मजुर निघाले कापसाला || Part 2 || Episode 574 ||teacher_taka_tak

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 21 ноя 2024
  • Subscribe - Teacher Taka Tak RUclips Channel For More Comedy videos 🤣🤣🤣
    आणखी अश्याच व्हीडिओ साठी नक्कीच सब्सक्राईब करा.
    If you like the video then don't forget to like and share .
    #comedy
    #teachertakatak
    #sureshraut
    #shantabai
    For Contact- rautsuresh5280@gmail.com
    Facebook- / teacher-taka-tak-sures...
    Instagram- / 456
    Disclaimer -
    Copyright Disclaimer under Section 107 of the copyright act 1976, allowance is made for fair use for purposes such as criticism, comment, news reporting, scholarship, and research. Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing. Non-profit, educational or personal use tips the balance in favour of fair use.
    जय माँ संतोषी
    Thanks For Watching 🙏

Комментарии • 353

  • @nitingawai2570
    @nitingawai2570 2 года назад +25

    Sir teacher Taka tak cha pravaas Covid chya kathin kaalapasun mhnje April 2021 pasun suru zala,.. MPSC cha study krtana taan yet astana thoda dilasaa mhnun aaple vdo bghnyachi rojchi sawaych bnli hoti..jasa mi mpsc cha prawas mdhech sodlaa nahi tasach aaple vdo bghne pn kdhich sodle nahi..vdo mule rojj ek urjaa milaychi...study kitihi aso pn teacher Taka tak cha vdo kdhich miss nahi kela...aani yach urjemule aaj mi MPSC mdhun STATE EXCISE SUB INSPECTOR zaalo..khup khup Dhanyawad Raut Sir..🙏🙏🙏

    • @TeachertakatakSureshRaut
      @TeachertakatakSureshRaut  2 года назад +6

      Congratulations 👏 sir

    • @sagarramagade2744
      @sagarramagade2744 2 года назад +2

      Congratulations sir

    • @SangitaKhadke
      @SangitaKhadke 2 года назад +1

      Great , many congratulations to you आणि पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा 👍💐

    • @nitingawai2570
      @nitingawai2570 2 года назад

      @@TeachertakatakSureshRaut thank you so much sir 🙏

    • @nitingawai2570
      @nitingawai2570 2 года назад

      @@SangitaKhadke thank you so much ma'am 🙏🙏

  • @amitbhople5723
    @amitbhople5723 2 года назад +27

    *बेस्ट डायलॉग - शीवल्या :- अरे कावो शांताराम भाऊ कापूस येचाले.. काई गरज राजा... आत्ता इतकाला पैसा कुठी ठेवता म्हणल...*

  • @sureshgawande7674
    @sureshgawande7674 2 года назад +1

    सर तुमचे विडियो मणा कि काय मणा हो सर्व जिवनाच्या आधारितच आहे सत्य परेस्थिती आहे हे सर्व 👌👌👌👍🙏🙏

  • @dhfddf
    @dhfddf 2 года назад +3

    गुंफा बाई 1 नंबर ,कुणाची मजाल हाय एक शब्द काढिन तर ,🤣
    गुरुदेव उद्या कोंबडा शिजला की मले सांगा मी पण येतो .…

  • @pavanpanzade1131
    @pavanpanzade1131 2 года назад +8

    तुमच्या अशा अनेक एपिसोड मुळे माझा दिवस कसाही जावो पण संध्याकाळी मूळ एकदम झकास 👌👌👌👌👌🙏🙏

  • @pankajkhairkar1007
    @pankajkhairkar1007 2 года назад +10

    एक से बढकर एक नमुने आहेत बा रामपुरात 🤣🤣🤣 झुंबर च्या माय च नावं गुंफा बाई... नामकरण झालं आज.... खतरनाक डायलॉग जमले आजचे सर 👌🏻👌🏻

  • @prashantgawande8751
    @prashantgawande8751 2 года назад +4

    कंदील बुड्याचा swag अल्लगच आहे ब्वा🤘😃

  • @maheshdhadwe4649
    @maheshdhadwe4649 2 года назад +2

    गुरूजी हा पहिला विडीओ आहे कि हसू हसू पोटं दुखत आहे मामा पेक्षा भारी विडीओ बनवला आता मामा पंधरा दिवस नाही आले तरी चालेल

  • @manoharpokale3275
    @manoharpokale3275 2 года назад +5

    कापूस वेचनेवाल्यांनी गुरुजींच्या चांगलेच नाकीनऊ आणले बावा, एकसे बढकर एक नमुने आहे😀😀👌👌🙏🙏

  • @nilesh__tathe
    @nilesh__tathe 2 года назад +4

    साकई अंदरुन हात घाला लागते
    खरचं सर एकदम बरोबर .
    तुमचा प्रत्येक व्हिडिओ मस्तच आहे

  • @DATTA.S.FALE.
    @DATTA.S.FALE. 2 года назад +20

    || 😍 My day incomplete without
    #TEACHER_TAKATAK ❤🙏💐 ||

  • @mayurpachade3258
    @mayurpachade3258 2 года назад +43

    तुमच्या Videos Mule आमचे दिवस मजे शिर जातात Sir.... ❤️ धन्यवाद सर.... 🥳

  • @DrSwara
    @DrSwara 2 года назад +27

    "तंबाखूच्या पुडीतच जीव आहे वाटते कंदील बुड्याचा"...😂😂😂

  • @avianshmorade8918
    @avianshmorade8918 2 года назад +3

    कंदील बुडा खतरनाक 😅😅

  • @tejapalgavhane9578
    @tejapalgavhane9578 2 года назад +3

    तुमचा व्हिडिओ जीवनाशक वस्तू झाली आहे सर एक 🙏🏻.......💯✌🏻 धन्यवाद सर

  • @wasudevbaghel7858
    @wasudevbaghel7858 2 года назад +1

    Ravivarchi episode jordar banel disate sir.chhan enjoyment howoo lagli satwanchi.Devidasni sarwanchya nakat dum aanun sodla.Zumbarchi aai ,zumbar,Jagan far bhyankar parivar aahetba.

  • @ganeshwa5
    @ganeshwa5 2 года назад +2

    सरांनी ह्याच व्हिडिओची वाट पाहत होतो पाठीमागे तुम्हाला रिक्वेस्ट केली होती असा व्हिडिओ टाका म्हणून धन्यवाद सर

  • @vinodkhadse7953
    @vinodkhadse7953 2 года назад +2

    कंदील आबाजी ने माघार घेतली म्हणून बरं झालं नाहीतर गंगाबाई ने विकेट घेतली असती त्यांची. त्यांना सुपारी खायला दातं नसते ठेवले. खूप मज्जा आली. धन्यवाद टीचर टका ट्क टीम.

  • @amardipingole5784
    @amardipingole5784 2 года назад +1

    Ek number zumruchi aai ek dum best ...

  • @LOVE-rx2ig
    @LOVE-rx2ig 2 года назад +2

    सगड्या व्हीडीओ ची मजा मागुन आली लय हसलो

  • @standwithtruth1785
    @standwithtruth1785 2 года назад +1

    गुंफा मावशी तर खतरनाक आहे. बाकीच्याच कस होईल देव जाने 🤣🤣🤣

  • @vaibhavvlogs5991
    @vaibhavvlogs5991 2 года назад +3

    तंबाखू म्हणजे जिवनातील अमुल्य वस्तू आहे

  • @_lGYK2010_Fm
    @_lGYK2010_Fm 2 года назад +2

    दिवसाला दोन व्हिडिओ एपिसोड असेल तर आणखी मजा येईल

  • @prashantgawande8751
    @prashantgawande8751 2 года назад +1

    कंदील बुडा म्हणते मीच कायले येत होतो रे,मी त निराधारावर जगतो😁😁😁

  • @dineshkhandait.
    @dineshkhandait. 2 года назад +1

    तंबाखू च एखादं पोतं काऊंन नाही घेतलं गा झुंबर भाऊ 🤣🤣🤣इथं तलप येऊन राहली न 🤣🤣🤣🤣

  • @jaychormare0073
    @jaychormare0073 2 года назад +8

    सर याला मानतात नक्तीचे लग्ण आणि बारा इगन 😂🤣😇😁😄😆

  • @raghojibothinge2093
    @raghojibothinge2093 2 года назад +2

    आम्ही तर 5 केव्हा वाजतील त्याचीच वाट पाहतो sir 👌

  • @Csraut2610
    @Csraut2610 2 года назад +1

    कंदील बुडा जबरदस्त्त.,.🙏🙏🙏🙏

  • @dineshkhandait.
    @dineshkhandait. 2 года назад +1

    शांताराम भाऊ गाडी कवा घेऊन राहले 😂🚘🚘🚘🚘🚘का हिरो पुक वरच दिवसं निघते!!.. 🤣🤣

  • @nageshsawang4694
    @nageshsawang4694 2 года назад +1

    गुरूजींनी कदील आबाजी एक नंबर

  • @magicsuccess3735
    @magicsuccess3735 2 года назад +2

    जय Gajanan.....एकच नंबर एपिसोड असतात गुरुजी

  • @raviburale7112
    @raviburale7112 2 года назад +21

    कंदील बुडा दबला ईचीन, झुंबर च्या बुडीले..🤣 शांताराम भाऊ पायजा बा आता तुमीच आहे हँडल कराले😂

  • @tejaskolhe7390
    @tejaskolhe7390 2 года назад +1

    Zhubar chi aai khup खतरनाक आहे

  • @nitinborey7587
    @nitinborey7587 2 года назад +7

    जावाईबापुला चांगले काम लावून दिले सासरेबुवाने

  • @onlyenjoy691
    @onlyenjoy691 2 года назад +5

    गुरुजी तुम्हाला पण ध्यान न्हाई राहत वाटते ..मी म्हणतो नेहमी च बुडा तंबाखू भूलतेच कसा😀😀😀😂😂

  • @SangitaKhadke
    @SangitaKhadke 2 года назад +1

    आज तर खूपच मजेशीर व्हिडीओ केला सर तुम्ही , हसून हसून पुरेवाट झाली , झुंबरची आई सर्वांना सरळ करते 😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂

  • @nrjamotkar
    @nrjamotkar 2 года назад +1

    काय गाव आहे अन् काय कॅरेक्टर आहे..एकदम मस्त..👌👌

  • @vishalpawar1492
    @vishalpawar1492 2 года назад +1

    Khupch nice video aahe sir sarvch ekse bdkr ek asech bnvt Raha video.tumchi klpanashakti blockbuster aahe sir

  • @dasharathl0khande650
    @dasharathl0khande650 2 года назад +1

    Mama ani zhumaru chi aai best creators

  • @tusharzunke879
    @tusharzunke879 2 года назад +2

    खुप छान आहे विडीओ🙏🙏🙏🙏🙏

  • @ganeshnalinde331
    @ganeshnalinde331 2 года назад +1

    Sir ha video mla khupch aavadla ho 1no.sir 🙏🙏

  • @prabhakarpakde1204
    @prabhakarpakde1204 2 года назад +1

    Kandil budha chi खूब मजा आहे .मस्त व्हिडिओ बनवला

  • @pravinnaghat1244
    @pravinnaghat1244 2 года назад +1

    आता येईल खरी मजा गुंफा बुडी सर्वांना सरक करते आठ दिवसात सर्व जण गुंफा मावशीला धाकी पडले

  • @samadhanpandit2268
    @samadhanpandit2268 2 года назад +1

    एकदम सुपर एपिसोड धन्यवाद राऊत सर

  • @SURAJKADU2948
    @SURAJKADU2948 2 года назад +3

    गुंफाबाई😎 fire hai🤘झुकेगा नाही साला😍😘🙏

  • @san....9400
    @san....9400 2 года назад +1

    रोज वाट पाहतो बा आम्ही तुमच्या व्हिडिओ ची🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @nvirghat
    @nvirghat 2 года назад +2

    राऊत...सर ...झुंबर ची माय लय खतरनाक आहे...

  • @pundliksushir3373
    @pundliksushir3373 2 года назад +1

    कंदील बुढ्या चे लय येले आहेत राजे हो 😂😂🤣😅

  • @rajuraut9907
    @rajuraut9907 2 года назад +1

    पार्ट १ प्रमाणेच पार्ट २ देखील छान बनवला सर
    ईश्वर राजू राऊत कारंजा लाड

  • @gajananwankhede7236
    @gajananwankhede7236 2 года назад +4

    राम राम हो गुरूजी 1 नंबर,, एपिसोड,,👍👍👍

  • @varshashioramwar7681
    @varshashioramwar7681 2 года назад +1

    सर शंभू च्या आजोबा शिक्षक यांची संवर्ग १मधून बदलीत नाव आले आहे आजच यादी जाहीर झाली.

  • @rajeshmore8888
    @rajeshmore8888 2 года назад

    तुमचा व्हिडिओ पाहिला की मुड फ्रेश होवून जाते 👌कामाचा थकवा दूर होतो. रामपूर चे मजूर एक नंबर 👌🙏

  • @aniljadu
    @aniljadu 2 года назад +2

    सगळं राहील तर चालेल पण तंबाखू पुडी नाही रे बा ( कंदील बुडा)🤣🤣🤣🤣

  • @abadardigambar5340
    @abadardigambar5340 2 года назад +7

    जेवण काय नाष्टा सारखंच शिवलाल 😂😂🤣
    नंबर एक व्हिडिओ गुरुजी 👍👍🙏
    नांदेडकर 🙏

  • @yogesh.hiwarle2189
    @yogesh.hiwarle2189 2 года назад +1

    गुरुजी... बेसन भाकरीची मजा
    फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये पण नाही..
    आत मधून कडी उघडणे याच्यासारखं सुख 80 लाखाच्या प्लॉटमध्ये नाही..
    गुरुजी पाच वाजल्यानंतर
    मी दहा पंधरा वर्षाच्या पाठीमागे जातो
    Miss you..... ते गावाकडचे दिवस

  • @nitindeokarpatil.malegaonl8100
    @nitindeokarpatil.malegaonl8100 2 года назад +2

    मास्तरले फार मोकळा करून टाकलं बा😎
    कांदीलयची नेहमीच चप्पल आणि तंबाखू 😀

  • @nilesh__tathe
    @nilesh__tathe 2 года назад +15

    झुंबर ची आई लयच डेंजर आहे
    आज लय हसलो हो सर....😂😂
    बस तुम्हाले एकदा भेटायची ईच्छा झाली .
    कधी योग येते काय सांगा

  • @pavanthakare5800
    @pavanthakare5800 2 года назад +1

    🤣🤣झुंबर ची आई अंगार आहे सर,🔥🔥🔥🔥

  • @kailaspawar4647
    @kailaspawar4647 2 года назад

    रोज संध्याकाळी पाच वाजता मेजवानी असते टिचर टकाटक ची बोले तो झक्कास

  • @sagarlakade2045
    @sagarlakade2045 2 года назад +1

    दोन दिवसात जाणार परत मजूर 8 दिवस तर खूप झाले 😀😀😀😀😀

  • @madhurimukutkar2872
    @madhurimukutkar2872 2 года назад +1

    👍😀😀khup majjya aali video pahun😀😀

  • @shivanale4651
    @shivanale4651 2 года назад

    सर सर्व टीम असल्यावर खुप मजा येते. देविदास भाऊ बिन. दास आहे.

  • @gokulpatil954
    @gokulpatil954 2 года назад +7

    कापसाच्या,धामधुमीत
    अतिक्रमण नाही हूकल पाहिजे
    सर 🙏

  • @nitinkawane2690
    @nitinkawane2690 2 года назад +3

    Lot's of love from Amravati

  • @PriyankaNamdarPatil
    @PriyankaNamdarPatil 2 года назад

    धन्यवाद सर व्हिडिओचा पार्ट २ बनविल्याबद्दल खूप छान व्हिडिओ झाला आजचा ☺

  • @pankajchanne1140
    @pankajchanne1140 2 года назад +1

    गुरुजी व्हिडिओ अपेक्षेपेक्षा फारच कॉमेडी झाला

  • @dineshtike8273
    @dineshtike8273 2 года назад

    🤣😂😅 शांताराम भाऊ झूंंबर भाऊ चे आईला कशाला घेतले सोबत.. आता ८ दिवस चांगली मजा येईल 🤣

  • @sopanmankar4434
    @sopanmankar4434 2 года назад

    कदिल बुड्याच पार्ट एकच नंबर जमल सर 😎😎

  • @gdchatark
    @gdchatark 2 года назад

    देविदास कुशा घेऊन बसेलच आहे गांठ देविदास सोबत आहे कोणीही सुटणार नाही आणि गुफाबाई बाईच्या थडाक्यातून कंदील बुढं थंडच केलं लय हसलो गुरू

  • @pritsurjuse1522
    @pritsurjuse1522 2 года назад +1

    😂🤣🤣🤣lych mja aali shevti😂😂

  • @seemababar1157
    @seemababar1157 2 года назад +3

    😂😂😂आबाजी👌👌👌

  • @jaychormare0073
    @jaychormare0073 2 года назад +2

    😆😄😁😇🤣😂 गुल्फा बाई ऑन फायर 😁😇😆😄✨💥

  • @vaibhavnagpure7962
    @vaibhavnagpure7962 2 года назад +1

    Zumbar ek no. Haye re bava😄😄😄

  • @gajanandeshmukh720
    @gajanandeshmukh720 2 года назад

    कंदील बुढ्याचं तोंड खुरी आलं! गावरान कोंबळ पाय! झकास हो गुर्जी!

  • @sanjaywaghmare326
    @sanjaywaghmare326 2 года назад +1

    झुंबर ची आई....... एकच नंबर🤩🤩

  • @akshayingole1
    @akshayingole1 2 года назад +3

    टाकल्या वाणाच्या 🤣🤣

  • @pradnyakulkarni769
    @pradnyakulkarni769 6 месяцев назад

    Khupch bbbbhhhhhhaaaarrrrrriiii bua 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉 Diologue king 🎉🎉RESPECTED Sir नमस्ते one and only Sir🎉

  • @jaymaavaishnodevi5929
    @jaymaavaishnodevi5929 2 года назад +3

    🙏एक नंबर चांगला विडियो सर आशास विडियोची वाट पाहत होतो राम राम सर 🙏👌👍

  • @pavandhole8365
    @pavandhole8365 2 года назад +1

    Khup sundar video ahe sr tumche 🌹👌👌

  • @aslamsaiyyad9284
    @aslamsaiyyad9284 2 года назад +2

    कंदील बुढ्याच सोंगच है 🤣🤣🤣

  • @ganucreation2195
    @ganucreation2195 2 года назад +6

    आम्ही पण येऊ का हो सर कापूस येचायला
    आणि तुम्ही आमच्या शेतात या...😅🙏❤️

  • @sapnaborkar7475
    @sapnaborkar7475 2 года назад +1

    Mavshi mast aahe kadak बोलणारी

  • @dhirajkambale7726
    @dhirajkambale7726 2 года назад +1

    Mast ......udya pasun kapus

  • @gaganshembade5272
    @gaganshembade5272 2 года назад +1

    Ekach no video sir Ji.. 🙏😂😂

  • @neetajiwatode7941
    @neetajiwatode7941 2 года назад +1

    मस्त गुंफा मावशी

  • @anantjumle4206
    @anantjumle4206 2 года назад +1

    Chan zala video 👍👍

  • @mohankolhe1088
    @mohankolhe1088 2 года назад +1

    काय घोर हाय हो बॉ हा,कधी तंबाखू,त गाठोळे, चप्पल, टमरेट,,हुट लेका!!कापूस येचाले चालले की पिकनिक🤦😂😂कंदिल्या बाकी गजब कॅरेक्टर हाय,,,,मस्त झाला सर एपिसोड👌🏿👌🏿👌🏿

  • @vikkyrohile4481
    @vikkyrohile4481 2 года назад

    कापूस वेचाले जा कि कुठे पण जा देविदास भाऊ अतिक्रम हटविल्या शिवाय राहत नाही

  • @marotighodkhande6201
    @marotighodkhande6201 2 года назад +1

    कंदील आबाजीची आली होती आज 🤣जवढ👌

  • @vishalathawale5410
    @vishalathawale5410 2 года назад +1

    चांगला वीडियो आहे सर

  • @kanchankhandare1882
    @kanchankhandare1882 2 года назад +2

    भांडण मस्त होत सर 😂😂😂

  • @krishnadatir9245
    @krishnadatir9245 2 года назад

    आजचा video खूप मजेशीर होता😀😀😀 झुबरची आई खूपच भरी

  • @drswapniltembhare111
    @drswapniltembhare111 2 года назад +1

    खूप सुंदर वीडियो 👌😁

  • @रामदासनबामनकररामदासनबामनकर

    झुंबर ची आईत आगच आहे बापा ☺️☺️☺️

  • @pravinmisar9023
    @pravinmisar9023 2 года назад +1

    गुम्फाबाई चा नाद करायचा नाय 🤙

  • @madamwagh507
    @madamwagh507 2 года назад +3

    आतुरता फक्त 5 वाजाची राऊत सर

  • @suniljoshi6355
    @suniljoshi6355 2 года назад +1

    अप्रतिम

  • @kamajiharkare9578
    @kamajiharkare9578 2 года назад +1

    लय भारी सर

  • @ashishborde7260
    @ashishborde7260 2 года назад +1

    अयदी बुळाचे लेकाचे 🤣🤣

  • @surajbalpande158
    @surajbalpande158 2 года назад +1

    Wajatar nice words sir