* अर्ज * माननीय संरपच ग्राम पंचायत सोनेवाडी ता .जि. अहमदनगर अर्जदार : साजीद शेख विषय : संझया गणपया ला वापस आनने बाबद महोदय: वरील विषयी आपणास नम्र विनंती आहे कि सर्जेराव गणपत राव शिवाय वेब सिरिज मध्ये मज्जा च नाही संरपच साहेब आमच्या अर्जा च विचार करावा हि विनंती आपला चाहता Sajid shaikh
probo-in.onelink.me/1kre/dhammalproductionsoct
U
लई हसलो राव.
Vh
r
😂
रोहित
धमा
सरपंच डेप्युटी गंठ्या हे तिघे पुरेसे आहेत,मी तर डेप्युटी गंठ्या जोडीचा मोठा चाहता आहे.जबरदस्त नैसर्गिक कलाकार आहेत.
धन्यवाद..👏
खुपच छान गंठन कुमार सरपंच,उपसरपंच
100 पैकी 100
डेप्युटी रॉयल माणूस आहे...👌👌👌
संजय राव पाहिजेच राव एपिसोडमध्ये
सर्व टिमला दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा
शेवटी शेवटी अप्रतिम संदेश दिला बेरड सर 👌👌👌👌
सरपंच यांचे विचार खूप छान आहेत, गंठण ची एक्टिंग खूप छान, धन्यवाद.
गंटन खुप भावनिक बोलत आहेत धन्यवाद गंटन, आणि 👍सरपंचाला पण धन्यवाद👍
संजयराव मक्या दिसत नाहीत काय कारण कळू द्या ना आम्हाला....
Nice episode 🙏
गंठण कुमार खूप सुंदर सर्व टीमला दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा
गंठण कुमारचा हेतू कवा पूर्ण होईल त्या एपिसोडची आम्ही वाट पाहत आहोत सरपंच शेवट फार गोड झाला आहे आणि दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा सर्व टीमला
ही कमेंट वाचणाऱ्यांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा
देपोटीशिवाय मज्जाच नाय...😂✌️
गावरान मस्ती या टिमला दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा
गंठण कुमार आणि ऑल टीम मेम्बर, happy diwali 💐💐♥️♥️🌟🌟💫💫
दिवाळीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा
संपूर्ण टिमला दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा
सरपंच गठन कुमार च लग्न करा राव 😆😆😆दिपावली च्या शुभेच्छा 🙏🙏🙏🤜
संपूर्ण टीमला दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा
Deputy अक्टिंग 1 number ahe me ha program न मिस करता पाहतो
गणपतराव शिवायमजानाही
पेशल गंठण कुमार ला दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा
गणपतराव,संजयराव हेदोघे पाहिजेत
Ekdam chan acting shamrao, ganthya, deputi, sarpanch😊
डेप्युटी लय भारी माणूस आहे राव पण त्यांच्या बायकोला दाखवाय पाहिजे
सरपंच सध्यचा काळात लग्नं साठी मुली भेटत नाही त्यावर व्हिडिओ बनवा
👌👌 खूप छान एपिसोड गंठण कुमार चा अभिनय भारी डेप्युटी साहेब असल्या कागदावर लिहून देत असतात का? तुम्हाला सर्व टीमला दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा 🙏🙏
गठन कुमार यांचा हेतू केव्हा पूर्ण होणार हे कधी समजणार कळतं नाही
Great Sarpanch... your message is great 👍🏻👍🏻👍🏻👍🏻💯💯💯💯♥️♥️♥️♥️♥️
दिपावली निमित्त आपणास मंगलमय शुभेच्छा
सर्व टीम ला दीपावली च्या हार्दिक शुभेच्छा 🌹
Khup chhan episode..... super comedy. 👌👌👌 Diwali chya hardik shubhechha. 💐💐💐
Ganthan kumar ani deputi best comedy 😍😍😍😍
* अर्ज *
माननीय
संरपच
ग्राम पंचायत
सोनेवाडी ता .जि.
अहमदनगर
अर्जदार : साजीद शेख
विषय : संझया गणपया ला वापस आनने बाबद
महोदय:
वरील विषयी आपणास नम्र विनंती आहे कि सर्जेराव गणपत राव शिवाय वेब सिरिज मध्ये मज्जा च नाही संरपच साहेब आमच्या अर्जा च विचार करावा हि विनंती
आपला चाहता
Sajid shaikh
हैप्पी दीवाली 🪔🪔🌹🌹 सर्व कलाकराना दीवाली च्या subhecya
सर्व टीमला दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा 🎆🎆💐💐🙏
Hi 👋😊
Hello
Hiib
मक्या पाहिजे होता o
@@somnathbhosale73 Hello
गंठन कुमार चे शेवटचे वाक्य कालजाला भिडले राव
खुप सुंदर सामाजिक संदेश 👌👌👌
सर्व टीमला दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा
मक्या आणि संजयराव पाहिजे होते ओ मजा कमी झाली बेरद साहेब
Super 👍. गंठण कुमार सरपंच डेप्युटी सर जी राव
कमल्या आणि गज्या ला दाखवा की आणि डेप्युटी ची भाची याला पण
सगळे टीम ला दिवाळी च्या शुभेच्छा बरं का मी शिडीं साई बाबा मधुन बोलतो आहे
किरण सर तुम्हाला आणि सर्व टिमला दिपावली च्या खुप शुभेच्छा.🙏🙏🙏
काय पण मना राव पण डेपोटी सारखा माणूस नाही
दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा
Gantankumar and deputy is all time great Nayak 👍🏻💯♥️😻😻😻💐👍🏻👍🏻
संजय, गणपत दिसत नाही सोडली का त्यांनी वेब सिरीज
गांठण कुमार लै भारी,सगळी टीमचं लै भारी
🙏👍👌👌👌👌👌❤️ मस्त सर छान अभिनय केला ❤️
गंठण कुमार लग्न करा एखादा एपिसोड मध्ये डेपुटी
खुप खुप छान पन गनपे शिवाय मजा नाही
Ganthya is real hiro
मकाभाऊलादिपावलीच्यासुभेछा
संजयराव आणि गणपतराव शिवाय मज्जा नाही राव..
सर्व टीमला माझ्याकडून दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा
एकच नंबर भावा दीपावलीच्या लाख लाख शुभेच्छा सर्व टिमला
दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा 🙏🏼🙏🏼
संजयराव असल्याशिवाय एपिसोड मध्ये मजा येत नाही
Nhi I'm
Hiii
Chandvad madhil asrkheda ka
संजकुमार अन् गणपतराव जोडी असल्याशिवाय मजाच येत नाही
A tu chupp
सगळे एपिसोड खुप सुंदर आहेत,आणि दिवाळी च्या सगळयाना हार्दिक शुभेच्छा 🥰
संजयराव आणी गणपतराव असल्या शिवाय मज्जा नाही
duputi च ट्युनिंग लय भारी
खरच गठ्याच लग्न झाल नहि होय
मकेंद्र राव व सर्जेराव दिसत नाही एपिसोड मध्ये
Ha
दिपावली शुभेच्छा
Asech bhag lavkar kart ja sir
S
संपूर्ण टीम ला दीपावलीच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा 💐💐🙏🙏👍👍
🇮🇳
🔥🔥💯😘
✌✌👌👌
संपूर्ण टीम ला दिपावली शुभेच्छा
गंठन खूप छान हसलो राव
सरपंच 100% सागतो संजय राव ला आणा राव.
सर्जेराव असल्याशिवाय मज्जाच येत नाही
मी तर डेप्युटींचा खूपच मोठा चाहता आहे. 😍😍😍😍
खुप खुप छान आहे
सर्व टीम ला दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा
संझया गणपया शिवाय मजाच नाही संरपच
संजय राव गणपतराव पाहिजे
सरपंच छान विचार. संजय राव आना
Sarva timla dipawalicha shubhecha Gantankumar khup chan act. emotional asech bhag banwa🌹🌹👌👍🙏🌹
Episode jra love story as kahi dakva nahi TR ganpat & sanjya la ghya episode madhe
दीपावलीच्या शुभेच्छा
संजय राव शिवाय मजा येते नाही 👌🙏
कधीतरी पक्या पण घ्या
डेप्युटी 🔥🔥🔥🔥
मस्त
डे पोटी गठया ची जोडी चे सर्व एपिसोड पहिले मी....खूप भारी राव....
Lay bhari aahe probo app
किरण सर वेबसिरीज मस्त चालु आहे फक्त या जाहिराती बंद करा भेटत असेल तुम्हाला जाहिताचा जनतेच काय 😟बाकी काही नाही क्षमस्व
गंठण भाऊ लोकांना लाख रुपयांची कमवायची आमेशा नको धाखवा कारण तुम्ही समाज कार्य वर काम करतात
Love for Deputy❤ real hero of this series ✔️💙
कमीत कमी कपडे तरी बदलत जावे ऍक्टर चे प्रेम्या किती दिवसांनी तोच ड्रेस घालतो
😀😂😂🤣
दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा सर्व टीमला
VithalDassr vijayapur🙏🙏
डेपोटी भारी आहे🙏🙏👌👌
Sarapnch ganpyala episode madhe khya
Nice एपिसोड
सरपंच तुमची भूमिका अंप्रतिम आहे
Mast hota bhag
गंठन कुमार फार छान अभिनय
Bhai mere channel ko bhi subcribe ker do please🙏🙏🙏🙏
त्या गंठण कुमारच लग्न करा राव एकदाच.