माझ्या भावाने आणि मी दोघांनी मिळून केली देवपूजा/आज पूर्ण टेरेस किचन गार्डनची सफाई.

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 17 сен 2024
  • माझ्या भावाने आणि मी दोघांनी मिळून केली देवपूजा/आज पूर्ण टेरेस किचन गार्डनची सफाई
    Hi!
    I am Chhaya Zarekar, Welcome to our youtube channel Chhaya's Creative Corner.
    #vlog
    #marathivlog
    #villagevlog
    #chhayascreativecorner
    #kitchengarden
    #terisgarden
    #kitchentips
    marathi vlog,marathi vlogs in usa,#marathi vlog,#usa marathi vlog,#marathi vlog in usa,marathi vlogs,#marathi vlog in america,#marathi in usa,#marathi america,marathi mini vlogs,#marathi youtuber,marathi daily vlogs,marathi song,#marathi youtuber in usa,marathi,marathi vlogger,new marathi vlog,marathi mini vlog,marathi vlog video,daily marathi vlog,marathi vlog couple,marathi konkan vlog,marathi in uk,marathi in london,marathi vlog reels star

Комментарии • 118

  • @marathivloggerminakshi1169
    @marathivloggerminakshi1169 Месяц назад +7

    घरातली स्त्री जर सर्वांना प्रेम देईल, आनंदाने मनमिळाऊपणानं जर राहील ना तर घरातले सगळे आनंदाने मदत करतात, आणि अशा घरात नेहमी आनंदच असतो, तुमच्या घरातलं वातावरण ताई मला माझ्या घरातल्या वातावरणात सारखाच वाटतं फरक फक्त एवढाच आहे तूला दोन मुलं आहेत आणि मला दोन मुली आहेत, आणि माझ्याही मुली खूप प्रेमळ आहेत, मला घर कामात मदत करतात आणि माझे मिस्टरी खूप छान आहेत तेही मला मदत करतात❤

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  Месяц назад

      एकदम बरोबर बोलल्या ताई ☺️ घरातले सगळे मेंबर मनमिळाऊ असले ना की जीवन जगण्याचा आनंद काही वेगळाच असतो ☺️ ताई माझ्या घरामध्ये मी एकटीच लेडीज आहे ना तर सगळे मला खूप मदत करू लागतात कामांमध्ये तेव्हा माझे त्यांनी कुठे इतकं सगळं शक्य होतं चला ताई तुमचा परिवार सुद्धा खूप छान आहे आणि ताई नवरोबाची बात तर काही वेगळीच असते नवरोबा चांगला तर सगळं आयुष्यच चांगल होऊन जातं आपलं आमचे फौजी साहेब पण खूप खूप चांगले आहेत ☺️ खूप खूप धन्यवाद ताई वेळात वेळ काढून तुम्ही माझा व्हिडिओ पाहिला आणि छान आणि पॉझिटिव कमेंट पण केली खूप खूप धन्यवाद ☺️🙏🥰❤️❤️

  • @geetadahake4331
    @geetadahake4331 Месяц назад +6

    ज्यांना आई-वडील नाही आहेत त्यांना पण एवढे संस्कार नाही आहे तुमचा भाऊ पण खूप संस्कार आहे आणि तुम्ही दोघे बहिण-भाऊ पण खूप हुशार

  • @bhagyashreebhosale7660
    @bhagyashreebhosale7660 Месяц назад +4

    आपल्या घरासमोर लावलेल्या झाडांची ताजी फुले देवाच्या चरणी वाहताना किती भारी वाटते ताई. पूजा मस्त केली ताई. निसर्गाच्या सानिध्यात तुमचा आशियाना आहे. घरातील सगळेच पर्यावणप्रेमीं आहात.

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  Месяц назад

      हो ताई आमच्या घरातील सर्वांना झाडांची खूप आवड आहे, आणि खास करून फौजी साहेबांना, खरंच ताई घरच्या फुलांनी देवपूजा केल्यावर खूप आनंद होतो. खूप खूप धन्यवाद ताई ☺️🥰🙏

  • @hemangiwelling3102
    @hemangiwelling3102 Месяц назад +3

    तुझ्या भावाचा तुला खूप खंबीर आधार आहे.तुमचे प्रेम असेच राहो

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  Месяц назад

      हो ताई खरं आहे, खूप खूप धन्यवाद ताई ☺️🥰🙏

  • @priyaamolghatkar7814
    @priyaamolghatkar7814 6 дней назад +1

    Khupach chaan kitchen garden banvlay tai.. Gharatle sarv member's khup help kartat. Tula khup chan family.. Nehmi asech happy raha.. Bappa bless you 🙏❤🎉🎉

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  5 дней назад

      सॉरी ताई कमेंट्स रिप्लाय द्यायला उशीर झाला कामाच्या घाई गडबडीमुळे 😊🥰♥️ good evening tai ☺️☺️ खूप खूप धन्यवाद ताई वेळात वेळ काढून तुम्ही माझ्या व्हिडिओ पाहिला आणि खूप छान कमेंट केली ताई खूप खूप धन्यवाद ☺️🙏🥰

  • @nikitapatil73
    @nikitapatil73 Месяц назад +1

    माझा भाऊ पण मला मदत करतात 3 भावाची मी 1ladki बहीण आहे, तुमचा सर्व परिसर पाहुन ताई खूप प्रसन्न वाटे, मला पण safai लागते मला पण 1mulgi ahe,आज varlaxmi pooja होती सकाळ पासून busy होते खूप आजचा दिवस खूप छान गेला खूप मेहनत घेता ताई तुम्ही सर्व 😊तुमच्या कार्याला सलाम ❤❤

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  Месяц назад +1

      तुमचा परिवार खूप छान आहे ताई, आणि तीन भाऊ एक बहीण खूप भारी, खरोखर खूप जीव लावत असतील ताई तुम्हाला ते, खूपच छान ताई.

  • @user-qp3fr3iy3u
    @user-qp3fr3iy3u Месяц назад +2

    खरंच मदत करतो भाऊ सगळा परिसर घर देवपूजा सगळे व्यवस्थित करता ताई तुम्ही व्हिडिओ टाकता याच्यापासून खूप शिकायला भेटतं नवीन नवीन थोडा वेळ भेटल्यावर व्हिडिओ बघावसं वाटतं😊
    खूपच छान छान
    श्री स्वामी समर्थ

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  Месяц назад

      🌺श्री स्वामी समर्थ ताई 🌺🙏☺️🥰 खूप खूप धन्यवाद ताई वेळात वेळ काढून तुम्ही माझे व्हिडिओ पाहता आणि न चुकता कमेंट पण करता धन्यवाद ताई ☺️🥰🙏

  • @anuradhamahajan714
    @anuradhamahajan714 Месяц назад +1

    Sunder video khupach chan zale kitchen garden veeta ani cement plate che idea mastach

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  Месяц назад

      हो ताई स्वस्तात मस्त झाले, माग मी चार यात बनवले त्याला पाच हजार रुपये लागले होते ताई, आता चांगले पण झाले आणि स्वस्त पण पडले, खूप खूप धन्यवाद ताई 😊🙏

  • @aditakadam
    @aditakadam Месяц назад +2

    तू खूप लकी आहेस ग ताई तुला असा भाऊ भेटला तुझ्या भावाकडे पाहिले की मला माझ्या भावाची खूप आठवण येते कायम दोघं असं सोबत राहा

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  Месяц назад

      हो नक्की सोबत राहू ताई, खूप खूप धन्यवाद ताई ☺️🥰🙏

  • @nishabhagwat2879
    @nishabhagwat2879 19 дней назад +1

    Tumchi family khup chan aahe👍

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  18 дней назад

      खूप खूप धन्यवाद ताई ☺️ good morning 🌞

  • @jayshrichoure4543
    @jayshrichoure4543 Месяц назад +1

    खूप सुंदर पुजा , Shree Swami Samarth

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  Месяц назад

      खूप खूप धन्यवाद ताई, श्री स्वामी समर्थ 😊🙏

  • @sadhanapagare1768
    @sadhanapagare1768 Месяц назад +1

    देव घर पाहून प्रसन्न वाटले खुपच छान

  • @manishadivekar5401
    @manishadivekar5401 Месяц назад +1

    खूपचं छान ताई
    श्री स्वामी समर्थ ❤❤

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  Месяц назад

      ☺️🥰❤️ धन्यवाद ताई श्री स्वामी समर्थ 🌺🙏☺️🥰🙏

  • @lembhefamily7329
    @lembhefamily7329 Месяц назад +1

    तुम्ही तुमच्या भावाची खुप छान काळजी घेताय भाऊ पण माया करतो तुम्हा सगळ्यांवर. पण तरी असं वाटत कीं त्यांची बावयको मुळे हवी होती त्याच्या बरोब्बर. तुम्ही त्याचे दुसरे लग्न करायचे

  • @pandharinathshelke7826
    @pandharinathshelke7826 Месяц назад +1

    छाया ताई, तुमचा vlog चांगला आहे. तुम्ही mr यांना फौजि म्हणु नका. नवरोबा म्हणा. मी पारनेर येथील आहे म्हणजे आपल्याच भागातील आहे. तुमचे ग्रामीण शब्द आहे तसेच आहेत. तुम्हाला पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा

  • @sunitavishnu449
    @sunitavishnu449 Месяц назад +1

    तू खुप छान पूजा करते पहायला भारी वाटत मन प्रसन्न होऊन जातं अगदी तुला शिण उभारला ग छाया जिरे वाटून लाव लगेच कमी होत आज तू खूप गोड दिसत आहे व्हिडियो एक नंबर

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  Месяц назад

      खूप छान सल्ला दिला मावशी, नक्की लावते मी जिरे वाटून, जुन्या माणसांची हीच खासियत आहे मावशी, त्यांना ही जुनी औषधी सगळी माहिती आहेत, खूप खूप धन्यवाद मावशी☺️🥰🙏

  • @purvagawade346
    @purvagawade346 Месяц назад +1

    Tai tuze aani bhavach nat ekch no. Shevatparyant asach raho, HAPPY INDEPENDENCE DAY, video Chan 😊😊🎉🎉

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  Месяц назад

      Happy independence day Tai, खूप खूप धन्यवाद ताई ☺️🥰🙏

  • @aditakadam
    @aditakadam Месяц назад +1

    तुझ्यासारखाच माझी पण घरात अस्वस्थ सामान असले की खूप चिडचिड होते ग ताई एकटीच किती करणार माझं बुटीक पण आहे बुटीक मधलं काम करून घर सांभाळणं खूप अवघड जाते पण शरीराला आणि रुटीन तुझं टापटीप पण आम्हाला खूप खूप आवडतो तुझ्यापासून खूप काही शिकायला भेटते

  • @JyotipatilPatil-bz5qb
    @JyotipatilPatil-bz5qb Месяц назад +1

    Nice video 😊

  • @SeemaBhosale-s1h
    @SeemaBhosale-s1h Месяц назад +1

    Khup Chan Family

  • @dipalishelke5192
    @dipalishelke5192 Месяц назад +1

    Khup chan video tai ❤❤

  • @RadhaTumma-so5wf
    @RadhaTumma-so5wf Месяц назад +1

    खूप छान वहिनी बहिण भावाच्या जोडी लाकोणाची नजरं नाही लागो तूझ खूप मदत करतात तूझी काळजी घेतात खूप छान वाटते

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  Месяц назад

      ☺️🥰❤️🙏 हो ताई काळजी घेतो ☺️ खूप खूप धन्यवाद ताई ☺️🥰🥰

  • @riddhipatil980
    @riddhipatil980 Месяц назад +1

    Tai devpooja mast.. chotese bahin
    bhau aaj mothale zhale ❤

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  Месяц назад

      ☺️🥰❤️❤️❤️ खूप खूप धन्यवाद ताई ☺️ वेळात वेळ काढून तुम्ही माझा व्हिडिओ रोज पाहता आणि न चुकता एकदम आपुलकीने छानशी कमेंट पण करतात खूप खूप धन्यवाद 🥰☺️❤️ ताई ☺️

  • @suvarnaubale6461
    @suvarnaubale6461 Месяц назад +1

    खुप छान ताई देव पुजा

  • @marathirokthok
    @marathirokthok Месяц назад +1

    ताई फुलाची कोथंबीर मसाल्याच्या भाजीमध्ये घातल्यावर खूप छान लागते करून

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  Месяц назад

      खूप छान माहिती दिली ताई खूप कोथिंबीर आहे फुलं येतीलच तिला भाजीला घालन मी आता इथून पुढे खूप खूप धन्यवाद ताई ☺️☺️🥰❤️❤️

  • @asharaut782
    @asharaut782 Месяц назад +1

    पुजा खुप छान करता😊

  • @SEEMAPAWAR-cg3qg
    @SEEMAPAWAR-cg3qg Месяц назад +1

    Shree Swami Samarth 🌹😊

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  Месяц назад

      श्री स्वामी समर्थ ताई ☺️🥰🙏

  • @VandanaSwamiSeva
    @VandanaSwamiSeva Месяц назад +1

    ताई माझा भाऊ पण मी माहेरी गेल्यानंतर माझ्यासाठी स्पेशल काहीतरी बनवत असतो. आता आई नाही पण आई सारखीच माया भाऊ आम्हाला लावत असतो ❤❤

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  Месяц назад

      ताई भावाची माया आई सारखीच असते, खूप भाग्यशाली आहात ताई तुम्ही, तुमचा भाऊ खूप चांगला आहे.

  • @sandeepwaghchaure6342
    @sandeepwaghchaure6342 Месяц назад +1

    खुप सुंदर पुजा केली पण देवाना आंघोळीसाठी घंगाळे किंवा देवांचे ताठाचा वापर करा

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  Месяц назад

      हो ताई नक्कीच ☺️ एक एक वस्तू होती हळूहळू ☺️ ताई देवांची वस्तू मी एका महिन्यात एकच आणते आता या महिन्यांमध्ये देवांचे ताट आणले आता गणपती जवळच आलेत ना त्यामुळे आता पुढल्या महिन्यांमध्ये घंगाळ आनन धन्यवाद ताई ☺️☺️

  • @user-uk1qm7xp9d
    @user-uk1qm7xp9d Месяц назад +1

    ताई साप आत येऊ नाही म्हणुन काय करते कोनते औषध होय का य कारन आम्हाला पण भिती वाटते फौजी दादाला माझ्या कडुन रक्षाबंधन च्या शुभे 💐😊

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  Месяц назад

      ताई शेतीच्या बियाणाच्या दुकानांमध्ये थायमेट मिळते, पण ताई ते खूप विषारी आहे, त्यामुळे टाकताना आपल्या हातामध्ये पिशवी घाला व तोंडाला काहीतरी बांधा, ते आपल्या कंपाऊंडच्या बाजूने व गेटच्या समोर थोडे थोडे टाकून द्या, त्याचा वास खूप उग्र आहे त्या वासाने किडे येत नाही ताई. खूप खूप धन्यवाद ताई ☺️🙏🥰

  • @sadhanadhole4088
    @sadhanadhole4088 Месяц назад +1

    खूप छान पूजा केली तू

  • @anjalipatil6269
    @anjalipatil6269 Месяц назад +1

    Kothimbir Ani methi mulapasun n uptta, khudun gyayachi hoti

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  Месяц назад

      मेथी खोडून पण येते मला माहित नव्हतं ताई आता नेक्स्ट टाईम मी खुडूनच घेईन दुसऱ्या ट्रेमध्ये सुद्धा मेथी टाकलेली आहे भरपूर ☺️🥰 खूप खूप धन्यवाद ताई छान माहिती दिली ताई ☺️☺️🥰❤️❤️

    • @anjalipatil6269
      @anjalipatil6269 Месяц назад

      @@ChhayasCreativeCorner ho tuamule ti anakhi phutate punha peravi lagat nahi

  • @SwatiAbanave-nn1ll
    @SwatiAbanave-nn1ll Месяц назад +1

    ताई मी मोमोज चा व्हिडिओ पाहिला तुझा पण ती पारी कशी बनवायची ते दाखवून दे एकदा

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  Месяц назад

      हो ताई नक्की दाखवन ताई एखाद्या व्हिडिओमध्ये ☺️🥰 खूप खूप धन्यवाद ताई वेळात वेळ काढून माझा व्हिडिओ पाहिला आणि कमेंट पण केली धन्यवाद ☺️🥰

  • @geetadahake4331
    @geetadahake4331 Месяц назад +1

    ❤❤🎉🎉

  • @shraddhabhosalevlogs9337
    @shraddhabhosalevlogs9337 Месяц назад +1

    ताई मला काहीतरी आयडिया द्या यूट्यूब व्हिडिओ साठी प्लीज ताई आजचा व्हिडिओ खूप खूप छान होता तुमचा सर्वांचा प्रेम बघून खूप छान वाटलं ताई प्लीज मला यूट्यूब व्हिडिओ बद्दल आयडिया द्या मी कोणत्या पद्धतीने व्हिडिओ बनवू जेणेकरून माझे युज वाढतील

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  Месяц назад

      ताई जरा मोठाले व्हिडिओ बनव आणि लोकांना आवडतील असे व्हिडिओ बनवत जा आपोआप views येतील☺️🥰

  • @sangitayelmar2644
    @sangitayelmar2644 Месяц назад +1

    Nice

  • @PradipChand-nl9fs
    @PradipChand-nl9fs Месяц назад +1

    श्री स्वामी समर्थ ❤🎉

  • @jaishreewadeewa70
    @jaishreewadeewa70 Месяц назад +1

    ❤❤

  • @shailendrapatil3131
    @shailendrapatil3131 Месяц назад +1

    ताई ती कुडी वेलाची वरती कम्पाऊण्डवर ठेव .खूप छान वाटेल. तसे वेल मला खूप आवडतात.बघ तसे तुला आवडले तर आणि जर ठेवले तर विडीओ मध्ये मलाही दाखव.😊बाकी विडीओ मस्त ❤दिप्ती पाटील

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  Месяц назад

      ताई मी तुमची कमेंट पाहिली आणि ती पहिली कुंडी आहे ना वरती भिंतीवर ठेवली आणि त्यानंतर मी तुम्हाला रिप्लाय देते आता ताई तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल मी ती कुंडी कशी वर ठेवली इतकी भारी वाटते ना ताई तुमच्यामुळे मला एक आयडिया आली ती कुंडी वरती ठेवायची त्या वेलाची शोभा अजूनच वाढली ☺️🥰 खूप खूप धन्यवाद ताई खूप छान आयडिया दिल्याबद्दल मनापासून आभारी आहे ☺️🥰❤️

    • @shailendrapatil3131
      @shailendrapatil3131 Месяц назад

      ❤thanku thanku tai. माझी आयडिया तुला आवडली. मलाही झाडांची खूप आवड आहेगं. ताई ज्या ठिकाणी म्हणजे खाली तुमचा किंवा कोणाचा वावरणे नाही अशा ठिकाणी ठेवली का ?
      म्हणजे काही problem नाही. बाकी विडीओ मस्त. उद्या विडीओ पाहिल ताई 😊❤d p.😘

  • @suvarnashelar45
    @suvarnashelar45 Месяц назад +2

    ताई तुमचे व्हिडिओ खूप आवडतात मी पण नगर केडगाव तुम्ही कुठे राहता नाव सांगा कुठे राहतात ते

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  Месяц назад

      ताई मी भूषण नगरला राहते ☺️🥰🙏

  • @suvarnaubale6461
    @suvarnaubale6461 Месяц назад +1

    ताई महावीर कुठे आहे मला पण आणायचे होते तोरणं खुप छान दिसते आहे त मस्त

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  Месяц назад

      ताई तुम्ही अहमदनगरच्या आहात तर, कापड बाजारामध्ये महावीरचे दुकान आहे, सर्व वस्तू खूप छान मिळतात ताई तिथे.

  • @meenakshichavan8664
    @meenakshichavan8664 Месяц назад +1

    हो ग छाया निटनेटके पणा आवड असली की होते चिड चिड माझे पण अशेच होते पण तुझी तु काळजी घे काम काय कायमचे आहेत

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  Месяц назад

      हो ना मावशी कधी कधी होती चिडचिड आणि तब्येतीची काळजी मी पण स्वतः घेत असते आणि घरातले सगळेच माझ्या तब्येतीची काळजी घेतात मावशी कारण मी जर आजारी पडले तर माझ्या परिवाराचं काय व्हायचं या काळजीने मी काळजी घेत असते स्वतःची कारण वरचं सगळं काम ते मला करू लागतात सगळे पण स्वयंपाक नाही जमत त्यांना ☺️🥰❤️ खूप खूप धन्यवाद मावशी वेळात वेळ काढून तुम्ही माझे रोज व्हिडिओ पाहता आणि न चुकता कमेंट करता खूप छान वाटतं मावशी खूप खूप धन्यवाद श्री स्वामी समर्थ 🌺🙏☺️

  • @rajukadam2262
    @rajukadam2262 Месяц назад +1

    RUPALI kadam
    आपलया उषणता झाली शीण उभरताे. तर ताई तुमही झाेपतांना तयाला गाईचे तुप लावायचे
    फुले आणी भाजी खुप सारी निघाली.
    पुजा खुप मसत झाली.खरंच फुले नीघाली तर वाहत जा. 😊👍🙏👌👌

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  Месяц назад

      हो ताई आजच गाईचे तूप लाविते, खूपच छान माहिती दिली ताई, खूप खूप धन्यवाद ताई ☺️🥰🙏

  • @ShamraoKapate-w5i
    @ShamraoKapate-w5i Месяц назад +1

    ताई माझं पण घर छान नांदेड ला आहे पण मला तुझ्या घरा सारखं छान घर शेतात बांधायचा आहे

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  Месяц назад +1

      ताई मोकळ्या वातावरणात राहण्याची मज्जाच वेगळी आहे, खूप भारी वाटतं ताई, नक्की घर बांधा ताई शेतामध्ये, खूप खूप धन्यवाद ताई ☺️🥰🙏

  • @sayaliberad609
    @sayaliberad609 Месяц назад +3

    Hi ताई....तुम्ही सगळी देवपूजा करताना दाखवा ना.... Plzzz plzz plzzz plzz व्हिडिओ दाखवा ना मांडणी करतांना

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  Месяц назад

      ताई आपल्या चैनल वरती रोजची देवपूजा कशी करावी हा व्हिडिओ टाकलेला आहे ताई, खूप छान व्हिडिओ आहे ताई नक्की पहा, तसं मी परत दाखवील ताई व्हिडिओ. खूप खूप धन्यवाद ताई ☺️🥰🙏

  • @manaswibaviskar.7936
    @manaswibaviskar.7936 Месяц назад +1

    छाया तू गणपती ला जे फुल वाहीले जास्वदीच तर ते चरणाची वाह डोक्यावर नको. राग मानू नको सांगण्याचा. मी बहीण म्हणून सागते......

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  Месяц назад

      हो ताई नक्की आता गणपतीच्या चरणाशिच जाईल ते खाली ठेवलं गणपतीच्या पायाजवळ ते खाली पडून जायचं त्यामुळे मी गणपतीच्या पाठीमागून फुल वाहत होते ☺️आणि राग कसला ओ ताई तुम्ही मला चांगलंच आपलं म्हणूनच हक्काने समजून सांगता ☺️🥰❤️ धन्यवाद ताई ☺️🥰🥰

  • @manaswibaviskar.7936
    @manaswibaviskar.7936 Месяц назад +1

    छाया दिव्याचे आसण. कवट्या चे ते कुठे मिळाल. किंमत किती आहे ते सागं हं

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  Месяц назад

      ताई नगर मध्ये महावीर दुकान आहे तिथून घेतले होते ☺️🥰 धन्यवाद ताई ☺️🥰🙏

  • @suvarnaubale6461
    @suvarnaubale6461 Месяц назад +2

    तुम्ही एवढे सगळे कश आवरताव ताई खुप छान वाटते तुम्ही किती वाजता उठून आवरताव ताई माझं ना कश होते ताई सांगु ताई काम आवरायला गेले तर स्व यपाक राहतो आणि स्व यपाक करायला गेले तर काम राहते मग सगळे

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  Месяц назад

      ☺️ ताई सगळं घर आवरण स्वयंपाक करणं एवढं सगळं नाही हँडल होत एकटीला, घरातल्या सगळ्या मेंबरला मदत करावी लागते ताई, खूप खूप धन्यवाद ताई 😊🙏

  • @shreyachate1321
    @shreyachate1321 Месяц назад +1

    Tai mandir chi kiti खर्च आला आहे ते सांगा ना प्लीज मला खूप आवडले आहे मला बनवायचे आहे

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  Месяц назад +1

      ताई आमच्या घराच्या फर्निचरच्या कामांमध्येच मंदिराचे काम केले आहे, त्यामुळे डिटेल खर्च सांगता येणार नाही ताई सॉरी, खूप खूप धन्यवाद ताई ☺️🥰🙏

  • @suvarnaubale6461
    @suvarnaubale6461 Месяц назад +1

    सगळे काम रहतात सगळे एकटीलाच आवरायला लागत मग चिडचिड होते तुम्ही रोज फरशी पुसतांव का ताई

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  Месяц назад

      एकदम बरोबर बोलल्या ताई रोज फरशी पुसते पण एखाद्या दिवशी कामाची गडबड असल्यावर जमलं नाही तर मग नाही पुसत फक्त किचन मी रोज पुसते कारण तिथे स्वयंपाक पण करावा लागतो आणि माझं मंदिर पण किचनमध्येच आहे त्यामुळे मी किचन रोज पुसते ☺️🥰 धन्यवाद ताई ☺️☺️🥰🙏

  • @anjalipatil3376
    @anjalipatil3376 Месяц назад +1

    Arathi khalli kai ghalta khuthun ghetl

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  Месяц назад

      ताई मातीचे भांडी ज्या ठिकाणी मिळतात तिथे मिळेल.

  • @ankitakeluskar6915
    @ankitakeluskar6915 Месяц назад +1

    ताई धूप बत्तीचे नाव काय आहे

  • @Mr.artking
    @Mr.artking Месяц назад +1

    Tai te carret kothun anle

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  Месяц назад

      ताई ते फौजी साहेबांनी भंगाराच्या दुकानातून आणलेत पन्नास रुपये किलोने ☺️🥰 धन्यवाद ताई ☺️☺️🥰🙏

  • @savitagurav2157
    @savitagurav2157 Месяц назад +1

    Tai vevgharala kiti khrch ala

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  Месяц назад

      ताई घराच्या फर्निचरच्या कामांमध्येच मंदिराचे काम केले आहे, त्यामुळे मंदिराचा खर्च मला सांगता येणार नाही ताई, सॉरी ताई, खूप खूप धन्यवाद ताई ☺️🥰🙏

  • @KavyaDhakane
    @KavyaDhakane Месяц назад +1

    Tumhi editing app konte vaprta te sanga na please

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  Месяц назад

      ताई मी काईन मास्टर वापरते.

  • @mangladeolikar2653
    @mangladeolikar2653 Месяц назад +1

    ताई स्वामी ना कुंकू लावु नये

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  Месяц назад

      ताई रोज नाही लावत मी पण असं कधीमधी लावायचे पण आता नाही लावायचे ☺️ खूप छान माहिती दिली ताई खूप खूप धन्यवाद ताई ☺️☺️🥰🙏

  • @ChhayaShirsat-lm9dk
    @ChhayaShirsat-lm9dk Месяц назад +1

    मनकया चे आपरेशन झालं का तु मच

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  Месяц назад

      नाही ताई मणक्याचे ऑपरेशन केल्यावर माणूस अधू होतो, ताई मी खूप डॉक्टरांकडे गेले पण काही हिला झाला नाही, तेव्हा मला एका मावशीने सांगितले होते की, बेड वर झोपायचे नाही खाली झोपायचे, भरपूर दिवस मी खाली फरशीवर झोपले, आणि पाठीला थोडं थोडं गरम पाण्याने शेकवायचे, थोड्या दिवसानंतर ते आपोआप नीट झाले ताई,

  • @vaijantinaik6439
    @vaijantinaik6439 Месяц назад +1

    Tai tumhala ek mulga aahe ka

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  Месяц назад

      ताई मला दोन मुले आहेत ☺️🥰🙏