छान माहितीपूर्ण व्हिडिओ! नव्यायुर्वेदबद्दल डॉक्टर नेहा मॅडम यांनी छान सविस्तर माहिती दिली त्याबद्दल डॉक्टर मॅडम आणि अथर्वला धन्यवाद 🙏 आणि जोशी मॅडमना व्यवसायासाठी खूप शुभेच्छा 💐व्हिडिओ शेअर करतेयच.
नमस्कार, मॅडम आपण छान माहिती दिली. मी पण त्याच भागात म्हणजे लांजा तालुक्यातील आहे. आपली चर्चा ऐकून फार छान वाटले. आपली एरिया असल्यामुळे तर फारच छान वाटले. आपल्या पुढील प्रवासासाठी खूप खूप मनापासून शुभेच्छा! धन्यवाद! मी पळसुले देसाई तालुका लांजा.
नमस्कार! व्हिडिओ पाहून आवर्जून प्रतिक्रिया लिहिल्याबद्दल धन्यवाद 😊 आपला हा चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओ शेयर करायला विसरू नका ❤️ अधिक माहितीसाठी आपण थेट त्यांच्या इन्स्टा, फेसबुक पेजला मेसेज करू शकता किंवा फोन करू शकता. सर्व माहिती डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे 😊❤️
अधिक माहितीसाठी व्हिडिओमध्ये दिलेल्या मोबाईल नंबर वर कॉल करा, आपल्याला ही उत्पादने घरबसल्या मिळतील. व्हिडिओ पाहून प्रतिक्रिया लिहिल्याबद्दल धन्यवाद ❤️ व्हिडिओ शेयर करून चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका ❤️🙏

व्हिडिओ पाहून प्रतिक्रिया लिहिल्याबद्दल धन्यवाद ❤️🙏 आपला हा चॅनल सबस्क्राईब करावा ही विनंती. अधिक माहितीसाठी आपण थेट नव्यायुर्वेदाच्या ग्राहक सेवा भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क साधू शकता.
अधिक माहितीसाठी व्हिडिओमध्ये दिलेल्या मोबाईल नंबर वर कॉल करा, आपल्याला ही उत्पादने घरबसल्या मिळतील. व्हिडिओ पाहून प्रतिक्रिया लिहिल्याबद्दल धन्यवाद ❤️ व्हिडिओ शेयर करून चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका ❤️🙏
व्हिडिओमध्ये फोन नंबर दिलाच आहे शिवाय डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा मोबाईल नंबर दिला आहे तरी आपण थेट संपर्क साधून अधिक माहिती घेऊ शकता ❤️🙏 प्रतिक्रिया लिहिल्याबद्दल धन्यवाद 💕 व्हिडिओ शेयर करून चॅनल सबस्क्राईब करावा ही विनंती 🙏
व्हिडिओमध्ये पत्ता व फोन नंबर दिलाच आहे शिवाय डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा मोबाईल नंबर व पत्ता दिला आहे तरी आपण थेट संपर्क साधून अधिक माहिती घेऊ शकता ❤️🙏 प्रतिक्रिया लिहिल्याबद्दल धन्यवाद 💕 व्हिडिओ शेयर करून चॅनल सबस्क्राईब करावा ही विनंती 🙏
डॉक्टर नेहा आपली सर्व आयुर्वेदिक सौंदर्यप्रसाधने पाहून अत्यंत आनंद झाला.
त्यासाठी आपण भरपूर मेहनत घेत आहात.
असेच आपणास सुयश लाभो
खूप छान माहिती मिळाली. कोकणात अशा प्रकारचा ब्रँड निर्माण झाला आहे हे ऐकून खूप आनंद झाला. व्यवसायास अनेक शुभेच्छा !!
Iam proud of you Neha . खूप सुंदर प्रॉडक्टस . तुला खूप खूप शुभेच्छा . आणि अनेक आशिवीद .
अरे वा.. मस्त व्हिडिओ.. अनेक गोष्टी माहिती नव्हत्या.. खूप छान पद्धतीने मुलाखत घेतली आहे.... धन्यवाद.. ❤️
नमस्कार! व्हिडिओ पाहून आवर्जून प्रतिक्रिया लिहिल्याबद्दल धन्यवाद 😊 आपला हा चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओ शेयर करायला विसरू नका ❤️
माहिती पुर्ण व्हिडिओ.. खुप छान 👌👍
खुप छान माहिती ..
खूप खूप छान माहिती नक्की वापरून बघेन मी मॅडमचा एक interview बघितला आहे प्रॉडक्ट माहितीचा ...कोकण🎉🎉
छान माहितीपूर्ण व्हिडिओ! नव्यायुर्वेदबद्दल डॉक्टर नेहा मॅडम यांनी छान सविस्तर माहिती दिली त्याबद्दल डॉक्टर मॅडम आणि अथर्वला धन्यवाद 🙏 आणि जोशी मॅडमना व्यवसायासाठी खूप शुभेच्छा 💐व्हिडिओ शेअर करतेयच.
व्हिडिओ पाहून मनःपूर्वक प्रतिक्रिया लिहिल्याबद्दल व व्हिडिओ शेयर केल्याबद्दल मनापासुन धन्यवाद! चॅनल सबस्क्राईब करावा ही विनंती 🙏
नमस्कार,
मॅडम आपण छान माहिती दिली.
मी पण त्याच भागात म्हणजे लांजा तालुक्यातील आहे.
आपली चर्चा ऐकून फार छान वाटले.
आपली एरिया असल्यामुळे तर फारच छान वाटले.
आपल्या पुढील प्रवासासाठी खूप खूप
मनापासून
शुभेच्छा!
धन्यवाद!
मी
पळसुले देसाई
तालुका लांजा.
छान माहिती ..आवर्जून भेट द्यावं अस ठिकाण..
खूप छान प्रॉडक्ट आहेत.. अभिनंदन डॉ.नेहा...खूप खूप शुभेच्छा नव्यायुर्वेदला...छान मुलाखत ...खूप छान माहिती मिळाली....
नमस्कार ❤️ आपला हा चॅनल अद्याप सबस्क्राईब केला नसेल तर कृपया सबस्क्राईब करावा. प्रतिक्रिया लिहिल्याबद्दल धन्यवाद 😊 व्हिडिओ शेयर करावा 🙏
खूप छान प्रॉडक्ट्स आहेत.
मी गेली २ वर्ष त्यांच्या लिपस्टिक काजळ वापरते आहे.
नमस्कार! व्हिडिओ पाहून आवर्जून आपला अनुभव लिहिल्याबद्दल धन्यवाद 😊 आपला हा चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओ शेयर करायला विसरू नका ❤️
खुप सुंदर... हरे कृष्ण 😊
नमस्कार! व्हिडिओ पाहून आवर्जून प्रतिक्रिया लिहिल्याबद्दल धन्यवाद 😊 आपला हा चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओ शेयर करायला विसरू नका ❤️
Khup chhan mahiti milali.
व्हिडिओ पाहून प्रतिक्रिया लिहिल्याबद्दल धन्यवाद ❤️ व्हिडिओ शेयर करून चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका ❤️🙏
खूप छान उत्पादन आहेत.. छान माहिती मिळाली....
नमस्कार! व्हिडिओ पाहून आवर्जून प्रतिक्रिया लिहिल्याबद्दल धन्यवाद 😊
आपला हा चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओ शेयर करायला विसरू नका ❤️
धन्यवाद दादा
ALL THE BEST JOSHI MADAM
अभिनंदन डॉक्टर नेहा . खूप छान माहितीपूर्ण विडिओ. आम्ही पण कधी राजापूर ला आलो तर नक्कीच भेट देऊ .
नमस्कार ❤️ आपला हा चॅनल अद्याप सबस्क्राईब केला नसेल तर कृपया सबस्क्राईब करावा. प्रतिक्रिया लिहिल्याबद्दल धन्यवाद 😊 व्हिडिओ शेयर करावा 🙏
खूप छान माहिती मिळाली जोशी मॅडम
नमस्कार! व्हिडिओ पाहून आवर्जून प्रतिक्रिया लिहिल्याबद्दल धन्यवाद 😊 आपला हा चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओ शेयर करायला विसरू नका ❤️
खूप छान व्हिडिओ, आणि माहिती..
नमस्कार! व्हिडिओ पाहून आवर्जून प्रतिक्रिया लिहिल्याबद्दल धन्यवाद 😊 आपला हा चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओ शेयर करायला विसरू नका ❤️
खूप छान माहिती . 👌👌👍👍🌹🌹
खूप खूप धन्यवाद गुरुजी ❤️🙏 व्हिडिओ शेयर करून आपल्या मराठी माणसाला सहकार्य करावे!
सुंदर माहिती मिळाली .
सर नमस्कार! व्हिडिओ पाहून आवर्जून प्रतिक्रिया लिहिल्याबद्दल धन्यवाद 😊 आपला हा चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओ शेयर करायला विसरू नका ❤️
छान माहिती दिली🎉🎉
नमस्कार! व्हिडिओ पाहून आवर्जून प्रतिक्रिया लिहिल्याबद्दल धन्यवाद 😊 आपला हा चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओ शेयर करायला विसरू नका ❤️
खूप छान माहिती अथर्व 👍🏻
व्हिडिओ पाहून प्रतिक्रिया लिहिल्याबद्दल मनापासुन धन्यवाद! व्हिडिओ शेयर करावा ही विनंती 🙏
खूप छान माहिती दिली धन्यवाद
व्हिडिओ पाहून प्रतिक्रिया लिहिल्याबद्दल मनापासुन धन्यवाद! चॅनल सबस्क्राईब करावा ही विनंती 🙏
छान व उपयुक्त माहिती
व्हिडिओ पाहून प्रतिक्रिया लिहिल्याबद्दल मनापासुन धन्यवाद! व्हिडिओ शेयर करावा ही विनंती 🙏
Khup chan mahiti 🎉
प्रतिक्रिया लिहिल्याबद्दल धन्यवाद 💕 व्हिडिओ शेयर करून चॅनल सबस्क्राईब करावा ही विनंती 🙏
छान माहिती 😊👌
व्हिडिओ पाहून प्रतिक्रिया लिहिल्याबद्दल धन्यवाद ❤️🙏
व्हिडिओ अवश्य शेयर करावा 😊😊😊
सविस्तर माहीती बद्दल, धन्यवाद
प्रतिक्रिया लिहिल्याबद्दल धन्यवाद 💕 व्हिडिओ शेयर करून चॅनल सबस्क्राईब करावा ही विनंती 🙏
खूप छान
व्हिडिओ पाहून प्रतिक्रिया लिहिल्याबद्दल धन्यवाद ❤️ व्हिडिओ शेयर करायला विसरू नका ❤️🙏
Wa मस्त माहिती मिळाली,राजापूर लां जाणं अस्तच नेहमी नक्की भेट घेईन ,सर्व प्रोडक्ट उत्तोत्तम 😊
प्रतिक्रिया लिहिल्याबद्दल धन्यवाद 💕 व्हिडिओ शेयर करून चॅनल सबस्क्राईब करावा ही विनंती 🙏
छान आदर वाटला
व्हिडिओ पाहून प्रतिक्रिया लिहिल्याबद्दल धन्यवाद!
व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारात पाठवायला विसरू नका 💕
soap. hair oil .ahe ka
Good 👍
प्रतिक्रिया लिहिल्याबद्दल धन्यवाद 💕 व्हिडिओ शेयर करावा ही विनंती 🙏
Khup chhan mahiti proud of you dr aani goa madhe aata kadhi aahe exhibition?
नमस्कार! व्हिडिओ पाहून आवर्जून प्रतिक्रिया लिहिल्याबद्दल धन्यवाद 😊 आपला हा चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओ शेयर करायला विसरू नका ❤️
अधिक माहितीसाठी आपण थेट त्यांच्या इन्स्टा, फेसबुक पेजला मेसेज करू शकता किंवा फोन करू शकता. सर्व माहिती डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे 😊❤️
Mast
व्हिडिओ पाहून प्रतिक्रिया लिहिल्याबद्दल मनापासुन धन्यवाद! व्हिडिओ शेयर करावा ही विनंती 🙏
I like my kokan ❤❤❤
नमस्कार! व्हिडिओ पाहून आवर्जून प्रतिक्रिया लिहिल्याबद्दल धन्यवाद 😊 व्हिडिओ शेयर करायला विसरू नका ❤️
मॅडम पूणे येथे परत या लवकरात लवकर वाट पहात आहे
अधिक माहितीसाठी व्हिडिओमध्ये दिलेल्या मोबाईल नंबर वर कॉल करा, आपल्याला ही उत्पादने घरबसल्या मिळतील.
व्हिडिओ पाहून प्रतिक्रिया लिहिल्याबद्दल धन्यवाद ❤️ व्हिडिओ शेयर करून चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका ❤️🙏
टिळक स्मारक मंदिर येथे एकजिभेशन भरवा
अधिक माहितीसाठी व्हिडिओमध्ये दिलेल्या मोबाईल नंबर वर कॉल करा, आपल्याला ही उत्पादने घरबसल्या मिळतील.
व्हिडिओ पाहून प्रतिक्रिया लिहिल्याबद्दल धन्यवाद ❤️ व्हिडिओ शेयर करून चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका ❤️🙏
Pigmentation satti konti cream ahai
व्हिडिओ पाहून प्रतिक्रिया लिहिल्याबद्दल धन्यवाद ❤️🙏
आपला हा चॅनल सबस्क्राईब करावा ही विनंती. अधिक माहितीसाठी आपण थेट नव्यायुर्वेदाच्या ग्राहक सेवा भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क साधू शकता.
रत्नागिरी मध्ये कुठे मिळतात
अधिक माहितीसाठी व्हिडिओमध्ये दिलेल्या मोबाईल नंबर वर कॉल करा, आपल्याला ही उत्पादने घरबसल्या मिळतील.
व्हिडिओ पाहून प्रतिक्रिया लिहिल्याबद्दल धन्यवाद ❤️ व्हिडिओ शेयर करून चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका ❤️🙏
मला काही खरेदी करु शकते फोन देणे
व्हिडिओमध्ये फोन नंबर दिलाच आहे शिवाय डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा मोबाईल नंबर दिला आहे तरी आपण थेट संपर्क साधून अधिक माहिती घेऊ शकता ❤️🙏
प्रतिक्रिया लिहिल्याबद्दल धन्यवाद 💕 व्हिडिओ शेयर करून चॅनल सबस्क्राईब करावा ही विनंती 🙏
चालेल मला पत्ता देणे
व्हिडिओमध्ये पत्ता व फोन नंबर दिलाच आहे शिवाय डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा मोबाईल नंबर व पत्ता दिला आहे तरी आपण थेट संपर्क साधून अधिक माहिती घेऊ शकता ❤️🙏
प्रतिक्रिया लिहिल्याबद्दल धन्यवाद 💕 व्हिडिओ शेयर करून चॅनल सबस्क्राईब करावा ही विनंती 🙏