Ho tai mi samju shakte aani mala kuthech dukhapat nahi jhali fkt yevdhach ki tumchya chotya chotya goshti aamha kalakaransathi khup mahatvachya astat aani aamhi khup mehnat gheto pratek dance madhe agdi paay bhajun nightat aani team naslyamule aamhala thodasa hi support nasto pn aamchya aavdisathi aamchya god prekshakana manoranjit karnyasathi aamhi nehmi choti mothi dhadpad karat asto tyasathi aamchya pathi aashirvaad theva❤️☺️
आगरी कोळी जातीत जन्माला यायला नशीब लागत.. ते नशीबवान आम्ही ♥️ह्या song च्या सर्व कलाकारांना मानाचा मुजरा 🎉👌शब्द अपुरे आहेत तुमच्यासाठी 🔥🔥🔥👍जय आगरी कोळी 🚩आय माऊलीचा उदो उदो 🚩🙏
गेल्या काही दिवसापासून जवळ जवळ सगळ्यांच्याच स्टेटस ला दिसणारा हा गाणं. गाणं तर सगळ्यांना सुपरिचित आहेच, पण या गाण्यावर जे नृत्य दिग्दर्शन आणि नृत्य झालं आहे ते खूपच डोळे सुखावणारे आहे, सारखं सारखं पाहवत राहावं असं. खरंच तुमच्या या प्रयत्नमुळे जे जुने गाणे आताच्या पिढीच्या ही ओठांवर पुनर्जीवीत झालं आहे, त्यामध्ये ही जिथे लोकांना कलरफुल पाहण्याची सवय झाली असताना तुम्ही black and white चा प्रयोग करून सुद्धा लोकांनी हा गाणं डोक्यावर उचलून धरलं आहे. हा खरंच एक उत्तम उदाहरण आहे, की जर आपला काम चांगला असेल तर ते लोकांना ओरडून सांगायची गरज पडत नाही, ते आपोआप लोकांपर्यंत पोहचतो. खरंच खूप खूप छान काम आणि खरंच खूप खूप धन्यवाद की गाणं तुमच्या कामामुळे परत लोकांच्या आठवणीला उजाळा दिल्याबद्दल.
खरच खूप छान गाणी आपल्या आगरी कोळी कराडी समाज या सणाला खूप मजा करतात पण पूर्वी चे सन आणि आत्ताच्या सना मध्ये जमीन अस्मानाचा फरक आहे पण एक गोष्ट मनापासून सांगतो हे गाणं बघून जुन्या आठवणी आल्या 100%
वेषभुषा घाटी आणि नृत्य कोळी वा
Go tai assal koli hav aamhi ghatyanchi veshbhusha karvala tavre yere ny..ho manya kartav ki 6 vari sadi chach lugda lavlay 12 var patal ny neslay karan tyachyapati pun ek kahani hy..aamhi colaba koliwadyan che hav Aani hya ganyachya shooting sathi aamhi dahanu la geltu Aani Taya aamana revala khavala kayuch soy nuti tar kapra kaya change karvachi mangun aya taya kopra dekun aami patapata patla nesli Aani jashe tashe tayar jhaylu ny te aami 12 vaar patla shiun kava patal ny nesat..🤗bagha pratek goshtichya mage ek karan asta je sarvanach mahit nasta tyamule thod vichar karun bolav aamhi tyamadhe dagine suddha paramparik ghatlele aahet jas ki dorla Lakshmi har bor mal Aani ganthan aani hairstyle vegere suddha agdi junya padhattichi keli aahe aami assal koli jase purvi karaycho tashi ha sadya nastil neslya 12 vaar karan kahi adchan hoti pn tumhi aamche baki video pahu shakta jyat aamhi sarv ekdum vyavasthit kel aahe tr aasha karte ki tumhala paris sthiti samajli asel🙏🏻
अश्यासाठी कमेंट केली की इतरांना वाटेल की हीच कोळ्यांची पारंपारिक वेषभुषा असते मग पुढच्या पिढीला पण हेच खरं वाटतं तुम्हांला दुखावण्याचा हेतू नव्हता
Ho tai mi samju shakte aani mala kuthech dukhapat nahi jhali fkt yevdhach ki tumchya chotya chotya goshti aamha kalakaransathi khup mahatvachya astat aani aamhi khup mehnat gheto pratek dance madhe agdi paay bhajun nightat aani team naslyamule aamhala thodasa hi support nasto pn aamchya aavdisathi aamchya god prekshakana manoranjit karnyasathi aamhi nehmi choti mothi dhadpad karat asto tyasathi aamchya pathi aashirvaad theva❤️☺️
😮@@sanjaydanceacademy3894😊
Whatewer sista i am with u ❤❤❤
खरचं आपला हे कोळी नुत्य कुठे तरी लुप्त झालं असं वाटले पण नाही... माझी आई ने हा व्हिडिओ पाहिला तिला तिचं जुने दिवस आठवले खरचं खुप छान ❤️
Jj "
Gcz
C
ruclips.net/video/MXrE0rLUZes/видео.htmlsi=TZyhnkO9iyPQD6Ky
😊@@amrudpalit
W1q@@amrudpalit
लय वर्षांनी असा डान्स बघायला हे आमचं नशीब आहे
फार फार सुंदर कोळी नृत्य सादर केले जुने ते सोने अप्रतिम
सुंदर नृत्य आणि जुन्या गाण्याची चाळ, त्यातील शब्द, वाद्य जुन्या आठवणी डोळ्यासमोर उभ्या राहतात.... खुपच छान
अतिशय अप्रतिम आगरी गीत आपण गाण्याच्या माध्यमातून आगरी समाजच वैभव निर्माण केलं धन्यवाद 👏
ही जी जुनी कोलिगित आहेत ती आजही तेवढीच फेमस आहेत. आणि अशी गाणी परत होणे नाही. जुनं ते सोनं #old_koligeet_❤
जबरदस्त मन प्रसन्न झाले जबरदस्त नृत्य no .1❤❤
माझं खूप आवडतं गाणी, i impressed by seen this video, Nice performance.जय आगरी, जय कोळी❤❤❤
आपली संस्कृती अशीच जपावी खूप आनंद वाटतो
खूपच छान खूप च. छान जुनी परंपरा ची आठवण झाली खूप छान डान्स
अप्रतिम कोळी गीत, चाल व नृत्य. बहारदार
आगरी कोळी जातीत जन्माला यायला नशीब लागत.. ते नशीबवान आम्ही ♥️ह्या song च्या सर्व कलाकारांना मानाचा मुजरा 🎉👌शब्द अपुरे आहेत तुमच्यासाठी 🔥🔥🔥👍जय आगरी कोळी 🚩आय माऊलीचा उदो उदो 🚩🙏
खूपच छान अशी जुनी गाणी वारंवार दाखवा एकदम छान अशी होती पूर्वीची लोकगीते मन एकदम प्रसन्न होते आणि गायिले पण चाल पण खूप सुंदर नाच तर अति उत्तम
अशीच परंपरा जोपासली पाहिजे ❤
Yi aapli khari sanskruti hay Jay aagri Koli ❤
खूप छान.... जय आगरी कोळी👌🏻👌🏻💫
Jai aagri❤
खुप छान बालपणी ची आठवण करून दिली खुप छान
खुप छान गाणी ❤मन भरून आलं
सुंदर अप्रतिम ,नृत्य दिग्दर्शकाचे विशेष कौतुक 👍
खुप सुंदर गीत आणि सुंदर नृत्य 👌👌पहिल्यांदा पाहिला व ऐकला मस्त जुन्या काळात घेऊन गेलात खुप खुप धन्यवाद 🙏 छान प्रयत्न 👌
व्हिडिओ पोस्ट करून 1 वर्ष झालाय ❤ या वर्षी तुम्ही फेमस झालात अप्रतिम डान्स
लय भारी खूपच छान, गाण्याचे बोल चाल आणि कोरिओग्राफी अप्रतिम, भावा, आगरी कोळी परंपरा जपल्या बद्दल मनापासून धन्यवाद.
कोळी समाज खुपच प्रेमळ असतात आणि आयुष्य अगदी मजेत जगतात
Didn't expected somone will do this MAGIC to this GEM🎉🎉🎉❤❤❤❤❤
जय शिवराय.🚩🚩🚩🚩 जय आगरी कोळी 🚩🚩🚩
जून ते खर सोन 🔥💯
Koli geet aaiklyavar mana la khup anand watto
अप्रतिम गाणं, जुनं ते सोनं
गीत ,संगीत ,व नृत्य सर्वच अप्रतिम आहे
लई भारी
मस्तच 👌 धम्माल
Old is gold..... 🥰🥰जय आगरी कोळी जय एकविरा आई 🙏🙏🙏
Khup chan amche darshe hay shimgha😊
कोळी समाजात् होळी नारळी पौर्णिमा या सणांचे नाते फार जुने आहेत...
Khup chhan...mast
खुप छान बालपणी ची आठवण करून दिली वा छान च
मला खूप आवडला नृत्य मी खूप वेळा बागितला खूप छान गाणी आणि नृत्य जय आगरी कोळी
गेल्या काही दिवसापासून जवळ जवळ सगळ्यांच्याच स्टेटस ला दिसणारा हा गाणं. गाणं तर सगळ्यांना सुपरिचित आहेच, पण या गाण्यावर जे नृत्य दिग्दर्शन आणि नृत्य झालं आहे ते खूपच डोळे सुखावणारे आहे, सारखं सारखं पाहवत राहावं असं. खरंच तुमच्या या प्रयत्नमुळे जे जुने गाणे आताच्या पिढीच्या ही ओठांवर पुनर्जीवीत झालं आहे, त्यामध्ये ही जिथे लोकांना कलरफुल पाहण्याची सवय झाली असताना तुम्ही black and white चा प्रयोग करून सुद्धा लोकांनी हा गाणं डोक्यावर उचलून धरलं आहे. हा खरंच एक उत्तम उदाहरण आहे, की जर आपला काम चांगला असेल तर ते लोकांना ओरडून सांगायची गरज पडत नाही, ते आपोआप लोकांपर्यंत पोहचतो. खरंच खूप खूप छान काम आणि खरंच खूप खूप धन्यवाद की गाणं तुमच्या कामामुळे परत लोकांच्या आठवणीला उजाळा दिल्याबद्दल.
Dhanyawad dada tumch manapasun aabhar❤️☺️tumchya sarkhya prekshkanmulech aamhala hya sarv junya goshti punarjivit karnyachi shakti milte aani nakkich aamhi aamchya maaybaap prekshakana asach manoranjit karat rahu fkt Tumha sarvancha aashirvaad asudya☺️🙏🏻
@@sanjaydanceacademy3894 खूप चांगलं काम आहे तुमचं, असंच नवनवीन गोष्टी घेऊन या.
Ek number...❤
खूपच छान गाणी ❤❤
फारच छान गीत 🙏🙏👌
फारच सुंदर जून गाणं.
लय भारी 👌🏼👌🏼👌🏼🌹🌹🌹
खरच खुप छान आहे गाणं
खरच खूप छान गाणी आपल्या आगरी कोळी कराडी समाज या सणाला खूप मजा करतात पण पूर्वी चे सन आणि आत्ताच्या सना मध्ये जमीन अस्मानाचा फरक आहे पण एक गोष्ट मनापासून सांगतो हे गाणं बघून जुन्या आठवणी आल्या 100%
*खूप छान,सगळ्याच चांगल्या नाचत आहेत,त्यात थोडी जाडी आहे,तीचा नाच आवडला,*
Thank you 🤗so much
❤❤🎉 खुप छान लयभारी
खूप सुंदर गाणं आहे...
Ati sunder aata paryant 21/22 vela pahila ha dance 💃 mi👌👌👌
जाम भारी 😍❤️🔥
ओल्ड इज गोल्ड
खूप आतिशय सुंदर गाने आणि नाच
अप्रतिम कोळी गीत
जय आगरी कोळी ❤
खरच खुप छान मस्त
खूपच छान
सन, शिमग्याचा आलया!बाय खोतवाडीत पाणी भरतीया!
पाणी काय झुलझुल वाहत्या!
पाटाचा पाणी झुलझुल वाणी फुलवीत जातय मानपानी!!1!!
सन.......
बाय पाटलवाडीत पाणी भरतीया पानीकाय झुलझुल वाहतोया!
पाटाचापानी झुलझुलवानी फुलवीत जातय भगतगिरी,अव नवसगिरी!
एकदम सुंदर सादरीकरण केले आहे
छान कोळी डान्स अप्रतिम 🌹🌹❤
पारंम पारीक नुत्य ऐक नंबर ...l ❤❤❤ Song,,,
Ek number 👌👌👌👌👌👌👌
Aami koli mumbai aamchi jai maharashtra ❤
Aagri 👑
जाम भारी अशीच जुनी गाणी आणि नाच दाखवा आम्हाला
सुंदर नृत्य आणि हा गाणी ऐकाय खूप छान
Khup Chan Sundar songs aahet Lata didi is great Salam
Khup sundar
सुंदर! गावची आठवन खुप येते गाण ऐकुउण
खुप छान 👌🙏🏻🌹
Khup chan 👌👌
👌🙏 खुप सुंदर 🙏👌
खुप खुप छान😊
अप्रतिम 🎊🎊❤️
Khup jun gan ahe ani aikayala pan khup chan vatat
Khup भारी aase he koligit
Ati sundar Jay sriram Jay Jay sriram
Khup Sundar 👌
जय आगरी कोळी
लयभार्री ❤❤
खूप सुंदर डान्स 💥💥💗💗
Dhanyawad❤️🙏🏻
Mind blowing ek number ❤️❤️❤️❤️❤️❤️❤️
Thank you so much ❤️😍
Mast ❤
हे कोळी गीत खूप छान आहे
Old is gold ❤
खुप सुंदर ❤
Balpan aathvle 🙏👌
Killed it 😍keep it up guy's 🙌
Thank you ❤️
Awesome ❤
Jai maharahtra.very nice
😊🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉😢
अप्रतिम ❤️❤️❤️
Keep it up my girl's 💗🎉
Thank you so much❤️😍
Bhari
Keep it up guys❤️
Thank you ❤️
Best Danca and Song 👌💯👌
जाडी मावशी खूप छान नाचतोय
Ramesh नाखवा याचे कोळी geet RUclips var पाठवा खूप सुंदर गाणे असतात त्यांचे
Khup chan
❤️🥹
Sundar dance performance ❤❤❤❤
Awsome