🔴 Panjabrav dakh live havaman andaj। हवामान अंदाज पंजाब डख लाईव्ह
HTML-код
- Опубликовано: 28 дек 2024
- 🔴 Panjabrav dakh live havaman andaj। हवामान अंदाज पंजाब डख लाईव्ह #havamanandajtoday
havaman andaj today
Punjab dakh havaman andaj today
panjabrao dakh live
Panjab dakh hawaman andaj today live
Panjabrao Dakh live havaman andaj
Havaman andaj today live
अवकाळी पाऊस
2025 हवामान अंदाज
_______________________________________
All the images/ pictures and music vidio shown in the video doesn't belongs to me, as it belongs to the respected owner
Copyright Disclaimer : Copyright Disclaimer under Section 107 of the copyright Act 1976 , allowance is made for fair use for purposes such as criticism , comment , news reporting , scholarship , and research . Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing . Non - profit , educational or personal use tips the balance in favour of fair use .
_________________________________________
#havamanandajtoday
#panjabdakhhavamanandaj
#havaman
#pausandaj
#weather
#panjabraodakhpatilweather
#havamanmitra
Dhanywad aamchakde purr aala saheb
बुलढाणा जिला संग्रामपूर ता कोठे आले पाणी अंदाज हुकला 🌹
चांगली गोष्ट आहे धन्यवाद
अहिल्या नगर भरपूर पाऊस झाला.रात्री.
आमच्या येथे भरपूर पाऊस पडला
आमच्या जिल्ह्य़ात नाशिकला भरपुर पा ऊस झाला साहेब
मायघालाबिडमधिसांगितलहोतसकी
खोटा आदाज पुणे जिल्ह्य़ात आभाळच आल नाही म्हणाले पुणे जिल्ह्य़ात पाऊस आहे
धन्यवाद साहेब
🙏🏻
अहमदनगर दर वेळी सांगता पण पाऊस झाला नाही यंदाचे अंदाज फेल गेले आहेत यांचे काय खरं नाही
Sangmnerla pause nahi
काल जामनेर तालुका जी जळगाव येथे पाऊस पडला
श्रीगोंदा आणि अहिल्या नगर येथे पाऊसच झाला नाही
Kon kadhi mranar tevadh sanga
आज वैजापूर तालुक्यात पण पाऊस झाला
आमच्याकडे चालु आहे पाऊस ता जामनेर
Ha Master hahe
हो आज जळगाव जिल्ह्यात अनेक ठिकाणी पाऊस झाला
परभणी जिल्हा पेंडोनी पडला
डोणगाव जि बुलढाणा पाऊस झाला
बदा बदा पाऊस संपलाका
हिंगोली जिल्यात पाऊसच झाला नाही
आज गोंदेगाव येथे पाऊस पडत आहे
सर
हरबरा. कितीक. पाणी. देता.
जमिनीवर डिपेंड करतं
आमच्या भागातली जमीन आणि तुमच्या भागातली जमीन फरक असू शकतो
आज पाचोरा येथे पाऊस पडत आहे
जळगाव येथे 2 दिवस पाऊस पडतो आहे
काही नाही पाऊस आला नाही काय नाही काय पण येथून पुढे व्हिडिओ बघणार नाही
Beedala nahi zala
श्रीरामपुर ला पाउस नहीं
उद्यापासून थंडी वाढणार
आमच्या हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी तालुका आखाडा बाळापूर परिसरात कुठेही पाऊस झाला नाही 27 आणि 28 29 तारखेपर्यंत
Ha ghala paus dhule
Jalna ny padla
एकदम फालतू आहे पुण्यात ठीपका नाही पडला उगाच घाबरून सोडलं
आंदाज देणं बंद करावं काही गरज नाही
🙊🙊🙉🙉🙉🙈🙈🙈😘😘😘😤😤
खोटं कशाला बोलता
फसवणुक विडिओ टाकतो हा
कशाला बडबड करतोय रे कुठे पाऊस नाही कुठं काय नाही मोकार शेतकऱ्याची हालचालीस
आमचा कडे पाऊस झाला भाऊ बर
अरे बावळटा जरा माहिती काढ पहिले
कुठे पाऊस झालाय तो
आणि नंतर बडबड कर
हो धन्यवाद
Aamchya kde jhala
अंदाज चुकत नाही डक साहेबांचा आमच्या धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा येथे भरपूर पाऊस झाला .म्हणून पंजाबराव साहेब आपल्याला सूचित करतात ते आपल्या चांगल्यासाठी समजलं का
Tu kai sangun nako
तुला आमंत्रण दिलं होतं का मी
जे माणसं ऐकतात त्यांना तरी ऐकू दे
तू झोपी जा पांघरून
Dakh saheb corect andaj 👌
Akola yete paus nahi
Yedzavya dokyavar padla kay dar divs tech te sangato
तू कशाला झक मारायला रोज पाहतोस का मग
जे बघतात त्यांना बगु देना
ए पंजाब डॉग हवामान सांगायचं बंद कर मुर्खात काढतो का लोकांना
आपण पावसाचा अंदाज देता त्यामुळे सांगली जिल्ह्यातील आगाप द्राक्षबागायतदार अडचणी त आला आहे कारण द्राक्षाचे दर पडले आहेत
हे बघा मी जरी अंदाज नाही दिला
तरी सरकारी हवामान खातं
अंदाज देतं
त्यामुळे, हे काम आम्हाला बंद ठेवता येणार नाही
महाराष्ट्रातील लाखो शेतकऱ्यांचे नुकसान होऊ शकतं
धन्यवाद साहेब