गिरगावातील मुले फार अवली होती. लक्ष्मीकांत बेर्डे, प्रदीप पटवर्धन. पूर्वी पारंपरिक पद्धतीने, कृष्ण जन्माष्टमी, दहीकाला, गणेशोस्तव आणि नवरात्र साजरी करायला फार मजा यायची.
बालचीत्रवाणी, आणि किलबिल चे व्हीडिओ पण अपलोड करा plz. आणि कार्यक्रम कुठल्या सालातील आहे हे पण सांगा. आम्ही दुपारी शाळेत जाण्या आधी बालचित्रवानी पाहून जात असू. मुला मुलांची मजे मजे ची बालचित्रवानी 'हे टायटल सॉन्ग अजून लक्षात आहे.
दूरदर्शन सह्याद्री वाहिनीने हे कार्यक्रम पुन्हा प्रसारीत करावे आमच्या मुलांनी लहान असताना पाहिले शाळेच्या ग्यादरिंगमध्ये सादर केले आता आमच्या नातवंडांना पाहयला मिळू दे हि नम्र विनंती .,,,
,,,,प्रथम,, भावपूर्ण श्रद्धांजली,,, मी कंपनी मधून घरी येत असताना विद्याविहार स्टेशन ला आलो आणि ट्रेन आली आणि मी ट्रेन मध्ये चढलो आणि समोर बघतो तर प्रदीप पटवर्धन उभे होते मी जाऊन नमस्कार केला त्यांनी मला नमस्कार केला आणि मी भाडुंप स्टेशन ला उतरलो ,,पण हसमुख चेहरा असलेला कलाकार होता लय भारी कला अंगात होती आणि मी पण बर्याच कलाकार यांच्या गाड्यांची काम करतो,,,,, माझी आई म्हणजेच, सुलभा देशपांडे यांची गाडी च काम करुन झाल्यानंतर मी गाडी सोडायला जात असे तेव्हा मी गाडी पार्किंग मध्ये उभी केल्या नंतर चावी देयाला घरी गेल्यावर मला चहा स्वाता बनवून व पिऊन मी तिथून निघत असे होत्या त्यांना पण,,,, भावपूर्ण श्रद्धांजली,,,, तसेच सुबोध भावे ,ऐश्वर्या नारकर, लाला देशमुख, अनंत जोग, लोकेश गुप्ते हेमंत डोमे, वैभव मांगले ,उदय सबनीस, असे भरपूर कलाकार आहेत त्यांच्या गाडीची काम करत होतो व आहे,, धन्यवाद
पूर्वी गावीं अस्ताना आम्ही सहयाद्रि वाहिनी बागायचो फार छान दिवस होते ते संतवानी किलिबिल वर्तुल मराठी मालिका आमची माती आमची मानस कामगार विश्व मराठी बातम्या बाल चित्र वाणी चित्रगीत रविवारी येनारे मराठी चित्रपट बोलके बहुले अजून भरपूर आहे किती किती छान कार्यक्रम एत होते त्वा वेलेस पन आता बकीच्या चैनल मुले सर्व कस बेकार झाले प्रदीप पटवर्धन विजय चवान विजय कदम विजय गोखले अविनाश खर्शीकर रमेश भटकर प्रशांत दामले या सर्वांच त्या वेलेस टीवी वर कार्यक्रम यायाचे फार आनंद वाटा यांचा एखाद सन असला की विशेष कार्यक्रम असायचा त्यां सना विषय saangaayache जय महाराष्ट्र
दूरदर्शन सह्याद्रीशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद. दूरदर्शन सह्याद्रीच्या खजिन्यातील अशा दुर्मिळ कार्यक्रमांचे डिजीटलाझेशन चालू आहे. ते झाल्यानंतर आम्ही युट्युब चॅनेल वर नेहमीच टाकत असतो. कृपया आमच्या Doordarshan Sahyadri चॅनल ला subscribe करा आणि Alert मिळवण्यासाठी बेल आय़कॉन वर Click करा. ruclips.net/user/ddsahyadri ------------------------------------------------------------------------------------------------------------------------ आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh RUclips @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
Lahanpani cha gaod atvani. Ata kiti entertainment channels ahet pun Doordarshan chi tya veles chi majja kutlech channel nahi deu shakat. Miss those days...
A very simple man - seeda saada hota. Girgavat govinda madhye nachtaana pahilay amhi lahan astaana. Gol topi, jacket, bahuda jeans aani Gandhi type gol chashma pan tyaat kaach nasaychi. Thet chashmya madhoon bot ghalaycha dolyat... Kay apratim vataycha Pattya / Padya / Pakya asha navane bolayche tyaala. Handsome disaycha!! Uncha bareek hota tevha. Muli tyachyavar lattoo Vhaachya!!! Tevha govinda simple hota, handi, scene vagere. Aata politicians lokani poorta commercial kelay govinda. Ti majaa nahi. Miss you Pradeep Patwardhan urf Pattya!! God has stopped making such simple down to earth persons now. Tyacha interview vagha ghetlela Vikram Gokhale ni - Doosri Bajoo👍👍👍 . Devani ashi mansey banavney thambavley vattey. Om Shanti!
या गाण्यात आम्ही प्रदीप पटवर्धन यांच्या पाठिमागे आम्हाला नृत्य करण्याची संधी मिळाली, १९८६ साली शुटींग झालं होतं
काही आठवणी असतील तर शेअर करा please
म्हणजे तुम्ही ह्यात आहात
छान...आठवण राहिली...आपणास
Great memory sir, you are fortunate
Me actually aata vichar karat hoto ki background dancers kuthe asatil Aaj, kaay karat asatil...
गिरगावातील मुले फार अवली होती. लक्ष्मीकांत बेर्डे, प्रदीप पटवर्धन. पूर्वी पारंपरिक पद्धतीने, कृष्ण जन्माष्टमी, दहीकाला, गणेशोस्तव आणि नवरात्र साजरी करायला फार मजा यायची.
अवलिया म्हणा अवली म्हणजे टपोरी बिनकामी
@@harddikindya4245 अवलीच....तुम्ही तुमच्या मगदूरा प्रमाणे अर्थ लावू शकता.
तुमचीच परीक्षा होते 😑
@@swamisamartha3332 ओके गुरुदेव 🙏🙏श्री स्वामी समर्थ
स्वर्गीय प्रदिप पटवर्धन जीयांना भावपुर्ण श्रद्धांजली 💐💐🙏🙏
Sarva channels bandh karave ani fakta doordarshan chalu rahave... 24 tass News pan nako ani ek baai-2 navre-, ek manus - 4 bayaka... he karaykram nakoch nako...
प्रदीप पटवर्धन उत्स्फूर्तपणे अभिनय करायचा विनोद नाच छानच करायचा आपल्यात नाही पण मनात आहे 🙏💜
साधेपणा आणि सच्चेपणा अगदी मनाला भिडतो. प्रदीप च्या आठवणीने डोळ्याच्या कडा सहजच पाणावल्या.
🎉
🎉
🎉
🎉
आपल्या हातात नसतात काही गोष्टी
भावपूर्ण श्रद्धांजली प्रदीप जी ना...
माझे आवडते कलाकार होते..1990 दशकात ते खूप लोकप्रिय होते...
Ddordarshn चे आभार.... अपलोड केला बद्दल...🙏🙏
माणूस दूर गेल्या नंतर त्याची किम्मत कळते .🌹🙏
आपली जुनी संस्कृती दूरदर्शन वर पुन्हा नव्याने बघायला मज्जा येईल।
Maharashtrachi lokdhara tevha khup lokpriy hota. Aamhi aamchya colony madhe asach program kela hota.
काय नैसर्गिक अभिनय आहे नाहीतर आजकाल
फोकादारीनेच जास्त सुपरस्टार झालेत
प्रदीप पटवर्धन , एक हरहुन्नरी कलाकार ... नेहमीच लक्षात राहतील ....
🙏
आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
FACEBOOK
@ddsahyadri bit.ly/2Jerpis
INSTA
@ddsahyadri bit.ly/3nIjgBJ &
@ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
TWITTER
@DDSahyadri bit.ly/2M0JmSH &
@ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
RUclips
@Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg &
@DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
गेले ते दिवस. ती सुन्दर वेसावे. त्यातली कोळी वेषातली साधी पण कडक मानस
बालचीत्रवाणी, आणि किलबिल चे व्हीडिओ पण अपलोड करा plz. आणि कार्यक्रम कुठल्या सालातील आहे हे पण सांगा. आम्ही दुपारी शाळेत जाण्या आधी बालचित्रवानी पाहून जात असू. मुला मुलांची मजे मजे ची बालचित्रवानी 'हे टायटल सॉन्ग अजून लक्षात आहे.
डान्सर कॉमेडियन स्वर्गीय प्रदिप पटवर्धन जीयांना भावपुर्ण श्रद्धांजली 💐💐🙏🙏
दूरदर्शन सह्याद्री वाहिनीने हे कार्यक्रम पुन्हा प्रसारीत करावे आमच्या मुलांनी लहान असताना पाहिले शाळेच्या ग्यादरिंगमध्ये सादर केले आता आमच्या नातवंडांना पाहयला मिळू दे हि नम्र विनंती .,,,
Tumchya natwanda na laaj watel kinva downgraded watel.Boring tar nakkich watel.
Mula pahnarach nahit ata😢
का कुणास ठाऊक!स्वर्गात बोरींग झालं की प्रदिप पटवर्धन सारखे गुणी कलाकार देव देवतांची करमणुक करण्या करीता स्वर्गात घेऊन जातात.
प्रदिप पटवर्धनसरांना श्रध्दांजली!सह्याद्रीचे आभार.
,,,,प्रथम,, भावपूर्ण श्रद्धांजली,,, मी कंपनी मधून घरी येत असताना विद्याविहार स्टेशन ला आलो आणि ट्रेन आली आणि मी ट्रेन मध्ये चढलो आणि समोर बघतो तर प्रदीप पटवर्धन उभे होते मी जाऊन नमस्कार केला त्यांनी मला नमस्कार केला आणि मी भाडुंप स्टेशन ला उतरलो ,,पण हसमुख चेहरा असलेला कलाकार होता लय भारी कला अंगात होती आणि मी पण बर्याच कलाकार यांच्या गाड्यांची काम करतो,,,,, माझी आई म्हणजेच, सुलभा देशपांडे यांची गाडी च काम करुन झाल्यानंतर मी गाडी सोडायला जात असे तेव्हा मी गाडी पार्किंग मध्ये उभी केल्या नंतर चावी देयाला घरी गेल्यावर मला चहा स्वाता बनवून व पिऊन मी तिथून निघत असे होत्या त्यांना पण,,,, भावपूर्ण श्रद्धांजली,,,, तसेच सुबोध भावे ,ऐश्वर्या नारकर, लाला देशमुख, अनंत जोग, लोकेश गुप्ते हेमंत डोमे, वैभव मांगले ,उदय सबनीस, असे भरपूर कलाकार आहेत त्यांच्या गाडीची काम करत होतो व आहे,, धन्यवाद
Sulbha deshpande lekhika hotya na?
पूर्वी गावीं अस्ताना आम्ही सहयाद्रि वाहिनी बागायचो
फार छान दिवस होते ते
संतवानी
किलिबिल
वर्तुल
मराठी मालिका
आमची माती आमची मानस
कामगार विश्व
मराठी बातम्या
बाल चित्र वाणी
चित्रगीत
रविवारी येनारे मराठी चित्रपट
बोलके बहुले
अजून भरपूर आहे
किती किती छान कार्यक्रम एत होते
त्वा वेलेस
पन आता बकीच्या चैनल मुले सर्व कस बेकार झाले
प्रदीप पटवर्धन
विजय चवान
विजय कदम
विजय गोखले
अविनाश खर्शीकर
रमेश भटकर
प्रशांत दामले
या सर्वांच त्या वेलेस टीवी वर कार्यक्रम यायाचे
फार आनंद वाटा यांचा
एखाद सन असला की
विशेष कार्यक्रम असायचा
त्यां सना विषय saangaayache
जय महाराष्ट्र
Tey divas सोनेरी होते आणि खुप सुंदर होते
Ha 👍
प्रदीप पटवर्धन आणि चारूलता साबळे एक नंबर👌👌🚩महाराष्ट्राची लोकधारा🙏🙏🚩शाहीर साबळे आणि मंडळी🙏🙏भारत जाधव आणि किशोरी शहाणे पण आहेत अप्रतिम👌
Charusheela
❤🎉 अप्रतिम कलाकार होते श्री प्रदीप जी पटवर्धन साहेब भावपूर्ण श्रद्धांजली असे कला सादर करणारे कलाकार आज होणे नाही ❤🎉
सह्याद्री वाहिनी म्हणजे जुन्या आठवणींचा अनमोल ठेवा... आपली वाहिनी सह्याद्री वाहिनी...🤩❤️🙌
आज नारळी पौर्णिमा च्या दिवशी बघायला अजूनही मज्जा वाटते ❤
मराठी सिनेसृष्ीतील एक हिरा हरपला...🥺🥺😢
प्रदीप पटवर्धन सरांना त्यांच्या क्षमतेच्या मानाने मराठी चित्रपट सृष्टीत खूप कमी संधी मिळाली
फक्त look जरा चांगला होता त्याचा....बाकी सर्व ठण ठण गोपाळ 😂😂😂
@@SomewhereinLokhandwala फुकट आहे म्हणून काय पण बोलायचे..ॲक्टिंग मधला A पण येत नसलेल्या ने जास्त बकबक करू नये
Yup
त्यांच्या वडिलांच्या ईच्छा मुळे ते बँकेत जॉब करायचे त्या मुळे टाईम नव्हता भेटत त्यांना कदाचित
Like salman khan? 😂😅@@Name...888i
जुना गजरा पुन्हा दाखवावा लक्ष्मीकांत,प्रदीप पटवर्धन...काय मस्त दिवस होते ❤️👍
लक्ष्या व किशोरी शहाणे ज्यांना दिसले....त्यांनीच like करा ❤️❤️❤️❤️
प्रदिप उफँ पट्या ..... मिस यु...
मराठी दुरदशँन वर तुमची व निलम शिकेँंची जोडी म्हनजे धमालच .....
प्रदीप पटवर्धन यांच्या आत्म्याला शांती मिळो हीच ईश्वर चरणी प्रार्थना 💐💐💐🙏
❤❤❤ पुण्य आत्मा होते ते
सह्याद्रीने असे जुन ते सोन असलेले कार्यक्रम पुन्हा दाखवावे.धन्यवाद.
दूरदर्शन सह्याद्रीशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद.
दूरदर्शन सह्याद्रीच्या खजिन्यातील अशा दुर्मिळ कार्यक्रमांचे डिजीटलाझेशन चालू आहे. ते झाल्यानंतर आम्ही युट्युब चॅनेल वर नेहमीच टाकत असतो.
कृपया आमच्या Doordarshan Sahyadri चॅनल ला subscribe करा आणि Alert मिळवण्यासाठी बेल आय़कॉन वर Click करा.
ruclips.net/user/ddsahyadri
------------------------------------------------------------------------------------------------------------------------
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
FACEBOOK
@ddsahyadri bit.ly/2Jerpis
INSTA
@ddsahyadri bit.ly/3nIjgBJ &
@ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
TWITTER
@DDSahyadri bit.ly/2M0JmSH &
@ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
RUclips
@Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg &
@DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
दर रविवारी संध्याकाळी ४ वाजता पुन्हा एकदा मराठी चित्रपट दाखवायला चालु करा. please
सहज सुंदर अभिनय आणि नृत्य अविष्कार! प्रदीप पटवर्धन खरंच एक तारा होता!👌👌👌🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾
प्रदीप पटवर्धन यांची आठवणी मधील गाणी ते नेहमीच सैदव स्मरणात राहतील
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
FACEBOOK
@ddsahyadri bit.ly/2Jerpis
INSTA
@ddsahyadri bit.ly/3nIjgBJ &
@ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
TWITTER
@DDSahyadri bit.ly/2M0JmSH &
@ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
RUclips
@Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg &
@DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
@@DoordarshanSahyadri 😘😘😘😘😘
नक्कीच
Kharach 😘
@@DoordarshanSahyadri पिक्चर क्वालिटी HD करा .....
आनि दजेँदार मालिका आना.... प्रेक्षक पुन्हा येतील....
प्रदिप पटवर्धन एक चांगला कलाकार सदैव स्मरणात राहील.
आमची कोळी गाणी कोणत्याही लग्न किंवा सण ना वाजवल्या शिवाय पूर्णच होणार नाही 👌🏻👌🏻
🙏
आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
FACEBOOK
@ddsahyadri bit.ly/2Jerpis
INSTA
@ddsahyadri bit.ly/3nIjgBJ &
@ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
TWITTER
@DDSahyadri bit.ly/2M0JmSH &
@ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
RUclips
@Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg &
@DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
शेवटी किशोरी शहाणे पण आहे देवीच्या गाण्यात 👌👌
His dance and facial expression were just amazing.
Bhavpurn shardhanjali..Ek changla kalakar kalachya padya aad gela.Apratim abhinay.Atishay sadhi rahni.Girgavat tyaveli pratyek vadit avali mule hoti pan titketch navajlele kalakar girgavat zale.zavbavadichya govinda madhe patya dar varshi asayacha.
सह्याद्री वाहिनीचे धन्यवाद 🙏
प्रदीप पटवर्धन हे नेहमी आपल्या मनात राहतील...
एक शुद्ध, सात्विक दर्जेदार मनोरंजन 🙏
Pradeep Patwardhan sir, ek Lok Kalaar kar... bhavpurn shradhanjali... #JaiMalhar #OmShanti
जुने मराठी कलाकारांना पुन्हा TV समोर आणावे..
🤝❤️
Kharach yaar bhau
दूरदर्शनचे खुप खुप आभार प्रदीप पटवर्धन यांची ही जुनी आणि आमच्या कडून पहायची राहुन गेलेली गाणी अपलोड केल्या बद्दल
प्रदीप पटवर्धन यांच्या आत्म्यास शांती लाभो
2:51 superstar Bharat jadhav ❤
Bharat jadhav and Kedar shinde ❤
असे महसुली कायद्याची माहितीचे कार्यक्रम वेळोवेळी प्रसारित करा त्या साठी एखादा दिवस वार ठरवा खूप चांगला उपक्रम आहे माहितीबद्दल आभारी आहोत
From GOA
खरोखरच Old is REAL GOLD
असे अप्रतिम कलाकार आजच्या जमान्यात होणे मुश्किलच •
प्रदीप पटवर्धन ❤❤❤❤❤
.
खूप सुंदर नृत्य आणि आपल्या संस्कृतीचा अनमोल ठेवा
खूपच अप्रतिम नृत्य प्रदीप सर 👌👌👌😊😊
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
FACEBOOK
@ddsahyadri bit.ly/2Jerpis
INSTA
@ddsahyadri bit.ly/3nIjgBJ &
@ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
TWITTER
@DDSahyadri bit.ly/2M0JmSH &
@ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
RUclips
@Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg &
@DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
dev पावलाय ..he गाणे खूप जुने आहे...कळून खूप आच्यऱ्या झाले
Sincere, simple and honest actor. Bhavpurna Shraddhanjali.
निखळ आणि मनाला आनंद देणाऱ्या आठवणी 🙏🏻धन्यवाद सह्याद्री 🌹
Pradeep patwardhan (patya) Ek doorlakshit superstar
Bhavpurna shraadhanjali 🙏🙏
Pradeep Patwardhan ... Great Actor ...
भावपूर्ण श्रद्धांजली, प्रदीप पटवर्धन ह्यांना.
Lahanpani cha gaod atvani. Ata kiti entertainment channels ahet pun Doordarshan chi tya veles chi majja kutlech channel nahi deu shakat. Miss those days...
खुप छान दीवस होते, निवांतपणा होता.
Pradip patvardhan ....... भावपूर्णश्रध्दांजली.....
अतिशय छान कलाकारी आणी एक सुंदर कलाकार...
खूप छान जुनी आठवण जागृत झाली
A charming melody. Love from Bengal.
Pradeep Patwardhan
Charusheela Sable
Kishori Shahane
Bharat Jadhav
...... Please help complete the cast!
Really a nice trip down the memory lane
भावपूर्ण श्रद्धांजली कदम परिवार तर्फे,
Bharat jadhav sir 8:10
Pradeep bhai…..Om Sadhgati 🙏🏻
जुनी गाणी अप्रतिम ऐकावेसे वाटते
खूप छान न विसरता येणार प्रदिप पटवर्धन
Old is Gold♥Forever 📀i love it 🎤🎶🎵🎼🎧💕
खुपच सुंदर गाणि आणि प्रदिप पटवर्धन काका कुणिच विसरणार नाहि ते तुमच्या आमच्यातच आहेत कलेच्या रूपात बापरे काय गाणि येत बाबा 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🎶🔔🌏🏡⛳🎻🥁🎵😭😍😎
केहना क्या चाहते हो तुम
Maharashtrachi lokdhara majha favourite hota bhavpurna shraddhanjali Pradeep saranna.
Gurgaon challeethna pure Abella kalakar.hatsoff to you Pradeep
Proud to be aagri koli
Pure classic. Pradip patvardhan
Prt he divas pahije 2 channel DD national and Sahyadri nako baki channel
जबरदस्त लेख मस्तच आहेत तेव्हापसन कोकण स्वर्गाहून सुंदर 🕉🚩💐💐💐
🙏
आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
FACEBOOK
@ddsahyadri bit.ly/2Jerpis
INSTA
@ddsahyadri bit.ly/3nIjgBJ &
@ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
TWITTER
@DDSahyadri bit.ly/2M0JmSH &
@ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
RUclips
@Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg &
@DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
Jai malhar 💛🚩🧡 🕉
He will be Remembered Always
A very simple man - seeda saada hota. Girgavat govinda madhye nachtaana pahilay amhi lahan astaana. Gol topi, jacket, bahuda jeans aani Gandhi type gol chashma pan tyaat kaach nasaychi. Thet chashmya madhoon bot ghalaycha dolyat... Kay apratim vataycha Pattya / Padya / Pakya asha navane bolayche tyaala. Handsome disaycha!! Uncha bareek hota tevha. Muli tyachyavar lattoo Vhaachya!!! Tevha govinda simple hota, handi, scene vagere. Aata politicians lokani poorta commercial kelay govinda. Ti majaa nahi. Miss you Pradeep Patwardhan urf Pattya!! God has stopped making such simple down to earth persons now. Tyacha interview vagha ghetlela Vikram Gokhale ni - Doosri Bajoo👍👍👍 . Devani ashi mansey banavney thambavley vattey. Om Shanti!
We really miss you Pradip you are great artis
One of the gretest actor 👍
🙏🙏😒😢 आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
FACEBOOK
@ddsahyadri bit.ly/2Jerpis
INSTA
@ddsahyadri bit.ly/3nIjgBJ &
@ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
TWITTER
@DDSahyadri bit.ly/2M0JmSH &
@ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
RUclips
@Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg &
@DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
1988 ,89 चा मागे पुढे रथचक्र मराठी मालिकेचे एपिसोड पाहण्यास मिळतील का 🙏
Kishori as background dancer in 2nd song
Marathi koligeete Harar daara is most apratim and unique and distinguishing than all others. Thanks a lot.
we will miss you Pradeep Ji
🙏😒😢
आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
FACEBOOK
@ddsahyadri bit.ly/2Jerpis
INSTA
@ddsahyadri bit.ly/3nIjgBJ &
@ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
TWITTER
@DDSahyadri bit.ly/2M0JmSH &
@ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
RUclips
@Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg &
@DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
मुझको है आशा ... हे स्वर्गिय पी व्ही नरसिंह राव .. यांच्या कार्यकाळात ... दुरदर्शनवर गाजलेले गाणे upload करावे plz
Pradip patavarthan hya ganya mule saeva smaranat rahatil ek guni nat
नमस्कार गाणी फारच छान आहेत कोळी गीत पाहून मराठी शाळेत गाणी बसवली व नृत्य केलेले शिकत असताना अजून ही सह्याद्री दुरदश चॅनल आवडत धन्यवाद
Khup khup vait vatla. Atmyas shanti milo 🙏
An amazing actor never got his complete due though, will always be in happy memories
अजरामर प्रदीप पटवर्धन सर ❤❤❤
Very beautiful video.
I had searching for this video for so long. Seem to remember black and white version of these songs as well !!
1 nabar
Khupch chan ha Anmol theva pahayla milala.ya video ashach jatan karun thevavyat
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
FACEBOOK
@ddsahyadri bit.ly/2Jerpis
INSTA
@ddsahyadri bit.ly/3nIjgBJ &
@ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
TWITTER
@DDSahyadri bit.ly/2M0JmSH &
@ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
RUclips
@Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg &
@DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
Khupach sundar aani agdi nikhal abhinay
Pradip dadancha parat parat pahanyajoge
Hadache kalakar .Ase hone nahi .Khup vait vatate .pan tyanchya ya abhinayamule amar aahet te. Tumchyamule he gane eikale.Khup Khup thanks.
खूप छान प्रदीप पटवर्धनांनी खूप छान छान काम केलेली आहेत
Sahyadri chanal mala avdto.chitrapat marathi 4 vajta.ravivar chi vaat baghat hoto.lahan panichya athvni..
Ha programme parta shadri channel na prasritya karva miss you pradeep patvardhan
Wa wa wa kay action kay movement kay expression ❤️❤️❤️❤️❤️❤️
Pradeep Dada. We will miss you forever. I miss seeing you at Zaoba Wadi.
यालाच म्हणतात मराठी बाणा...🌹🌹
Sunder khup diwasani baghayala milale. Dhanyawad Sahyadri
1 नंबर 👌👍सदैव स्मरणात राहील अशी..
खूप छान लहानपणीच्या आठवणी ताज्या झाल्या
Khup chhan