Maharashtra Ki Lokdhara | महाराष्ट्र की लोकधारा | Ep 08
HTML-код
- Опубликовано: 16 дек 2020
- महाराष्ट्र की लोकधारा... संकल्पना - शाहीर साबले... संगीत संयोजन - देवदत्त साबले.. नृत्य दिग्दर्शन - चारुशीला साबले..सूत्रलेखन - अशोकजी परांजपे आणि विजय डिंडोरकर.. निर्माता दिग्दर्शक - किरण चित्रे... जरुर पहा हा विशेष कार्यक्रम...
DD Sahyadri
Doordarshan Mumbai
Sahyadri Marathi
Show : Maharashtra Ki Lokdhara
Anchor : सीमा देव
Social Media Operator : वनिता राऊत - मांजरेकर
Producer Director : किरण चित्रे
लहानपणी पाहिले होते
माझे शाळेतले दिवस आठवले .😊♥️♥️
फारंच छान 🙏
खूप सुंदर
महाराष्ट्राची लोकधारा हा कार्यक्रम दूरदर्शन वर खूप प्रसिद्ध झाला होता. आम्ही खूप आवडीने बघायचो. शाहीर साबळे आणि कुटुंब चारुदत्त साबळे ,देवदत्त साबळे त्यांना सलाम
जुनं ते सोनं.
पुन्हा सुरु करा.. आम्हाला आमचे जुने क्षण पुन्हा अनुभवायला द्या 🙏🏻
Gorgeous koli nauvaari drape
नमस्कार मी सौ. विजया. संपूर्ण च्यानल पाहून झाल्यावर, पुन्हा बोटे डीडी सह्याद्री कडे वळतात. ह्या वाहिनीत आपली नाळ जुडलेली आहे. सीमा जिचं सूत्रसंचालन पुन्हा, जुन्या आठवण करून देतात. धन्यवाद
Amazing Maja maharashtra Desha.
महाराष्ट्राची महान संक्रुती .
Me he karkram pahile aahet pan baryach varshatun parat pahile aaniDolyat ashru aale phar chan he sahir ji chi amar kalakruti aahe aani aamha kokanakar manlina vandaniya aahe Jay hind jay maharashtra vande mataram 🌹🌷⚘🚩🙏🌷
Lahanpanichya aathvan I jagrut zhalya ,aanand vatla ,Salam shahir SABLE 👌👌👌👌👍
दूरदर्शनवरील सर्व जुने कार्यक्रम youtubeवर्ष पहायला मिळेल का
खूप सुंदर
खूप छान! किशोरी शहाणे ही चॉकलेटी साडीत दिसते.
Simply awesome dance, costumes and all the girls are so beautiful!!! Did not know Charusheela ji was a choreographer and that too this good 👌👌🙏🙏
Jay shivaji maharaj jay aagri koli jay Maharashtra
🙏👌👏👏
Waa bahut badhia.