Old

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 24 апр 2021

Комментарии • 28

  • @aideshpatil4645
    @aideshpatil4645 3 месяца назад +1

    रमेश देव आणि सीमा देव साहेब आणि मॅडम ह्यांच्या खूप खूप आभार जेणेकरून त्यांनी आगरी कोळी गिते त्यांचे विडिओ पहिला अगोदर काढले हेच महत्वाचे जय एकविरा

  • @pratikpatil4
    @pratikpatil4 Год назад +6

    शाहीर साबळे म्हणजे कोळीगीतांची जान 🙂🙏🚩

  • @sampattimestri6806
    @sampattimestri6806 3 года назад +9

    खूपच सुंदर, जुन्या आठवणी ताज्या झाल्या आपली संस्कृती आज ही अजरामर आहे.👌👌👌

  • @prasadjadhav2111
    @prasadjadhav2111 4 месяца назад +1

    Kishori shahane suddha aahet

  • @tejasmeher5623
    @tejasmeher5623 3 года назад +3

    जय कोळी जय मांगेला समाज ⛵⛵🛶🛶⛴⛴⛴

  • @shaikhsamerr3946
    @shaikhsamerr3946 2 года назад

    Music,फारच,सुंदर,
    दररोज,एकदा,तरी, पाहिल्या,शिवाय,राहत,नाही.

  • @a.b.p3026
    @a.b.p3026 3 года назад +1

    जाम भारी र दादूस

  • @archit5101
    @archit5101 Год назад

    Maharashtra shaheer🎉

  • @satishgangurde758
    @satishgangurde758 2 года назад +1

    अप्रतिम❤️

  • @vinayaksalunkhe1617
    @vinayaksalunkhe1617 Год назад +2

    आमचा भाऊ व भावजय आहे रमेश दादा आणि सिमा वहिनी आपल्याला दिवाळी च्या मनापासून हार्दिक शुभेच्छा

  • @nandakishorramle5758
    @nandakishorramle5758 3 года назад +2

    So graceful

  • @umapatil4756
    @umapatil4756 Год назад

    June te Sone

  • @umapatil4756
    @umapatil4756 Год назад

    Please all songs post karat Raha ek veglich energy yete

  • @nilamkambli9914
    @nilamkambli9914 7 месяцев назад +1

    ही मजा आता च्या कोळी गीतात नाही. अशा dance steps पण कोण करत नाही. Dance कमी camera च वर खाली करून चित्र हलवतात.