बटई आणि ,मक्ताने हा शब्द🤣 फक्त विदर्भ लोकांना समजेल..आणि शहरातील लोक विचार करत राहतिल.. पुणे मध्ये अरदायी म्हणतात बटई ला पण विदर्भ भाषा १ नंबर 👌 साहेब तुमच्या विडिओ मुळे आपली मुळ विदर्भ भाषा मी रोज बोलतो पण ओळखायला येतो आपण बोललो कि लगेच समोरचा माणूस म्हणतो तू वाशिम आणि अमरावती जिल्ह्यातील आहे का❓😅
कंदील आबाजी चा आवाज मस्तच है राव... 👌🏻👌🏻.... झुंबर भाऊ लावा आता छाती ले माती... कसा शेती.... धरती माय कोणालाच उपाशी ठेवत नाही 👍🏻👍🏻 वावर हाय तर पावर हाय 👍🏻
नमस्कार सर आम्ही यावर्षी च शेत घेतल आम्हाला बटाईने शेत देणे होते. पण आम्हाला माहिती नव्हती की आपली कामे कोणती व बटाईदाराची कोणती अतिशय छान माहिती मिळाली आहे. धन्यवाद
सर एक बीज प्रक्रिया नियोजना विषयी माहिती देणारा व्हिडिओ व बीज प्रक्रियेचे महत्त्व पटवून देणारा व्हिडिओ शेतकरी बांधवांसाठी बनवा ज्यामध्ये शेतीला बीज प्रक्रियेचे महत्त्व समजून शेतकऱ्यांनी बीज प्रक्रिया करायला सुरुवात केली पाहिजे
झुंबरचे तर खूपच हाल सुरु आहे त्याची पत्नी नाही तर आजच्या व्हीडीओ च्या माध्यमातुन नवीन काही समजले बताईदार म्हणजे काय मला काहीच माहीती नव्हते झुंबरने बताई ने देविदास भाऊंचे वावर पेरून दिले हरभरा व गहू सर्व खर्च झुंबर करणार आत्ता पण मोटर सुद्धा बिघडली त्याचा खर्च तरी देविदास भाऊ देणार झुंबरने एका दिवसात पूर्ण काम संपवले खरं सांगितलं सर मेहनत ही जिवनात आवश्यक असतेच मेहनतीच कधीच वाया जात नाही खूप खूप धन्यवाद सर मला काही नवीन व्हीडीओच्या माध्यमातुन सांगीतल्या बद्दल, माहीती दिल्या बद्दल खरंच सर तुम्ही शाळेत विद्यार्थ्यांना तर शिकवताच परंतु तुमच्या व्हीडीओच्या माध्यमातुन सुद्धा खुप काही माहीती मिळते , शिकायला मिळतं पुन्हा एकदा खूप खूप धन्यवाद उपयुक्त व्हीडीओ ईश्वर राजु राऊत कारंजा लाड
नमस्कार गुरुजी.... आज निघालो पुण्याला बस मध्ये विडिओ बघत आहे. फुल्ल वोलूम मध्ये सगडे विचारात आहे हसू हसू कशाची विडिओ आहे म्हणून. 🌹🌹🌹 वाढले आपले लोक अजून. 🙏🏻🙏🏻
मी प्रवास करत असताना माझी गाडी फेल पडली होती धनगर बांधवांनी रात्रभर त्यांच्या बिराळावर ठेवून जेवण करायला लावलं व दुसऱ्या दिवशी कारंजा पर्यंत माझ्यासोबत आले
सरजी मला असं वाटते की झुंबर हा खूप खूप मेहनत करून खूप मोठा पैसेवाला माणूस झाला पाहिजे कारण तो मनातून खूप छान असून खूप गरीब माणूस आहे सर इतकी मेहनत केल्यानंतर त्याला चांगला मुनाफा मिळाला पाहिजे असं काही व्हिडिओ बनवा आपल्याला सादर प्रणाम आपली माही खांडरे माझी मुलगी धन्यवाद
चला झाल आज देविदास भाऊ चे दर्शन झाले त्याचा चेहरा पाहिल्याशिवाय आम्हाला झोपच लागत नाही आम्ही फक्त कट्टर देविदास भाऊ समर्थक
Devidas bhau sarpanch zale aste tr goshtch vegli asti
Br zal mama n mahol kela
@@pritamwaghmare9471 आम्ही फक्त देविदास भाऊ चे भक्त
Mi pan
आपण फक्त देवीदास भाऊ भक्त...🤩
|| 😊 सर कंदील बापूच्या आवाजात एक जिव्हाळा वाटतो...आणी ऐकायला पण खुपच छान वाटतो तुमच्या मुळे..👌🙏💐😊 ||
"सरळ काम आहे देविदासभाऊच, तुझा खर्च तू माझा खर्च मी." टाक पैसा पे पाणी.😆😆😂😂
Nice mam
Khar ch aahe pan di di
Garib ki majburi nhi samjte devidas sarkhe lok 🤣🤣🤣🤣🤣🤣🤣
@@prafulbonde3994 देविदासभाऊंचे कुठं इलायचीचे जहाज चालत आहेत अरबी समुद्रात😂 ते पण गरीबच आहेत praful bonde साहेब.
@@DrSwara reply OP 😆 🤣
बटाई च सोफ नाही झुंबर ची समोर समोर मजा देविदास भाऊ 🔥स्वभाव येणार आहे अप्रतिम संकल्पना..
झुंबर सारख्या नवीन माणसाला कसं काय जमनतं जमो बा, नाही तर पुरा गोत्यातच येईल बिचारा 👌👌🙏🙏😀😀
बटई आणि ,मक्ताने हा शब्द🤣 फक्त विदर्भ लोकांना समजेल..आणि शहरातील लोक विचार करत राहतिल.. पुणे मध्ये अरदायी म्हणतात बटई ला पण विदर्भ भाषा १ नंबर 👌 साहेब तुमच्या विडिओ मुळे आपली मुळ विदर्भ भाषा मी रोज बोलतो पण ओळखायला येतो आपण बोललो कि लगेच समोरचा माणूस म्हणतो तू वाशिम आणि अमरावती जिल्ह्यातील आहे का❓😅
बटई हा शब्द मराठवाड्यात पण वापरला जातो
झुंबर धडपड्या माणूस आहे , पण देविदास भाऊ त्याले हातभार लावा , नविननविन शेतकरी आहे तो , जरा सांभाळून घ्या बिचाऱ्याले .......
बढीया एपिसोड सरजी 👌👌👌👍👍👍
सर मामा भांजे चा एपिसोड टाका. मामा चा आवाज काॅमेडी आहें मस्त..😀😀
सर राम राम खरच खूपच अभ्यास आहे तुम्हाला..
विषय कोणताही असू द्या.. योग्य विचार,
छान सर जी......
जय जवान जय कीसान जय महाराष्ट्र 🙏🚩😎👍
कंदील आबाजी चा आवाज मस्तच है राव... 👌🏻👌🏻.... झुंबर भाऊ लावा आता छाती ले माती... कसा शेती.... धरती माय कोणालाच उपाशी ठेवत नाही 👍🏻👍🏻 वावर हाय तर पावर हाय 👍🏻
चला झाली आज देविदास भाऊ चे दर्शन झाले त्यांचा त्यांचा चेहरा पाहिल्याशिवाय आम्हाला झोपच कट्टर देविदास भाऊ समर्थ 💪💪
नांगरटी मार, पंजी मार का तिकडे तिर्री मार...
काय मारायचं ते मार...🤗😂🥰 मले काही सांगू नको
गुरुजी व्हिडिओ फार चांगला झाला दिवसेंदिवस व्हिडिओमध्ये फारच चांगली क्वालिटी येत आहे व्हिडिओ पाहण्यात आणखी मजा येते
सर्व शेतकरी बांधवांचा हरभरा पीक। खूप होऊ दे आणि शेतकरी राजा नेहेमी खुश राहू दे
सर तुम्ही शेतकरी ची खरी परिस्थिती दुनियाचा समोर आणलि
🙏🙏 राम कुष्णहरी सर 🙏🙏
🤣😂😂😂👍🏼 stetus sathi short video पाहिजेत गळ्या मस्त आहे
एकाच नंबर आहे गुरुजी
सर नमस्कार
आपल्या व्हिडिओ मुळे खुप फायदा सर
माझ्या व बटाईदार मधल्या संकल्पना पुर्ण झाल्या....
धन्यवाद गुरू...
शिवल्या पासून सावध रहा झुंबर भाऊ लागूनच वावर आहे
झुंबर 😀😀😂😂🤣🤣👌👌👍👍
देविदास भाऊ 😀😀😂😂🤣🤣👌👌👍👍
शांताराम भाऊ 😀😀😂😂🤣🤣👌👌👍👍
बरेच दिवसापासून ईच्छा होती पहिल्यांदा like & comment करायची आज ती ईच्छा पूर्ण झाली...अतुल रमेश राठोड,शहापूर ता.नेर जि. यवतमाळ
🙏🙏👍
Yek nmbar
@@nitinjadhav5522 thank you bhau
जय जवान जय किसान ...💯💯💯
मि पहुरजिरा गाव चा आहे सर सागर वाघ पुण्याला राहतो,,,खरंच हे विडिओ पहिले कि गावाकडची आठवण येतेच मि अन माझी बायको रोज विडिओ पाहतो....
झुबंर भाऊ या वर्षी आराम करा मनलं देवीदास भाऊ काही ऊरू देत नाही तुम्हाले पुढच्या वर्षी लहान पाटलांच करजा मनलं
Devidas bhau great man imandar aahet parkhad vyakti aawadla devidas bhaucha swabhav nice Eapisode sir.
झुंबर का बटाईत खूप खूप परवडू हीच ईश्वरचरणी प्रार्थना. मी पण बटाई ने करतो . खूप परवडू शकत. जर कष्ट केले तर
एकदम झकास
God bless you.
हरभरा✨ पेराची धामधूम
चालू झाली काहींची✨
पेरणी झाली👍
झालं बा झुंबर भाऊच शेत तयार😁
झुंबर चा मस्त mahol आहे शेती चा anubhav आला त्याला very nice
Mama lay bahri 👌👌
नमस्कार सर आम्ही यावर्षी च शेत घेतल आम्हाला बटाईने शेत देणे होते. पण आम्हाला माहिती नव्हती की आपली कामे कोणती व बटाईदाराची कोणती अतिशय छान माहिती मिळाली आहे. धन्यवाद
झुंबर भाऊचा नाद खुळा
पाटलाच। वावर करायच झूंबर भाऊ सनसने च परवडनार नाही भाऊ
Sir tumche vedio pahle ki mla majya maherchi khup athvan yete ग्रामीण भागात प्रेम आपुलकी जिव्हाळा एकमेकांना सपोर्ट सर्व गोष्टी पहायला मिळतात ...
सर एक बीज प्रक्रिया नियोजना विषयी माहिती देणारा व्हिडिओ व बीज प्रक्रियेचे महत्त्व पटवून देणारा व्हिडिओ शेतकरी बांधवांसाठी बनवा ज्यामध्ये शेतीला बीज प्रक्रियेचे महत्त्व समजून शेतकऱ्यांनी बीज प्रक्रिया करायला सुरुवात केली पाहिजे
सर आमच्या ईथ पन डुकर आहे त
बायेर कपांनीच एवरगोल्ड ची बीज प्रकिया करा 1 मिली एव्हर गोल्ड आणी पाणी 100 मिली
जगन तर माहोल च केला आज मस्त व्हिडिओ सर आजचा
बटाईदाराचे खरच लय हाल होते भाऊ
झुंबर ना कामाला देविदास मामाचा वावर केला बा हरभऱ्याले पायजो मणा मामा लय खयशा आहे माला
खूप छान सर ऊद्या मामा भांजे एपिसोड वीडियो टिका
छान झुंबर भाऊ केल्याशिवाय काही घडत नाही केल्याशिवाय होत नाही
झुंबरचे तर खूपच हाल सुरु आहे त्याची पत्नी नाही तर आजच्या व्हीडीओ च्या माध्यमातुन नवीन काही समजले बताईदार म्हणजे काय मला काहीच माहीती नव्हते झुंबरने बताई ने देविदास भाऊंचे वावर पेरून दिले हरभरा व गहू सर्व खर्च झुंबर करणार आत्ता पण मोटर सुद्धा बिघडली त्याचा खर्च तरी देविदास भाऊ देणार झुंबरने एका दिवसात पूर्ण काम संपवले खरं सांगितलं सर मेहनत ही जिवनात आवश्यक असतेच मेहनतीच कधीच वाया जात नाही खूप खूप धन्यवाद सर मला काही नवीन व्हीडीओच्या माध्यमातुन सांगीतल्या बद्दल, माहीती दिल्या बद्दल खरंच सर तुम्ही शाळेत विद्यार्थ्यांना तर शिकवताच परंतु तुमच्या व्हीडीओच्या माध्यमातुन सुद्धा खुप काही माहीती मिळते , शिकायला मिळतं पुन्हा एकदा खूप खूप धन्यवाद उपयुक्त व्हीडीओ
ईश्वर राजु राऊत कारंजा लाड
🙏🙏👍
उकयातनी मुंडकं घातलं आता ठेसल्या शिवाय रायते काय__झुंबर😁
नमस्कार गुरुजी....
आज निघालो पुण्याला बस मध्ये विडिओ बघत आहे. फुल्ल वोलूम मध्ये सगडे विचारात आहे हसू हसू कशाची विडिओ आहे म्हणून. 🌹🌹🌹
वाढले आपले लोक अजून. 🙏🏻🙏🏻
😂😂😂👍🙏
Thank you for sharing micro planning required in farming....hats off sir.... ❤️
Devidas bhau imandar ahe 😁😁😁🤪🤪
😆kandil aabaa cha dialogue famos aahe buva aamhli niradhar aahe buva ,awaj far mast aahe 😆😆😆😀
भाऊ, एखादा व्हिडिओ संत्रा बगीच्याचा सोदा.अशाप्रकारचा बनवा.🙏
नमस्कार सर 🙏 मला कंदील बुडा खूप आवडते सर एखादा व्हिडिओ बंदी धनगराच्या जीवनावर बनवा मी जरी पाटील आहे पण मला बंदी धनगर खूप आवडतात
छान मी धनगर आहे ,
मी प्रवास करत असताना माझी गाडी फेल पडली होती धनगर बांधवांनी रात्रभर त्यांच्या बिराळावर ठेवून जेवण करायला लावलं व दुसऱ्या दिवशी कारंजा पर्यंत माझ्यासोबत आले
खुप छान गुरुजी 👌👌
सर काही म्हणा कंदील बुढा चांगलाच बोलतो व्हेरी गुड कंदील बुढा
सरजी मला असं वाटते की झुंबर हा खूप खूप मेहनत करून खूप मोठा पैसेवाला माणूस झाला पाहिजे कारण तो मनातून खूप छान असून खूप गरीब माणूस आहे सर इतकी मेहनत केल्यानंतर त्याला चांगला मुनाफा मिळाला पाहिजे असं काही व्हिडिओ बनवा आपल्याला सादर प्रणाम आपली माही खांडरे माझी मुलगी धन्यवाद
झुंबर लय फर्मात आहे। असा उत्साह असला की पीक होणारच चांगला पिकला पिक झालं पाहिजे आता।
Devidas bhau is 1 nabar
God bless you
लायने पाटील च्छा मुलाचा वाडदीसा चा वीडियो बनवा सर खुप छान बनल 🙏🙏👍👍
झूम्बर न. एक आहे राव ....
Mast 👍😂
I learned a lesson from this today. Keep working hard. Hard work is sweet. Keep struggling. Victory will be yours.. never give up
Khup mast video sir
जेवून घे अन् रात भर फिरत राय तिकडे . झूमर चि आई .🤣🤣🤣
God bless you.
All the best zumber bhau तुमाला पीक छान होईल
1🥇 number sir
Roj ch nvin kalpna... Great
Dabal 1no.
एकदम झक्कास..
आजचा कोटा संपला रे बा , मागच्या आठवड्यातला संपूर्ण बॅकलॉक भरून काढला 😅😅😅😅
Khara manus ahe devidas Bhau
खूप मस्त विडियो होता शांता राम काका आणि झुंब्रर भाऊ लय मस्त आहे बा
शेतकऱ्या ची सद्या ची परिस्थिती
एकदम मस्त सर 🔥🔥
लय भारी
Jay Jawan Jay Kisan guruji
👌👌👌खूप छ्यान सर...👌👌👌
Jo 👀 aakhe ye video dekh rhi he ❤️ unke 🙇 ma bap ki umar lambi ho jaye 🙏🙏🙏 👍👍
अप्रतिम विडिओ सर😍😃☺️😘😁😄😀🙏
Best channel
1 लाख 64 hajar sabscribe zalyabaddl hardik abhinandan 💐💐💐
Thanks 🙏
असं वाटलं मामाचा एपिसोड असेल आज
😭😭😭
उद्या
🙏🏻
Sir please kartik Ekadashi
सर ग्रामीण विभागचा अभ्यास कीती . तुम्हाले मानल राजेहो 🙏😀😀🤣🤣🤣
Zhubar bhau la Mana mast harbhra pikjo
Khup chan video ahe aajcha ani sir asech navin video takat ja
हरभरा पेरणीची गडबड....🙏🙏🙏🙏🌹
बटाईचा विषय चांगला निवडला सर
जय जवान जय किसान।।
Very nice 👌 video
सर कंदील आबा चा आवाज लय भारी आहे
सुपर
जबरदस्त विडीओ
harbhara pernichi dhaam dhoom suru zaleli ahe sarv kastkar harbhara pernisathi lagbag karat ahet...... ✨👍
Only jhumbar bhau 😍😍😍😍😍
😊😁मसत.विडीओ.झाला😂😂😂👌👌👌
आमच्या आजोबा ला पण तंबाखू लागते 😂😂
छान सर👌👌👌
जय भवानी इलेक्ट्रिकल एंड वाइंडिंग
आमच्या येथे त्वरित काम करून मिळेल.
सेंट्रल बैंक समोर, सावता चौक वाडेगांव.
जय हो देवीदास भाऊ
सर लक्ष्मण भाऊ सुन्या जागडगुत्या छोट्या कूठे आहे ते दिसलेच नाही किती दिवसापासून वाट बघतोय त्यांची त्यांना आणा उद्या मैदानात
Super se Super
Khupch chhan Sir 👍
मस्त विडिओ सर 👌👌
नियोजनबद्ध कार्यक्रम असते देविदासरावांचा😃