कसे दिसायचे छत्रपती संभाजी महाराज ? वजन आणि उंची किती होती ?

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 11 янв 2025

Комментарии • 1,2 тыс.

  • @rugvedmahadik7431
    @rugvedmahadik7431 4 года назад +915

    आम्हाला हरवेल असे रणांगण नाही,
    आणि आम्हाला मारेल आसे मरण नाही ....
    🚩 शंभूराजे 🚩

    • @itspm-theraillover
      @itspm-theraillover 4 года назад +10

      🙏🙏Jai Shambhuraje 🙏

    • @jagdishmanjare
      @jagdishmanjare 4 года назад +10

      जय शंभुराजे

    • @lifewithcraft15
      @lifewithcraft15 4 года назад +2

      जय महाराष्ट्र
      जय शिवराय
      जय शंभुराजे
      हर हर महादेव
      🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

    • @sagarbjadhav695
      @sagarbjadhav695 4 года назад +2

      🙏⛳⛳⛳❣️😘

    • @Vcars369
      @Vcars369 4 года назад +2

      हर हर महादेव

  • @thankyou1394
    @thankyou1394 3 года назад +136

    आपल्याला आपल्या देवाचा खरा इतिहास सगळ्या लोकांपर्यंत पोहोवायला पाहिजे❤

  • @balulakade859
    @balulakade859 2 года назад +69

    जिस मराठी शालेय पुस्तक मध्ये छत्रपती शिवराय चा इतिहास दाखवला तसा छत्रपती शुंभो राजे यांचा इतिहास दाखवला पाहिजे 🚩🚩🚩🚩

  • @vinodpasarate9697
    @vinodpasarate9697 4 года назад +407

    🚩🚩🚩या शंभूराजे ना हरवेल असं रणागण या भूतलावर नाही......आणि आबा साहेबा नंतर रडवेल अस दुःख या जगाच्या पाठीवर नाही🚩🚩🚩 जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे

    • @maheshhonkalse2697
      @maheshhonkalse2697 4 года назад +5

      You are correct.

    • @lifewithcraft15
      @lifewithcraft15 4 года назад +5

      तुम्ही बरोबर आहात

    • @pritipachpor1705
      @pritipachpor1705 4 года назад +2

      Ekdam 100 takke barobar

    • @ganeshshelar1162
      @ganeshshelar1162 4 года назад +10

      जय गणेश जय शहाजीराजे जय जिजाऊ जय अहिल्या देवी जय श्री. छ.शिवाजी महाराज जय श्री. छ.संभाजी महाराज जय श्री. छ.शाहू महाराज जय श्री माहराणा प्रताप जय श्री गुरू गोविंदसिग या संपुर्ण विश्व योद्धा ना व याच्या मर्द मावळ्यांना मानाचा मुजरा व सलाम..आपल्या श्री. छ.संभाजी महाराज चे वजन 220/250किलो त्याचां रोजचा व्यायाम होता शेत नांगर ने.उंची सात फुट पेक्षा ही जास्त त्याच्या तलवारीचे व ढाल चे वजन साधारण साठ ते ऐंशी किलो. राजेचे देह रूप शांत असेल तर पहाटे ऊन्हा सारखे अन जर रागात असेल तर दुपारच्या कडक उन्हासारखे.राजेनी रयतेच्या कल्याणासाठी भरपूर कष्ट घेतले. राजे नी अफगाणिस्तान पर्यंत युध्द केले आहे हे कमी लोकांना माहिती आहे. राजेनी नुसत पाहीले तरी शञु दहा पावले लांब जायचां.आत्ता कुठे आपल्या राजाचा इतिहास आपल्या ला कळतोय.लय बदनामी केली राजाची पण कोणाचे ही ऐकु नका.आपले डोळे मिटा राजे आठवा.इतिहास आपोआप कळेल. दादा चुकले असेल तर क्षमा मागतो आहे.

    • @pritipachpor1705
      @pritipachpor1705 4 года назад +1

      @@ganeshshelar1162 tumhi Ekdamach khare ani barobar ahat ani Tumhi ta Itihas sangitla ahe Tumhi Rajenchi Baju yogya ti barobarach mandli ahe 😃😃😃😃😃😃😃 . Astat yaa jagat aaplech ashe kahi Maharashtrian loka
      😒😒😒😒😒😒😒😒😒😡😡😡😡😡😡😡😡😡😠😠😠😠😠😠😠😠😣😣😣😣😤😤😤😤 je Tya Aurangyachi Dhul chatat aajhi mhanun Rajanna satat badnam karnyat jullele astat Ashyach kahi kaafiransobat pan tyanna thodi mahit ahe ki te mhanjech Chattrapati sambhaji maharaj hae chattrapati Shivaji Rajencha Ratka ahe ani Aausahebancha Vardan ani talwar Ahet 😄😄😄😊😊😊😊😃😃😃😃😃😃😃😃🌸🌸🌸🌸🌸🌸🌼🌼🌼🌼🌼🌹🌹🌹🌹🌹🌷🌷🌷Te lakh lakhta Lava ahe ani Surya suddha itka tejasvi nasel itki Tejasvi ahet aple Shambhuraje 🌞🌞🌞🌞🌞🌞🌞🌕🌕🌕 Pan apan swatha tyancha Rakta ahot je chattrapatincga Aadar karto tyanna Manto Mujra karto . Hi shrinchi Iccha yaa Shabdanaa apan maanto te khare swarajyavasi asa mhanayacha😃😃😃😃😃😃😃😃😄😄😄😄😊😊😊😊😊😊🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩ata bas apla ekach dhyas ekach te ☝☝☝☝😃😃😃😊😊😊 kaam Rajencha Parakram ani tyancha🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩 Itihas yaa lokana sangna dakhavana ani tyanchi Akkal thikanyavar Aanna ahe . Tyanna Dakhavun dena ahe ki Raje kiti Shur Parakrami Tejasvi ani Kiti Kiti Kittttttiiii Changle hote 😄😄😊😊😊😊😊😊😊😊😊😄😄😄😄😄😃😃😃😃😃😃😃😃🌺🌺🌺🌹🌹🌿🌿🌿🌷🌷🌹🌼🌼🌼🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩 . Amhala ta tyanchi Khup aathavan yete 😭😭😭😭😭😭😭😇😇😇😇😇😇😇😇😇😇 pan te Aplya saglyan sobatach Ahet 😃😃😃😃😃😃😃😃😃. Rajennna Mana Mitranno tyancha Naav jagbharat Gaajva ani zar parat ashyach kuthlya kaafirani tyanchya viruddhat ekahi shabda kaadhla ta tyanna assssa dhada shikva ki tya kaafirachya dola samor hae jag tyala hae jag nahi aathavanar ta tyachya dola samor tyala Raje Aathavan yetil distil 😃😃😃😃😃😃😃😃😄😄😄😊😊😊😄😄😀😀 thu tya kapti kaafirannvar 😒😒😒😒😒😒😡😡😡😡😡😡😡😡. Jai Aausaheb 🙏🙏🙏🙏🙏Jai Shivrai 🙏🙏🙏🙏🙏Jai Shabhuraje 😃😃🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏😃😃😃😊😊😄😄😄🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @serab2616
    @serab2616 3 года назад +54

    मराठ्यांनो एकजूट व्हा, आपण आपली माणसं पुढे आणूयात, एकमेकांना प्रत्येक क्षेत्रात साहाय्य करूयात! जय भवानी, जय शिवराय, जय शंभूराजे,🙏🏻🙏🏻

  • @Rajukumr149
    @Rajukumr149 4 года назад +194

    आमचं धाकलं धनी.. छत्रपती शंभू महाराज ♥️

    • @anandrajguru1540
      @anandrajguru1540 3 года назад +7

      शंभू राजांचा पराक्रम असा आहे की, काय बोलणार शब्दात सांगायचे तर शब्द कमी पडणार जय शिवराय जय, शंभूराजे

    • @aniketnalawade4710
      @aniketnalawade4710 3 года назад

      ❤️

    • @atulkothari1999
      @atulkothari1999 2 года назад

      🙏🏻🙌🏻🙏🏻

  • @ankushsolanke3932
    @ankushsolanke3932 4 года назад +157

    🚩असा हा राजा परत या जगात होणार नाही जय शंभूराजे 🚩

    • @laximandhondge2390
      @laximandhondge2390 4 года назад +7

      माझ्या लाडक्या राज्याच नाव काढले की अंगावर शहारे ऊभे रहातात असे वाटते माझा राजा आपल्या अवतीभवती आहे असं वाटते👏👏👏👏ञिवार मानाचा मुजरा

  • @KailashGapat
    @KailashGapat 4 года назад +175

    शंभू राजेंन विषयी बोलावे तेवढे कमीच आहे.
    खरच शंभू राजांचा इतिहास अनेकांना आणखी माहीत नाही , पण तुमच्या मुळे भरपूर जणांना माहीत होईल 👍
    🚩जय शिवराय जय शंभुराजे 🚩🚩🙏🙏

  • @roshandhamde2601
    @roshandhamde2601 4 года назад +60

    छत्रपती संभाजी महाराजांसारखा महान योद्धा या भूतलावर होणे नाही, जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे

  • @atulkharat3892
    @atulkharat3892 4 года назад +176

    मस्त 👍😮😯😲😱🤯
    जय शहाजीराजे ⚔️ जय जिजाऊ ⚔️ जय शिवराय ⚔️ जय शंभुराजे ⚔️ जय भीम 💙

  • @dayanandnadkarni207
    @dayanandnadkarni207 4 года назад +49

    शंभुराजांच्या व्हीडीओला dislike करायचे असल्यास अशा लोकानी असले व्हीडीओ न पाहीलेले बरे. शंभुराजांचा महापराक्रम बघणे/ऐकणे त्यांच्या प्रकृतीस झेपणार नाही. शंभुराजे आमचे थोरल्या महाराजांनंतरचे आजीवन आराध्य आहेत.

  • @prathameshdongre4433
    @prathameshdongre4433 Год назад +4

    आपण जेवढे छत्रपती शिवाजी महाराजांना मानतो. तेवढेच छत्रपती संभाजी महराजांना देखील मानले पाहिजे.
    कारण स्वराज्य स्थापन करणारे छत्रपती शिवाजी राजे होते.
    परंतु तेच स्वराज्य राखण्यासाठी एकच वेळी सहा सहा शत्रूंना सामोरे जाणारे फक्त माझे शंभु राजे होते.. शंभु राजे होते.......

  • @rajendrashitole9290
    @rajendrashitole9290 4 года назад +75

    आपले छत्रपती शंभूराजे यांचे कितीही कौतुक करावे तेवढे कमीच त्यांनी आपल्यासाठी प्राण्याचे बलिदान दिले म्हणून या माझ्या छत्रपती शंभूराजेनां मानाचा मुजरा जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे🚩🚩🚩🚩🚩अशी होती म्हणून मराठ्यांची जात

    • @adijagtap2225
      @adijagtap2225 3 года назад +1

      शितोळे सर प्राण्याचे नाही प्राणाचे दुरुस्ती आवश्यक आहे

  • @vikramm338
    @vikramm338 4 года назад +51

    जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभु राजे 🚩🚩 सर, आपण आपल्या चॅनल माध्यमातून गौरवशाली इतिहासाची, व्यक्तींची जी माहिती देत आहात ती या व येणाऱ्या सर्व पिढी साठी खूप महत्त्वाची आणि गरजेची आहे, त्या साठी आपले खूप खूप धन्यवाद... आणि आपल्या भावी वाचालीसाठी खूप खूप शुभेच्छा...

    • @SagarMadane
      @SagarMadane  4 года назад +1

      प्रतिक्रिया दिल्याबद्दल धन्यवाद 🙏😊🚩
      जय शिवराय 🙏 जय शंभुराजे

  • @aadivasipardhi3382
    @aadivasipardhi3382 4 года назад +56

    🚩 जय शिवराय 🚩 जय शंभुराजे 🚩 मीत्रांनो🙏 खुप मह्तंवाचा आहे एकच 🙏।।राज्या ।।त्याच राज्यांचा 🙏छावा छंत्रपती ।।शंभुराजे।।राजे माझा 🙏मुजंरा स्विकारावा। ।

  • @thegreatsanathandharma2354
    @thegreatsanathandharma2354 3 года назад +25

    धन्य धन्य शिवराय धन्य धन्य शंभूराजे कोटी कोटी प्रणाम 🙏🙏

  • @ShubhamGangurde1
    @ShubhamGangurde1 4 года назад +95

    श्रीमंत श्री छत्रपती शिवाजी महाराज कि जय🙏🚩
    श्रीमंत श्री छत्रपती संभाजी महाराज कि जय🙏🚩

  • @narendrapatil1324
    @narendrapatil1324 4 года назад +16

    शंभु राजे ,तुमच्यासारखा राजा आम्हाला लाभला हे केवढे सौभाग्य आमचे ,असा इतिहास प्राप्त व्हायला कितीतरी पुण्य लागते ,कोणाच्याही नशिबात नाही, जय शिवराय जय श्रीराम जय शंभु राजे🚩🚩🚩🌙☀️🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼

    • @kunalahire7705
      @kunalahire7705 11 месяцев назад

      Jay jijay असेही महना

  • @mr.perfect.nottyboy207
    @mr.perfect.nottyboy207 4 года назад +52

    Proud to be a maratha ❤️❤️❤️❤️❤️❤️

  • @dattajiraohariramdesai.
    @dattajiraohariramdesai. Месяц назад +2

    खुपच छान अभ्यास पुर्ण माहिती दिली धन्यवाद

  • @samadhanmarkande6944
    @samadhanmarkande6944 3 года назад +4

    शंभू राजे लवकर गेले नसते तर भारताचा इतिहास काही वेगळाच राहिला असता.आपण खूप सुंदर स्पष्टीकरण देता.

  • @abhishekthorbole7547
    @abhishekthorbole7547 4 года назад +44

    सर्वप्रथम तुमचे मनापासून खूप खूप आभार , की तुम्ही खरा इतिहास आज जगासमोर आणता आहात . तुमच्या कार्याला सलाम. जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे 🚩🚩

    • @SagarMadane
      @SagarMadane  4 года назад +4

      प्रतिक्रिया दिल्याबद्दल धन्यवाद 🙏😊🚩

  • @ravikawalgave5636
    @ravikawalgave5636 4 года назад +9

    ज्या छत्रपती शिवाजी महाराज आणि शिवपुत्र छत्रपती संभाजी महाराज यांचा इतिहास ऐकून च इतकी ऊर्जा मिळते..
    तर साक्षात तो काळ कसा असेल..
    किती नशीबवान असतील ते मावळे ज्यांना दोनही छत्रपती चां सहवास लाभला...

  • @WILDWOODTOURSOFINDIA
    @WILDWOODTOURSOFINDIA 4 года назад +60

    छत्रपती संभाजी राजे यांच्याविषयी लिहिण्यास शब्द अपुरे पडतात.... त्रिवार मुजरा राजे....

  • @sujitkhopade
    @sujitkhopade 4 года назад +60

    जय शंभूराजे🚩🙇

  • @akshaychikte4299
    @akshaychikte4299 4 года назад +10

    खूप मस्त अंगावर शहारे आले ऐकून महाराष्ट्राचा छावा छत्रपती संभाजी महाराज की जय जय शिवराय, जय महाराष्ट्र 🚩🚩🚩

  • @akshaypadaval8148
    @akshaypadaval8148 Год назад +11

    स्वराज्याच धाकल धनी ❤🚩

  • @pradipmendapurkar468
    @pradipmendapurkar468 4 года назад +4

    श्री संभाजी महाराज यांची खरी ओळख सर्व महाराष्ट्रातल्या रयतेला कळावे अशी माहिती आपल्याला कडुन मिळावी जय श्री शिवाजी महाराज जय श्री संभाजी महाराज की जय

  • @dipaliromane6061
    @dipaliromane6061 4 года назад +52

    KHUP changla video banavla
    JAY JIJAU 🚩
    JAY SHIVRAY 🚩
    JAY SHAMBURAJE 🚩

  • @sameerkhedekar9804
    @sameerkhedekar9804 3 года назад +2

    Tumhi khup changle kaam karta aahat.ascha karat raha , jai Shivaji jai shambhu Raje.

  • @amolpatil6073
    @amolpatil6073 3 года назад +11

    राजेंची माहिती कशीही असली तरी आम्हाला गोडच वाटेल कारण त्यांनी गोडच काम केले आहे

  • @abhijityadav1194
    @abhijityadav1194 4 месяца назад +2

    "Chhatrapati Shambhaji Maharaj" good compilation by Mr, Sagar Madane

  • @Lucifera_0
    @Lucifera_0 3 года назад +28

    II प्रौढ प्रताप पुरंदर II
    II क्षत्रिय कुलवंतस II
    II सिहासनाधीश्वर II
    श्रीमंत
    श्री श्री श्री
    छत्रपती शिवाजी महाराज
    कि जय ❤️🚩🚩🚩

    • @kalpanashinde2361
      @kalpanashinde2361 3 года назад +1

      Jai shambhu raje

    • @Lucifera_0
      @Lucifera_0 3 года назад +1

      @@kalpanashinde2361 jai shivray, jai shambhu raje , jai. Peshwa

    • @rameshpatil287
      @rameshpatil287 2 года назад

      @@Lucifera_0 पेशव्यांनीच‌तर महाराष्ट्र‌ त्या फीरंग्यांना दीला.

  • @bharatpatil4319
    @bharatpatil4319 4 года назад +11

    खुपच अभ्यास पूर्ण माहिती दिली, जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे.

    • @SagarMadane
      @SagarMadane  4 года назад +2

      मनापासून धन्यवाद 🙏😊🚩

  • @prathammhetre7820
    @prathammhetre7820 4 года назад +25

    जय जिजाऊ !! 🙏
    जय शिवराय !! 🙏
    जय शंभूराजे !! 🙏

  • @atharvjoshi8156
    @atharvjoshi8156 4 года назад +12

    लढण्याचा इतिहास आमचा
    हरणे आमच्या रक्तात नाही
    जो वर मैदानात उभे आम्ही
    नियतीला जिंकणे शक्य नाही
    Great warrior and king 🤴

  • @saurabh.p.supporter7631
    @saurabh.p.supporter7631 4 года назад +7

    Khup khup dhanyawad video sathi ....।।दैवत छत्रपती शिवाजी महाराज।।
    दैवत छत्रपती संभाजी महाराज।।
    दैवत माँ साहेब जिजामाता।।🙏🙏🙏

  • @rajendrashitole9290
    @rajendrashitole9290 4 года назад +17

    स्वराज्यासाठी आणि त्यातील मातीसाठी शंभूराजे अमर झाले यांना मानाचा मुजरा आणि या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा

  • @itspm-theraillover
    @itspm-theraillover 4 года назад +55

    छ्त्रपती संभाजी महाराजांना त्रिवार मानाचा मुजरा 🙏🙏
    जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे 🙏🔥⚔️🚩

  • @Swatirakhonde19
    @Swatirakhonde19 4 года назад +11

    स्वराज्याचे शूर व पराक्रमी छत्रपती संभाजी महाराजांना आमचा मनाचा मुजरा🙏🙏

  • @miteshpathare8249
    @miteshpathare8249 4 года назад +57

    ज्यांच्या डरकाळी ने हादरले दिल्लीचेही तख्त, गनीमांसमोर न झुकणारे हेच ते मराठा रक्त. जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे🙏🚩

  • @SGN2024
    @SGN2024 4 года назад +9

    आमचे दैवत धर्मवीर छत्रपती संभाजी राजे यांना मानाचा मुजरा 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे🚩🚩🚩🚩

  • @shivshankarbhosle2356
    @shivshankarbhosle2356 4 года назад +112

    औरंग्या शिवाजीराजे व शंभूराजेंना पहाडी चुहा म्हणत होत.पण शिवराय व शंभूराजे छत्रपती असताना देखील तलवार घेऊन लढायला जात होते व औरंग्या बादशहा असूनदेखील उंदीरासारखा दडून बसत होता.बघाना गंमत उंदीर स्वतःला बादशहा मानतो व वाघाला उंदीर म्हणतो.

    • @sangitazinjad5614
      @sangitazinjad5614 4 года назад +1

      Right

    • @shivshankarbhosle2356
      @shivshankarbhosle2356 4 года назад +12

      नालायक हारामखोर औरंग्या एकटा 90 वर्षे जगला व आपले महाराज आणी शंभूराजे दोघांच्या आयुष्याची बेरीज केली तर 82 वर्षे होते, 50 वर्षे आणि 32 वर्षे कुठे वय झाल का मरणाच? जर आपले शिवाजी महाराज 100 वर्षे आणि संभाजी महाराज 100 वर्षे जगले असते तर इतिहास काही नवीनच असता.मुघलशाही संपली होतीच पण इंग्रजांनीही 150 वर्षे राज्य केले नसते

    • @pramodgadekar7665
      @pramodgadekar7665 4 года назад +2

      Jay Jijau jay shivrav jay shambhu raje

    • @rahulrakshe1988
      @rahulrakshe1988 3 года назад +1

      Correct

    • @panditraobhombe5422
      @panditraobhombe5422 3 года назад +1

      @@shivshankarbhosle2356 correct

  • @vilassawant5439
    @vilassawant5439 4 года назад +5

    जगाच्या पाठीवर असा शूरवीर योध्दा होणे नाही.... जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे💐💐💐💐💐💐💐💐💐

  • @sanketjagadale4033
    @sanketjagadale4033 4 года назад +23

    जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे 🚩🚩🚩🚩

  • @pavankokate2518
    @pavankokate2518 3 года назад +6

    धर्मशास्त्रपंडित, ज्ञानगोविंद, रणमर्द विद्वान धर्मवीर श्री छत्रपती संभाजी महाराज की जय 🙌🚩🔥

  • @sameeruk425
    @sameeruk425 4 года назад +10

    भाऊ तुमची प्रत्येक विडियो येवढा छान आणि तुमच बोलन मराठी असण्याचा गर्व देते
    जय शिवराय जय शंभुराजे 🙏🏻🚩🚩

    • @SagarMadane
      @SagarMadane  4 года назад +1

      खुप खुप धन्यवाद 🙏 😊🚩🗡️

  • @shaileshmpatil4449
    @shaileshmpatil4449 4 года назад +10

    🙏🙏माझ्या छत्रपती शंभुदेवाला मानाचा मुजरा जय शिवराय जय शंभुराजे🙏🙏

  • @shahrukh7239
    @shahrukh7239 2 года назад +6

    कशे दिसत असतिल संभाजी राजे, सिंहा सारखे न भीनारा ढ़ान्या वाघ हर हर महादेव 🚩🚩🚩🚩🚩

  • @dattaramhumbe8152
    @dattaramhumbe8152 4 года назад +12

    छत्रपती संभाजी महाराजां सारखा अद्वतिय योद्धा दुसरा कोणीच ह्या पृथ्वी तलावर जन्माला नाही.....
    जय शिवराय..
    जय शंभुराजे..
    जय महाराष्ट्र..

    • @pratikgole3115
      @pratikgole3115 4 года назад

      🙏🙏जय शिवराय
      जय शंभुराजे 🚩🚩

  • @dineshmukane5046
    @dineshmukane5046 4 года назад +20

    जय संभूराजे... 🚩🚩🚩

  • @kishorsuryavanshi9922
    @kishorsuryavanshi9922 4 года назад +10

    खूप चांगली माहिती दिली .👌👌

  • @rajiv8067
    @rajiv8067 4 года назад +3

    सुंदर माहिती दिल्या बदल धन्यवाद. शंभूराजे हे महान होते यात काही शंका नाहीच.

  • @yogeshbelekar1720
    @yogeshbelekar1720 4 года назад +10

    Dada ajun ekda interesting mahiti diyabadal dhanyavad🚩🚩🚩🚩🙏
    Jai jijau Jai Shivray.....

  • @hanmantpawar7750
    @hanmantpawar7750 Год назад +5

    श्रीमंत छत्रपति शिवाजी महाराज की जय, श्रीमंत छत्रपति संभाजी महाराज कि जय

  • @dinkarrathod2988
    @dinkarrathod2988 Год назад +1

    खुप खुप छान असाच इतिहास व्हिडिओ मधून शाळेमध्ये मुलांना दाखवला तर आजचया पिढीला खरा इतिहास समजून जाईल

  • @shubhamjadhav7594
    @shubhamjadhav7594 3 года назад +3

    खूप छान दादा अशीच माहिती देत रहा त्यामुळे पुढील पिढीला छत्रपती शंभूराजे यांच्या बद्दल योग्य माहिती मिळेल जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे🚩🚩🚩🚩

    • @SagarMadane
      @SagarMadane  3 года назад

      प्रतिक्रिया दिल्याबद्दल धन्यवाद 🙏
      जय शिवराय 🙏🚩

  • @sanjaylokhande3611
    @sanjaylokhande3611 26 дней назад +1

    धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय हर हर महादेव जय भवानी जय शिवराय🚩🚩🚩🚩🙏🙏🙏🙏

  • @kartikraut9591
    @kartikraut9591 4 года назад +7

    जय शंभूराजे 🙏💐🙇‍♂️सर्व इतिहास कराना मानाचा मुजरा

  • @SunilParthe-nx6wj
    @SunilParthe-nx6wj 26 дней назад +1

    र्मुत्युवर विजय मिळवणारे सऺभाजीराजे होते. त्यच्या अशा र्मुत्युने आमच्या जीवाला फार यातना होतात. संभाजी महाराज की, जय.

  • @atulghadge6901
    @atulghadge6901 4 года назад +3

    खूप अभिमान आहे संभाजी राजे यांचा .व्हिडिओ आवडला.जय शिवराय जय शंभुराजे जय जिजाऊ.

    • @SagarMadane
      @SagarMadane  4 года назад

      धन्यवाद दादा 🙏😊🚩
      जय शिवराय 🙏 जय शंभुराजे

  • @miteshpathare8249
    @miteshpathare8249 4 года назад +35

    औरंगजेबाच्या कैदेत असताना कवी कलश यांनी शंभुराजेंवर केलेली कविता, "यावन रावण की सभा, शंभू बंध्यो बजरंग, राजन हो तुम खुब लडे सांचे तव तेज निहारके तखत त्यजत औरंग" जय शंभुराजे 🙏🚩

  • @sagarbhonde8564
    @sagarbhonde8564 4 года назад +6

    खूप छान माहिती मिळाली ती पण खरी खुरी माहीती मिळ्याबद्दल धन्यवाद

  • @thankyou1394
    @thankyou1394 3 года назад +9

    Back ground music ऐकून अंगावर काटा येतो ❤दैवत शिवशंभू ❤

  • @sushrutbarad1618
    @sushrutbarad1618 4 года назад +3

    East or West Sagar Madane Official Is Best 😀
    जय शिवराय शंभू राजे जिजामाता

  • @maheshpatilsir7128
    @maheshpatilsir7128 4 года назад +2

    Super, सर आपला राज्यांविषयीचा आभ्यास हा खरच सविस्तर आहे,असेच नवनवीन videoes आपण तयार करत रहा, अजूनही काही लोकांना, राज्यांची जाण नाही, राज्यांविषयी अभ्यास नाही, आपल्या चॅनेलला खूप-खूप शुभेच्छा.

    • @SagarMadane
      @SagarMadane  4 года назад

      मनापासून धन्यवाद 🙏😊🚩

  • @bhosalebhosale5430
    @bhosalebhosale5430 4 года назад +25

    Jay shivrai Jay shambhuraje 🚩🚩🚩🚩

  • @sadhanasarate567
    @sadhanasarate567 Год назад +1

    🚩🚩 जय भवानी जय शिवाजी साहेब अशेच व्हीडीओ पाठवत रहा🚩🚩

  • @ashwinibhavar8573
    @ashwinibhavar8573 4 года назад +3

    छत्रपती संभाजी महाराज हे खूप मोठे योद्धा होते आणि त्यांच्या विषयीची व्यक्तित्व माहिती आम्हाला माहीत नव्हती सागर सर तुम्ही आम्हाला ही माहिती दिल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार भारताच्या ऐतिहासिक गोष्टी विषयी माहिती देण्याचे कार्य तुम्ही करत आहात म्हणून तुमचं अभिनंदन आणि या माहितीमुळे छत्रपती संभाजी महाराजांना मि कधीपाहिले नाही तरी त्यांच्याविषयी माझ्या मनात चित्र निर्माण झाले आहे आणि तुम्ही माहिती दिल्यामुळे तुमचे खूप खूप आभार आणि हो तुमचा आवाज खूप छान आहे 🚩🚩🚩🚩🚩 जय शिवाजी जय भवानी

    • @SagarMadane
      @SagarMadane  4 года назад +2

      मनापासून धन्यवाद 🙏😊🚩

    • @ashwinibhavar8573
      @ashwinibhavar8573 4 года назад +2

      धन्यवाद तुमचा सागर सर 🙏🙏🙏

    • @ashwinisahcinkaley7749
      @ashwinisahcinkaley7749 3 года назад +1

      @@SagarMadane sagar sahib kup kup aabar tumhcya mul mazi bayko mala itihas sangtey aani tyac mahtv hi samjvtey .... Karac kup mahiti mahit padli mala ticya mul aani tila tumhcya mul ... Mana pasun aabar🙏🙏🙏🙏🙏

  • @bapuraokadam893
    @bapuraokadam893 2 года назад

    व्हिडियो अत्यंत अत्यंत चांगला आहे, आमच्यासाठी अत्यंत अभिमानाची बाब आहे, धन्यवाद साहेब.

  • @sunnydeomarathichava
    @sunnydeomarathichava 4 года назад +5

    स्वराज्य रक्षक छत्रपती श्री संभाजी महाराजांना मानाचा मुजरा 🙏 🙏 🙏 🙏

  • @rushikeshnemane816
    @rushikeshnemane816 Год назад +2

    जय भवानी जय शिवाजी जय शंभुराजे जय
    महाराष्ट्र हर हर महादेव शिवभक्तांच्या हृदयात शंभुराजे आज पण रक्तारक्तात जिवंत🚩🚩

  • @kajalnichit5744
    @kajalnichit5744 4 года назад +11

    Thanku for such great info

  • @SuryakantMali-w6y
    @SuryakantMali-w6y 7 дней назад

    खूपच छान माहिती मिळाली , मन अगदी भरून पावले .

  • @amolgunjal8783
    @amolgunjal8783 4 года назад +7

    Great king of india Jay jiju 🚩🚩🚩 Jay shivray🚩🚩🚩

  • @pawandiwate5759
    @pawandiwate5759 3 года назад +2

    संभाजी राजे है मेलेले नसून आम्हा सर्व हिंदु बांधवांच्या मनात अजून ही जिवंत आहे 🙏जय शिवराय जय शंभुराजे 🙏

  • @sanjaykshirsagar1375
    @sanjaykshirsagar1375 3 года назад +4

    तुमचे आभार कसे मानू तेच समजत नाही मला फार फार धन्यवाद

  • @chandrakantjadhav6943
    @chandrakantjadhav6943 10 месяцев назад

    असा हा राजा परत या जगात होणार नाही हे निश्चित आहेच. हिन्दू अभिमानी आता खुप कमी आहेत .. एवढ्या कमी वयात त्यांचा पराक्रम होता की असे महाराज होने नाही . आम्हाचे ग्रेट शंभूराजे , जय हिन्द जय महाराष्ट 🚩

  • @ashirwadporepatil2937
    @ashirwadporepatil2937 2 года назад +3

    राजेंना मानाचा मुजरा

  • @rupali4473
    @rupali4473 4 года назад +1

    Ha aavaj Itihasat ghevun jato. खुप छान सागर सर

  • @arjunhalijwale5904
    @arjunhalijwale5904 3 года назад +3

    आम्हाला अभिमान आहे आमचे शंभूराजेचे आणि आमचे दैवत छञपती शिवाजी महाराजांचे

  • @sams4657
    @sams4657 3 года назад

    जबरदस्त वर्णन केलं आपण शिवपुत्र शंभु राजांचं...
    वाह्ह्हह्ह्ह्ह !!!

  • @hakerofindia7738
    @hakerofindia7738 3 года назад +3

    जय शंभुराजे🌹 महाराज असे राजे जिल्हा प्रत्येक एक तरी जन्मावा .

  • @arjunp.s.7615
    @arjunp.s.7615 2 года назад +2

    संभाजी महाराजांची तब्येत मजबूत पण उंची शिवाजी महाराजांसारखी किंवा एक किंवा दोन इंच जास्त असेल. 5 फुट 7/8 इंच असावी असा अंदाज वाटतो. जय शंभूराजे🚩🚩

  • @ajitkochikar9527
    @ajitkochikar9527 4 года назад +4

    छत्रपती संभाजी महाराजांना त्रिवार विनम्र अभिवादन 🙏🙏🙏

  • @shardachede9417
    @shardachede9417 9 месяцев назад +1

    धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांना त्रिवार मानाचा मुजरा जय शंभुराजे

  • @rahuljadhav6243
    @rahuljadhav6243 4 года назад +3

    खूप छान माहिती दिल्याबद्दल कोटी कोटी धन्यवाद...🙏🙏🙏

  • @subhashkarate1252
    @subhashkarate1252 4 года назад +2

    हे सगळ एकुण डोळ्यात पाणी आल जय शिवराय जय शंभूराजे

  • @ojaskale3089
    @ojaskale3089 4 года назад +6

    🚩🚩।।ज्यांना मृत्यू सुद्धा घाबरलेला, असा राजा आपल्या महाराष्ट्रात जन्माला आला, अभिमान वाटतो माझ्या राज्याचा।।🚩🚩
    🚩🙏छत्रपती संभाजी महाराजांना त्रिवार मनाचा मुजरा🚩🙏

  • @pranitgodase3800
    @pranitgodase3800 3 года назад +2

    केल्याची करणी तडकली धरणी काळ आला शरणी मुजरा तूझ्या चरणी
    🚩 जय शिवराय जय शंभूराजे 🚩

  • @अखंडहिंदूस्वराज

    जय भवानी 🚩🚩जय राजमाता जिजाऊ 🚩🚩 जय छत्रपती शिवाजी महाराज🚩🚩 जय धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज 🚩🚩

  • @vickygadkari8764
    @vickygadkari8764 3 года назад +2

    जय शंभु राजे की जय मरता ला लाजवाले सिहाचा जबाड घालुन हात मोजीत दात हिच आमची आवकात सागणारे शंभु राजे

  • @ranjitkhose6863
    @ranjitkhose6863 3 года назад +11

    राजे होता तुम्ही ... म्हाणून हिंदु आहोत आम्हीं.... ⛳⛳⛳⛳⛳💐💐💐🙏🙏🙏मानाचा मुजरा ....

  • @govindmanjarekar4366
    @govindmanjarekar4366 4 года назад +1

    Chhatrapati Sambhaji Maharajanna Manacha Mujra🙏
    Shur aabancha Shur Chhava🔥🦁
    Jai Shahjijau
    Jai Shivray
    Jai Shambhuraje 🙏🚩
    Khup Chan mahiti dilyabaddal dhanyawad Sagar Dada 🙏

  • @nilimashinde161
    @nilimashinde161 4 года назад +3

    जय शिवराय जय शंभुराजे🚩🚩🚩
    खुप छान माहीती🙏🚩🚩🚩

  • @shreepatpatil7644
    @shreepatpatil7644 2 года назад +1

    छ.संभाजी हे छावा होते आहेत आणि पुढेही राहणारच आहेत एक शिव शंभुप्रेमी त्यानां कोटी कोटी मुजरा

  • @somnathyadav5034
    @somnathyadav5034 4 года назад +152

    😢😢जर आपले शिवाजी महाराज जिवंत असते तर शंभूराजे ला कोणाचा हाथ ही लागला नसता,त्या 😠औरंग्याची चिंच दिंड काढली असती दिल्लीत,हारामकोर 90 वर्ष जगला,आणि आपले राजे 50 वर्ष,आणि शंभूराजे असे गेले 32 व्या वर्षी😢, कधी कधी देवाच राग येतो

    • @lifewithcraft15
      @lifewithcraft15 4 года назад +4

      होय तुम्ही बरोबर आहात.😭😭😢😢😥😥😞😞😡😡

    • @somnathyadav5034
      @somnathyadav5034 4 года назад +1

      @@anonymousrdx बरोबर रे😔

    • @bharatganjave4956
      @bharatganjave4956 4 года назад +16

      देवाची काही चुक नाही आपलेच काही मराठे गद्दार आणि हरामखोर होते आणि आहे ,त्यांनीच त्यांचा घात केला

    • @pritipachpor1705
      @pritipachpor1705 4 года назад +8

      Kharach raje tumhi Dogha asayala pahije hotat😭😭😭😭 ani Devala prathana karte ki Tumhi jo parenta hi Pruthvi Devi ahe toh parenta tumhi Punarjanma ghet rahal ani yaaDharti Mate la pavitra karat rahal ani tumcha naav suddha hech Rahil Shivaji ani Sambhaji jevha jevha hi tumhi punarjanma ghyal tevha. Ani tumcha Naav khuppppppppp Gaaajel 😊😊😊😊😊😊😃😃😃😃😃😃😃😃😃😄😄😄😄😄😍😍😍😍😍😍😍😍😍🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

    • @chandrakantshinde5712
      @chandrakantshinde5712 4 года назад +4

      कदाचित या भुतलावर देव नसतील
      आत्याचारामुले लपुन बसले आसतील.

  • @ashwinivijaypanpatil4361
    @ashwinivijaypanpatil4361 4 года назад +3

    खूप छान माहिती मिळाली
    धन्यवाद सर

  • @ganeshdisale8743
    @ganeshdisale8743 3 года назад +4

    🚩असा राजा जगात होने नाही 🚩 छत्रपती संभाजी महाराज 🚩

  • @सह्याद्रीपुत्र-त9ण

    Chatrapati Shri shambhaji Maharaj is great glorious gem of shishodiya Rajput blood. Chatrapati Shri shambhaji Maharaj is deadliest combination of beauty + intelligence + tremendous power ❤️🔥🚩......we always speechless about this ultimate legend ❤️🔥🎉
    Chatrapati Shri shambhaji Maharaj ki jay ho 🙏❤️🚩☀️