आरोपींची संपत्ती जप्त करून नाही, अटक केल्यावर समाधान Santosh Deshmukh कुटुंबीयांचं वक्तव्य|
HTML-код
- Опубликовано: 29 дек 2024
- TV9 Marathi News LIVE | Beed Case | Parbhani Case | PM Narendra Modi | New Delhi | |Parbhani Morcha |
#Beedmorcha #SantoshdeshmukhCase #walmikkarad #maharashtravidhansabha #MahayutiGovernment #sharadpawar #UddhavThackeray #RajThackeray #ManojJarangePatil #NanaPatole #SanjayRaut #MaharashtraPolitics #MaharashtraNews #PMNarendraModi #Mahayuti #MahavikasAghadi #ShivSenaUBT #ShivSena #BJP #NCP #Congress #MarathiNewsLive #MaharashtraPoliticsNews #PMNarendraModi #RahulGandhi #tv9Marathi #MarathiBatmya #marathilatestnews #tv9marathilive #PuneNews #MumbaiNews #mharashtracm2024 #CMDevendraFadnavis #DCMEknathShinde #DCMAjitPawar #
tv9 marathi live update पाहण्यासाठी लॉग इन करा www.tv9marathi... टीव्ही ९ मराठीवर राजकारणातल्या बातम्यांचे अपडेट पाहा सर्वात आधी, tv9 marathi चे यूट्यूब चॅनेल सब्स्क्राईब करण्याची लिंक goo.gl/xRU2XT
marathi news headline | marathi news mumbai | marathi news maharashtra |marathi news breaking |marathi news | tv9 marathi batmya video
www.tv9marathi... is a 24/7 Marathi-language News Channel based in Mumbai, Maharashtra that launched in 2009. TV9 group is India's largest media group. Get the all Breaking news, latest top stories, current affairs, Mumbai News, Pune News on TV9 Marathi.
► Facebook: / tv9marathi
► Twitter: / tv9marathi
►RUclips : / tv9marathilive
► Download TV9 Marathi App : play.google.co...
Watch more video, click following links…
► Latest Video : www.youtube.co...
► Special Reports : • Playlist
► 4 Minutes 24 Headlines : • 4 मिनिट 24 हेडलाईन्स |...
► टॉप 9 न्यूज | TOP 9 News : • टॉप 9 न्यूज | TOP 9 News
► Superfast 50 : • Superfast 50 | सुपरफास...
► Mahafast News 100 : • Maharashtra 100 News |...
Maharashtra election, Mahayuti, Maharashtra Chief Minister, maharashtra new cm, Devendra Fadnavis, Eknath Shinde, Ajit Pawar, Devendra Fadnavis new CM, Fadnavis to be sworn in as CM, Maharashtra CM News Live, Maharashtra CM News, BJP Legislative Party leader, Mahayuti government in Maharashtra, Mahayuti government, maharashtra government formation, maharashtra cabinet meeting, maharashtra cabinet ministers, maharashtra New Government, shiv sena cabinet ministers maharashtra, Assembly Session update, Assembly Session in nagpur, uddhav thackeray news, Sharad pawar news, हिवाळी अधिवेशन, winter session,
आम्हाला जशास तसा बदला पाहिजे
शिंदे साहेब असते आता पर्यन्त एन्काँटर चे आदेश दिले असते
शिंदे होते तेव्हा पण रोज खून hot hote shinde aamdar havet गोळीबार करतो
अहो दादा तुमच्याशी यांना काही घेणं देण नाही हे सगळे राजकारण करण्यासाठी आलेले आहेत तुम्ही सावध रहा 🙏🙏
त्यांनी मुद्दा लावून धरला नसता तर तुम्ही खून पचवला असता. आजुन किती खून करायचे आहेत
अंजली दमानिया सोडून
🚩🚩🚩कुटुंबाला न्याय द्या तुम्ही हे राजकारणी आपोआप गप्प बसतील. न्याय मागण्यालां राजकारण म्हणता तुम्ही हेच राजकारणी नसते तर या कुटुंबाचा आवाज कुठपर्यंत पोहचला असता विचार करा comment टाकण्यापूर्वी विचार करा दादा.
Right @@askA146
Mg dyana tyana fashi kashala rajkaran kartil
आरोपी हा मुंडे कुटुंबासहीत कलंकित गृहमंत्री फडणवीस यांच्याही जवळचा आहे, म्हणून आरोपी कधीही पकडले जाणार नाहीत. शिवाय फडणवीसला मराठा समाजाविषयी खुपच आकस आणी राग आहे हे सर्वश्रुत आहे. जय शिवराय. 🙏
देशमुख कुटूंब च बोलले होते, की पंकजा ताई मुंडे यांनी घरी येऊ नये, आणि काही जातीवादी म्हणतात पंकजा ताई मुंडे भेटायला गेल्या नाही
Tula chiki ni sangitala ka kutrya. Kahi pn khoto nko bolu
Hi midiya samor bola
गप्प रे चाटया......
अहो पत्रकार व्यवस्थित हळू बोला की म्हणजे आम्हाला व्यवस्थित समजेल
तोतरा आहे रे बाबा 😂 घ्या सांभाळून 😂
शिंदे मुख्यमंत्री असायला पाहिजे होते
मग आता काय वारला काय तो ? आहे ना सत्तेत 😊
😂@@मीमराठी-त8घ
पंकजाताई मुंडे यांची भेट नाकारावी एकीकड आरोपी लपवून ठेवायचे आणि दुसरीकडे भेटायला यायचे. व्वा ताई
कुणिच भुमिका घ्यायची गरज नाही बाबासाहेबानी तेव्हङी मजबुत घटना या देशाला दिली आहे.
दीदी आम्ही आपल्या सोबत आहे . सरकार झोपेत आहे.
Jay Mata di aai🙏🏻🙏🏻
न्याय द्या tyanna
खूप छान बोललात
न्याय मिळालाच पाहिजे.
संपत्ती जप्त करायची ....
अन् ...
पुन्हा क्लिनचिट देऊन.....
परत करायची, जस....
भ्रष्टाचारार्यांची जप्त करायची...
नंतर...
क्लिनचिट..?
पत्रकारांना नीट बोलता येत नाही तरी पण आपण काम दिलं आहे..टीव्ही 9मराठी चे आभार. पण थोड नीट बोलायचं प्रयत्न करा...
देशमुख यांच्या कुटुंबाला न्याय मिळायलाच हवा परंतु आज जे चालले आहे ते काही राजकारण करत आहेत,
गुन्हेगार मोकाट फिरत असतात मागं राजकारण होते 21 दिवस झाले
वर्गणी जास्त आले आहे गरीब ला वाटा ही विंत्ती
याला रिपोर्टर कुणी केलं. काय बोलतो ते कलत नाही
तुम्हाला न्याय भेटनार आहे घटनेतुन ॅङा.बाबासाहेब आंबेङकरानि घटना त्यासाठीच लिहिली तुम्हीच या लोकापासुन सावधान रहा
दादा... सर्व maharatr सोबत आहे 💯💯🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
We want justice 😢😢😢
मला तर मस्साजोग या गावामध्ये कसला ही जातीवाद दिसत नाही कारण पाठिमागे संत भगवान बाबा यांचा फोटो दिसतोय पन सगळे राजकारणी माणसं न्याया मागे राजकारण करतायत काय होता बिड जिल्हा काय करून टाकला रे या राजकरणी माणसांनी
यान्हा न्याय पाहिजे आणि सुरेश धस. राजीनामा माघत आहेत
तुम्ही भाजपाचे कार्यकर्ते होते हे खरे असले तर केंद्रीय गृहमंत्री यांच्याशी चर्चा करा.
पत्रकर बंधू तुम्ही बोललेले तुम्हाला कळले असेल तर प्लिज आम्हाला पण सांगा.🙏
देशमुख कुटुंबीय नी आपल्या न्याय्य कशा मिळेल हे पाहणे गरजेचे आहे राजकारण करता हे नेते यांच्या नादी लागू नका
त्यांचे पण त्यात हात असतील म्हणून तर त्या बोलल्या नसतील किंवा त्यांना त्यांच्या मंत्री पदाचेच स्वप्न पैसे खाण्यासाठी पडले असेल
व्हिडिओ कॉल केला मग तिला😅 भेटीला यायला नाक नाही काय??? 😢😢😢
Cm. Cha राजीनामा द्यायला हवा मोदींनी
Reporter dada खाच खत खुतू वे ज्जी जजी लिर ही....सह टीव्ही९ मराठी...
येवढी स्पीड बोलण्याची
पत्रकार बदला रे आधी 😂 काय खरं नाही बाबा सगळी कडे गोटाळाच आहे 😅
पत्रकार बंधुंनो तुम्हीच घाबरता . काय सवांड आहेत हे कळत नाहीं . प्रगती करा
Great Bhau…… Mundena tumcha sarkhe Tatvane Vagnare Lok Purun urnar 💯
🎉🎉🎉🎉🎉
Ha. Orjanal जाती जाती वाद आहे
आरोपी आटक करा आगोदर
जो पर्यंत न्याय होत नाही तोपर्यंत काही खर नाही
Cm saheb daya kara
पत्रकार दुसरा नाही का टीव्ही 9 वाल्याकडे
जाऊदे भाऊ ऍडजस्ट करून घे...उगी बीचाऱ्याची नोकरी जायची.
नाही
दादा तुमी मॅनेज होऊ नका तुला पैसे घर गाडी घेऊन मिद करतील आपल काळीज गेलाय तरी तु मॅनेज होऊ नकोस तु मॅनेज झालयावर आमी तोंड घशी पडु तु धिरसोडु आम्ही तुमच्या सोबत आहोत
आरोपीच एन्काऊंटर करायलाच पाहीजेत तरच गुन्हेगारी आळा बसेल महाराष्ट्रात
व्हिडिओ काॅल केला , हिला यायला वेळ नाही.
असे वाटत नाही का प्रॉपर्टी जप्त करायला उशीर झाला आहे..
ताई राजकारणी माणसाचं एऊ नका ती लोक संतोष दादांवर लोक राजकारण करायला लागलेत
राजकारन सुरू केले आहे तुम्ही, सहानुभूती पन जाइल मराठा समाज सोडता,
पत्रकाराला व्यवस्थित बोलता येत नाही त्यामुळे तो काय बोलतो ते नीट समजत नाही
परदेशातील किंवा इंग्लंड मधील अरोपी पकडुन आणता मग याकडे दुर्लक्ष का
आरोपांची संपती जप्त करा म्हणजे फडणवीस सरळ सरळ आरोपींना पाठीशी घालत आहे आरोपींना क्लीन चिट देत आहे
भाऊ मी 5 देतो
रिपोर्टर चा पगार कट कर....😊😊
Hyat rajkaran ahe Bhai sumjun ge bhai
Jyachya mulga gela bhau gela baap gela tyanch दुख bagha... rajkaran karu nka... 28 December ch मोर्चा हास्य जत्रा होती.... sagle yeun swatach स्वार्थ baghat hote....
Rajkaran karnya sathi ala ahe Bhai ha sumaj
तुम्ही पत्रकार पिउन येतात कारे 10 वेळा विचारता मागणी काय आहे.. मागणी बदलत राहते का
Apradhi la phashi dya pan Raj Karn noko
Mhsajog che matdan bjp la ani khadnila wirodha karita gem
are pan aaropi ajunhi kashe sapdat nahi kharach achryakarak ahe ani late kelyamule sarkar var dout niman hotoy . kahi tari bola na sarkar mhanun. atleast tyanchya family la tar sanga nemka kay tapas chalu ahe
रिपोर्ट टर गुखा काय लीहतो तु काही पन लिहतो समासमाजात बेदभाव तुम्ही केला
Dm bolate sabko kolate
This repeater is nonmarathi .
No clear marathi he can speak.All T V reporter must be clear marathi speaker.
Are ha bobda ka boltoy
We want justice 😢😢😢