👌👌💐

  • @jyotivaidya5626
    @jyotivaidya5626 2 года назад +2

    मँडम खुपच छान, संदर्भासहित स्पष्टीकरण ऐकतच रहावे असे वाटते. आमच्या करता सतत नवनवीन मेजवानी आपण देत रहावे. धन्यवाद

  • @madhavikavishwar1932
    @madhavikavishwar1932 Год назад

    अतिशय सुंदर

  • @mohangokhle3020
    @mohangokhle3020 2 года назад +1

    सुभाषित गोड असतातच पण त्याचं माधुर्य ऐकावं ते तुमच्याकडूनच .छोट्या सगळ्यांनी अतिशय गोड आवाजात आणि अस्खलित भाषेत सुभाषितं सादर केलीत .त्या सगळ्यांची विशेष अभिनंदन . 🌹🌹🌹 राधा गोखले .

  • @rajashripurandare4187
    @rajashripurandare4187 2 года назад

    अप्रतिम्........ संकल्पना , गायन , संगीत संयोजन आणि धनश्रीताईंच्या आवाजातील माधुर्याची , समजावण्याची उंची म्हणजे मुकुट मणीच !!

  • @kapilbhatia4897
    @kapilbhatia4897 9 месяцев назад

    अप्रतीम।

  • @subhashpimpalkhare4831
    @subhashpimpalkhare4831 2 года назад

    या मुलीचे उच्चार आणि आवाज खूप छान आहे.

  • @meeraraje5555
    @meeraraje5555 4 месяца назад

    खुप सुंदर 🙏

  • @cutsadhana
    @cutsadhana 2 года назад +9

    अप्रतीम , धनऱ्श्रीताई !!!
    Your scholarship of Marathi & Sanskrit is so impressive !!!
    I feel so enlightened, and so blessed, every time i hear you speak !!!
    Your ease and fluency of content delivery is truly an experience of immense joy !!!
    Keep it up !!!

  • @vandanasupanekar1689
    @vandanasupanekar1689 2 года назад

    खूप छान धनश्री ताई

  • @anujamahindrakar4313
    @anujamahindrakar4313 2 года назад

    Khup chan nirupan

  • @aparnakapade7758
    @aparnakapade7758 2 года назад

    धनश्री ताईंना ऐकणं म्हणजे दिव्य श्रवणानुभव घेणं. जेवढं माधुर्य आपल्या शब्दांत आहे. तेवढेच किंबहुना त्याहीपेक्षा जास्त माधुर्य आणि गोडवा आपल्या ओघवत्या रसाळ वाणीत आहे... खुपच सुंदर..स्तुत्य उपक्रम... 👌👌👌👌👌👌 बरीचशी सुभाषिते,जवळपास 50 सुभाषिते मी माझ्या शाळेतील मुलांना शिकवले.. खरोखरच मुले खुप आवडीने म्हणतात आणि पाठांतर ही करतात... मी संस्कृतची विद्यार्थीनी नाही.. पण माझ्या शालेय जीवनात 8,9,10वी संपूर्ण संस्कृत विषय होता. तेव्हा पासून संस्कृतची गोडी आजपर्यंत कायम आहे. माझ्या गुरू स्वर्गीय सौ. अनुराधा दाऊतखाने.. याच्या मुळे मला ही गोडी लागली. अप्रतिम संस्कृत शिकवत असतं. तेव्हापासून आणि विविध वृत्त पत्रातून सुभाषितांचे संकलन केले आहे... त्यातील काही आज आपल्या कडून ऐकतांना खुप छान वाटलं... आणि सुभाषितांच्या चार व्याख्या ही आवडल्या..अगदी चपखल...👌👌👌👌👍👍👍 खुप खुप छान उपक्रम..खुप खुप शुभेच्छा 💐💐💐💐💐💐💐

  • @subhashmkelkar
    @subhashmkelkar 2 года назад +2

    Thanks. Dhanyawad. Dhanya zalo. Please create a two three minutes videos on one subhashit a day. Eager to next episode

  • @madhavikulkarni1684
    @madhavikulkarni1684 Год назад

    धनश्री ताई किती छान रसाळ मधुर विवेचन ! खरंच श्रुती धन्य झाल्या ! संस्कृत भाषेचं सौदर्य आणि माधुर्य काही वेगळंच, आणि ते तुमच्या ओघवत्या प्रासादिक वाणीत ऐकणं हे आमचं परम भाग्य. परवा कराडला मी तुमचं व्याख्यानमाले चं प्रथम पुष्प ऐकलं आणि इथून पुढं you tube वरतुम्हाला ऐकायचं असं ठरवलं.२५/०२/१७ या तारखेचा मन आनंद स्वानंद या लेखमालेतील "अलगद"या विषयावरील लेख मी डायरीमध्ये लिहून ठेवला आहे. छोट्या मुलींनी म्हटलेले श्लोक अगदी सुश्राव्य !🙏🙏🌹

    • @leledhanashree
      @leledhanashree  Год назад

      धन्यवाद माधवीताई. आता त्या आणि इतर लेखांचं पुस्तक येत आहे. त्याचं नाव ' अलगद' च ठेवलं आहे.

    • @madhavikulkarni1684
      @madhavikulkarni1684 Год назад

      @@leledhanashree 🙏🙏 तुम्हाला नवीन पुस्तक प्रकाशनासाठी खूप खूप शुभेच्छा!! लिखते रहो! 👍👍🙏

  • @somnathmaharaj
    @somnathmaharaj 2 года назад +1

    खूप छान उपक्रम

  • @suchitapensalwar9164
    @suchitapensalwar9164 Год назад

    खूप छान 🙏🌹

  • @jyotsnagore2364
    @jyotsnagore2364 Год назад

    अथांग सागराची बहारदार विद्वात्तापूर्ण सफर तुम्ही घडवलेली 👌👌👌

  • @heetarajkotia
    @heetarajkotia 2 года назад +1

    Khup chan..thank u mam

  • @ajitrawool774
    @ajitrawool774 2 года назад +2

    सुभाषिते एकत्र मिळतील अशा संग्रहाचे नाव व मिळण्याचे ठिकाण सांगाल का?

    • @leledhanashree
      @leledhanashree  2 года назад

      सार्थ सुभाषितानि ... अशी पुस्तकं मिळतात

  • @pradnyakulkarni7683
    @pradnyakulkarni7683 2 года назад +1

    फार सुंदर 👌👌

  • @sunandasohoni9653
    @sunandasohoni9653 2 года назад +4

    किती दिवसांनी भेटताय! खूप छान वाटलं ऐकून ! 🙏🙏

  • @prakashamale9223
    @prakashamale9223 2 года назад

    Suprabhatam

  • @madhuraparicharak7813
    @madhuraparicharak7813 2 года назад

    तुमचे सांगणे गोडच आहे पण मुलंही खूप गोड गात आहेत.आपल्या या संकल्पने ला सलाम.🙏🏻🙏🏻

  • @sharmilakulkarni4356
    @sharmilakulkarni4356 2 года назад +5

    Beautifully explained 👏 Ma'am I just admire the knowledge you are having and also spreading it happily.

    • @Chhabilbhai
      @Chhabilbhai 2 года назад

      I appreciate your recitation and commentary . I used to enjoy all Shubhashits during my school days in India.

    • @vrushaliphadke8003
      @vrushaliphadke8003 Год назад

      खुप छान

  • @Veerashreecreation
    @Veerashreecreation Год назад

    सुंदर!

  • @subhashpimpalkhare4831
    @subhashpimpalkhare4831 2 года назад

    खूप छान

  • @aartishevde283
    @aartishevde283 2 года назад

    नेहमप्रमाणेच आपल वक्तव्य छानच.सर्वांनी गायल पण छान.

  • @sureshjoshi7684
    @sureshjoshi7684 2 года назад

    अप्रतिम शिर्षक आणि संकल्पना धन्यवाद

  • @siddhidapandey
    @siddhidapandey 2 года назад +1

    As always 👌

  • @pravinkulkarni6499
    @pravinkulkarni6499 2 года назад +1

    भूरी भूरी शुभाशया: ।

  • @geetgangadurugkar3060
    @geetgangadurugkar3060 2 года назад

    👌👌🙏

  • @prakashamale9223
    @prakashamale9223 2 года назад

    Very Beautiful explanations mam.....