जनजागृती करणारा हा वासुदेव सुंदर आवाजात बोलत गीते म्हणतो तीच वासुदेवाची गीते आहेत सकाळी सकाळी ऐकल्याने मन प्रसन्न होते आणि मनाला आनंद होतो धन्यवाद वासुदेव आला वासुदेव आला
महाराष्ट्र राज्य जुनी परंपरा आधुनिक काळात टिकून राहण्यासाठी फार छान काम केले, रामानंद शाहीर, तुम्हाला प्रणाम, धन्यवाद, राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी,
पूर्वी ग्रामीण भागांमधून सकाळी सकाळी वासुदेवाची फेरी असायची ती फेरी म्हणजेच समाजाला उपदेश करून प्रबोधन असेच म्हणावे लागेल जुनी संस्कृती आणि परंपरेला तोडच नव्हती जय वासुदेव
खुप च छान आधुनिक वासुदेव एकच नंबर मला खुप आवडले शाहीर तुमचं सर्व संतांचे कार्य , वर्णन, स्वच्छता, कुटुंब नियोजन,मुलींचे शिक्षण हुंडाबळी,दारूचे व्यसन, पर्यावरण वरचा नाश , त्या वर उपाय प्रत्येकाने आपल्या घराभोवती , समोर झाडे लावा हे सर्व तुम्ही फक्त वासुदेव या गाण्यातून प्रदर्शित केले 🙏 खुपच भारी गाणं 👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏आणि मला खुप आनंद झाला 😊💯👌👌👌
खूप छान शाहिर.. आता च बघितला मी कार्यक्रम छान आहे गाण्याच्या माध्यमातून आपण समाजाला जो दिलेला संदेश तो खूप मोलाचा आणि छान आहे आपल्या पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा...👌👌👍👍👍
अतिशय सुंदर..! आज च्या episode मधे फारच मज्जा आली.., वासुदेव….वासुदेव आज काल पहायला देखिल मिळत नाही , पण आज तुम्ही साक्षात दाखवल व त्याच बरोबर छान असा संदेश देखिल दिला..! खूप खूप आभार व पुढ़िल वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा..! 😇🙏🏻❤️
अप्रतिम सादरीकरण आपल्या कार्याला मानाचा मुजरा संस्कृती जोपासण्याचे काम करीत आहात आपल्या कार्यास हार्दिक हार्दिक शुभेच्छा आई अंबाबाई आपल्या कार्यास असेच भरभरून यश देवो 👍👍👍
खुपच छान अप्रतिम अद्वितीय सराहनिय.फारच आवडलं वासुदेवा .जय हिंद जय श्रीराम जय श्री छत्रपती शिवाजी महाराज भारत माता की जय वंदे मातरम् जय जवान जय किसान 🌹🌹👌👌👍👍👍
टाच मारून घोड्याला असेल गाडी घुंगराची प्रेम असेल अशाच गितान सह अजून वेगळं काही बनवत आहात याचा खूप आनंद होतो आहे अजून नवीन काही ऐकायला मिळेल अशी उत्सुकता आहे तुम्हाला अनेक शुभेच्छा
Khup Khup Dhanyavaad Mitranno
Phone number भेटेल का... पाठवा
@@mahadevkamble9188 good good
@@mahadevkamble9188 😀
ञ
ञ
रौ
खुप छान संदेश दिला आपण..पुर्ण टिमच मनापासून अभिनंदन 👌👌💐💐🙏🙏
जनजागृती करणारा हा वासुदेव सुंदर आवाजात बोलत गीते म्हणतो तीच वासुदेवाची गीते आहेत सकाळी सकाळी ऐकल्याने मन प्रसन्न होते आणि मनाला आनंद होतो धन्यवाद वासुदेव आला वासुदेव आला
खुप खुप मनःपूर्वक धन्यवाद
वाह! सुंदर 👌👌, संस्कृती जपण्याचा उत्तम प्रयत्न.💐💐
जुण्यातून बोध आणि नव्याचा शोध हीच आपली संस्कृती सार्थ करते आपली टीम... अप्रतिम.
Apratim mazyakad cyaset hoti odivo ramanand bhyya👌👌👌🙏🏻🙏🏻🙏🏻🌹🌹🌹💐💐💐💐👍👍👍ugle kaka tavre kaka gavande kaka sarv grupchi
@@manishasontakke7112हे
अतिशय सुंदर आवाज आणि वादक कलाकार एकदम छान
छान रामानंद पोवड्या कडून भारुड मध्ये चांगलीनोरगती केलीस श्री गणेश कला संच फुलंब्री तर्फे पुढील वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा
छान माऊली तुम्ही वसुदेवाचा अभंग म्हटला छान आहे समाज प्रबोधनातून आहे धन्यवाद
तुमचे उखाणे आयकले होते जय जय महाराष्ट्र माझा मधून अन आज हा वासुदेव, नव्या पिढीतील जुने ठसकेबाज शाहीर वाटतात तुम्ही सुपरब
खुप खुप धन्यवाद
महाराष्ट्र राज्य जुनी परंपरा आधुनिक काळात टिकून राहण्यासाठी फार छान काम केले,
रामानंद शाहीर, तुम्हाला प्रणाम,
धन्यवाद,
राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी,
मनःपूर्वक धन्यवाद
शाहीर रामानंद उगले पाटील शास्त्री आपणास आमच्या कडून मानाचा मुजरा आपण वासुदेवा च्या रुपाने एक समाजप्रबोधनाचे काम सुध्दा करीत आहेत मी धन्य झालो आहोत
आपण दिलेल्या प्रतिक्रिया बद्दल खूप खूप मनःपूर्वक धन्यवाद 😊🙏
यासारखे अनेक व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या शाहीर रामानंद या यूट्यूब चैनल ला सबस्क्राईब करा.
महाराष्ट्राची खरी आधुनिक परंपरा टिकून ठेवण्याचं काम करत आहे तुमची टीम ..खूप आभार तुमचे सर्व टीमचे👍🙏
खुप छान लोकाना माहीत झाले की वासुदेव
लोकाना जागवत होते 🙏🙏
असेच जनोपदेश नवनवीन सादर करावे .. खुपच छान सादरीकरण केले आहे ... राम कृष्ण हरी. ; जय हरी.
अति उत्तम असे वासुदेव आत्ता बघायला मिळत नाही तुमचे गाणे एकुण खुप खुश तुम्हा सर्वांचे आभार मानतो
धन्यवाद
पूर्वी ग्रामीण भागांमधून सकाळी सकाळी वासुदेवाची फेरी असायची ती फेरी म्हणजेच समाजाला उपदेश करून प्रबोधन असेच म्हणावे लागेल जुनी संस्कृती आणि परंपरेला तोडच नव्हती जय वासुदेव
खुप खुप धन्यवाद
वासुदेव फारच छान साक्षरतेचे उत्तम उदाहरण देतो आणि सुशिक्षित ,आणि साक्षरतेचे महत्व पटवून देण्यात आले
धन्यवाद
महाराष्ट्राची। खरी। पंरपरा। टिकून। ठेवण्याचे । काम। आपण। व, आपली।टिम। करत। आहत। त्या। बदल आम्ही, पिंपरी। तळेगाव ची, सर्व। गांवकरी आभारी आहोत
धन्यवाद
Chan Chan khu Chan pan gavi dakawa karekram
खुप खुप सुंदर माऊली तोडच नाही
वा शाहीर मानाचा मुजरा करतो छत्रपती शिवबाला
सुंदर अप्रतिम छान सेवा सादर केली आहे शाहीर क्या बात है
खुपच अप्रतिम शाहिर.. 👌👌👌
खुप छान संदेश. 👏👏👏
ना.रामानंदानेआधुनिक वासुदेव उत्तम सादर केला.खूपखूप शुभेच्छा.
खूप सुंदर सादरीकरण आणि त्यातून दिलेले.
संदेश.धन्यवाद माऊली.
खुप खुप धन्यवाद 😊
खूपच छान गीत वाटले खरी समाजाची जन जागृतीचे कार्य करीत आहात. सलाम आपल्या कार्याला .
अतिशय सुन्दर गायन आणि वादक कलाकार एकदम छान😢😢😢
खूप खूप धन्यवाद शाहीर साहेब छान जनजागृती केली आपले आभार
खुप च छान आधुनिक वासुदेव एकच नंबर मला खुप आवडले शाहीर तुमचं सर्व संतांचे कार्य , वर्णन, स्वच्छता, कुटुंब नियोजन,मुलींचे शिक्षण हुंडाबळी,दारूचे व्यसन, पर्यावरण वरचा नाश , त्या वर उपाय प्रत्येकाने आपल्या घराभोवती , समोर झाडे लावा हे सर्व तुम्ही फक्त वासुदेव या गाण्यातून प्रदर्शित केले 🙏 खुपच भारी गाणं 👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏आणि मला खुप आनंद झाला 😊💯👌👌👌
मनःपूर्वक धन्यवाद ताई
खूप छान शाहिर..
आता च बघितला मी कार्यक्रम छान आहे
गाण्याच्या माध्यमातून आपण समाजाला जो दिलेला संदेश तो खूप मोलाचा आणि छान आहे
आपल्या पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा...👌👌👍👍👍
खरंच खूप छान ...तुमचा आवाज खूप कडक आहे शाहीर ...अंगावर काटे येतात
खूपच छान, सर्व टीमचे अभिनंदन, सदर सादरीकरणातून धार्मिक, राष्ट्रीय मेळ खूपच छान सादर केला आहे.
खुप खुप शुभेच्छा.💐
लई भारी वाटलं
आसं गिन्यान कुणी सीकवीत नाय
पण वासुदेवानं लक्षात आनुन दिलं
अतिशय सुंदर आवाजात गाऊन लोकप्रबोधन केले.कार्यक्रम छान झाला.
तुमच्या सर्व टिमला खुप खुप ..शुभेच्छा.शुभेच्छुक गायक चंद्रकांत म्हसणे गाडि झुमक्याची झुमक्याची...फेम..ईगतपुरी तालुका..जि...ना...
Gadi jhumkyachi jhumkyachi
Shri Ratnakar Shahir yancha Jay Jay kar aso hi sarw gite Shahir yanni rachlele aahet tyamule tyancha ullekh kelya baddal aple lakh lakh dhyannwad ani yanantar tyachya rachit Gita madhun ani powadya madhun tyancha nawacha ullekh vhawa hi mazi ichha ani nambra vinanti aahe. KARYKARAM MAST ZALA BARKA ! AMHI SHAHIR YANCHYA GAWCHE ,RAM RAM WASUDEWA.
धन्यवाद 🙏
अप्रतिम गीत व संदेश.
Khup khup chan ❤❤👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻
व्वा ,शाहिर तुम्ही महाराष्ट्राची परंपरा जपल्या आहेत.धन्यवाद.
खुपच छान संदेश दिला आहे तु वासुदेव या रुपातुन कारण आपल्या कडे वासुदेवाला प्रत्यक्ष देवाचे रूप मानतात.रामानंद अप्रतिम..
धन्यवाद
खुपचं छान.... शाहीर रामानंद अप्रतीम गातात....त्यांचं लाड लाड ये अंबाबाई हे तर खासच....मी पन्नास वेळा ऐकलेय.....
धन्यवाद 😊
खूप सुंदर आणि अप्रतिम संदेश, सादरीकरण..
धन्यवाद
महाराष्ट्राची जुनी कलेची परंपरा सांभाळणे खूप गरजेचे आहे, कारण मन प्रसन्न होण्याचे खरे हेच माध्यम आहे
🎉 ki hu🎉🎉🎉
Are bhari khupach chhan sadrikaran aplya mukhatun saraswati gatay as batty🙏🙏
खूप छान प्रयोग बनवत आहे सर तुमच्या सगळ्या टीमचे खूप खूप अभिनंदन
अतिशय सुंदर..! आज च्या episode मधे फारच मज्जा आली.., वासुदेव….वासुदेव आज काल पहायला देखिल मिळत नाही , पण आज तुम्ही साक्षात दाखवल व त्याच बरोबर छान असा संदेश देखिल दिला..! खूप खूप आभार व पुढ़िल वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा..! 😇🙏🏻❤️
मनःपूर्वक धन्यवाद
अप्रतिम सादरीकरण आपल्या कार्याला मानाचा मुजरा संस्कृती जोपासण्याचे काम करीत आहात आपल्या कार्यास हार्दिक हार्दिक शुभेच्छा आई अंबाबाई आपल्या कार्यास असेच भरभरून यश देवो 👍👍👍
Khup chan lihilay, sadarikaran uttam... Namskar tumchya guruna jynchya kadhun tumhi he shiklat
धन्यवाद
खूप मस्त
एक नंबर आवडल
भन्नाट कल्पना आणि योजना
पुढील कार्यास शुभेच्छा अन् सहकार्य
धन्यवाद सर
क्या बात है.. खूप सुंदर 👌🏻🙏🏻👍🏻
खुप खुप धन्यवाद
उत्तम संदेश शाहीर आणि सुंदर संकल्पना ❤️👌🏻
सलाम आपल्या या कार्याला ,समाजप्रबोधना सारखे काम नाही
खुप खुप धन्यवाद
ढोलकी ला salute. फार छान कार्यक्रम. Scope to improve. All the best.
धन्यवाद माउली दान पावलं हे भारूड म्हटल्याबद्दल तुम्ही आणि समाज परवाना बद्दल छान वाटला मला
लोककला जिवंत ठेवणारऱ्या तुम्हा लोकांना मानाचा मुजरा
खूप खूप धन्यवाद
लोकगीत टिकवण्यासाठी तुमच्या प्रयत्नाला सलाम..!
Best lokgani songs. It is the favorite tradition of Maharashtra. I like all these songs very much. Go ahead. God bless you.
खुप छान शाहिर राम कुष्णा हरि माऊलि जय म्हलार
एकदम अप्रतिम.... मन प्रसन्न झालं बगा ❤
खुपच छान अप्रतिम अद्वितीय सराहनिय.फारच आवडलं वासुदेवा .जय हिंद जय श्रीराम जय श्री छत्रपती शिवाजी महाराज भारत माता की जय वंदे मातरम् जय जवान जय किसान 🌹🌹👌👌👍👍👍
अत्यंत उत्तम माननीय शाहिर
भावा खूप छान जागरण केलंस
😊 apratim sadarikan hota dada 👏 jaam bhari 😍 kadakkkkk 🔥 awesome 😊 keep it up dear 👍 aee ekvira blessed 🙏
Thank you
सर उत्तम आवाज आहे वासुदेव काय आहे ते सर्वांना सांगितलं
खुप खुप धन्यवाद
अप्रतिम शाहीर समाज पबोधनाची गरज आहे
टाच मारून घोड्याला असेल गाडी घुंगराची प्रेम असेल अशाच गितान सह अजून वेगळं काही बनवत आहात याचा खूप आनंद होतो आहे अजून नवीन काही ऐकायला मिळेल अशी उत्सुकता आहे तुम्हाला अनेक शुभेच्छा
खुप खुप धन्यवाद दादा
,
@@ShahirRamanandand
एक नंबर वासुदेव प्रबोधन. 👍👍
फारच छान चॅनल आहे आपले
धन्यवाद
फार छान वासुदेव गीत - गायले
खुप खुप धन्यवाद
आपल्या कार्यास माझा सलाम . अशीच लोककला टिकवा आणि episode चालू ठेवा.
आपल्या महाराष्ट्राची परंपरा जपनारे लोक
खुप खुप धन्यवाद 🙏😊
Number one work congratulation dhanywad God pray micrological work Successfull life
Thank you
महाराष्ट्राची लोक परंपरा त्यातून खूपच सुंदर जनजागृती.
खुप छान, वासुदेव प्रबोधन
खुप छान संदेश दिला...👌👌👌
खूप सुंदर आणि प्रबोधनपर स्तुत्य कार्यक्रम/उपक्रम आहे. उगले शाहीर आणि त्यांचे सहयोगी कलाकार या सर्वांचे खूप अभिनंदन....
खुप खुप छान भारूडाच्या माध्यमातुन सादु संताच्या शिकवणी दिल्या धन्यवाद 🌹🎍🙏🚩🚩🙏
खुप खुप मनःपूर्वक धन्यवाद
लाजवाब शाहिर मी आपला चाहता आहे.
धन्यवाद
अप्रतीम जबरदस्त वासुदेव
धन्यवाद
Sundar chan suBhechy vasudevala Aanek suBhecya Dhanyavad Jay sriram
Khup divsani khup chan video bagiata ....khup chan gayala...🤗🤗👌👌👍👍👍keep it up ❤️
किती छोट्या छोट्या गोष्टीतून जनजागृती करतात हे लोक. देश विकासात मोठा वाटा आहे यांचा
खुप खुप धन्यवाद 😊
खूप छान आवाज आणि सादरीकरण लाख लाख वंदन शाहीराला जय भारत माता
वासुदेव छान वाटला . जुन्या आठवनी नवीन केल्या =🚩🪔🥀🙏🙏👌👍
धन्यवाद
खूप दिवसांनी धनपावल ऐकलं मनाला खूप भारी वाटलं
खुपचं छान रामदादा🖤❤️
tumchi song aikun ky bolavle hech kalat nahi.shabdach nahit majhakde.khup apratim sadarikaran.sangeet khupch chaan aahe.
खूप धन्यवाद
रामानंद सर एक नंबर
अती ऊतम.धन्यवाद
जय जय राम कृष्ण हरी रामानंद उगले आपले कार्यक्रम लय भारी. धन्यवाद.
खुप खुप धन्यवाद
एकच नंबर.👍
Ek number shahir
खरंच या लोकगीतांना तोड नाही...
खुप खुप धन्यवाद 😊
अतिशय सुंदर दादा आणि संपूर्ण टिम😍🌼🌼🙏
खूपच छान !!!👌👌👌🙏🙏🙏
खुप खुप छान शाहिर
शुभेच्छा
Kahi tri Navin shikalyla milal aaj 🥰❣️Khup Chan
खूपच सुंदर गायन 🙏🙏
Nice work 👌Ramanand, kalyan Abhijeet, Rajni & All team👍💐👏
जय वासुदेव जय शिवराय जय रामानंद
😊😅
खुप खुप छान all team
खूप छान गायला रामानंद उगले शाहीर वासुदेव आम्हाला एकदम आवडला
खुप खुप धन्यवाद
Khupch Chan 😍♥️♥️♥️