धन्यवाद आपण आमच्या चैनल वर आलात आपली प्रतिक्रिया नोंद केली या बद्दल आम्ही आपले आभारी आहोत असेच नेहमी आमच्या चॅनलला भेट देत राहा आपल्या सूचना प्रतिक्रिया अभिप्राय यांची नोंद जरूर करा आपल्याला अजून कुठल्या विषयावर व्हिडिओ हवा आहे हे सुद्धा आम्हाला कळवा पुनश्च आपले धन्यवाद
Dada mi 6 acer la mi lavle aahe mosambi 5 wrsha zhale tyala pani kiti diwsani aani kiti tas dila pahije ani kahi zhade piwdi hun rahili aahe tumcha no midel tar help hoil

महत्वपूर्ण माहिती मिळाली सर असेच मार्गदर्शन करावे हि विनंती
खूप छान माहिती दिली भाऊ 👍👍 खूप छान
विठ्ठल भाऊ आभारी आहोत धन्यवाद
महत्वपुर्ण माहीती दिली धन्यवाद
खूप छान 👍👍🙏🙏
छान माहिती दिलीत त्याबद्दल खूप खूप धन्यवाद
धन्यवाद
@@RajendraBhosale रोप मिळेल का न्यू शेलार चे .काय भाव आहे.
खूप छान मार्गदर्शन मिळाले सर
Thanks
Nice information thanks
खूप छान माहिती सांगितली...🙏🙏🙏🙏🙏
थँक्स
Nice... very useful information
Khupch chhan🍊🍊
छान सर
Khup chan dhannyawad
Chan kam krt ahaht tumhi
थँक्स
nice bro good info tynks
nice video useful information
Nice information
छान माहिती दिली
धन्यवाद आपण आमच्या चैनल वर आलात आपली प्रतिक्रिया नोंद केली या बद्दल आम्ही आपले आभारी आहोत असेच नेहमी आमच्या चॅनलला भेट देत राहा आपल्या सूचना प्रतिक्रिया अभिप्राय यांची नोंद जरूर करा आपल्याला अजून कुठल्या विषयावर व्हिडिओ हवा आहे हे सुद्धा आम्हाला कळवा पुनश्च आपले धन्यवाद
छान माहिती!!
Thanks for comments
छान माहिती मिळाली
खतांची प्रतीझाड मात्रा व वेळा वयानुसार सांगितले पाहिजे अशी अपेक्षा होती
Thanks
Very nice
Mosmbi la uriya vaparlyas chalel ka
चांगला आभ्यास आहे शेतीचा
Dada mi 6 acer la mi lavle aahe mosambi 5 wrsha zhale tyala pani kiti diwsani aani kiti tas dila pahije ani kahi zhade piwdi hun rahili aahe tumcha no midel tar help hoil
सर मला मोसंबी लगवाड़ करायची आहे तर konte रोप छान आहे लागवड़ी साठी
मि wait kartoy सर तुमचा reply चा
जुले मधे मोसबी 700झाड़ेची लगवाड केली आहे माझे 240 झाड़े मेली आहे आता दीपावली नतर रोप लगवड करावी का माहिती देने
माझे झाडे रंगपुर वर बांधलेले आहे पण झाडाला माल भरपुर लागतो पण खुप प्रमाणात गळ होते.यासाठी आम्हाला मार्गदर्शन करा.
मोसंबी चे रोपे मिळतील का व रोपांचे भाव काय आहे .
Sir ..... Rangpur he jaat Kashi asel ani amchi bharichi kali jamin ahe tr Amhla panni vapar kasa karva lagel......ani amhi ankhi ky kalji ghyla pahije
nice
सर खूप छान माहिती दिली. मी आपली भेट घेईन नक्की.🙏
खूप खूप धन्यवाद आपण आमच्या चैनल ला भेट दिली या बद्दल आम्ही आपले आभारी आहोत नक्कीच भेट घेऊ
सर ऐकदा 1वर्षा पासुन ते पाच वर्षा पर्यत मोसंबी खत व्यवस्थापन कसे करायचे
कोनकोनते खत टाकायला पाहीजे ऐगदा व्हीडीओ बनवा विनंती आहे
Sir tumcha no day sir maze zade khup mart ahe burshine tr tracodarma drinching kashi krychi plzz sanga
धन्यवाद आपण आमच्या चैनल वर आलात आपली प्रतिक्रिया नोंद केली या बद्दल आम्ही आपले आभारी आहोत असेच नेहमी आमच्या चॅनलला भेट देत राहा आपल्या सूचना प्रतिक्रिया अभिप्राय यांची नोंद जरूर करा आपल्याला अजून कुठल्या विषयावर व्हिडिओ हवा आहे हे सुद्धा आम्हाला कळवा पुनश्च आपले धन्यवाद
sir rop milal ka tumcha kde 2000 zadanchi booking kraychi ahe, Bhushan Kale, Jalna
रोपाचे 1 नग किती रुपयाला मिळेल (new selar vairaty)
बाग लाऊन तीन महिने झाले आहे आता मी कोणते खत वापर करू कृपया मार्गदर्शन करावे
वेलम प्राईम
सूत्र कुर्मी रामबाण उपाय आहे
प्रतिक्रिया नोंद केल्याबद्दल आभारी आहोत
Katol gold jaat kashi ahe bhausaheb
Mosambi lagwadichi perfect antar kiti asave
18 महिन्याची मोसंबी आहे कोणते खत घालू व काय भवारु
काळे डाग वर कोणती फवारणी करावी
Nyc
Super
धन्यवाद
2 महीने लागवड करून झाल आहे, कोणते खत टाकावे
मोसंबी बागेला मृग बहर साठी ताण कोणत्या महिन्यात ध्यावा
प्रतिक्रिया नोंद केल्याबद्दल आभारी आहोत
मोसंबीचे काही झाडे पाच वर्षाचे झाल्यावर पिवळे पडतात आणि मरतात. काय करायचे दादा.
Tata Ralligold Fine Powder प्रत्येकी झाडाला 1ली.
सध्या किती वर्षा चे झाड आहे सर्
sundar mahiti
Santra var video banava please
नक्की बनवू
@@RajendraBhosale kadi
जमीन हलकी असेल तर चालेल का
हरभरा पीक चालेल का
झाड़ पिवळी पड़त आहे उपाय सांगा
Akola me mosambi aati?
Mala mosambi lagwad wa Sara kahi lekhi pahije
Ek warsh zala bhau zad lawun mosmbi pan pivdi pdt ah upy kahi
पहिल्या वर्षी लागवड करताना सरासरि किती खरंच येतो साहेब
नक्कीच या विषयावर सुद्धा एक व्हिडिओ आमच्या चॅनलवर उपलब्ध आहे कृपया तो पहावा
@@RajendraBhosale nakki 2 warsh zale
रंग पुर लगवाड वर करा
रोपांची किंमत किती आहे
मोसबि चे कलमे किंमत सागा
सध्या कोणते खत टाकायला पाहीजेत ताण तोडताणे
Chan
घन फळबाग लागवड चांगली की पारंपारीक लागवड पध्दत चांगली
Call me
तीन वर्षे पूर्ण झाली आहेत नोव्हेंबर महिन्यात कोण ते पीक घ्यावे
Turi 5 foot bye 4 foot legwand
मोसंबी झाडे पिवळी पडत आहे कृपाया मार्गदर्शन करावे
Nice
थँक्स
Mo. No day sar mala mahiti havi aahe
कृपया मो .नं. द्यावा
व्हिडीओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये फोन नंबर दिलेला आहे
976-525-4882
@@RajendraBhosale खुप छान माहिती
Sir tumcha no ?
मोबाईल नंबर पाठवा.
तुमचा नंबर द्या
Rajendra sir please aapla contact no dyawa
कॉन्टॅक्ट नंबर डिस्क्रिप्शन मध्ये दिलेला आहे
सर तुमचा मोबाईल नंबर मिळेल का
सर आपला नंबर पाहिजे नंबर
Sir..... tumcha contact no dyna
सर तुमचा नंबर द्या प्लीज
976-525-4882
@@RajendraBhosale दादा हा कॉल लागत नाही
9021685271 मला ग्रुप मध्ये add करा
MALA TUMCHA MOBILE NO SMS KARA
मोबाईल नंबर द्या पाटील
Tumcha mobile no diya
Tumcha Mobile no. Deya
व्हिडीओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये फोन नंबर दिलेला आहे
976-525-4882
@@RajendraBhosaleछान माहिती दिलीत त्याबद्दल खूप खूप धन्यवाद
मोबाईल नंबर द्या
साहेब माला tumch मोबाईल नबर पाठवा
खाली डिस्क्रिपन बॉक्स मध्ये दिलेला आहे
सर खूप छान माहीती .प्लीज मोबाईल नंबर द्या
Sar aapka number do
कॉमेट बॉक्समध्ये नंबर दिलेला आहे
छान सर
सर ऐकदा 1वर्षा पासुन ते पाच वर्षा पर्यत मोसंबी खत व्यवस्थापन कसे करायचे
कोनकोनते खत टाकायला पाहीजे ऐगदा व्हीडीओ बनवा विनंती आहे