कोकणातील आमचा नवीन गोठा आणि भात पेरणीला सुरुवात

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 28 окт 2024

Комментарии • 147

  • @harshadaparab1842
    @harshadaparab1842 Год назад +11

    झाडे लावा झाडे जगवा आपला कोकण हिरवागार ठेवा 🙏 कोकणी माणसाने कृपा करून आपल्या जमिनी विकू नका 🙏

  • @avinashthakur9237
    @avinashthakur9237 Год назад +4

    शशांक, तूझ्या विडीओची नेहमीच प्रतिक्षा असते कारण बघितल्यावर गावात फेरफटका मारल्यासारखेच वाटते. सर्वप्रथम नविन गोठ्याबद्दल तूम्हां सर्वांचे अभिनंदन ! अशीच उत्तरोत्तर प्रगती होऊदे ही सदिच्छा!
    असेच विडीओ अधून मधून बनवत रहा शुभाशिर्वाद!

  • @sonalikadu6661
    @sonalikadu6661 Год назад +2

    तुम्ही व्हिडिओ करा तुमचे व्हिडिओ खूप छान असतात. तुमचं गावातील निसर्ग पण छान आहे ... तुमची आई पण गोड आहे ... आम्हाला नक्की आवडतील या पुढचे व्हिडिओ.... आमची फॅमिली आवडीने पाहते ... तुला पुढच्या वाटचाली साठी बेस्ट ऑफ लक...

  • @दिनकरपाडावे

    शशांक ठाकूर भारी मालवणीत म्हणजे आपल्या बोली भाषेत व्हिडिओ बनवतस, बरा वाटता

  • @rekhaparekar3918
    @rekhaparekar3918 Год назад +2

    आज व्हिडीओ बघून खूप आनंद झाला. तुमची स्वप्न पुरी होत आहेत दादा चे गोठा तयार झाला घर पण छान दिसत आहे. असेच खूप मोठे व्हा. व्हिडीओ ची कमी जाणवत होती.

  • @Kokanatle_chavan
    @Kokanatle_chavan Год назад +3

    दादा तुझे vlog भारी असतात... daily vlog कर आज किती दिवसांनी बघतो आहे...खूप गॅप घेतला विडिओ करायला..

  • @rajanimhatreart1312
    @rajanimhatreart1312 Год назад

    खूपच छान vedio ....बरेच दिवस vedio आला नाही...रोज करा vedio

  • @siddheshmaral6157
    @siddheshmaral6157 Год назад +4

    Finally इलो 3 महिने वाट बघतोय

  • @ravindrnathgosavi68
    @ravindrnathgosavi68 Год назад +5

    शशांक ठाकूर खुपच छान पण विडीयो दाखवत जा आपल्या मालवणी भाषेत आता पावसाक सुरवात होता भातपेरनी चालू आहे मस्तच बाकी देवाक काळजी येवा कोकण आमचोच आसा जय महाराष्ट्र👏✊👍

  • @vforvijay8105
    @vforvijay8105 Год назад

    खूपच छान झाला हा ब्लॉग 1नंबर मित्रा.

  • @sandipchavan4678
    @sandipchavan4678 Год назад

    गोठो बांधून पूर्ण झाल्यावर गुरा ढोरासकट दाखवं. गाव exact इलो खयं तुझो.. 👍

  • @dnyaneshwarlakade4189
    @dnyaneshwarlakade4189 Год назад +2

    नविन घर आणि ‌गोठा यासाठी खूप खूप अभिनंदन.👌👌👌

  • @narayanthakur6253
    @narayanthakur6253 Год назад

    खूप छान माहिती.
    खूप मेहनतीने प्रयत्न करत आहात तुम्ही, तुमच्या प्रयत्नाना निसर्गाची आणि सर्व बांधवांची साथ मिळो.
    (श्री देव रवळनाथ मंदिराची सद्या असलेली ठेवण छान आहे.
    घरात लादी घातलीस ती आईला त्रास नको म्हणून कि पुढे येणाऱ्या सुनानां त्रास नको म्हणून ? 😅
    काय हरकत नाही येवू देत लवकरच सुना.

  • @prakashgawde3907
    @prakashgawde3907 Год назад

    अप्रतिम गोठो आणि घर मीतर मे मधे तुझ्या घरी ईलय भुषण व मी घर बघलवं तुझी आईभेटली व भाऊ भेटला तु लग्नांक गेल होत खुप सुंदर

  • @saritanakhrekar7377
    @saritanakhrekar7377 Год назад

    Bharpurch mehanat aani pragati pahun khup aanand jhala... 👌👍 Ghar chhan 👌👌ashich pragati baghayla aavdel...100%

  • @lalitaburse3346
    @lalitaburse3346 Год назад +2

    काय रे धूमकेतू सारख भेटला . घर छान
    केले समजते ह सर्व लग्नाची तयारी ,गपचूप
    उरकू नकोस आम्ही सगळे येऊ गावच लग्न
    समक्ष अनुभवायचे. तयारी पण येऊ आधीच
    व नंतर पुजा झाली की काकूस मदत करू
    परतू.
    Mud House short film nice. You &
    Prasad Gawade ( Kokani Ram manus)nice . Good job brother
    Keep it up.
    अवशी,घरचे कसे आहेत. गोठा मस्त
    ते म्हशीचे पुलू मोठे झाले असेल ना
    त्या चया साठी नाव सुचवा म्हणाला होता.
    Next time all live stick,School,River,Farm,S.T.,New School लगबग सर्व दाखव.
    Good job but know make regular
    Video.
    ठाकूर काय म्हणतो त्याच्या video comments मध्ये तुझी चौकशी करतो
    आठवणी ने पण --?
    👌👌👍👍👍💐💐💐

    • @MukkamPostKokan
      @MukkamPostKokan  Год назад

      खूप खूप धन्यवाद💐❤️
      असंच प्रेम राहूदे🙏

  • @dattatrayghadigaonkar305
    @dattatrayghadigaonkar305 Год назад +2

    खुप छान व्हिडिओ....भरपूर दिवसांनी व्हिडिओ आला...आता पावसात मासे,कुरले यांचे व्हिडिओ रोज येऊदेत.आम्ही मुंबई वरून बघतो...संचितला पण सांग....छान

  • @avinashmayekar2210
    @avinashmayekar2210 Год назад +1

    शशांक सहज सर्च केला आणि तुझा व्हिडीओ बघायला मिळाला खुपच छान नविन घर गोठा तुझे खुप अभिनंदन तुझ गाव भावकी देऊळ खुपछ छान तुला खुप खुप शुभेच्छा तिन महिन्यांनी गावलास माका

  • @pradeepthakur-sp9cu
    @pradeepthakur-sp9cu Год назад

    वा, छान शशांक, मस्त मन फ्रेश करुन टाकलेस👍

  • @vikrantmasekar644
    @vikrantmasekar644 Год назад +1

    कसो हास, पाउस पडाक लागलो, घर छान झाला, मस्त

  • @farooqshaikh2801
    @farooqshaikh2801 8 месяцев назад

    खुप सुंदर ब्लॉग झाला आहे ♥️👌

  • @janakighadigaonkar1329
    @janakighadigaonkar1329 Год назад

    Kuthe hotas re shashank itke mahine.
    Gharacha ekda purna video banav na.
    Aj aai nahi dakhvlis.
    Missing her a lot....

  • @AJUGAMING28
    @AJUGAMING28 Год назад

    Bhaii parule p vidio bnao full pls 😊😊😊😊😊

  • @sanikakupte217
    @sanikakupte217 Год назад

    खूप छान व्हिडीओ.ब-याच दिवसांनी व्हिडीओ आला.तुमच्या घराचा व्हिडीओ करा एकदा.कसे नवीन केले ते.

  • @rajendrakhot6182
    @rajendrakhot6182 Год назад

    शशांक, तुझा video खुप दिवसानंतर आला आहे. छान video आहे. घराचे आणि गोठ्याचे काम चांगले झाले आहे. आता अधूनमधून video टाकत जा. आम्ही video यायची वाट पहात असतो. धन्यवाद.

  • @ajitchavan3014
    @ajitchavan3014 Год назад

    Mast bhari vatlo video 😊

  • @rakeshmuknak1868
    @rakeshmuknak1868 Год назад

    मशीन चा व्हिडिओ कधी टाकणार

  • @medhabavdekar2068
    @medhabavdekar2068 Год назад +1

    Khup sundar baryacha dewasane video ala thanks

  • @tanvisohani5854
    @tanvisohani5854 Год назад

    Khup divsaan gamlas.. pan video nehami pramane ch mast ch 👌🏼

  • @maheshpawar2548
    @maheshpawar2548 Год назад

    खूप छान
    तू vlog बनवत जा

  • @sushantjadhavsj60
    @sushantjadhavsj60 Год назад

    मस्त zalo असा 👍 video welcome back
    बरेच बद्दल झाले घर आणि गोठा मस्त 👌👍
    गाव सांगता खुशाली परत चालू कर आता
    बाकी मस्तच 👍 आणि तुझ्या पावसाळी कविता
    Video सादर kar

  • @mangeshsatam1109
    @mangeshsatam1109 Год назад

    Mast mitra, real ahe te boltos ani dakhawatos. Great👍

  • @buntygawade916
    @buntygawade916 Год назад +1

    लयभारी 🎉🎉

  • @pushpagaikwad84
    @pushpagaikwad84 Год назад

    Video chan aasa. Aata roj video taak.

  • @pintujagale4403
    @pintujagale4403 Год назад

    व्हिडिओ येत राहू दे

  • @busywithoutwork
    @busywithoutwork Год назад +2

    Mast gavti life vdo 👌🎉

  • @madhukadam4426
    @madhukadam4426 Год назад

    khup sundar video asech video banun nisargach darshan ghadun deshil 👌👌👌👌👌👌

  • @sushmaraktade49
    @sushmaraktade49 Год назад

    नेहमी विडिओ टाकत जा दादा तुमचे विडिओ छान असतात

  • @sushamaporwar6674
    @sushamaporwar6674 Год назад

    काय तू, फार उशिरा vlog टाकतोस 😮 पण तुझा प्रोजेक्ट आणि घराचे renewation यासाठी तूला माफ करावे लागते (दुसरे काय करणार म्हणा 😅) पण तुझे व्हीडिओ फार सुंदर, पारदर्शी असतात, त्यामुळे खूप आवडतात आणि म्हणून आम्ही त्याची वाट पहात असतो. आता भात शेतीचे व्हीडिओ नियमित टाक.
    Documentary कौलारू घरांच्या सावलीत खूप सुंदर झाली आहे 👌 तेव्हा 2 महिन्यांपूर्वीच पहिली होती, आज पुन्हा एकदा पहिली. प्रसाद साठी काय बोलावे, या वयात तो कोकणासाठी जीव तोडून, तळमळीने काम करतो आहे, त्याचे खरोखरच फार कौतुक आहे त्याच्या कामाला सलाम आहे 🙏

  • @sandhyamohite1565
    @sandhyamohite1565 Год назад

    Chan pragti hoil mast video

  • @anaghanerurkar2069
    @anaghanerurkar2069 Год назад +2

    घर पूर्ण दाखव

  • @ganeshpatade8681
    @ganeshpatade8681 Год назад

    खूप दिवसांनी विडियो आला

  • @devendrapawar5615
    @devendrapawar5615 Год назад +1

    Very beautiful video.
    Good farming.

  • @kiranparab616
    @kiranparab616 Год назад

    👍

  • @prathmeshgarud4929
    @prathmeshgarud4929 Год назад

    Bhai bohot dino ke baad ab kabhi darshan dega kya malum...progress badhiya hai keep it up!

  • @sachinasugade1727
    @sachinasugade1727 Год назад

    Khup chan vatle bagun kasa aahes dev bare karo 🙏🙏

  • @sunilraut3731
    @sunilraut3731 Год назад +1

    खूप दिवसांनी विडियो आला आणि बदल पण झाला ते छान आहे झाडे लावा झाडे जगवा तर आहेच पण कोकण ठिकवा महाराष्ट्राची तर आहे पण देशाची शान आहे आपल कोकण तू अनिकेत संदेश सतिश अजून असे बरेच आहेत युट्यूबर जे शेती करतात घरात बदल हवा थोडा कळा नुसार आवडला विडियो

  • @1very_9simple_7person_0
    @1very_9simple_7person_0 9 месяцев назад

    Maka baarik kela tya machine chi kimmat kitti?

  • @koli5699
    @koli5699 Год назад

    बदल ही काळाची गरज आहे

  • @kalpas2212
    @kalpas2212 Год назад

    मस्त विडिओ ❤

  • @snehalparab9472
    @snehalparab9472 Год назад

    Khupchan video aasatat

  • @vidhate.kishan
    @vidhate.kishan Год назад

    Mast lay bhari

  • @poojahadkar4260
    @poojahadkar4260 Год назад

    Very Nice Video

  • @spnikam5307
    @spnikam5307 Год назад +1

    Excellent. 🎉blog. Dear Shashan miss you alot but very happy to your ambitious progress. House Buffalo project. wish you to become CHITALE of Konkan specially in dairy products. Now post vlogs daily.

  • @suchitashirodkarkargutkar9788
    @suchitashirodkarkargutkar9788 Год назад

    Masta ....chhan

  • @shantidalvi564
    @shantidalvi564 Год назад

    Masat

  • @umeshdalvi9270
    @umeshdalvi9270 Год назад +2

    दादा मांगर बांधायला ग्रामपंचायत मधून अनुदान मिळते

    • @MukkamPostKokan
      @MukkamPostKokan  Год назад +2

      हो पण त्यांच्या कागदपत्रांची पूर्तता करेपर्यंत नाकी नऊ येतात आणि कधी मिळेल त्याचा अंदाज नाही. सरकारी योजना कोकणातील शेतकऱ्याच्या काही उपयोगाच्या नाहीत

  • @sairam-ys1lt
    @sairam-ys1lt Год назад

    Bhai ghar n gotho chan zalo....Murrha mhashi bandhun dakhv zalo ky..

    • @MukkamPostKokan
      @MukkamPostKokan  Год назад

      हो नक्की, धन्यवाद💐❤️

  • @aishwarya7024
    @aishwarya7024 Год назад

    Good to see

  • @SAMEEOK
    @SAMEEOK Год назад

    👌🏻👌🏻👌🏻

  • @snehalparab9472
    @snehalparab9472 Год назад

    Khup sunder

  • @ganpatchalke3058
    @ganpatchalke3058 Год назад

    भांडूप ला कधी येणार आहे

    • @MukkamPostKokan
      @MukkamPostKokan  Год назад

      पुढच्या महिन्यात💐❤️

  • @devanganatawde6434
    @devanganatawde6434 Год назад

    छान होतो व्हिडिओ, मदी मदी मी चेक करी तू व्हिडिओ टाकलस काय बघुक, जया भाताचो शोध माझ्या मामे बहिणीच्या सासऱ्यांनी दापोली कृषि केंद्रात लावल्यानी.(फार पूर्वी)

  • @sanjaybhor399
    @sanjaybhor399 Год назад

    भाऊ तुझे व्हिडिओस का येत नाही

    • @MukkamPostKokan
      @MukkamPostKokan  Год назад +1

      येतील, धन्यवाद💐❤️

  • @siddeshraikar736
    @siddeshraikar736 Год назад

    Nice video ❤🎉

  • @sagarparab6839
    @sagarparab6839 Год назад

    Very Nice

  • @kunalsalve7212
    @kunalsalve7212 Год назад

    Bhau video delay aale pahije aani tumche lagin kadhi aahe

  • @rushisukali2294
    @rushisukali2294 Год назад

    I like it mama❤️❤️❤️❤️😊😇

  • @sushanttalekar8791
    @sushanttalekar8791 Год назад

    छान 👍🏻👌🏻

  • @sharmilabhalekar3901
    @sharmilabhalekar3901 Год назад

    प्रशांत तू रोज व्हिडिओ टाकीत जा👌👌👍👍

    • @MukkamPostKokan
      @MukkamPostKokan  Год назад

      धन्यवाद💐❤️
      माझं नाव शशांक

  • @pratikshamhaskar4329
    @pratikshamhaskar4329 Год назад

    तुझं घर खूप छान आहे. आई कुठे आहे.

    • @MukkamPostKokan
      @MukkamPostKokan  Год назад

      पुढच्या व्हिडिओत दाखवतो आई
      धन्यवाद💐❤️

  • @nilampadwal4849
    @nilampadwal4849 5 месяцев назад

    तुमच्या गावी येणार आहोत देवळात रवळनाथा दर्शन घेऊचा हा चाळीस वर्षा झाली आठवण येता वेळ काढुन येईन

  • @deepagirolla3234
    @deepagirolla3234 Год назад

    Where were you

  • @roshanbarsagade8545
    @roshanbarsagade8545 Год назад

    कोकणात पाऊस चालू आहे का सर

  • @jitumasale4859
    @jitumasale4859 Год назад

    🙏🙏👌👌👍👍

  • @BlindVloggerSairaj
    @BlindVloggerSairaj Год назад

    ❤️❤️

  • @vinudegvekar3925
    @vinudegvekar3925 Год назад

    Khup divsanni video .shetichi kam suru jhali na divasbhar kam .ok

  • @parvatipalyekar3983
    @parvatipalyekar3983 Год назад

    आईक दाखव

  • @snehalparab9472
    @snehalparab9472 Год назад

    Video ka takat nahis asech takat ja Video

  • @sarangsalvi2879
    @sarangsalvi2879 Год назад

    अरे भावा रोज थोडे थोडे शुटिंग करून दाखवरे बाबा.

  • @radhikachalke604
    @radhikachalke604 Год назад

    खूप छान

  • @ranjanasalkar6640
    @ranjanasalkar6640 Год назад

    Very nice video🎉