उग नव्हं माय......पंजाबरावचा अंदाज हाय त्यो, 💯 बरोबरच असतूया....✌🏻💯 हवामान अभ्यासक श्री. पंजाबराव डख सर यांचा अंदाज 10-12 दिवस अगोदर देऊन शेतकऱ्यांना सतर्क करतात. 🙏🏻🙏🏻
एकदम सही दादा कमेंट बंद करू नका काही लोक चुकीची कमेंट करतात त्यांना विनंती आहे की तुम्हाला पटत नाही तर चॅनल पाहायचं नाही भावांनो ज्यांचा फायदा होतो त्यांचे साठी महत्वाचे आहे
अरे बाबा नुसता पाउस येणार आहे पण तो पाऊस कोणत्या हवामान प्रणाली ने येतो ,येणार आहे हे सांगत जा नुसता येऊन जाऊन पाऊस येणार आहे आणि खूप पाऊस पडणार आहे ओढे नाले वाहणार आहे 😅😅 पाऊस कशा मूळ येतो ते सांगत जा नुसता सांगतो पाऊस येणार 😂😂
कॉमेंट बॉक्स चालू केल्या बद्दल धन्यवाद😅 आणि इथून पुढं डक साहेब अंदाज हा पक्का असेल तर द्या कारण इथून पुढे म्हणजे दिवाळीच्या पुढे 90% लोकांचे अंदाज चुकतात म्हणून शेतकऱ्यांना देखील तोटा होतो
पंजाबराव डक साहेब धाराशिव जिल्हा आणि धाराशिव मधील परांडा तालुका या धाराशिव जिल्ह्यासाठी तुमचा अंदाज या वर्षात अजिबात बरोबर आला नाही कारण धाराशिव जिल्ह्यात फक्त एकच वाव्हनी मोठा पाऊस झाला आहे बाकी पाऊस नसल्यातच जमा आहे गेल्यावर्षी सारखी किंवा त्याहूनही भीषण दुष्काळ आणि परिस्थिती येणाऱ्या उन्हाळ्यात जाणवू शकते विहिरींचं पाणी ज्वारी निघेपर्यंत पुरू शकत नाही. ज्वारी पीक हे सुद्धा यंदा धोक्यात आहे जर अवकाळी पाऊस मध्ये झाले तर ज्वारी येथील अन्यथा त्यादेखील येणार नाहीत.🚩🙏
@@jayrammali2851 परंडा मध्ये कुठे राहतो भाऊ तु ज्वारी येईल का भाऊ फक्त एकच मोठा पाऊस झालाय अख्ख्या पावसाळ्यात उजनी धरणाचे पाणी सीना कोळेगाव धरणात सोडले आहे म्हणून बरं झालं नाहीतर प्यायला पाणी उन्हाळ्यात भेटलं नसतं.
सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे डक साहेब अंदाज देतात तो आठ दिवस आधी देतात त्यामुळे शेतकऱ्यांना वातावरणानुसार काम पूर्ण करता येतात. धन्यवाद डक साहेब
पंजाबराव चे अंदाजामुळे शेतकऱ्यांच्या चांगलं होत आहेत आपले धन्यवाद
धन्यवाद डख साहेब आपले अंदाज खरे ठरतात
आम्ही फक्त डख साहेबांचे व्हिडिओ बघत असतो... दुसऱ्यावर विश्वास नाही आमचा.... ❤
उग नव्हं माय......पंजाबरावचा अंदाज हाय त्यो, 💯 बरोबरच असतूया....✌🏻💯
हवामान अभ्यासक श्री. पंजाबराव डख सर यांचा अंदाज 10-12 दिवस अगोदर देऊन शेतकऱ्यांना सतर्क करतात.
🙏🏻🙏🏻
डख साहेब सात ते आठ दिवसांपासून अंदाज सांगुन देतात तो पण बरोबर,, बेस्ट पंजाब डख
एकदम सही दादा कमेंट बंद करू नका काही लोक चुकीची कमेंट करतात त्यांना विनंती आहे की तुम्हाला पटत नाही तर चॅनल पाहायचं नाही भावांनो ज्यांचा फायदा होतो त्यांचे साठी महत्वाचे आहे
डख साहेबांनी मागे वर्तवलेला अंदाज 1001% खरा ठरला....संगमनेर,शिर्डी, कोपरगाव, येवला रात्री पाऊस सांगितला तर खरच रात्री पाऊस सुरू झाला ....🧡
शेतकऱ्यांचा दाता डकं साहेब🙏🙏
कशाच हो बुलढाणा अगोदर 8.9.10 तारीख सांगितलं होत आता 11.12.13 सांगितलं काही खर नाही दिसत राव निवड शेतकऱ्यांना खेवोन लावल
डक साहेब यामुळे शेतकरीनां शेवटी दिलासा होतो...शेतीचे कामे वेळेवर होतात.. धन्यवाद साहेब 🙏
उत्तर महाराष्ट्रात जळगाव धुळे नंदुरबार जिल्ह्यात पाऊस कसा राहील ❤❤❤
तारीख पे तारीख 😂
😂😂😂😂😂
आता google वर पण पाणी दाखवत आहे 9 पासून ते 14 आता आमचं सोयाबीन च काही खरं नाही
पंजाबराव ग्रेट माणूस लय भारी कामाचे नियोजन करता येते
धन्यवाद डग साहेब आपला अंदाज खरा ठरतो❤
अरे बाबा नुसता पाउस येणार आहे पण तो पाऊस कोणत्या हवामान प्रणाली ने येतो ,येणार आहे हे सांगत जा नुसता येऊन जाऊन पाऊस येणार आहे आणि खूप पाऊस पडणार आहे ओढे नाले वाहणार आहे 😅😅
पाऊस कशा मूळ येतो ते सांगत जा नुसता सांगतो पाऊस येणार 😂😂
एकदम भारी अदांज
धन्यवाद सर खूप चांगली शांताबाई माहिती दिल्याबद्दल 🙏
वैजापूर इथले धरण भरले नाही अजून.पाऊस कमी आहे😢
शेतकऱ्यांचा पांडुरंग देव मानुस
तूमच्या सारखा अंदाज कुनाला ही जमत नाही देव माणुस डंग साहेब सांगली जत आम्ही सर्व अंदाज बघतो तूमछे
Nigdikhurd
पंजाब डक साहेब देव माणूस
पाटोदा बीडला पाउस चालु आहे
धुळे
10 तारखेपासून चित्रा नक्षत्राला सुरुवात होत आहे व वाहन म्हैस असल्यामुळे पावसाची दाट शक्यता दिसत आहे
👌👌
तो पाऊस पडला की कपाशी ची खूप पातीगळ होते ,
धन्यवाद साहेब 🙏🙏
तारीख पे तारीख मिलती जा रही है.. #मिलॉर्ड 😢
Jordar, paus, dharashiv🚩🚩🚩🚩🚩🚩
कालच पाऊस नव्हता सांगितला आणि आज तर लगेच यायला..... तारीख पे तारीख.... लगेच तुम्ही उद्या बदलून सांगता राव तुम्ही पहा मी काय म्हणालो
; आमचा फक्त तोडकर हवामान अंदाज वर विश्वास
❤️🙏
धन्यवाद साहेब
धुळे जिल्हा
छान माहिती
जळगांव जामोद मध्ये
गोदावरी नदीला महापुर येणार म्हणाले होते. गोदावरीच्या काठावरील लोकांनी सांगावं की खरोखर महापुर आला होता काय ?
Thank sir ❤❤❤
धन्यवाद सन्माननीय डख साहेब. शेतकऱ्यांसाठी आपण देव आहात.
जळगाव जिल्ह्यात कसा राहील पाऊस
सर मी तुमचे विडिओ प्रत्येक बघतोय पण तुमी कधी चंद्रपूर चे अंदाज सांगत नाही
डंक साहेब सोयाबीन काढणी चालू असल्यामुळे तुमचा रोजच्या रोज अंदाज द्या
धन्यवाद 🙏
उत्तर महाराष्ट्र सांगा??
धन्यवाद सर
🙏 नमस्कार सर
6 ते१०काय झाले
साहेब जत भागाकडे पाऊस कधी उघडेल याचा अंदाज द्या जेणेकरून द्राक्ष बाग छाटणी योग्य वेळेला होतील
लातूर जिल्हा आता पऊस पडणार नाही
कॉमेंट बॉक्स चालू केल्या बद्दल धन्यवाद😅 आणि इथून पुढं डक साहेब अंदाज हा पक्का असेल तर द्या कारण इथून पुढे म्हणजे दिवाळीच्या पुढे 90% लोकांचे अंदाज चुकतात म्हणून शेतकऱ्यांना देखील तोटा होतो
धन्यवाद
वैजापूर तालुक्यात पाऊस कसा आहे ते कळवा
देव माणूस
सर आवाज कमी येतो
Buldhana
जडगाव मधे आहे का सर
नाशिक जिल्ह्यातील चांदवड तालुक्यातील तळेगाव हे गावाला दुष्काळाचे चिन्ह आहेत पाऊस येईल का नाही
कालच्या व्हिडीओ मध्ये म्हणे आता पाऊस नाही उग तुरलक् पडणं पश्चिम महाराष्ट्रात काय अंदाज बदलतात तुम्ही बस करा आता .
🙏🙏🙏♥️
पाऊस पूर्ण कधी बंद होणार
22 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर महाराष्ट्रातल्या प्रत्येक गावात तीनदा पाऊस येणार होता अजून एकदा पण नाही
😟 सोयाबिनकाडायमाणसमिळातनाहीत😮😮
अकलूज इंदापूर....भागात खूप कमी पाऊस पडलाय ...ह्या वर्षी...
Saheb dhule, nandurabar, aahe ka paus pliz riply dya dakh saheb
सर बुलढाणा आहे का जास्त
कपाशीचे वाटोळे होणर😢व सोयाबीन चे नुकसान झाले
आमच्या मध्यप्रदेश, बुरहानपुर जिला मधे पण पाऊस येऊ सकतो काय
सर ज्वारीच्या पिकाचे पण नियोजन सांगा
🎉🎉❤
डग बोलें ढग हाले.... तुमच्यावरच भरोसा आहे फक्त बाकीच्यांचे अंदाज ते अंदाजच असतात
धाराशिव जिल्हा परतीचा पाऊस कधी संपेल
Nanded
कापसाच्या वाती झाल्या समजा
नाहोलीला पडला आज कामाचा गोटाळा झाला औसा
Dhule nandurbar mde
काम वेतिरिक्त जास्त जाहिरात करायला लागले
Uttar maharastra sanga saheb
🙏🙏
❤❤❤
मालेगाव पाणी आहे का 9 तारखेला
🙏
लातूर तालुका मध्ये रोज रोज पाऊस आहे
Yanchya andaja madhye sampurn maharashtrat paus asato
सर आपनास वीनंती आहे नादेड येतील लोहा तालुकंयात पाऊस कधी होनार सर जी 👏👏
Nagar nevasa yein ka nahi paus saheb
नाशिक कमी होता आज कसा वाढला अचुक अंदाज सागा शेतकरी चक्राउन जातो य क्राऊन
❤😂😢😅
पंजाबराव डक साहेब धाराशिव जिल्हा आणि धाराशिव मधील परांडा तालुका या धाराशिव जिल्ह्यासाठी तुमचा अंदाज या वर्षात अजिबात बरोबर आला नाही कारण धाराशिव जिल्ह्यात फक्त एकच वाव्हनी मोठा पाऊस झाला आहे बाकी पाऊस नसल्यातच जमा आहे गेल्यावर्षी सारखी किंवा त्याहूनही भीषण दुष्काळ आणि परिस्थिती येणाऱ्या उन्हाळ्यात जाणवू शकते विहिरींचं पाणी ज्वारी निघेपर्यंत पुरू शकत नाही. ज्वारी पीक हे सुद्धा यंदा धोक्यात आहे जर अवकाळी पाऊस मध्ये झाले तर ज्वारी येथील अन्यथा त्यादेखील येणार नाहीत.🚩🙏
कुठ राहतो भाऊ तु... मी पण धाराशिव कळंब चा आहे साऱ्या जिल्यात खूप पाऊस आहे अन तुझ्या कड नाही
परडयत खारा आहे आदाज पजब साहेब ा चा
@@jayrammali2851 परंडा मध्ये कुठे राहतो भाऊ तु ज्वारी येईल का भाऊ फक्त एकच मोठा पाऊस झालाय अख्ख्या पावसाळ्यात उजनी धरणाचे पाणी सीना कोळेगाव धरणात सोडले आहे म्हणून बरं झालं नाहीतर प्यायला पाणी उन्हाळ्यात भेटलं नसतं.
@@Sachinpatil-ge8iy वडिलांना विचारपूस करा ज्वारीच्या पिकाला संपूर्ण तीन-चार पाणी शेवटपर्यंत बसतील का आणि नंतर डबल कमेंट करून सांग.
@@bhillaresantosh7482 या कळंब ला किती पाऊस आहे बघा आधी वडिलांना पुन्हा विचारा
आजच सोलापूर चालू झाला पाऊस 🤦♂️🤦♂️
जळगाव जिल्ह्याला घेतले नाही
हिमायतनगर ला पडते का
कनड मधे विटा औराला धरने कधी भरतील कोरडेच आहे आमाला कधी येईन पाऊस सागा ना सर 😢
केज तालुका काही भागात पाऊस झाला आहे
खोट्या गोष्टी 40 किलो नाही पाहिजेत 20च किलो पाहिजे मिना मागच्या वर्षी एकरी 40 किलो सोडले होते मला साहा.पोते झाले
परतीचा पाऊस किती दिवस राहणार आहे ?
कमेंट बॅक्स बंद करत जाऊ नका
सोलापूर मध्ये पाऊस चालू आहे करमाळा तालुक्यात
थंडी कधीपासून पडणार आहे
झाली सुरवात
रोज अंदाज देता अधी 4 दिवसातून एक अस्याचा
साहेब असं नकाशावर बोट दाखवून सांगत जा म्हणजे अधिक जास्त स्पष्ट समजते
काय साहेब शेतकऱ्यांना मुर्ख बनवता
😂
काय साहेब रोज नविन तारीख देता