०७ ऑक्टोबर नंतर राज्यात पाऊस कसा आपला हवामान अंदाज

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 8 окт 2024
  • ‪@AaplahavamanAndaj‬ योग्य असा हवामान अंदाज न मिळाल्यामुळे शेतकऱ्यांचे खूप मोठे नुकसान होत असते किमान सरासरी हवामानाची माहिती शेतकऱ्यांना मिळायला हवी त्यासाठी आपण चॅनलच्या माध्यमातून हवामान विषयक माहिती देत आहोत दिलेली माहिती आवडल्यास इतर शेतकऱ्यांना पाठवा
    तुमच्या शंका
    हवामान अंदाज
    अवकाळी पाऊस
    मान्सून२०२४
    आज कुठे पाऊस होईल
    मान्सून २०२४ मध्ये पाऊस कसा
    ०७ ऑक्टोबर हवामान अंदाज
    इंस्टाग्राम लिंक 👉 ...
    फेसबुक लिंक 👉www.facebook.c...
    #Aapla_havaman_andaj #मान्सून #हवामान_अंदाज
    #aplahavaman_andaj #mansoon_2024 #अवकाळी_पाऊस #weather_today
    #rain #आजचे_हवामान #marathinews

Комментарии • 17

  • @purnanandnadkarni5117
    @purnanandnadkarni5117 3 дня назад

    आज संध्याकाळी सिंधुदुर्गात पाऊस पडला.धन्यवाद

  • @ALLVIDEO-sz6wl
    @ALLVIDEO-sz6wl 3 дня назад

    सर वैजापूर तालुक्यात खंडाळा भागात पाऊस कसा आहे ते कळवा

    • @AaplahavamanAndaj
      @AaplahavamanAndaj  3 дня назад

      जवळपास संपुर्ण वैजापूर तालुक्यात पावसाचा अंदाज आहे., पण 08 पासून किंवा 9तारखेला

    • @SachinShinde-kn6fl
      @SachinShinde-kn6fl 2 дня назад

      कन्नड तालक्यातील पाऊस होइल का १५ तारखे paryat

  • @anandkadam1165
    @anandkadam1165 3 дня назад

    सर एकदा नोव्हेंबर महिन्याचा अंदाज सांगा धाराशिव जिल्ह्यासाठी तुम्ही सांगितलं तुळजापूर तालुक्यातील तलाव भरलेले आहेत

  • @sandip-bankar
    @sandip-bankar 3 дня назад

    भाऊ नेवासा तालुका नगर मधील सांगा ना

    • @AaplahavamanAndaj
      @AaplahavamanAndaj  3 дня назад

      सोलापूर नाशिक अहमदनगरपासून पच्छिमेकडे किनारपट्टीपर्यंत चांगला पाऊस होईल

  • @dayanandmali6398
    @dayanandmali6398 3 дня назад

    सर मंगळवेढा तालुका दक्षिण हुलजंती मरवडे सांगा

    • @AaplahavamanAndaj
      @AaplahavamanAndaj  3 дня назад

      सोलापूर मध्ये येणाऱ्या दिवसांत पाऊस आहे सार्वत्रिक बहुतेक ठिकाणी अंदाज

  • @narayanbhone5276
    @narayanbhone5276 3 дня назад

    हिंगोली ला आहे का

    • @AaplahavamanAndaj
      @AaplahavamanAndaj  3 дня назад

      हो सर., 8 तारखेच्या नंतर जास्तीत जास्त अंदाज आहे..

  • @bhagwanugale9421
    @bhagwanugale9421 3 дня назад

    अहमदनगर शेवगाव तालुकाकांदा रोप टाकावे की काही दिवस थांबायला पाहीजे

    • @AaplahavamanAndaj
      @AaplahavamanAndaj  3 дня назад

      पुढील 10 दिवस धुके देखील अधिक पडणार आहे, पावसाचा मोठा परिणाम होणार नाही कारण तुमच्या भागांत म्हणावा तसा पाऊस झालेला नाही.. आता तुम्ही निर्णय घ्या पाऊस होईल

  • @diliptupe6104
    @diliptupe6104 3 дня назад

    पाऊस चालू आहे 🎉🎉🎉

  • @digambardhaware9311
    @digambardhaware9311 3 дня назад

    गेवराई तालुका उत्तर भागात 8 ते 14 कसा पाऊस राहील

    • @AaplahavamanAndaj
      @AaplahavamanAndaj  3 дня назад

      बीड जिल्हा सर्वच भागात पावसाचा अंदाज राहील