Anjaneri Trek | Hanuman's Birth place | Near Nashik | अंजनेरी पर्वत | हनुमानाचे जन्म स्थान

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 6 ноя 2024

Комментарии • 445

  • @sachintukaramkure5978
    @sachintukaramkure5978 2 года назад +35

    एवढा संघर्ष करून ज्यांनी आपल्याला हनुमंतरायाचे दर्शन घडवलं त्यांना जरूर जरूर एक लाईक करावी अशी विनंती आहे

    • @travellerajit2164
      @travellerajit2164  2 года назад

      खुप खुप धन्यवाद दादा...🙏🚩

  • @shankarbharati
    @shankarbharati Год назад +5

    भगवा झेंडा हिंदुत्वाची धर्मांची शान आहे

  • @Viraj-m1r
    @Viraj-m1r Год назад +10

    खुप छान महीती दीली व अंजनेरि पर्वता वरिल माता अंजनी व हनुमानजी चे दर्शन घडले. धन्यवाद माऊली जय श्री राम.❤❤😂

  • @pratibhakhilari5996
    @pratibhakhilari5996 Год назад +8

    हनुमान जन्मस्थान पाहून खूप आनंद झाला. जय हनुमान.
    जन्मस्थान दाखवल्या बद्दल धनयवाद .

  • @gajananjaybhaye615
    @gajananjaybhaye615 Год назад +7

    हनुमान यांचे जन्मस्थान पाहुन खुप आनंदित झालो

  • @Mr___rahul___bhoya__143
    @Mr___rahul___bhoya__143 Год назад +7

    फिरायला खुप छान आहे आणि बघण्या सारखं फार भारी आहे आम्ही पावसांत चढलो होतो पण धुका आणि पावसामुळे नैसर्गि पाहता आलं नाही आणि विडियो खुप खुप छान आहे jay bajrangbali 🚩🚩🚩

  • @mahendrapithole7145
    @mahendrapithole7145 Год назад +7

    मी पण अजुन या पर्वतावर गेलो नाही पण भाऊ एवढी छान माहिती एकदम समजावून सांगितली त्या बद्दल धन्यवाद

  • @pandhariibitdar5489
    @pandhariibitdar5489 Год назад +9

    जय श्री राम जय हनुमान 🌺🚩❤️💛🚩🙇🙏

  • @vaibhavkamble8189
    @vaibhavkamble8189 4 месяца назад +3

    video आवडला अंजनेरी पर्वताचे व हनुमान चे छान दर्शन झाले.

    • @travellerajit2164
      @travellerajit2164  4 месяца назад

      तुमच्या प्रतिक्रिया वाचून खूप छान वाटले,
      सर व्हिडिओला प्रेम दिल्याबद्दल धन्यवाद सर इतरांपर्यंत देखील व्हिडिओ नक्की शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा🚩🙏

  • @sumedhabidwai4463
    @sumedhabidwai4463 Месяц назад +2

    खुप खुप - धन्यवाद नवीन सुंदर ठिकाण दाखविल्याबद्दल व नमरकार

    • @travellerajit2164
      @travellerajit2164  Месяц назад +1

      @@sumedhabidwai4463 धन्यवाद लवकरच वाल्मीक ऋषींची समाधी, आजोबा पर्वत हे ठिकाण, तुमच्या भेटीसाठी घेऊन येतोय

  • @vitthalpanhale6363
    @vitthalpanhale6363 5 месяцев назад +3

    तुम्हा दोघांचे आभार खुप छान माहितीपूर्ण सहल पाहीली.

  • @sushilshirsath7485
    @sushilshirsath7485 9 месяцев назад +3

    जय हनुमान

  • @nageshghadigaonkar7324
    @nageshghadigaonkar7324 5 месяцев назад +2

    Khup chan vlog ahe thanku ♥️
    Jay shree ram
    Jay hanuman

    • @travellerajit2164
      @travellerajit2164  5 месяцев назад +1

      धन्यवाद
      जय श्रीराम बजरंग बली की जय

  • @NandkishorManne
    @NandkishorManne Год назад +4

    छान ❤️ बनला विडिओ भाऊ जय बजरंग बली जय श्री राम 🙏

  • @susantaghosh6638
    @susantaghosh6638 2 года назад +6

    Nice video hai
    jay bajarang bali...

    • @travellerajit2164
      @travellerajit2164  2 года назад

      जय श्री राम
      जय बजरंग बली🙏

  • @ravipowar6781
    @ravipowar6781 3 месяца назад +3

    Jay Bajrang Bali Ki Jay ❤

  • @vithushelke9335
    @vithushelke9335 8 часов назад +1

    जय बजरंगबली हनुमान की जय. जय श्री राम भाऊ तुम्ही खूप छान व्हिडीओ बनवला 🙏

    • @travellerajit2164
      @travellerajit2164  5 часов назад +1

      जय श्री राम 🚩🙏 जय हनुमान
      धन्यवाद भाऊ विडिओ ला प्रेम दिल्याबद्दल 🙏🚩✨

  • @BabaBorhade
    @BabaBorhade Год назад +1

    खूप छान वाटले नवीन माहिती मिळाली खूप धन्यवाद 🙏🌹🙏

  • @prakashdhanke3413
    @prakashdhanke3413 2 года назад +7

    खूप छान .... अनेकदा या रस्त्याने गेलो आहे परंतु गडावर जाण्याचा योग आला नाही परंतु आपल्या या व्हिडीओच्या माध्यमातुन दुर्लभ दर्शन झालेच असं वाटतंय मी स्वत: गड सर केल्याचा अनुभव आला...
    अप्रतिम ... खूप शुभेच्छा!

  • @ravipowar6781
    @ravipowar6781 3 месяца назад +3

    Jay Shree Sitaram ❤

  • @laxmanhingole9994
    @laxmanhingole9994 Год назад +3

    आपल्या मुळे मला दर्शन घडून आला त्याबद्दल धन्यवाद खूप खूप आभारी आहे प्रवास चांगला व्हावा

    • @travellerajit2164
      @travellerajit2164  Год назад +1

      खुप खुप धन्यवाद सर आपण आम्हाला अशाच पद्धतीने प्रोत्साहन करताना आणि आपल्या व्हिडिओ इतरांना देखील पाठवा

  • @shreeswamisamarthaacadamy570
    @shreeswamisamarthaacadamy570 5 месяцев назад +1

    आम्ही संध्याकाळ झाल्यामुळे पायथ्याशी असलेल्या मूर्तीचेच दर्शन घेतले अंजनी पर्वतावर जाऊ शकलो नाही . पण तुमच्या vidio मुले पूर्ण अंजनी पर्वत फिरून आल्यासारखे वाटत आहे. खूप खूप धन्यवाद व्हिडीओ बनवण्यासाठी.

    • @travellerajit2164
      @travellerajit2164  5 месяцев назад

      धन्यवाद🙏
      तुम्हाला विडिओ आवडला यात समाधान वाटले.

  • @ravipowar6781
    @ravipowar6781 3 месяца назад +3

    Jay Pavan Sut Hanuman Ki Jay ❤

  • @gajanankshirsagar9928
    @gajanankshirsagar9928 Год назад +1

    खूप छान माहिती दिली भाऊ ..जय श्रीराम..

  • @ravipowar6781
    @ravipowar6781 3 месяца назад +3

    Jay Shree Ram ❤

  • @Rahuljewalaya
    @Rahuljewalaya 2 года назад +2

    छान व्हिडिओ सर खूप मस्त वाटलं बघून
    मी तुमचा पहिला व्हिडिओ पाहिलं मस्त व्हिडीओ बनवला

    • @travellerajit2164
      @travellerajit2164  2 года назад +1

      खुप खुप धन्यवाद सर 🙏

  • @amitbhoyar4371
    @amitbhoyar4371 Год назад +5

    Jai SiyaRam...Jai Shree Hanumanji Bhagwan ji 🙌 ❤️

  • @laxmanvartak2268
    @laxmanvartak2268 Год назад +4

    खूप छान माहिती दिलीत दादा
    🙏🚩जय श्री राम 🚩🙏

  • @vikasshelavalevlogs4212
    @vikasshelavalevlogs4212 2 года назад +6

    Full informative video ....Khup chhan 👌

  • @dnyaneshwarghuge9360
    @dnyaneshwarghuge9360 2 года назад +6

    आतिसेंय छान व्हिडीओ बनवला मित्रा आज शनिवार आहे आणि शनिवार चे अंजेरी मातेचे व हनुमंतच्या जल्म स्थानाचे दर्शन तुमच्या मुळे आम्हाला घडले त्या बद्दल तुमचे आभार मानतो

    • @travellerajit2164
      @travellerajit2164  2 года назад +1

      धन्यवाद सर,
      यापुढे देखील वेगवेगळे व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येईल...
      कॉमेंट वाचून छान वाटले...

    • @sanskrutibhoir895
      @sanskrutibhoir895 Год назад +2

      सर खूपच छान व्हिडीओ आपण बनवला आहे, व्हिडीओ पाहून कधी एकदा अंजणेरी परवातावर जाईन असं झालंय, सर पालघर जिल्ह्यातून आपले अभिनंदन, पुढील वाटचालीस शुभेच्छा, जय बजरंग बली, जय अंजनी माता, जय श्री राम, आमची संस्कृती, आमचा अभिमान, 👍👍

    • @travellerajit2164
      @travellerajit2164  Год назад +1

      जय श्रीराम🙏
      नक्कीच जाऊन या अतिशय सुंदर अनुभव आहे.. 👌

  • @bhavnakawa1299
    @bhavnakawa1299 Год назад +1

    Jai bajrang Bali🙏 this is very useful video so thank you

  • @ambadashase2783
    @ambadashase2783 5 дней назад +1

    दादा रात्रीच्या वेळेस तळ्याशेजारील मठा जवळील रात्रीचं वातावरण मनमोहक वाटते

    • @travellerajit2164
      @travellerajit2164  5 дней назад +1

      होय, अगदी खरे,
      यापुढे मी देखिल रात्री वस्ती करिता जाणार आहे.

  • @sairajmirajkar4974
    @sairajmirajkar4974 Год назад +2

    || जय श्रीराम माता अंजनी यांचं साधनेचं ठिकाण आणि श्रीरामभक्त हनुमान यांच्या जन्माचं ठिकाण दाखंविले , नेहमी सुखी रहा🌹🌹 ||

    • @travellerajit2164
      @travellerajit2164  Год назад

      जय श्रीराम🙏🚩
      खूप खूप धन्यवाद

  • @vishnupadir7160
    @vishnupadir7160 Год назад +1

    खूपच छान माहिती दिली आहे

  • @vishalshelavale1162
    @vishalshelavale1162 2 года назад +5

    Khup chhan Ajit dada ashych nav Navin video bnvt rha Ani lokn prynt mahiti pohchvt rha 😍☺️

  • @athrammaruthi5457
    @athrammaruthi5457 5 месяцев назад +2

    Thanks for your all very good and medam

  • @namdevchaudhari2795
    @namdevchaudhari2795 4 месяца назад +1

    धन्यवाद 🙏 आम्हाला प्रत्येक्षात जाते आले नाही आपण छान माहिती दिली

    • @travellerajit2164
      @travellerajit2164  4 месяца назад

      तुम्ही संपूर्ण व्हिडिओ बघितला आणि व्हिडिओला प्रेम दिल्याबद्दल धन्यवाद आपल्या इतर सहकाऱ्यांना देखील व्हिडिओ पाठवू शकता

  • @rms_creation_5185
    @rms_creation_5185 2 года назад +6

    👌👍खुप छान दादा अशाच प्रकारे आम्हाला धार्मिक ठिकाणांचे दर्शन घडवत राहा
    जय श्रीराम🙏🚩🌎
    जय बजरंगबली🙏🚩🌎

  • @balasahebasalak8828
    @balasahebasalak8828 Год назад

    Mast mahete Dile khup Sundar Parvat Aahe jay bajarang bale

  • @dnyaneshwarbhalkhe8069
    @dnyaneshwarbhalkhe8069 2 года назад +3

    Khup Chan Dada, Sundar video ahe 👌👌👌🙏🙏🙏

  • @kalpanabunge74
    @kalpanabunge74 Год назад +1

    जय श्रीराम, जय बजरंग बली

  • @amolgorle2544
    @amolgorle2544 2 года назад +2

    🚩जय श्री राम🙏💐
    खूप मस्त विडिओ आणि चांगली माहिती समजली .......👌

    • @travellerajit2164
      @travellerajit2164  2 года назад +2

      जय श्री राम भाऊ....🙏🚩

  • @pareshnichite
    @pareshnichite 2 года назад +4

    मस्त बनवली आहे विडियो अजित भावा
    मी पुर्ण बघितली कारण मी पण आजुन गेलेलो नाही तुझ्या ह्या विडियो मुले मला पण दर्शन झाले मारुती रायाचे🙏

    • @travellerajit2164
      @travellerajit2164  2 года назад

      खुप धन्यवाद दादा.
      छान वाटले ऐकून की तुम्हाला व्हिडिओ आवडती आणि तुमचे मारुतीराया चे दर्शन झाले.🙏

  • @satishbharatmarade1719
    @satishbharatmarade1719 8 месяцев назад +1

    जय श्रीराम! जय हनुमान!जय अंजनी माता!

  • @vishnusurvase2891
    @vishnusurvase2891 4 месяца назад +1

    ही माहिती खरी आहे
    मी स्वतः जाऊन आलो आहे

  • @user-ng4yg6dk8g
    @user-ng4yg6dk8g 3 месяца назад

    JAY BAJRANG BALI

  • @rajput7727
    @rajput7727 2 года назад +4

    महर्षि वाल्मीकि कृत रामायण वाचा आधी त्यात स्पष्ट लिहिलेल आहे की किष्किंधा नावाची नगरी होती तिथे भगवान श्रीराम दूत अंजनिपुत्र श्री हनुमानजी यांचा जन्म झाला होता , कालांतराने किष्किंधा या नगरी च नाव कर्नाटका झाल; त्यात हम्पी नावाच शहर तिथे श्री हनुमान जन्म भूमि मंदिर आहे , आता राहिली रामायण मधे लिहिलेल आहे की भगवान श्रीराम हे पंचवटी इथे निवास करात होते त्यात शूर्पणखा मुळे सीतादेवी हरण आणि मग भगवान सीतादेवीच्या शोधात इगतपुरी पर्यन्त पहोचले तिथे त्यांना जटायु भेटले त्यांनी दिशा दाखवून रावण हरण करुण गेला सांगितल नंतर श्रीरामचन्द्रजी ंना गन्धर्व भेटले त्यांनी शबरी माता यांचा मार्ग दाखवला तत नंतर शबरी माता ने श्रीरामचन्द्रजीना श्री सुग्रीव आणि हनुमान जी यांचा मार्ग दाखवला म्हणजे , पंचवटी = इगतपुरी = भंडारदरा = तुलजापुर = हुबली = हम्पी अस गेल्यावर श्रीरामचन्द्रजी ना त्यांचे अनन्य भक्त श्री हनुमान जी भेटले रामानंद सागर कृत रामायण बघून विचार करावा , जय श्रीराम

  • @navnathavhad3190
    @navnathavhad3190 Год назад +2

    जय श्रीराम जय जय श्रीराम जय सिया राम जय जय हनुमान 🕉️🙏🙏🚩💕🕉️🌺🙏💕🕉️🌺🙏🚩🙏 ओळख आहे 🙏🚩💕🕉️🚩💗💕🙏🚩🙏🙏🚩💕🕉️🚩💗💕🙏🚩🙏🚩🙏🙏🚩🙏🚩💕🕉️🚩💗

  • @pankajkulkarni2699
    @pankajkulkarni2699 Год назад +1

    Jai shree Ram 🙏🌹🙏

  • @NavnathBheske-zm6ex
    @NavnathBheske-zm6ex Месяц назад +1

    फारच छान थॅन्कयौ

    • @travellerajit2164
      @travellerajit2164  Месяц назад +1

      @@NavnathBheske-zm6ex व्हिडिओ बघितल्या बद्दल खूप खूप धन्यवाद🙏

  • @bhartimali3042
    @bhartimali3042 2 года назад +1

    खुप छान आहे विडिओ मी आणि मैत्रिणीं गेलो होतो

  • @kirtichopade4553
    @kirtichopade4553 2 года назад +1

    फारच सुंदर माहीती दिलीत भाऊ.खूप खूप धन्यवाद.

  • @VitthalChavan-ot7ry
    @VitthalChavan-ot7ry Год назад +1

    खूप खूप छान धन्यवाद जय श्रीराम जय बजरंग बली

  • @NamdeoraoHedau
    @NamdeoraoHedau 6 месяцев назад +2

    🙏🙏 जय जय पांडुरंग हरी वीठठल जय जय

  • @balkrishnawavhal3675
    @balkrishnawavhal3675 Год назад +1

    धन्यवाद अजित >>>>>>>
    एका वेगळ्याच निसर्गरम्य परिसरात
    सुंदर विवेचनासहीत सखोल माहितीसह,
    उत्कृष्ट चित्रीकरणासह सादरीकरण!!!.
    卐ॐ卐

  • @harithakare1534
    @harithakare1534 2 месяца назад +1

    मी सहकुटुंब एप्रिल 2017 ला अंजनेरीला पर्वतावर जाऊन हनुमानाचे दर्शन घेऊन आलो.मात्र रस्त्यात गुहा लागली होती ती पाहीली नव्हती.ती तुम्ही दाखविली. त्याबद्दल आपले धन्यवाद. मी एका पायाने पोलिओने अपंग आहे. तरी पण काठीच्या साह्याने व मुलाच्या मदतीने हनुमानाचे दर्शन घेऊन आलो.दादा तुम्ही सात वर्षांपूर्वीच्या आठवणी जागृत करून दिल्या त्याबद्दल धन्यवाद

    • @travellerajit2164
      @travellerajit2164  2 месяца назад +1

      मनःपूर्वक धन्यवाद दादा तुम्ही संपूर्ण व्हिडिओ बघितला आणि एका पायाने अपंग असून देखील तुम्ही एवढा मोठा प्रवास केला, त्याबद्दल तुमचे मनःपूर्वक कौतुक आहे. असेच आपले सर्व व्हिडिओ बघत रहा आणि वेगवेगळ्या ठिकाणचा आनंद घेत रहा धन्यवाद🙏🚩

  • @pawarsistersfamily
    @pawarsistersfamily 2 года назад +4

    Khup mast information ajit dada👍

  • @vaishalidukare4014
    @vaishalidukare4014 Месяц назад +1

    Khup chan🙏🙏🙏🙏🙏👌👌👌

  • @vishvanathdesai9822
    @vishvanathdesai9822 Год назад

    जय श्री राम ,जय जय बजरंग बली , पवण पुत्र हनुमान की जय
    माहिती करिता धन्यवाद

  • @swaralimalavade9046
    @swaralimalavade9046 2 года назад +1

    खूप छान माहितीपूर्ण व्हिडीओ

    • @travellerajit2164
      @travellerajit2164  2 года назад +1

      खुप खुप धन्यवाद सर....🙏💐

  • @BankatGolande
    @BankatGolande Год назад +1

    Khupch Chan mahiti milhali aahe Ajith dada

  • @mhtoxic1239
    @mhtoxic1239 2 года назад +1

    पवनपुत्र हनुमान की जय, जय श्री राम🌹🌹🌹🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @Pravinvarkute
    @Pravinvarkute 2 года назад +4

    सुंदर माहिती दिली 🚩

  • @jagannathpawar8932
    @jagannathpawar8932 8 месяцев назад +2

    Jay वीर हनुमान

  • @mansinghpawar2058
    @mansinghpawar2058 Год назад +2

    जय हनुमान जय श्री राम🙏🙏

  • @shivajigaikwad113
    @shivajigaikwad113 Год назад +1

    Jay shree ram🙏khupach chhan

  • @kirankongere8577
    @kirankongere8577 9 месяцев назад +2

    खूप छान 🌹

  • @madhukarbhandure1534
    @madhukarbhandure1534 Год назад +1

    जय श्रीराम जयजय राम

  • @shanjarbharaskar7804
    @shanjarbharaskar7804 4 месяца назад +1

    सुंदर धन्यवाद

  • @ganeshdhasade9247
    @ganeshdhasade9247 2 года назад +5

    जय बजरंग बली

  • @ankitashirsath6553
    @ankitashirsath6553 2 года назад +2

    Khup mast,chañnnn

  • @NandkishorManne
    @NandkishorManne Год назад +1

    जय महाराष्ट्र न्यूज

  • @vidyapawar2328
    @vidyapawar2328 2 года назад +5

    Nice video Ajit👌keep it up

  • @PunilDute
    @PunilDute Месяц назад +1

    खूप छान जय बजरंग बली

  • @PrachiAhire-k6d
    @PrachiAhire-k6d Год назад

    Pavsalyat tar khupch chan aahe swargat aalya sarkh vatt 😍

  • @SpiritualMotivation1008
    @SpiritualMotivation1008 2 года назад +2

    पावसाळ्यात तर खूप च छान वातावरण असते

  • @ajitsawant6149
    @ajitsawant6149 Год назад

    Thanks for showing birthplace of hunuma

  • @pushapabharti5834
    @pushapabharti5834 Год назад +1

    Jay bagrangbali Jay shree Ram

  • @sanjaykonde9612
    @sanjaykonde9612 Год назад +1

    Jay shree ram bhakt hanuman ki jay

    • @travellerajit2164
      @travellerajit2164  Год назад +1

      जय श्रीराम राम भक्त हनुमान की जय🙏🚩

  • @malatilandge823
    @malatilandge823 2 года назад +2

    खूप छान माहिती.

  • @vishnuaware6838
    @vishnuaware6838 Год назад +1

    chhan mahiti dili❤❤❤

  • @VidyasagarMandal-oh5op
    @VidyasagarMandal-oh5op Год назад +2

    Anjanishutbirhanuman,shNktharkripanidanapakicharonamrkotinaman,sreeram,sreeram

  • @rakeshsatpute4204
    @rakeshsatpute4204 2 года назад +4

    खूप छान अजित दादा.👌👍

  • @arunabhandekar4592
    @arunabhandekar4592 2 года назад +1

    मी गेलेलो आहे इथे खूप छान आहे खूप मज्जा येत होती आम्ही खूप मेंबर होतो म्हनून

  • @SunandasIndianClassicalMusic
    @SunandasIndianClassicalMusic Год назад +1

    जय श्रीराम जय हनूमान

    • @travellerajit2164
      @travellerajit2164  Год назад +1

      जय श्रीराम जय हनुमान🙏🚩

  • @madhuritarmale615
    @madhuritarmale615 2 года назад +4

    Jay hanuman jay shivray

  • @SandipUgale-g8s
    @SandipUgale-g8s Год назад +1

    आम्ही दर महिन्याला त्र्यंबकेश्वर ला जातोपण अजून अंजनेरी गडावर गेलो नाही आपण दर्शन दिले धन्यवाद

  • @mahajangajanan8863
    @mahajangajanan8863 Год назад +1

    दादा तुम्ही खूप छान व्हिडिओ बनविला आहे.प्रत्यक्ष आम्हाला गडावर गेल्यासारखे वाटले व्हिडिओचे चित्रीकरण उत्कृष्ट होते.धन्यवाद 🙏🙏👌👌

  • @SantoshPawar-ry2di
    @SantoshPawar-ry2di 18 дней назад +1

    Jay Hanuman

  • @gahininathshirsath35
    @gahininathshirsath35 Год назад +1

    जय श्रीराम

  • @kiranpawar3919
    @kiranpawar3919 2 года назад +1

    खूप छान वाटत वरती गेल्यावर

    • @travellerajit2164
      @travellerajit2164  2 года назад +1

      होय, खुप छान आणि पवित्र ठिकान आहे...

  • @SpiritualMotivation1008
    @SpiritualMotivation1008 2 года назад +1

    अगदी योग माहिती दिली भावा

  • @laxmanjagare362jagare5
    @laxmanjagare362jagare5 2 года назад +4

    जय श्रीराम
    जय हनुमान

    • @travellerajit2164
      @travellerajit2164  2 года назад +1

      जय श्रीराम
      जय हनुमान 🚩🙏

  • @Navnit_Yashwantrao
    @Navnit_Yashwantrao 2 года назад +4

    खुप छान 👍

  • @shrikantbandichode8561
    @shrikantbandichode8561 2 года назад +6

    ❤️ जय श्री राम ❤️

  • @brohit8537
    @brohit8537 2 года назад +3

    जय श्री राम 🙏 जय हनुमान 🙏

    • @travellerajit2164
      @travellerajit2164  2 года назад +1

      जय श्री राम,
      जय हनुमान....🙏🚩

  • @nileshbhadwankar4228
    @nileshbhadwankar4228 Год назад +1

    भाई.... मस्त..... तुम्ही पावसाळ्यात जा स्वर्ग आहे.

    • @travellerajit2164
      @travellerajit2164  Год назад +2

      नक्की दादा तुम्ही तुम्ही पण चला सोबत.... 👍🚩

    • @nileshbhadwankar4228
      @nileshbhadwankar4228 Год назад +1

      @@travellerajit2164 आम्ही खुप वेळा गेलो आहे..... नक्की जाऊ.. धन्यवाद भाई

  • @prakashtatale1883
    @prakashtatale1883 2 года назад +4

    Ajit bhau khup chan 👌👌👌👌👌👌

  • @creationhubfilms
    @creationhubfilms 2 года назад +5

    nice shoot

  • @sangitapawar7655
    @sangitapawar7655 Год назад +1

    Nise video aaye