१० ऑक्टोबर २०२४ अरबी समुद्रात कमी दाब राज्यात पाऊस किरण वाघमोडे हवामान अंदाज आणि बातम्या

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 8 окт 2024
  • १० ऑक्टोबर २०२४ अरबी समुद्रात कमी दाब राज्यात पाऊस किरण वाघमोडे हवामान अंदाज आणि बातम्या
    नमस्कार तुमचं सर्वांचं हवामान अंदाज मधे स्वागत. हवामान अंदाज आणि बातम्या हा एक असा चॅनल आहे जिथे तुम्हाला हवामानाचे अंदाज तसेच महत्वाच्या शेती विषयक बातम्या पाहायला मिळतात .शेतकऱ्यांसाठी काय आहे महत्वाची माहिती. ही माहिती इतर शेतकरी बंधूंना ही पाठवा
    Your Queries
    हवामान अंदाज
    राज्यात वळीव सरी
    बातमी मान्सून ची
    राज्यात पाऊस येईल का
    इंस्टाग्राम लिंक - ...
    फेसबुक लिंक - m.facebook.com...
    ट्विटर लिंक - Check out Havaman andaj ani batmya (@havamanandaj): ha...
    Only for business enquiry mail us - havamanandajanibatmyaofficial@gmail.com
    The images shown in the video are belongs to their respected owner not to me.
    Copyright Disclaimer under section 107 of the Copyright Act of 1976, allowance is made for “fair use” for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship, education and research.
    #havaman_andaj_today #हवामान_अंदाज_आणि_बातम्या #हवामान_अंदाज #marathinews #weather2023 #मान्सून_अंदाज

Комментарии • 96

  • @sharadshelke6231
    @sharadshelke6231 4 минуты назад

    नाशिक जोरदार

  • @vikaspatil429
    @vikaspatil429 11 минут назад

    पाचोरा जोरदार पाऊस झाला.

  • @chandrashekharchaudhari4877
    @chandrashekharchaudhari4877 17 минут назад +1

    किरण सर हा पाऊस कीती दिवस आहे ते कळवावे हिच नंम्र विनंती आहे सकाळ च्या व्हीडीओ मध्ये सांगीतले तर बरं होईल 🙏🙏

  • @mayurmule-w5e
    @mayurmule-w5e Час назад +1

    हिंगोली औंढा नाग 30मिनिट जोरदार सरी

  • @DilipDhamal-xq5vi
    @DilipDhamal-xq5vi 45 минут назад

    पारगाव खंडाळाजोरदार पाउस झाला

  • @TularamMeshram-r1p
    @TularamMeshram-r1p Час назад

    धन्यवाद किरणभाऊ!🙏🏻

  • @purnanandnadkarni5117
    @purnanandnadkarni5117 2 часа назад +1

    धन्यवाद

  • @ganeshbhagwat2660
    @ganeshbhagwat2660 Час назад

    Bhokardan Dist. Dhawda jordar paus zala teen taas.

  • @ganeshrupnawar9198
    @ganeshrupnawar9198 Час назад

    Nice information भाऊ साहेब

  • @rajuubale86
    @rajuubale86 Час назад

    Jordar paus padla 1 taas Buldana warud 🙏🌦️🌦️

  • @dnyandevbarkade4693
    @dnyandevbarkade4693 25 минут назад

    सर बारामती तालुक्याच्या उत्तरेकडील भागात सायंकाळी मेघगर्जनेसह मध्यम ते जोरदार पाऊस झाला.

  • @vasantmunje2580
    @vasantmunje2580 2 часа назад +2

    सिन्नर तालुक्यातील वडगाव पिंगळा येथे खूप जोरात पाऊस झाला

  • @Shetkri123
    @Shetkri123 2 часа назад

    धन्यवाद सर 🙏

  • @Indianfarminggame-f8r
    @Indianfarminggame-f8r 2 часа назад +2

    आज नाशिक चारी बाजुने विजा सहीत जोरदार पाऊस झाला

  • @ShatramAher
    @ShatramAher 2 часа назад +1

    Musalder paus zala ata viza Zaberdast hotya wadalibhoi chadwad

  • @gajanansawant6291
    @gajanansawant6291 2 часа назад

    🙏किरण सर

  • @sultansayyed2295
    @sultansayyed2295 27 минут назад

    आहो श्रीगोंदा तालुक्यात पडणार आहे का पाऊस

  • @VarshaShelke-q4x
    @VarshaShelke-q4x 15 минут назад

    बुलढाणा चिखली ४.30 वा वादळी वाऱ्यासह पाऊस पडला

  • @kailashkaranjkar9983
    @kailashkaranjkar9983 40 минут назад

    नाशिक मध्ये आज पावसाने झेंडूची वाट लावली.

  • @lalitpatil6959
    @lalitpatil6959 17 минут назад

    अमळनेर तालुक्यातील काही गावांमध्ये पाऊस पडला

  • @parmeswargite3236
    @parmeswargite3236 Час назад +5

    अहमदनगर ला सांगितला होता झाला नाही

  • @shripatil-b6d
    @shripatil-b6d 2 часа назад +1

    राम राम किरण सर

  • @akashshinde2652
    @akashshinde2652 2 часа назад +9

    पुणे तालुका मावळ अतिमुसळधार पाऊस पडला 2ते4 वाजेपर्यंत

  • @yogeshgodage1481
    @yogeshgodage1481 2 часа назад +2

    नमस्कार सर

  • @ganeshdeshmukh7073
    @ganeshdeshmukh7073 Час назад +2

    अकोले तालुक्यात मुसळधार पाऊस झाला

  • @MdAbuzar-j5y
    @MdAbuzar-j5y Час назад +1

    जिंतूर तालुका जिल्हा परभणी चांगला पाऊस पडला आज संध्याकाळी 😊

  • @AshaRajguru-jz2jq
    @AshaRajguru-jz2jq 35 минут назад

    सिन्नर तालुक्यात दोन ते चार तास पाऊस झाला आहे सर धन्यवाद

  • @parkhekaran1576
    @parkhekaran1576 Час назад

    छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील फुलंब्री तालुक्यातील उत्तर दिशेला मध्यम पाऊस पडतो आहे

  • @tejasshinde104
    @tejasshinde104 Час назад

    नाशिक जिल्हा दिंडोरी तालुक्यात फूल पाऊस झाला

  • @solapurkarajit3460
    @solapurkarajit3460 25 минут назад

    कोल्हापूर हलका पाऊस सुरू आहे

  • @PrashantJadhav-ov4md
    @PrashantJadhav-ov4md 38 минут назад

    Latur un hote khup 😮😮

  • @sandipmandlik5317
    @sandipmandlik5317 Час назад +1

    जुन्नर भरपूर पाऊस झाला आहे.

  • @DinkarPote-u2b
    @DinkarPote-u2b 57 минут назад

    पुणे खेड वाडा परिसरात मुसळधार पाऊस झाला दु 12 ते2वाजता

  • @ganeshjadhavvideography9665
    @ganeshjadhavvideography9665 27 минут назад

    Sangola
    Halka paus zala

  • @VikramNavale-f2t
    @VikramNavale-f2t Час назад +1

    सरताळे या जावली मुसळधार पाऊस झाला

  • @subhashkapase5939
    @subhashkapase5939 Час назад

    सांगली पश्चिम घाट भाग वाळवा शिराळा तालुक्यात हलका पाऊस झाला

  • @pundalikavhad
    @pundalikavhad Час назад

    चाळीसगांव १५ मिनिट जोरदार पाऊस झाला

  • @dadasahebrodage4782
    @dadasahebrodage4782 2 часа назад +1

    Fist v

  • @firozshaikh9382
    @firozshaikh9382 Час назад

    Tondapur ta jamner musaldhar dupari 30 minat abhi 1 tas musaldhar paus

  • @namdevdeshmukh5700
    @namdevdeshmukh5700 Час назад

    परभणी जिल्हा पालम तालुका बोरगाव पाऊस पडला सर

  • @sagarsapkal5649
    @sagarsapkal5649 Час назад

    जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील उत्तर भागात मध्यम पाऊस झाला

    • @ganeshpise3664
      @ganeshpise3664 Час назад

      पण भोकरदन ला काहीच नाही झाला..

  • @chhaganraowayal380
    @chhaganraowayal380 Час назад

    बुलढाणा जिल्ह्यातील चिखली तालुक्या मध्ये साधारण पाऊस झाला आहे

  • @AjitSuryavanshi-p4b
    @AjitSuryavanshi-p4b Час назад +1

    कडेगाव तालुका जिल्हा सांगली आज दुपारी मेघगर्जनेसह काही ठिकाणी मध्यम तर काही ठिकाणी जोरदार पाऊस झालेला आहे.

  • @shampatil9614
    @shampatil9614 2 часа назад +1

    Nandgaon halka paus zala

  • @diliptupe6104
    @diliptupe6104 Час назад +1

    🎉🎉 किरण साहेब खटाव माण फलटण तालुक्यात मुसळधार पाऊस झाला

  • @rajendrashirke4234
    @rajendrashirke4234 Час назад

    कराड मलकापूर परिसरात मध्यम स्वरूपात पाउस झाला आहे

  • @rahulpagar2003
    @rahulpagar2003 2 часа назад +1

    नाशिक पिंपळगाव बसवंत मुसळधार पाऊस झाला

  • @NamdevAmte-p6k
    @NamdevAmte-p6k 2 часа назад +1

    सिल्लोड उत्तर जोरदार पाऊस

  • @prakashkadam9428
    @prakashkadam9428 2 часа назад +2

    Parbhani made kasa rahil paush

  • @ashokrevgade5067
    @ashokrevgade5067 2 часа назад

    सिन्नर तालुक्यातील पाडळी येथे मध्यम स्वरूपाचा पाऊस पडला.

  • @kishordahale565
    @kishordahale565 2 часа назад +2

    अमडापूर तालुका चिखली जिल्हा बुलढाणा येथे संध्याकाळी 5 वाजेच्या सुमारास मुसळधार स्वरूपाचा पाऊस पडला.

  • @sudhirshinde4948
    @sudhirshinde4948 Час назад

    बीड आष्टी मध्ये पाऊस झाला आहे

  • @tukarampisote9065
    @tukarampisote9065 2 часа назад

    सुसरे गावात हलका पाऊस

  • @mohanraojadhav3406
    @mohanraojadhav3406 Час назад

    Sangli District?

  • @ashokdudhmogre7542
    @ashokdudhmogre7542 Час назад

    Ta lonar DIST Buldhana madhe musaldhar paus padla

  • @ganeshdheringe3636
    @ganeshdheringe3636 Час назад

    आज नाशिक तालुक्यात हलका पाऊस झाला

  • @namdevmurkute2454
    @namdevmurkute2454 2 часа назад +1

    दिंडोरी ला
    3/30वाजे पासुन पाऊस चालु
    आहे

  • @DipakJadhav-u4c
    @DipakJadhav-u4c Час назад

    नाशिक चांदवड ला पाऊस झाला

  • @dnyaneshwarborade9353
    @dnyaneshwarborade9353 2 часа назад

    बुलढाणा पच्चीम भाग मद्धम पाऊस झाला

  • @ganeshthakur3034
    @ganeshthakur3034 2 часа назад

    Mumbai Madhe Madhyam Paus Chalu Ahe

  • @sumitbhagat943
    @sumitbhagat943 Час назад

    Sinnnrla khup jorat paus zhala

  • @nanajogi-ic3hf
    @nanajogi-ic3hf 2 часа назад

    जलगांव पाऊस पडेल काय तर कसा राहील आता ढगाळ वातावरण आहे तर हलके तूटक थेंब चालू आहे

  • @hemantkarde2577
    @hemantkarde2577 2 часа назад

    पुणे शहर परिसरात मध्यम स्वरूपाचा पाऊस पडत आहे

  • @YogeshguheGuhe
    @YogeshguheGuhe 2 часа назад

    अकोला शहरात 15-20 मिनिटं साधारण पाऊस झाला

  • @ankushgaikwad8391
    @ankushgaikwad8391 2 часа назад

    येवला तालुक्यात पाउस कसा अंदाज आहे

  • @amolpatil9970
    @amolpatil9970 2 часа назад +1

    जळगाव जिल्ह्यात पाचोरा तालुक्यात जोरदार पाऊस झाला नुकसान झाले दादा

  • @nitinaahire4828
    @nitinaahire4828 2 часа назад

    सटाणा तालुक्यात हलका पाऊस झाला चार वाजता

  • @bhushankadu8461
    @bhushankadu8461 Час назад

    पर तिचा पाउस कुठ गेला किरण राव ..😮

  • @Indiantechshorts-psw14
    @Indiantechshorts-psw14 2 часа назад +1

    Sinnar shaharat 1:30 tas musaldhar paus padla

  • @varunladdha6228
    @varunladdha6228 2 часа назад

    चिखली ला खुप पाऊस सुरू आहे

  • @amolborse1047
    @amolborse1047 Час назад

    सोयगाव पश्चिम भागात जोरदार पाऊस पडला

  • @babaraoraut9454
    @babaraoraut9454 2 часа назад

    जिंतूर मध्येम पाऊस झाला

  • @yuvarajpatil6548
    @yuvarajpatil6548 2 часа назад

    कोल्हापुर जिल्ह्यात मध्यम व हलका पाऊस चालू आहे.

  • @walmikpatil3774
    @walmikpatil3774 Час назад

    Dhule paus zala 😢

  • @dadabhaibhalerao2570
    @dadabhaibhalerao2570 2 часа назад

    धुळे शिंदखेडा तालुका पाऊस चालू आहे

  • @GorakhTeli-ld4bo
    @GorakhTeli-ld4bo 2 часа назад +1

    फलटण बारामती आसू पाऊस झाला आहे

  • @DigambarHoge-g4q
    @DigambarHoge-g4q 2 часа назад

    ¢нιкнαℓι тα ѕαναиα ραιѕα ʝαℓα

  • @prashanttagade8677
    @prashanttagade8677 Час назад

    मोर्शी तालुका (अमरावती )येथे काहीच पाऊस नाही

  • @AshokPatil-r8o
    @AshokPatil-r8o 2 часа назад

    लातूर दक्षिण भागात पाऊस झाला नाही

  • @vishnusabalemestri4310
    @vishnusabalemestri4310 2 часа назад

    पूर्ण पालघर जिल्हा पाऊस चालू आहे

  • @rajendragadhe3158
    @rajendragadhe3158 Час назад

    बुलडाण परिसरात जोरदार पाऊस पडला आहे दुपारनंतर

  • @Gajananvyavhare55
    @Gajananvyavhare55 Час назад

    वाशीम पुत्र समाधानी आहे का असा 😂😂

  • @laxmandharme9996
    @laxmandharme9996 2 часа назад +1

    Jalna kuthehi paus nahi

  • @8806874212
    @8806874212 2 часа назад

    उद्या गोव्या मध्ये मुसळधार पावसाची शक्यता का बनते. काही कारण??

  • @GaneshPatil-t2t7q
    @GaneshPatil-t2t7q Час назад

    Jalgaon jamner neri digear paus nahi please reply

  • @kisnabbanuse1638
    @kisnabbanuse1638 2 часа назад

    बुलडाणा जिल्ह्यातील चिखली तालुक्यातील मुसळधार पाऊस झाला

  • @kishorgavhane3549
    @kishorgavhane3549 2 часа назад

    नगरला मुसळधार पाऊस चालु आहे

  • @dnyandeolamkhade4687
    @dnyandeolamkhade4687 2 часа назад

    नमस्कार सर

  • @gajananbhoskar940
    @gajananbhoskar940 2 часа назад +1

    नमस्कार सर