संध्याकाळच्या कामाची गडबड/आज केली राख्यांची खरेदी/ट्रीप ला जाण्याची तयारी.

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 17 сен 2024
  • संध्याकाळच्या कामाची गडबड/आज केली राख्यांची खरेदी/ट्रीपला जाण्याची तयारी.
    Hi!
    I am Chhaya Zarekar, Welcome to our youtube channel Chhaya's Creative Corner.
    #vlog
    #marathivlog
    #villagevlog
    #chhayascreativecorner
    #kitchengarden
    #terisgarden
    #kitchentips
    marathi vlogs,marathi vlog,marathi vlogs in usa,marathi mulgi,marathi,#marathi vlog,#usa marathi vlog,marathi song,#marathi vlog in usa,marathi indian vlogs,marathi videos,#marathi vlog in america,#marathi in usa,#marathi america,#marathi youtuber,funny marathi videos,comedy marathi videos,marathi vlogger,#marathi youtuber in usa,marathi daily vloger,marathi vlog channel,marathi gana,marathi daily vlogger,cute marathi,marathi manus

Комментарии • 82

  • @GaneshaKhartode-tc9lh
    @GaneshaKhartode-tc9lh Месяц назад +5

    ताई तूझा भाऊ खुप मायाळू आहे. तुला कामात मदत करतो. त्याला तुझ्या शिवाय कोणी नाही. नाही तर माझा भाऊ मला बोलत सुध्दा नाही.. असंच भावाबहीनीच प्रेम अखंड राहु दे.ताई तुझा प्रवास सुखकर होवो अशी प्रार्थना करते.गणपती बप्पा मोरया.

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  Месяц назад

      खुप खुप धन्यवाद ताई ☺️🥰🙏

    • @VeenaMare
      @VeenaMare Месяц назад +1

      तू फौजी बरोबर कुठे posting नाही गेली का??

  • @vinitapawar7304
    @vinitapawar7304 Месяц назад +2

    Tai Shevgyachya bhaji chi recipe share kar kadhitari detail madhe batata ghatleli mi pahilyandach yeikli mhanun ani pravasasathi tula Happy Journey tai take care ❤

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  Месяц назад +1

      हो ताई शेवग्याच्या शेंगाची रेसिपी मी नक्की दाखवन, खूप खूप धन्यवाद ताई ☺️🥰🙏

  • @pradipwalanj2369
    @pradipwalanj2369 23 дня назад +1

    nice blog

  • @hemangiwelling3102
    @hemangiwelling3102 Месяц назад +3

    फोऊजींचे तुझ्यावर खूप प्रेम आहे छाया कधीही एकमेकांना दुखवू नका. सुख दुःखात आनंदाने राहा.माझा आशीर्वाद आहे तुम्हा दोघांना आणी पूर्ण परिवाराला

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  Месяц назад

      तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद ताई ☺️🥰🙏

  • @hemangiwelling3102
    @hemangiwelling3102 Месяц назад +10

    छाया नवरा हा मित्रच असावा ज्यावेळी नवरा बायको एकमेकांचे मित्र मैत्रिणी होतात त्याचं वेळी संसार सुखाचा होतो

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  Месяц назад +3

      एकदम बरोबर बोललात ताई, फौजी साहेब माझे सर्व काही आहेत, माझे नवरा,बहीण,भाऊ, आई, वडील सर्व तेच आहेत, खूप खूप धन्यवाद ताई ☺️🥰🙏

    • @asharaut782
      @asharaut782 Месяц назад +1

      खुप छान सुंदर व्हिडीओ ताई😊

    • @asharaut782
      @asharaut782 Месяц назад +1

      नगर ला खुप छान साड्या मिळतात 😊

  • @vinitamungi2376
    @vinitamungi2376 Месяц назад +5

    अशीच कायम हसतमुख रहा...तुम्ही सगळेजण खूप छान आहात...एकमेकांना खूप सांभाळून घेत असता...झाडे तर खूपच सुंदर झाली आहेत...😊

  • @suvarnaubale6461
    @suvarnaubale6461 Месяц назад +2

    खुप छान ताई विडीओ तुमचासाखच आहे मला पण माहेर असुन नसले सारखंच. आहे तुम्ही आव मनला तर कि मला माहेर नाही खुप रडु आले कारण माझे पण तसं च आहे

  • @deepali859
    @deepali859 29 дней назад +1

    व्हीडीओ एक नंबर नेहमी प्रमाणे तुमचा भाऊ स्वभाव चांगला आहे मला आई वडील भाऊ कोणी च नाही माहेर नाही तुमचे व्हिडिओ खुप आवडतात तुमचे बोलणे एकदम चांगले आहे ज्या म्हणतात खरे असणे तुमची फॅमिली नेहमी आनंदात रहा 👌👌👌🎉🎉🎉💯💯✔✔✔👍👍👍

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  28 дней назад

      😔 ऐकून वाईट वाटलं ताई तुमची पण अवस्था माझ्या सारखीच आहे स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी असली गत आहे आपली जाऊद्या ज्याला कोणी नसतं त्याला देव असतो देवालाच काळजी असते सगळ्यांची आम्हाला आई वडील नाहीत पण आई-वडिलांसारखी माया करणारे आमचे फौजी साहेब भेटले आम्हाला दोघांना ☺️🥰 खूप खूप धन्यवाद ताई वेळात वेळ काढून तुम्ही माझा व्हिडिओ पाहिला आणि छान पॉझिटिव्ह कमेंट पण केली धन्यवाद ☺️🥰🙏

  • @shailendrapatil3131
    @shailendrapatil3131 Месяц назад +1

    ताई कुंडी पाहिली .खूप छान वाटली.एकदम मस्तच. 👌😊❤👍👍😍दिप्ती पाटील

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  Месяц назад

      ताई तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद, मला छान सजेशन दिले ☺️🥰🙏

  • @suvarnaubale6461
    @suvarnaubale6461 Месяц назад +1

    पण ताई मला पण फौज साहेब चांगले मिळाले दादा सारखे च आहे तो खुप छान सांभाळून घेत ता मी पण माहेर जात नाही कोण ये पण नाही मनात येते

  • @nikitapatil73
    @nikitapatil73 Месяц назад +3

    घर गार्डन, साईट चा परिसर पाहून मन प्रसन्न होते ताई, असेच छान छान video yeoude😊

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  Месяц назад +1

      खुप खुप धन्यवाद ताई ☺️🥰🙏

  • @purvagawade346
    @purvagawade346 Месяц назад +1

    Happy journey, Tai , GANPATI BAPPA MORAYA. 😊😊🎉🎉

  • @dattaraj1274
    @dattaraj1274 Месяц назад +1

    खूप छान झाला व्हिडिओ ताई

  • @DipaliNaik-qt7uv
    @DipaliNaik-qt7uv Месяц назад +2

    खूप छान 👌👌

  • @bhagyashreebhosale7660
    @bhagyashreebhosale7660 Месяц назад +1

    सगळा परिवार खूप प्रेमळ आहे.भावाची किती मदत होते ताई. गरम पाण्यात हळद टाकून गुळण्या करा आराम पडेल.

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  Месяц назад

      हो ताई भाव खूप मदत करतो, हो नक्की करते ताई, खूप खूप धन्यवाद ताई ☺️🥰🙏

  • @sunitavishnu449
    @sunitavishnu449 Месяц назад +1

    चांगलेविचार आहेत तुझे नवऱ्याला सर्वस्व मानणे ही खुप मोठी गोश्ट आहे प्रत्येकाला नाही जमत काल माझ्या कमेंटला तू उत्तर नाही दिले मला दिवसभर करमत नव्हत happy journey छाया

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  Месяц назад

      मावशी मी मनापासून तुमची माफी मागते, काल खूप बिझी होते मावशी, प्लीज तुमच्या लेकीला माफ करा, खूप खूप धन्यवाद मावशी ☺️🥰🙏

  • @JyotipatilPatil-bz5qb
    @JyotipatilPatil-bz5qb Месяц назад +1

    👌👌👌👍🤩❤️

  • @Rupali_kshirsagar
    @Rupali_kshirsagar Месяц назад +1

    ताई तुझे व्हिडिओ खूप छान असतात व्हिडिओची वाट बघत असता कधी येतो

  • @AmchiMumbai261
    @AmchiMumbai261 Месяц назад +1

    दादा येणार का तुमच्या सोबत आता तंबाखू ची सवय बंद कर हळुहळु तुमचा प्रवास दर्शन छान होवू ड्रेस पण घे😊😊😊😊😊

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  Месяц назад +1

      ताई तो नाही आला माझ्याबरोबर, ही फक्त स्त्रियांची ट्रीप आहे, खूप खूप धन्यवाद ताई ☺️🥰🙏

  • @pradnyasalunkhe4375
    @pradnyasalunkhe4375 Месяц назад +2

    ❤amhi pn yenar 😂🎉

  • @hemangiwelling3102
    @hemangiwelling3102 Месяц назад +4

    भावाला सांग तंबाखू सोडून दे शरीरावर वाईट परिणाम होतात

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  Месяц назад

      ताई पहिले आला तेव्हा खूप जास्त खात होता, आता खूप कमी केलाय मी त्याला तंबाखू खायला, हळूहळू सवय मोडल ताई, खूप खूप धन्यवाद ताई ☺️🥰🙏

  • @GeetuVaidya
    @GeetuVaidya Месяц назад +1

    ताई तुमचे ब्लॉग्स खूपच छान असतात,👌👍♥️ ताई तुमच्याकडे जो पानांचा वेल आहे तो वेल गावठी पानाचा आहे का बनारसी पानांचा वेल आहे कृपया सांगा.

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  Месяц назад

      ताई माझा वेळ गावठी पानाचा आहे, खूप छान वास आहे त्याला, खूप खूप धन्यवाद ताई ☺️🥰🙏

  • @poojashete7487
    @poojashete7487 Месяц назад +1

    ताई मी रांजणगाव येते राहते. 🙏

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  29 дней назад +1

      रांजणगाव खूप छान आहे ताई, आणि खूप छान दर्शन झाले, तुम्ही खूपच छान ठिकाणी राहता ताई, देवभूमी मध्ये राहता.

    • @poojashete7487
      @poojashete7487 29 дней назад

      थँक्स tai

  • @rajukadam2262
    @rajukadam2262 Месяц назад +1

    RUPALI kadam
    सरदी साठी विकस वाफ घयायचे छाेटे मशीन भेटते मेडीकल मधये तर आपण सुदधा विकस टाकुन वाफ घेऊ शकताे. लवकर फरक पडताे.
    Video mast 👍🙏🙏

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  Месяц назад

      ताई माझ्याकडे मशीन आहे, कोरोना मध्ये घेतली होती, पण माझ्या लक्षातच नाही राहिले, आता दर्शनाहून आले की नक्की वाफ घेते ताई, खूप खूप धन्यवाद ताई ☺️🥰🙏

  • @mayur9653
    @mayur9653 Месяц назад +1

    सर्दी आणि खोकला असेल तर सितोपलादी चुर्ण घे गरम पाण्यात.तसेच खोकला असेल तर मधात मिसळून घ्यावे त्याने लगेच फरक पडतो........ मी एक ताई

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  Месяц назад

      हो नक्की करून पाहते ताई, खूप खूप धन्यवाद ताई ☺️🥰🙏

  • @ashwinisonawdekar4075
    @ashwinisonawdekar4075 Месяц назад +2

    Mithachya komat panyane gulanya kar tai divsatun 3-4 vela
    Ghasa dukhnar nahi
    Bar vatel tula

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  Месяц назад

      हो नक्की करून पाहते ताई, खूप खूप धन्यवाद ताई ☺️🥰🙏

  • @DRSUJATAHS
    @DRSUJATAHS Месяц назад +2

    Sonchafa jhaad lava tasech parihatk pn lava khup chaan vatata anganat

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  Месяц назад +1

      ताई मी सोनचाफ्याचे झाड लावले आहे, पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवीन नक्की, आणि परीहातक चे बी झाड आहे. खूप खूप धन्यवाद ताई ☺️🥰🙏

    • @DRSUJATAHS
      @DRSUJATAHS Месяц назад +1

      @@ChhayasCreativeCorner दिसला नाही कधी व्हिडिओ मध्ये म्हणून म्हणाले.....तुमच्या झाडांचा परिसर पहिला की खूपच छान आणि प्रस्संन वाटतं... मी by profession doctor ahe government hospital ला पण तरीही वेळात वेळ काढून झाडे लावते... वडाच्या झाडाच्या bonsai kara मोठया कुंड्यांमध्ये आपल्याला पूजेसाठी घरीच भेटतो मग

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  Месяц назад +1

      ​@@DRSUJATAHSताई मला खूप खूप आनंद झाला, की तुम्ही डॉक्टर आहात, आणि ते पण सरकारी हॉस्पिटलमध्ये आहात, कारण तुमच्याकडून किती लोकांची सेवा होत असेल, डॉक्टर तर परमेश्वर असतात ताई, खूपच छान वाटले, परवाच्या व्हिडिओमध्ये तुम्ही सांगितलेली दोनही झाडे नक्की दाखवणार ताई, खूप खूप धन्यवाद ताई 🙏

  • @suvarnaubale6461
    @suvarnaubale6461 Месяц назад +1

    मी पण नगर मध्ये च राहते ताई मला खुप इच्छा आहे तुम्हाला भेटायची

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  Месяц назад

      ताई मी भूषण नगर केडगाव मध्ये राहते, या कधी आल्या तर

  • @SwatiAbanave-nn1ll
    @SwatiAbanave-nn1ll Месяц назад +2

    ताई जिथे राख्या घेतल्या त्याच्या शेजारी माझ्या आईचं घर आहे बिकानेर स्वीट समोर

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  Месяц назад

      ताई मी भूषण नगरला पोदार शाळेजवळ राहते, तुम्ही डायरेक्ट तिथे आल्या तरी चालेल. या घरी ताई नक्की.

    • @SwatiAbanave-nn1ll
      @SwatiAbanave-nn1ll Месяц назад +1

      @@ChhayasCreativeCorner हो ताई मला तुम्हाला भेटायचं आहे

  • @meenakshichavan8664
    @meenakshichavan8664 Месяц назад +1

    जावाई बापुचे कीति पेम आहे तुझया वर तयना कधी दुखु नको पेमाने वाग हे पाहीजे संसाराला दुसरे काही नको

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  Месяц назад

      हो मावशी खूप चांगले आहेत ते, मी कधीही दुखत नाही त्यांना, खूप खूप धन्यवाद मावशी ☺️🥰🙏

  • @vandanahole1269
    @vandanahole1269 Месяц назад +1

    Tai kal mukkam kuthe hota 🥰😍

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  Месяц назад

      ओझरला मुक्काम केला ताई ☺️🥰🙏

  • @savitagurav2157
    @savitagurav2157 Месяц назад +1

    Tai nakach haad vadlavr ky trass hoto operation zalavr ky tras kami hoto ka

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  Месяц назад

      ताई मी नाकाचे तीन ऑपरेशन केले आहेत, पण त्रास कमी होत नाही, श्वास घ्यायला प्रॉब्लेम येतो, नाकाच्या हाडावर सूज येते त्यामुळे त्रास होतो ताई श्वास घ्यायला, त्यामुळे मला एक स्प्रे आहे तो मारावा लागतो, स्प्रे मारल्यावर सूज कमी होते आणि त्रास कमी होतो.

  • @shraddhabhosalevlogs9337
    @shraddhabhosalevlogs9337 Месяц назад +1

    ताई सोनचाफा लावा

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  Месяц назад

      ताई मी सोनचाफा लावला आहे, पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की दाखवेल तुम्हाला, खूप खूप धन्यवाद ताई ☺️🥰🙏

    • @shraddhabhosalevlogs9337
      @shraddhabhosalevlogs9337 Месяц назад +1

      ताई सोनचाफा पांढरा नाही पिवळा आणि त्याला सुगंधही खूप छान असतो आणि श्री स्वामी समर्थ ला त्याचं फुल खूप आवडते तो चाफ्याचं झाड लावा खूप छान वास येतो

  • @chayadeshmukh8097
    @chayadeshmukh8097 Месяц назад +1

    तंबाखू चांगली नसते भावाला सांगा

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  Месяц назад

      हो ताई पहिले खूप खात होता पण आता मी खूप कमी केले त्याला तंबाखू खाण्यापासून, खूप खूप धन्यवाद ताई ☺️🥰🙏

  • @SurekhaFunde-e9t
    @SurekhaFunde-e9t Месяц назад +2

    नगर मध्ये कुठे राहतात

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  Месяц назад

      ताई मी केडगाव भूषण नगरला राहते ☺️🥰🙏

  • @arnavwankhade5207
    @arnavwankhade5207 Месяц назад +1

    Tai mi amaravatila rahte tumchya ahamad nagar la dattadham sarakar ahe sangmaner talukyat tithe khup lokana anubhav yet ahe kharach ahe ka tai te khup lok yetat thithe mala sanga bar

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  Месяц назад

      ताई मला तरी याबद्दल काहीही माहिती नाही, मी फौजी साहेबांना विचारपूस करायला सांगते, आणि तुम्हाला नक्की सांगते, मला पहिली पण एक कमेंट आली होती ताई.

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  Месяц назад

      ताई आहे संगमनेर मध्ये ते देवस्थान, चांगले नावाजलेले आहे, फौजी साहेब बोलले,दत्तधाम सरकार वृत्त वाडी, वडगाव पान, ताः संगमनेर जि. अ.नगर, 7219303981,9850729459, ताई फोन करा एकदा त्यांना, कारण तिथे बारी लावावी लागते असे बोलतात ताई, संगमनेर पासून दहा किलोमीटर अंतरावर आहे ताई.

  • @Ashwini1904
    @Ashwini1904 Месяц назад +1

    Nagar madhe kuthe rahata tai

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  Месяц назад +1

      मी केडगावला राहते ताई ☺️🥰🙏

    • @Ashwini1904
      @Ashwini1904 Месяц назад

      @@ChhayasCreativeCorner tumhala भेटायचं एकदा

  • @arnavwankhade5207
    @arnavwankhade5207 Месяц назад +1

    Tya babana sidhi ahe ka

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  Месяц назад

      ताई ते मला पण नक्की सांगता येत नाही पण लोक भरपूर विश्वास ठेवतात ताई.