रतन ठाकरे भाऊ खरे सज्जन माणूस आहे.रतनभाऊ तूम्हाला उज्वल भविष्य करता खूप खूप शुभेच्छा आमच्या कडून..नाहीतर आजच्या जमान्यात कोणी पण स्वतःच्या धंद्याच्या गुपीत सांगत नाही..
आज तक तुम्हारा हर वीडियो देखता था लेकिन आज मैंने पहली बार तुम्हारा वीडियो स्क्रिप करदिया हूँ वजह है मराठी तुम्हारा वीडियो हिन्दी में सभी लोग पसंद करते हैं
👉"आमच्या दुकानात, आस्थपणेत,उद्योगात सर्व संवाद आणि व्याहवर हे मराठीतून होतील."👈 असे फलक लावणे राज्य सरकार व स्थानिक स्वराज्य संस्थेने अनिवार्य करावे. Aani sarva Marathi dukan valyani lavave
दिवा बत्ती स्वतः विकत asachal तिथ याच मार्केट असेल तरच करा, नाहीतर कोणी कच्चा माल देतो पक्का मी घेतो म्हणतोय तर ते पूर्ण पणे फ्रॉड आहे व्यवसाय करू नका budchal
अर्धवट माहिती दिली सल्याने ...खूप जण कन्फ्युज झाली असतील मी सुद्धा कन्फ्युज झालो होतो...पण शेवटी ज्या वेळी कटिंग झाली त्यावेळी कळलं रबर बेंड आहे म्हणून 😂
सर, खूप छान माहिती व व्यवसाय ! रबर शेतकरी सुद्धा वापरतात ,पॅकिंग साठी. धन्यवाद !!!
रतन ठाकरे भाऊ खरे सज्जन माणूस आहे.रतनभाऊ तूम्हाला उज्वल भविष्य करता खूप खूप शुभेच्छा आमच्या कडून..नाहीतर आजच्या जमान्यात कोणी पण स्वतःच्या धंद्याच्या गुपीत सांगत नाही..
What is definition of Small company ?
#dnyandarshan
अहो भाऊ खुप चांगला भिजनेस आहे, आपला मराठी मानुस करतोय आणि माहिती सुद्धा देतायत.💐💐 सलाम तुम्हाला आणि तुमच्या टीमला
Poooppp
@@dadasahebgharge8659 ,
Khup khup shubhecha tumhala dada... Jai Maharashtra 🚩
What is definition of Small company ?
#dnyandarshan
खूप छान,नवीन व्यवसायाची ओळख करून दिली,धन्यवाद
🙏🙏🙏👌👌👌❤️❤️❤️Thanks Mr. Thakere. Interested people should study the project deeply then. Decide. Themselves
Sir tumcha mobail nombar deta ka
What is definition of Small company ?
#dnyandarshan
Very nice...marathi man...becoming a businessman....best luck...better future.....
What is definition of Small company ?
#dnyandarshan
के
खूप चांगला व्यवसाय आहे 👍
What is definition of Small company ?
#dnyandarshan
सर तुम्ही कुठल्याही प्रॉडक्ट ची माहिती देता ना त्याचा नाव सुरवातीला सांगा, कोणाचा ही timepas होणार नाही, जयला गरज आहे तो तुमचा व्हिडिओ 3 3 वेळेस बघेल,
खर आहे दादा
जबरदस्त काम सरजी मस्त काम करत आहे सलाम आपल्या कार्या ला
व्यावसायिक खानदेशी म्हणजे जळगाव,धुळे जिल्ह्यातील दिसतो भाषेच्या टोनींगवरुन वाटते.
महाराष्ट्र मधे खानदेशी व्यापारात खूप चतुर असतात सूरत यानीच भरले आहे
@@businessmajha भाऊ गुजराथी लोकं मराठी माणसाला व्यवसाय करु देतील का, जे जातात ते कामगार म्हणून जातात
ledisela karnya sarkhe gharguti business sanga.
फारच चांगला धंदा आहे.
What is definition of Small company ?
#dnyandarshan
आज तक तुम्हारा हर वीडियो देखता था लेकिन आज मैंने पहली बार तुम्हारा वीडियो स्क्रिप करदिया हूँ वजह है मराठी तुम्हारा वीडियो हिन्दी में सभी लोग पसंद करते हैं
कोई बात नहीं sir जी आप हिन्दी देखिए
Good👍
Sir tumi vedio banvuch naka karan tumi dilele sagale number switch off ch aastat kiva call lagla tari koni receive katat nahi.
Sar maza pan school uniform manufacturing cha bizness aahe
....aani sarv ladies 20-22 karagir kam kartat
great sir
What is definition of Small company ?
#dnyandarshan
Sir what is yours monthly income please reply
अति सुंदर
सर हा माल कसा आणि कुठे विकायचा याची माहिती देणार का
Yatle rubber kuni bapar krt nahi..faqt factory mde hoto
हा व्यवसाय घरातून कसा काय करता येईल? त्यासाठी वेगळी जागा घ्यावी लागेल.
बिजनेस खूप छान आहे सर 👌🏻
Good. Chan. Best luck Sir
What is definition of Small company ?
#dnyandarshan
👉"आमच्या दुकानात, आस्थपणेत,उद्योगात सर्व संवाद आणि व्याहवर हे मराठीतून होतील."👈
असे फलक लावणे राज्य सरकार व स्थानिक स्वराज्य संस्थेने अनिवार्य करावे.
Aani sarva Marathi dukan valyani lavave
मग शेवटची ओळ इंग्रजीत का ?
What is definition of Small company ?
#dnyandarshan
Mla Kacha Mal kuthe aani ksa milele yani hya baddal Purn mahiti Kuth milel
खूप छान पन जाम प्रकार करायला लागतात..
पुण्यात दिवा बत्तीचा म्हणजेच वातीचा बिझनेस बद्दल माहिती पाहिजे भैया
दिवा बत्ती स्वतः विकत asachal तिथ याच मार्केट असेल तरच करा, नाहीतर कोणी कच्चा माल देतो पक्का मी घेतो म्हणतोय तर ते पूर्ण पणे फ्रॉड आहे व्यवसाय करू नका budchal
Nice video sir 👌👌👍👍
प्रेरणादायी....❤️👍🙏
What is definition of Small company ?
#dnyandarshan
सरकी पेंड निर्मीती वर एक व्हिडिओ बनवा.
OK hindi Chanel aayiye kamaate hai बघा आताच बनवले आहे
@@businessmajha धन्यवाद...
very good 👌👌👌
Very useful information
गुड जॉब सर......
What is definition of Small company ?
#dnyandarshan
व्यवसाय कोणता आहे .आणि तुम्ही ते रंगात बुडवले आहे ते काय आहे.
Chan
Very nice Sar.... tumcha address कुठ आहे सर
Saheb तुमची फॅक्टरी आहे तरी कुठे ते तर सांगितलच नाही
Tumhi far chaan business che margadarshan kelat, mi faar abhari aahe 🙏🏻
Khup mst udyag ahe god bless u sir
Good job bhau best wishes..jayesh mali ..
धन्यवाद साहेब
What is definition of Small company ?
#dnyandarshan
भाऊ डाळ मील व हळद मील या बद्दल विडिओ banava
व्यवस्थित माहिती द्या त्याचा वापर कुठे आणि कोणत्या क्षेत्रात होतो
Rubber band ahe tay
अर्धवट माहिती दिली सल्याने ...खूप जण कन्फ्युज झाली असतील मी सुद्धा कन्फ्युज झालो होतो...पण शेवटी ज्या वेळी कटिंग झाली त्यावेळी कळलं रबर बेंड आहे म्हणून 😂
खुप छान 👌🏻🙏🏻रतन भाऊ मस्त 👌🏻🙏🏻💐💐
हा व्यवसाय कोठे सुरू आहे
जय महाराष्ट्र
Ara ardha colour udun nach jael
हार्डवेअर दुकानाबद्दल video बनवा
आपला पत्ता पाठवण्याची क्रुपा करावी
Ajun Navin patava 👍👍👍👍👍
Khup chan 👍👍👍👍👍👍
मशिन कुठे मिळेल आणि कच्चा माल कुठे मिळेल माहिती पाठवा
What is definition of Small company ?
#dnyandarshan
Khup chaan video
Dada company kuth aahe
Nice 👌👌👌
Sir tumhala contact kasa karaycha
खूप छान .👌
तुमचा पूर्ण पता सांगा ?
Very nice bossiness.
Very nice video 👌
खरंच खूप छान
आमचे धुळे 👍👍
Very nice video❤👍
मस्त
What is a products nam
सर कपणी कुट आहे प्यीलीज सागा
Konta business ahe... Please explain
रबर तयार करण्याचा
What is definition of Small company ?
#dnyandarshan
Yala bajarpeth kuthe milnar vikayla
Khupach chaan 👍
Sir machine kiti hajarachi milte
What is definition of Small company ?
#dnyandarshan
तुम्ही विक्री करायला माल घेणार आहे का रबर ला काही जास्त डिमांड नाही
कुठे आहे यायला
Pls मला व्हाट्स अँप ला पूर्ण माहिती सांगितले तर बरं होईल
Bashir badhiya
Bashir badhiya
व्यवसाय कोणता आहे
रबर बँड
What is definition of Small company ?
#dnyandarshan
Very Good
What is definition of Small company ?
#dnyandarshan
Business Che thik ahe pan mag marketing Che kay
Me sangto mazyakde ye
@@navjyotmane8889 no thanks brother not intrested in any kind of business
@@pratimanikam5913 Give respect to womens.
हा व्यवसाय कोठे आहे, बांधवांना भेट द्यायची म्हटलं तर,
मुंबई ला आहे
Purn Adress Taka Bhau
Sir marathi changl aahe tumch...
🤣🤣🤣🤣🤣🤣🤣 mast joke mara reee
Market kude milel yala sir
Electric vehicle Charging Station Open YA BADDAL VEDIO BANVA
Men ha sir vavsay konta aahe
Tondat li supari kadhun bolla yr kahi smjun nahi rhl..
Maal vikta vikta kantaala yeil mag nko 😂
माल विकणे म्हणजे वडापाव विकणे इतके सोपे नाही
आमच्याकडे पण या भाऊजी
Supari caring machine
RAW material kothun aantat
Call उचलत नाही
Which chemical is required. Pl. Let everyone know.
What is definition of Small company ?
#dnyandarshan
खूप छान 🙏
विकायला तर हवंच
सर मला ड्राय इडली प्रिमिक्स पावडर प्लांट विषयी माहिती मिळेल का किंवा एखादा प्लांटला भेट देण्यासाठी त्यांचा संपर्क नंबर मिळेल का
Mastc 👍👌
🙏 सर धन्यवाद
सर thanks ,. Please your contact information 🙏
👍👍👍🌹
Mee housewife aahe tar mala business badal margdarsan kara
What is definition of Small company ?
#dnyandarshan
कुठे आहे हा प्लॉंट
Apple aabhari khup chhan idiea
धुळ्याचे आहे का तुम्ही दादा... 👍
सर तुम्ही कुठले आहात आणि व्यवसाय काय आहे हेच कळलं नाही ते सांगा आणि तुमचा नंबर सेंड करा मला पण व्यवसाय करायचा आहे खूप उत्सुकता आहे
Nav sanga udyogache
गाव सांगा
No.dya kuth yayach te sanga