एपिसोड बघायला खूप मजा आली खूप हसलो किंवा डोळ्यात पाणी आलं हे माझं मलाच कळत नाही घंट्या व सर्व टीम नवीन वर्षाच्या तुम्हाला व तुमच्या पूर्ण टीमला खूप खूप शुभेच्छा
बेरड सर व गव्हाणे साहेब सलाम तुमच्या कल्पना शक्तीला,जी कल्पना कोणाच्याही मनात येऊ शकत नाही ती कल्पना तुमच्या मनात येते व त्यानुसार जबरदस्त भाग बनवला,गंठण कुमार च्या नवीन शर्ट मस्त आहे आता तो 1 वर्ष बदलु नका,गंठण कुमार व डेप्युटी ची जोडी अभ्येद्य आहे,सर तुमची आताची टीम जबरदस्त आहे.रघ्या व दाजी ला घेण्याचा प्रयत्न करा सर.
Khup comedy episode tyach barobar shevatacha scene ekdam emotional ani heart touching. Gantya chi acting khup khup hasavanari 🤣🤣🤣, baki sarvanchi pan bhari acting.
आज डोळ्यात पानी आले याला मनतात जिवा भावाच प्रेम गठन दादा डेपोटी दादा ❤❤❤❤
आज मी रडलो खरोखरच सकाळ सकाळी आजचा एपिसोड बघितल्यावर खरच
खरच डीपोटि आनि गनया आनि सरपच खरच लय भारी बरका
एपिसोड बघायला खूप मजा आली खूप हसलो किंवा डोळ्यात पाणी आलं हे माझं मलाच कळत नाही घंट्या व सर्व टीम नवीन वर्षाच्या तुम्हाला व तुमच्या पूर्ण टीमला खूप खूप शुभेच्छा
खरचं डेपोटि सरपंच गंट्या तुम्हाला सलाम 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
खरंच शेवट चे 3 मिनिट मध्ये डोळ्यात पाणी आलं यार
याला म्हणतात राग आणि प्रेम
डेप्युटी brand is brand
सरपंच तुम्ही लहानपणापासून एवढे समजदार आहे काहो
खरच डेप्युटी आपल्या व gannthyachya अभिनयत जिवंतपणा आहे. 🙏🙏
depotty ch ganthn vrr aslel prem baghun akshrsha dolyatun pani aal khrch khup chhan vatl 💞
काय भावनिक एपिसोड टाकला राव आज मी रडलोच खूप छान होता आजचा एपिसोड😍🤗
सर्व टीमचे अभिनंदन खूप सुंदर एपिसोड झाला शेवटच्या टाइमिंगला रडवला
खरचं नं 1एपिसोड आहे खुप भाऊक झालो गंठण कुमार मुळे मस्त कलपणा आहे
मस्त 1 नंबर आज खरच रडवल डेप्युटी आणि गँठ्या ने
आज माझ्या डोळ्यात पाणी आलं.एकदम मस्त एपीसोड 😅😅
शेवटी शेवटी भाऊक झाले याला म्हणतात जिव लावने
सुपर डुपर एपिसोड
किरण बेरड सर आणि गव्हाणे सर तुमच्या कलेला आणि कल्पनेला जोडच नाही
खरंच डेप्युटी आज डोळ्याला पाणी आले तुम्ही रडल्याबद्दल
ङेपोटी ङोळत पाणी अल राव अतिशय सुंदर
मस्त होता आजचा एपिसोड डोळ्यात पाणी आले जीव लावणे याला म्हणतात
खुप भारी होता एपिसोड गट्या खुप सुंदर काम केलंय आणि डेपोटी ने पण खुप प्रेम केलंय गट्या वर प्रत्येक एपिसोड गट्या ला सपोर्ट करतात
लय भारी गंठण आणि डेपो टि
खूपच भावनिक तसेच नविन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा.
धुख देपूटी लय आवडला डाल्याक
सगळ्यै आवडती वेबसिरीज *गावरान मस्ती*
डिपोडी . लई भारी ऐकटींग . करता राव . घंनट्या गेला तर . वाईट वाटेल .
Ek number , exland ,khup chhan
सुपर डीपुटी 💐💐💐💐🙏
Ganthan bhau jau nako rao 🙏🙏
नविन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा
सरपंच साहेब तुमच्या सर्व गावरान मस्ती टीमला व तुम्हाला नवीन वर्ष भरभराटीचे सुख-समृद्धीचे जावो नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा
अतिशय भावनिक एपिसोड.धन्यवाद सर्वांना तसेच येणारे नवीन वर्षाच्या सर्वांना खूप खूप हार्दिक शुभेच्छा.💐👌👍
Lllll
मस्त सरपंच सर 👌🙏🤣😅
खरचं खुप छान एपिसोड बनवाला डोळ्यातून पाणी💧💧 आले
👌जो कोणी हा भाग पाहतिल त्याच्या डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहणार नाही.
.़
बेरड सर व गव्हाणे साहेब सलाम तुमच्या कल्पना शक्तीला,जी कल्पना कोणाच्याही मनात येऊ शकत नाही ती कल्पना तुमच्या मनात येते व त्यानुसार जबरदस्त भाग बनवला,गंठण कुमार च्या नवीन शर्ट मस्त आहे आता तो 1 वर्ष बदलु नका,गंठण कुमार व डेप्युटी ची जोडी अभ्येद्य आहे,सर तुमची आताची टीम जबरदस्त आहे.रघ्या व दाजी ला घेण्याचा प्रयत्न करा सर.
डोळ्यात पाणी आल राव🥺
Kon fakta gantan Kumar sati bagtay
No1
Mi
Sarpanch deputi gantya ekdum bhavnik episode hota khup bhari
saglyaat bhari episode Banvtaa
एकच नंबर 👌👌👌
VithalDassr vijayapur Ek no one🙏🙏
सुपर ढूपर हिट
Chalu गंठन कुमार lay भारी 🤣🤣🤣
Jenva deputy ani ganthya radle tenva amhi pan khupach. Radlo. Kharach khupach imotional episode hota...😂😂i like you.
सरपंच आणि डेप्युटी खूप समजदार आहेत
गावरान मेवा प्रत्येक एपिसोड चा खूप आनंद होतो
शेवट खूप भावनिक झाला ❤️❤️❤️
Very very Good morning
Ganthankumar i love u tooo maraylanko hote rao gvhane patil.......all team 1 no.Kiran sir aap to kamal ho kamal.......bole to lajwab.......kdk .....
Ghahta No 1
लहुकुमार चोभेंना सीरीजमध्ये घ्या... गावरान शैली, संवादफेक अफलातून असते त्यांची... नैसर्गिक अभिनय...✌️💯
Khup chan episode hota ha dolya panich al rav
अप्रतिम खूप छान 🙏🙏
शेवटच्या शंणी डोळ्यात पाणी आल
Very emotional episode
खरच यार डोळ्यात पाणी आला 😓😓
🎉🎉🎉
सुपर झालाय एपिसोड आजचा डायरेक्टर साहेब सरपंच साहेब तुम्हाला नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा नवीन वर्षात गंठण कुमार (वैभव सर) कौतुकास्पद एपिसोड बनवा
Khup chhan episode.......👌👌👌😂😂 # Navin varsha chya hardik shubhechha.........💐💐💐
डोळ्यात पाणीच पाणी
खुप छान
डेप्युटी ने गंठयाचा शर्ट बदलला बर झालं..
आ्रर्रर्र काय भावनिक एपिसोड होता
खरच शेवटच्या क्षणाला आपोआप पाणी येते डोळ्याला खरण खुप छान टिम.तो रघ्या आसला कि नाही व्हीडिओ पाहण्यासाठी मज्जा येत गंठन कुमार एकच नं👍🏻👍🏻
आपल्या सर्व टिमला नविन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा
डोळ्यांना पाणीच आल
ईपिसोड ऐकदम चांगला आहे पण जाहिरात बाजी कमी करा
very sad emotional 👍✌🤗🌹👌
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा सर्व गावरान मस्ती कलाकारांना
Nice 👌
Jay bhagwan baba 🙏
Mast episod .😁😁😁
सरपंच व डेपोटी आपले काम खूप आवडते. गंठन तर खूप छान काम करतो. आपला प्रत्येक भाग मी पहातो. आपल्या सर्व टिमला खूप खूप शुभेच्छा.
खुफ भावनिक ऐपिसोड होता हा सरपंच
Mast🙏🙏👌👌👌
Khup comedy episode tyach barobar shevatacha scene ekdam emotional ani heart touching. Gantya chi acting khup khup hasavanari 🤣🤣🤣, baki sarvanchi pan bhari acting.
मजाच मजा.. लास्ट सिन मस्त आहे
👌👌👌👌👌👌👌👌👍
Very nice 👍👍👍
एकच नंबर दादा एपिसोड
❤️❤️❤️❤️
तुमचे एपिसोड खूप छान आहेत.पण एपिसोड 25 मिनिटांचा बनवा . 🙏🙏
खरोखरच लागल मनाला
आजचा भाग खुप खुप आवडला.❤️❤️👌👌
Dolyamdhun pani aal raw 😥😥
👌🏻👌🏻👍🏻👍🏻
Gantankumar lay bhari
👌👌😍😍👆👆
गावरान मेवा भाग टाकत चला सरपंच साहेब
Khupch chan no1 sir
खरोखर रडायला आलं एक नंबर
गठन डेपुटी 1
Deputy che patr khup bhari aahe khup chan
डोळ्यात पानी आल😔
Nice👌👌👌👌🚩🚩🚩
HAPPY BIRTHDAY DEPYUTI / नेप्ती चे जावई 💐💐💐💐💐🎉🎉🎉🎉
गंठणकुमार ला नविन शर्ट👕👔 घेतला वाटतयं
खूप छान एपिसोड बनवला
खुप छान एपिसोड आहे
सरपंच डेप्युटी आता हे गंठण गांठया लई झाला आता नवीन काही तरी
डेपुटी गठन चे शिन व प्रेम 1
बघितलकी रडुच ऐते