खूप छान आहे मशिन आजच बघीतला व्हिडीओ . पण सर्वांनाच हे परवडेल मशिन अस नाही पण सरकारच्या काही योजना शेतकऱ्यांसाठी असतातच त्यामुळे या मशिनचा विचार करावा . माहिती खूप छान आहे .
गावोगाव आजूबाजूला रस्त्यांच्या कडेला जो झाडोरा असतो त्याचा देखील अशा प्रकारे वापर केला जाऊ शकतो परंतु हे सगळं आपण पेटवून देतो जाळून टाकतो त्याचा योग्य पद्धतीने उपयोग करणे गरजेचे आहे
याठिकाणी आवर्जून प्रतिक्रिया लिहिल्याबद्दल मनापासुन धन्यवाद ❤️🙏 चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर नक्की करावा व जास्तीजास्त शेतकऱ्यांना हा विडिओ शेयर करावा!
अगदी बरोबर पण त्यासाठीच बाबांनी विडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे यामध्ये कंपोस्टिंग कल्चर वापरायचे आहे 😊👍 विडिओ पाहून आपली प्रतिक्रिया नोंदविल्याबद्दल मनापासुन धन्यवाद ❤️🙏
ररक्षासे आहे. झावल्याचे अजून बारीक तुकडे झाले तर कुजयाला सोपे,लवकर होईल.ह्या नंतर culture वापरणे ह्याचाही व्हिडिओ तयार करा.अजून एक,हे मशीन covered जागेत ठेवा.उपक्रम शील आहात. अभिमान वाटला.
थोडा खराब झालेला मात्र फेकून दिलेला मोठा मिक्सर थोडा वेगळा ऍडजेस्टमेंट तर केली तर तो देखील पाला बारीक करण्यासाठी उपयोगात येऊ शकतो हा प्रयोग मी केलेला आहे
पिठाच्या गिरणी मध्ये आपण आपल्याला पाहिजे तेव्हडे तांदूळ दळुन घेतो व पैसे देतो तसे इतर गावकरयानच्या बागेतील झावळ्या पैसे घेवून बारिक करुन देणे शक्य आहे असे वाटते
माझ्या माहितीत तरी नाही पण आपण आपल्या नजिकच्या कृषी अधिकाऱ्यांकडून माहिती घेऊ शकता ❤️🙏 तशी माहिती मिळाल्यास अवश्य आपण याठिकाणी कळवावी म्हणजे सर्वांनाच त्याचा फायदा होईल!!! विडिओ पाहून प्रतिक्रिया लिहिल्याबद्दल धन्यवाद! विडिओ शेयर करावा ही विनंती ❤️🙏
बरोबर आहे. यामध्ये अनेक कंपनी आहेत. कदाचित इतर कंपनीचे स्वस्त किंवा याहून महाग देखील मिळू शकतील. ब्रँड व बिल्ड क्वालिटी वाईज फरक. प्रतिक्रिया लिहिल्याबद्दल धन्यवाद! चॅनल सबस्क्राईब करून विडिओ शेयर करावा ही विनंती ❤️
शेतकऱ्याला गरीब विशेषण लावणे आता थांबवायला हवे. कोकणात काय अन देशात काय अनेक सधन शेतकरी आहेत त्याचप्रमाणे बऱ्यापैकी शेती असणाऱ्या शेतकऱ्याला येणारा खताचा वार्षिक खर्च हा या मशीनच्या खर्चापेक्षा जास्त असतो हे आपणास ठाऊक असेलच. ठाऊक असल्यास यातच आपले उत्तरे आले. राहिला प्रश्न झावळा वापरण्याचा तर त्याचे खराटे नव्हे तर चांगल्या लांब लचक वाढवणी करतो आम्ही घरगुती वापरासाठी. माणूस ठेऊन हा व्यवसाय परवडत नाही. पूर्वी आम्ही एका माणसाला या झावळा फुकट घेऊन जायला सांगत व तो त्याच्या वाढवणी करून विकत असे. स्वतः कष्ट घेतले तर वाढवणी विकता येतील पण त्या तुलनेत आम्हाला खत करुन अधिक फायदा होऊ शकतो. खूप खूप धन्यवाद आपले विचार याठिकाणी मांडल्याबद्दल! चॅनल सबस्क्राईब करावा तसेच विडिओ शेयर करायला विसरू नका ❤️🙏
अडीज लाखाचा फोन सुद्धा मिळतो बाजारात...कोणी घ्यायचा कोणी नाही हा ज्याचा त्याचा व्यक्तिगत कुवतीचा व गरजेचा प्रश्न आहे. आपले विचार याठिकाणी लिहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद 😊❤️ चॅनल सबस्क्राईब करावा ही विनंती!
शेतकऱ्यांसाठी उपयुक्त माहिती दिली 👍
@@chandrakantpalkar3799 विडिओ अवश्य शेयर करावा जेणेकरून जास्तीजास्त लोकांपर्यंत ही माहिती पोहचेल 😊🙏 खूप खूप धन्यवाद!
👌🏻👌🏻उपयुक्त 👍🏻👍🏻
@@manishasapre4485 विडिओ पाहून प्रतिक्रिया लिहिल्याबद्दल धन्यवाद 😊❤️ विडिओ शेयर करावा ही विनंती 😎
शेतकऱ्यांसाठी अशा तंत्रज्ञानाची आवश्यकता आहे . अशा अधुनिक तंत्रज्ञानामुळे शेतीचे उत्पादन वाढण्यास निश्चित मदत होईल . खूपच छान .🌹🌹👌👌
याठिकाणी आवर्जून प्रतिक्रिया लिहिल्याबद्दल मनापासुन धन्यवाद ❤️ विडिओ नक्की शेयर करावा ही विनंती!
व्वा! छान आहे मशीन यानी स्वच्छता ही राहील आणि खतही मिळेल 👌👏👍
खूप खूप धन्यवाद ❤🙏
खूप छान आहे मशिन आजच बघीतला व्हिडीओ . पण सर्वांनाच हे परवडेल मशिन अस नाही पण सरकारच्या काही योजना शेतकऱ्यांसाठी असतातच त्यामुळे या मशिनचा विचार करावा . माहिती खूप छान आहे .
विडिओ पाहिल्याबद्दल व आवर्जून आपले मनोगत लिहिल्याबद्दल मनापासुन धन्यवाद ❤️🙏
छान उपयुक्त माहिती. देव बरे करो
विडिओ पाहून प्रतिक्रिया लिहिल्याबद्दल धन्यवाद ❤️ चॅनल सबस्क्राईब करून विडिओ शेयर करावा ही विनंती!
मस्त आहे मशीन, उपयुक्त वस्तू😊
खूप खूप धन्यवाद ❤️🙏
खुप छान माहिती मिळाली..
@@manishanakhye मनापासुन धन्यवाद! चॅनल सबस्क्राईब करावा व विडिओ शेयर करायला विसरू नये ❤️🙏
अथर्व कडून अतिशय उपयुक्त माहिती दरवेळी शेतकऱ्यांना मिळते. खूप छान
मनापासुन धन्यवाद सर ❤️ हा विडिओ अधिकाधिक ग्रुप्समध्ये शेयर करून जास्तीतजास्त शेतकऱ्यांना याची माहिती करून द्यावी!
नवनवीन प्रयोग करणे ते यशस्वी करण्यासाठी प्रचंड मेहनत घेणे... हे बाळ मामांचे वैशिष्ट्य....
विडिओ पाहून आवर्जून त्यावर मनःपूर्वक प्रतिक्रिया लिहिल्याबद्दल धन्यवाद ❤️🙏 विडिओ नक्की शेयर करावा 😊
खूप छान
प्रतिक्रिया लिहिल्याबद्दल धन्यवाद ❤️
विडिओ शेयर करून आपला हा चॅनल कृपया सबस्क्राईब करावा ही विनंती 🙏
छान माहिती मिळाली व मशीन उपयुक्त आहे, Thanks अथर्व व अनंत दादा 👌👍
विडिओ पाहून याठिकाणी आवर्जून प्रतिक्रिया लिहिल्याबद्दल धन्यवाद ❤️ विडिओ आपल्या ग्रुप्समध्ये नक्की शेयर करावा!
अर्थव खूप छान तूझ्या मुळे नवीन नवीन माहिती मिळते व हि मशिन खूप छान आहे
मनःपूर्वक धन्यवाद ❤️ विडिओ शेयर करावा ही विनंती 🙏
खूपच छान आहे मशीन
विडिओ पाहून प्रतिक्रिया लिहिल्याबद्दल धन्यवाद ❤️ चॅनल सबस्क्राईब करून विडिओ शेयर करावा ही विनंती!
एकदम छानच मशीन आहे वामाहिती छानच मिळाली धन्यवाद
मनःपूर्वक धन्यवाद ❤️🙏 विडिओ शेयर करायला विसरू नका 😊👍
अतिशय उपयुक्त मशीन आहे.व व्हिडिओ पण मस्त केलाय atharv ❤
याठिकाणी आवर्जून प्रतिक्रिया लिहिल्याबद्दल मनापासुन धन्यवाद ❤️ विडिओ अवश्य शेयर करावा!
गावोगाव आजूबाजूला रस्त्यांच्या कडेला जो झाडोरा असतो त्याचा देखील अशा प्रकारे वापर केला जाऊ शकतो परंतु हे सगळं आपण पेटवून देतो जाळून टाकतो त्याचा योग्य पद्धतीने उपयोग करणे गरजेचे आहे
विडिओ पाहून प्रतिक्रिया लिहिल्याबद्दल मनापासुन धन्यवाद! चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका ❤️
Very Useful Machine for farmers
Absolutely! Thank you so much for commenting here 😊 Pls share this video with your friends ❤️
तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांसाठी मल्टिपरपज मशीन अत्यंत उपयुक्त ठरेल बागेत साफसफाई राहील सुंदर उपक्रम मॅनपावर बचत होईल नमस्कार
याठिकाणी आवर्जून प्रतिक्रिया लिहिल्याबद्दल मनापासुन धन्यवाद ❤️🙏 चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर नक्की करावा व जास्तीजास्त शेतकऱ्यांना हा विडिओ शेयर करावा!
Portable मशीन गरजेचे आहे प्रत्येक व्यक्ती आपल्या घरी ठेवून ते जर वापरले तर असा खूप मोठा कचरा याचा पण खरोखर सोन करू शकतो
छान माहिती आणि vlog
❤️❤️❤️
Chan mahiti 👍
Thanks ❤️🙏 please share with your groups 👍
या सर्व गोष्टींचा विचार करता आपल्याकडे इंधनाची कमी नाही व्यवस्थापनाची कमी आहे
विडिओ पाहून प्रतिक्रिया लिहिल्याबद्दल मनापासुन धन्यवाद! चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका ❤️
खूपच छान मशीन आहे
विडिओ पाहून आवर्जून प्रतिक्रिया लिहिल्याबद्दल धन्यवाद ❤️
आपल्या ग्रुप्समध्ये हा विडिओ नक्की शेयर करा!
मशीन छान आहे सगळं बारीक होतंय
झाडांचा कचरा (झाडांचा खाऊ ) झाडांना च खत म्हणून ही घालता येऊ शकेल
नक्कीच! विडिओ पाहून आवर्जून याठिकाणी प्रतिक्रिया लिहिल्याबद्दल धन्यवाद ❤️ विडिओ आपल्या ग्रुप्समध्ये नक्की शेयर करावा!
वा छान मशिन आहे चांगले कामाचे आहे
याठिकाणी प्रतिक्रिया लिहिल्याबद्दल मनापासुन धन्यवाद...
आपल्या contacts मध्ये हा विडिओ शेयर करावा ही विनंती ❤️
Good vedio Atharwa🎉🎉🎉
विडिओ पाहून आवर्जून प्रतिक्रिया लिहिल्याबद्दल मी आपणास धन्यवाद व्यक्त करतो ❤️
ही माहिती जास्तीजास्त लोकांना शेयर करून सहकार्य करावे!
Congratulations. You are contributing to environment by recycling the waste in to useful fertiliser for your own garden and vitalisation of your land
Thank you so much for commenting here ❤️🙏 Pls share this video as much as possible 😊
अतिशय सुरेख
खूप खूप धन्यवाद. आपला हा चॅनल अद्याप सबस्क्राईब केला नसल्यास सबस्क्राईब करावा तसेच जास्तीजास्त ग्रुप्समध्ये हा विडिओ अवश्य शेयर करावा 😊
Khup chan😍
याठिकाणी प्रतिक्रिया नोंदविल्याबद्दल मनापासुन धन्यवाद...चॅनल अद्याप सबस्क्राईब केला नसेल तर लगेचच करावा व विडिओ आपल्या contacts मध्ये शेयर करा 🙏
Very good idia
धन्यवाद सर! 👍
विडिओ नक्की शेयर करावा 🙏
याच्यापासून इंधन विटा पण बनू शकतात
विडिओ पाहून प्रतिक्रिया लिहिल्याबद्दल मनापासुन धन्यवाद! चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका ❤️
पंजाब , हरियाणा मध्ये उपयोगी पडेल.
प्रतिक्रिया लिहिल्याबद्दल धन्यवाद ❤️
विडिओ शेयर करून आपला हा चॅनल कृपया सबस्क्राईब करावा ही विनंती 🙏
Chan👌
विडिओ पाहून प्रतिक्रिया लिहिल्याबद्दल धन्यवाद ❤️🙏
चॅनल सबस्क्राईब करावा ही विनंती तसेच हा विडिओ आपल्या ग्रुप्समध्ये शेयर करावा!
Nice video
आपला हा चॅनल सबस्क्राईब करून विडिओ आपल्या ग्रुप्समध्ये शेयर करा ❤️ मनापासुन धन्यवाद!
Shredding hoil barobar ahey,pan hey kujayla barich varsh lagtil
अगदी बरोबर पण त्यासाठीच बाबांनी विडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे यामध्ये कंपोस्टिंग कल्चर वापरायचे आहे 😊👍
विडिओ पाहून आपली प्रतिक्रिया नोंदविल्याबद्दल मनापासुन धन्यवाद ❤️🙏
चॅनल सबस्क्राईब करावा ही विनंती 😊 तसेच हा विडिओ शेयर करायला विसरू नका!!!
ररक्षासे आहे. झावल्याचे अजून बारीक तुकडे झाले तर कुजयाला सोपे,लवकर होईल.ह्या नंतर culture वापरणे ह्याचाही व्हिडिओ तयार करा.अजून एक,हे मशीन covered जागेत ठेवा.उपक्रम शील आहात. अभिमान वाटला.
विडिओ पाहून प्रोत्साहनपर प्रतिक्रिया लिहिल्याबद्दल धन्यवाद. आपला हा चॅनल सबस्क्राईब करावा तसेच विडिओ जास्तीतजास्त शेयर करावा ही विनंती ❤️
बागायतदारानां वरदानच आहे.
विडिओ पाहून प्रतिक्रिया लिहिल्याबद्दल धन्यवाद ❤️ चॅनल सबस्क्राईब करून विडिओ शेयर करावा ही विनंती!
👍👍👍👍👌🙏
Thanks for commenting ❤️🙏 please share this video as much as possible.
थोडा खराब झालेला मात्र फेकून दिलेला मोठा मिक्सर थोडा वेगळा ऍडजेस्टमेंट तर केली तर तो देखील पाला बारीक करण्यासाठी उपयोगात येऊ शकतो हा प्रयोग मी केलेला आहे
विडिओ पाहून प्रतिक्रिया लिहिल्याबद्दल मनापासुन धन्यवाद! चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका ❤️
पिठाच्या गिरणी मध्ये आपण आपल्याला पाहिजे तेव्हडे तांदूळ दळुन घेतो व पैसे देतो तसे इतर गावकरयानच्या बागेतील झावळ्या पैसे घेवून बारिक करुन देणे शक्य आहे असे वाटते
झावळा आणणाऱ्याला परवडले तर आम्हाला अडचण नाही 😉
चॅनल सबस्क्राईब करून हा विडिओ शेयर करायला विसरू नका!
Cutting material coconut.supari circal made takale tar best ollava rahil production vadhel
@@sandeepdongare8576 नक्कीच ❤️🙏 मनापासुन धन्यवाद विडिओ पाहून प्रतिक्रिया लिहिल्याबद्दल! चॅनल सबस्क्राईब करून विडिओ शेयर करावा ही विनंती 😊
सोडणे आणि सुपारीच्या झावला टाकून दाखवा
प्रतिक्रिया लिहिल्याबद्दल धन्यवाद ❤️
विडिओ शेयर करून आपला हा चॅनल कृपया सबस्क्राईब करावा ही विनंती 🙏
या मशीनला सबसिडी मिळते काय?
माझ्या माहितीत तरी नाही पण आपण आपल्या नजिकच्या कृषी अधिकाऱ्यांकडून माहिती घेऊ शकता ❤️🙏
तशी माहिती मिळाल्यास अवश्य आपण याठिकाणी कळवावी म्हणजे सर्वांनाच त्याचा फायदा होईल!!!
विडिओ पाहून प्रतिक्रिया लिहिल्याबद्दल धन्यवाद! विडिओ शेयर करावा ही विनंती ❤️🙏
Machin price
@@baburaopatil15 सर विडिओ मध्ये पूर्ण माहिती दिली आहे तरी आपण पूर्ण विडिओ पहावा ही विनंती ❤️ चॅनल सबस्क्राईब करून विडिओ शेयर करायला विसरू नका 🙏
धान ची तणस बारिक होईल काय?
हो होईल 👍 कमेंट केल्याबद्दल धन्यवाद ❤️ चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका!
मशिन चांगले आहे पण किंमत जास्त वाटते
बरोबर आहे. यामध्ये अनेक कंपनी आहेत. कदाचित इतर कंपनीचे स्वस्त किंवा याहून महाग देखील मिळू शकतील. ब्रँड व बिल्ड क्वालिटी वाईज फरक.
प्रतिक्रिया लिहिल्याबद्दल धन्यवाद! चॅनल सबस्क्राईब करून विडिओ शेयर करावा ही विनंती ❤️
2 , 50 , 000 रूपये गरीब शेतकरीवर्ग कोठून आणणार साहेब ? नारळाच्या झावळ्यांचे खराटे का नाही बनवत ? 50 रूपये किमंत आहे बाजारात . लोकांना काम पण मिळेल खराटे बनवायच तुमच्याकडे .
शेतकऱ्याला गरीब विशेषण लावणे आता थांबवायला हवे. कोकणात काय अन देशात काय अनेक सधन शेतकरी आहेत त्याचप्रमाणे बऱ्यापैकी शेती असणाऱ्या शेतकऱ्याला येणारा खताचा वार्षिक खर्च हा या मशीनच्या खर्चापेक्षा जास्त असतो हे आपणास ठाऊक असेलच. ठाऊक असल्यास यातच आपले उत्तरे आले. राहिला प्रश्न झावळा वापरण्याचा तर त्याचे खराटे नव्हे तर चांगल्या लांब लचक वाढवणी करतो आम्ही घरगुती वापरासाठी. माणूस ठेऊन हा व्यवसाय परवडत नाही. पूर्वी आम्ही एका माणसाला या झावळा फुकट घेऊन जायला सांगत व तो त्याच्या वाढवणी करून विकत असे. स्वतः कष्ट घेतले तर वाढवणी विकता येतील पण त्या तुलनेत आम्हाला खत करुन अधिक फायदा होऊ शकतो.
खूप खूप धन्यवाद आपले विचार याठिकाणी मांडल्याबद्दल! चॅनल सबस्क्राईब करावा तसेच विडिओ शेयर करायला विसरू नका ❤️🙏
गावातले शेतकरी एकत्रितपणे किंवा ग्रामपंचायती मार्फत गावासाठी घेऊ शकतील की. खत विकून आलेले पैसे पण गावासाठी उपयोगी ठरतील. गाव स्वच्छ राहील
झाडांची पाने जी गळून पडतात ती आपण नियमितपणे बारीक करून गांडूळांना वापरू शकतो
विडिओ पाहून प्रतिक्रिया लिहिल्याबद्दल मनापासुन धन्यवाद! चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका ❤️
असे मशीन 25/30 हजाराला सुद्धा मिळतात
अरे वाह, मग ही तर चांगली गोष्ट आहे 😊👍 विडिओ पाहून प्रतिक्रिया लिहिल्याबद्दल धन्यवाद ❤️ चॅनल नक्की सबस्क्राईब करावा 🙏
इतक्या स्वस्तात कुठे मिळेल? मला पाहिजे.
Shetkaryana. Parwadat. Nahi
अच्छा बरं 😊👍 विडिओ पाहून आपले मनोगत लिहिल्याबद्दल धन्यवाद ❤️ चॅनल सबस्क्राईब करावा ही विनंती 🙏
अडीच लाखाचे?
डोके फिरले की काय?
अडीज लाखाचा फोन सुद्धा मिळतो बाजारात...कोणी घ्यायचा कोणी नाही हा ज्याचा त्याचा व्यक्तिगत कुवतीचा व गरजेचा प्रश्न आहे.
आपले विचार याठिकाणी लिहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद 😊❤️ चॅनल सबस्क्राईब करावा ही विनंती!
Very good idia
विडिओ शेयर करून जास्तीजास्त शेतकऱ्यांना याची माहिती द्यावी 🙏🙏🙏