मा देशमुख यांना न्याय मिळालाच पाहिजे ! गुन्हेगार यांस सजा झालीच पाहिजे ! परंतु सगळे इतके दिवस हे राजकारणी गप्प का ? बीड मध्ये जाळपोळ झाली त्यावेळी असा मोर्चा का नाही काढला ? हेही जनतेला कळलं पाहिजे
राजकीय आरोप , शिट्ट्या , टाळ्या हा न्यायासाठी मोर्चा होता का ? ...अरे ७ व्यक्तींना कठोर शिक्षा झाली पाहिजे हि मागणी पाहिजे? ..राजकीय सभा अनेक व्यासपीठ आहेत राजकारणासाठी ..संतोष देशमुख याना भावपूर्ण श्रद्धांजली ..धस साहेब तुम्ही प्रकरण उचलून धरले योग्य केले पण आता ते वेगळ्या राजकीय दिशेला जात आहे ..राजकीय आणि वाय्क्ती विरोध या व्यासपीठावर नको होते
याच्यात काय मोठं राजकीय व्यक्तीच गुन्हेगार आहे तो त्या कुटुंबीयांना भेटायला सुद्धा गेला नाही राजकीय व्यक्तीचा हात असल्यामुळे गुन्हेगार पकडले जात नाहीत हे महत्त्वाचं
@@TrueLegalQuestions राजकीय वरदहस्तामुळेच इतक्या दिवस सर्व बिनबोभाट चालू होते, आता सुद्धा तेच सुरु आहे, एक मात्र नक्की पाळीव कुत्र कितीही इमानदारीने काम करत असला तरी ज्यावेळी त्याच्या मनात घराचा मालक होण्याचा भ्रम निर्माण होतो,त्यावेळी स्वतः चा जीव वाचवण्यासाठी सैरभैर पळतो
मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस साहेब विधानसभेत जेव्हा बीड हत्या विषयी अगदी खात्रीशीर विश्वास देऊन बोलले कि - न्याय करणार ; तेव्हा निश्चित वाटले होते कि आता कार्यवाही होणार ; *पण काही नाही - २० दिवस झाले तरी अजून आरोपीचं अटक झाले नाहीत* - त्यामुळे लोकांचा विश्वास उडाला आणि आक्रोश मोर्चे काढायची वेळ आली लोकांवर ..
एका मराठा तरुण म्हणून मला लाज वाटते... आक्रोश मोर्चात लोक चक्क हसत होते आणि लोक प्रतिनिधी हसवत होते....😡कालचा मोर्चा संतोष देखमुख यांना न्याय मिळवण्यासाठी होती की मनोरंजन करण्यासाठी होती ते कळायला मार्ग नाही ....
मुंढे बंधू भगिनी हे बीड चे राजकारण करनेचे लायकीचे राहिले नाहीत. 32 खून होतात, पुढे खुनाची संख्या वाढत जाते. आणि हे लोक असंवेदनशील पणे पाहत राहतात. निष्क्रिय राजकारण्यांचे हे उत्तम उदाहरण. निरपराध बळी गेलेल्यांची हाय लागणार.
सरकार कडून धनंजय मुंडे ला पुर्णपणे वाचविण्याचा प्रयत्न केला जात आहे. यामुळे सरकार धोक्यात येईल हे नक्कीच. जनतेला पश्चात्ताप होतोय तुमच्या हातात सरकार देऊन.
संयम सुटल्यावर पळता भुई थोडी होईल आणि मगच सरकार जागे होईल
आमचा संयम भगु नका नाहीतर तुमचे असले हाल होतील आखा महाराष्ट्र ओबीसी काय हे विसनार नाही
तुला खायला आहे का ते बग अगोदर सयम sodto 😂
डायलॉग,टाळ्या,शिट्या,जल्लोश,
टवाळक्या.द्वेष पूर्ण व्यक्ती विरोध
नेमका मोर्चा न्यायासाठी की स्वार्थासाठी
मा देशमुख यांना न्याय मिळालाच पाहिजे !
गुन्हेगार यांस सजा झालीच पाहिजे !
परंतु सगळे इतके दिवस हे राजकारणी गप्प का ?
बीड मध्ये जाळपोळ झाली त्यावेळी असा मोर्चा का नाही काढला ?
हेही जनतेला कळलं पाहिजे
राजकीय आरोप , शिट्ट्या , टाळ्या हा न्यायासाठी मोर्चा होता का ?
...अरे ७ व्यक्तींना कठोर शिक्षा झाली पाहिजे हि मागणी पाहिजे? ..राजकीय सभा अनेक व्यासपीठ आहेत राजकारणासाठी ..संतोष देशमुख याना भावपूर्ण श्रद्धांजली ..धस साहेब तुम्ही प्रकरण उचलून धरले योग्य केले पण आता ते वेगळ्या राजकीय दिशेला जात आहे ..राजकीय आणि वाय्क्ती विरोध या व्यासपीठावर नको होते
1:07
Tumhi gundanna pathishi ghatlay na malak taltal lagel tya paruvarachi
एकदम बरोबर
याच्यात काय मोठं राजकीय व्यक्तीच गुन्हेगार आहे तो त्या कुटुंबीयांना भेटायला सुद्धा गेला नाही राजकीय व्यक्तीचा हात असल्यामुळे गुन्हेगार पकडले जात नाहीत हे महत्त्वाचं
@@TrueLegalQuestions राजकीय वरदहस्तामुळेच इतक्या दिवस सर्व बिनबोभाट चालू होते, आता सुद्धा तेच सुरु आहे, एक मात्र नक्की पाळीव कुत्र कितीही इमानदारीने काम करत असला तरी ज्यावेळी त्याच्या मनात घराचा मालक होण्याचा भ्रम निर्माण होतो,त्यावेळी स्वतः चा जीव वाचवण्यासाठी सैरभैर पळतो
साहेब..आपण काही कोर्स केला आहे का!!
की कावीळ जाहली आहे..कारण तुमच्या सारखे..अनेक जणांना जातीय कावीळ जाहली आहे..
नवनथ, बटुळे, हाके, ठोंबरे यांना ही हाच रोग झाला आहे 😡
देशमुख यांना न्याय मागण्यासाठी होता की स्वतः ची राजकारणची पोळी भाजून घेण्याचा
अरे संतोष भाऊ ला न्याय द्या pn राजकारण करू नका
सर्व सामान्य जनतेचा पोलिस यंत्रणा या वरील विश्वास उडतो आहे 😢😢
राजकारण चालू आहे फक्त या प्रकरणात आरोपींना कठोर शिक्षा झालीच पाहिजे पण आत्ता नीच राजकारण चालू केलेय धस क्षीरसागर ने
घरात बसून अंदाज करता येतो . मोर्चाला काय मिळालं तर पोलीस अपयेशी आहेत .
आणखी मोर्चे निघतील
1:18
मोर्चा मध्ये लोकांना हसवायला आणले होते का. स्टेज वरचे व्हिडिओ बघा. जातीवाद सोडा आता तरी
कूटे मुंडे ला फीतूर झालाय.
मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस साहेब विधानसभेत जेव्हा बीड हत्या विषयी अगदी खात्रीशीर विश्वास देऊन बोलले कि - न्याय करणार ; तेव्हा निश्चित वाटले होते कि आता कार्यवाही होणार ; *पण काही नाही - २० दिवस झाले तरी अजून आरोपीचं अटक झाले नाहीत* - त्यामुळे लोकांचा विश्वास उडाला आणि आक्रोश मोर्चे काढायची वेळ आली लोकांवर ..
1:06
हा मोर्चा आकोश मोर्चा नुसून मोर्चा तील हास्य शिटया पाहून वाटतो की राजकीय होता
हे आंदोलन राजकीय आहे
तुमची चूक नाही मुंडे तुम्ही...लोकांचा जीव जाणायला शिका.
कुठे आरोपीला पकडण्यात मदत करा दिशाभुल करु नका
एका मराठा तरुण म्हणून मला लाज वाटते... आक्रोश मोर्चात लोक चक्क हसत होते आणि लोक प्रतिनिधी हसवत होते....😡कालचा मोर्चा संतोष देखमुख यांना न्याय मिळवण्यासाठी होती की मनोरंजन करण्यासाठी होती ते कळायला मार्ग नाही ....
पण मुंढे कुटूंबाची जबाबदारी होती संतोष देशमुखच्या घरी जाऊन भेटण्याची
तिथे जातीवादी लोक बसले होते जबरदस्ती का जातील. लोकसभेला ताईला मराठा गावात येऊ दिले नाही.
जातीय राजकारण
❤dya kahi pan टाइटल 😮
हा मोर्चा नवथा ही सभा होती धनंजय मुंडे यांच्या विरोधातील..पैसे देऊन लोक आणले..
खरं आहे
हे सगळं केवळ नाटक आहे
मुंढे बंधू भगिनी हे बीड चे राजकारण करनेचे लायकीचे राहिले नाहीत. 32 खून होतात, पुढे खुनाची संख्या वाढत जाते. आणि हे लोक असंवेदनशील पणे पाहत राहतात. निष्क्रिय राजकारण्यांचे हे उत्तम उदाहरण. निरपराध बळी गेलेल्यांची हाय लागणार.
दोन्ही मुंडे बंधु भगिनींनी राजीनामा दिला तर निष्पक्ष चौकशी होईल
काठमांडू नेपाळ मध्ये आहे
जनतेला न्याय मिळवण्यासाठी कायदा हातात घेण्याची गरज आहे का?
महाराष्ट्राला काही घेणदेण नाही पण आरोपी पकडून आणलेत का?
Santosh bhau la marle mhanun ya U Tuber la aanand zala kai??😅
बरोबर आहे हे सत्तेतच आहे त त्यामुळे काही होत नाही
पोलीस सरकार प्रशासन काही वाकडे होऊ शकत नाही
जितेंद्र आव्हाड व धस यांना मत्रीपद दिलं तर संपूर्ण प्रश्न मिटणार आहे
बरेच काय साध्य झाले आहे. डीमची विकेट १००% जाणार.
हा मोर्चा फक्त धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेण्यासाठी होता
तर मुळ मुद्दे वळते केले जात आहे, मोर्चा फार मोठा होता,यानंतरही मोर्चे निघणारच, जोपर्यंत गुन्हेगार मोकळे आहे
सरकारकडून अपेक्षा आहे न्यायाची नाहीतर जनताच न्याय करील
आरोपीचे पाहुणे सत्तेत आहेत या मुळ सत्ताधारी सत्तेचा ऊपयोग करून वाचवण्या चा प्रयत्न करत आहेत जनतेत चर्चा
राजकारण मध्ये आणले कि पीडित कुटुंबाला न्याय द्यायचा असेल... तर मदतीचा हात पुढे करा समाजाने सर्व चिखलफेक बंद करा...
काहीही असो
न्याय भेटत नाही
सरकार हलत नाही
सत्य आहे
न्याय भेटणे हे दुर्मिळ होत चालले आहे.
सरकार कडून धनंजय मुंडे ला पुर्णपणे वाचविण्याचा प्रयत्न केला जात आहे. यामुळे सरकार धोक्यात येईल हे नक्कीच. जनतेला पश्चात्ताप होतोय तुमच्या हातात सरकार देऊन.
True
त्यांना मंत्री पाठीशी घालत आहेत पोलिसांना त्यामुळे काही होऊ शकणार नाही असे दिसत आहे
अगदी बरोबर... सरकार टाळाटाळ करत आहे..
ह्या प्रकरणाचा निकाल नी दोस्त लागणार ही काळ्याभोर दगडावर ची काळी रेघ आहे
गरिबांना न्याय मिळणे अवघड होईल
मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मंत्री हे एक आहेत, त्यामुळे गुणेगारला काहीही होणार नाही.राज्य गुणेगाराचे
ह्या जगात कोणीच कोणाचे नाही
तुमच्या या व्हिडिओचे टायटल आणि व्हिडिओ तील माहिती विसंगत आहे व्हिडिओ चे टायटल दुरुस्त करा
त्याला घरात बसून दुसऱ्यांच्या वेदना काय कळणार,
वाल्मिक कराड ला धनंजय मुडे व अजितदादा वाचवत आहेत
लोकाणी लोकशाही परमाने काम केल आहे .सरकार १२ असेल तर असेच होणार
राज्यभरात मोर्चे निघणार आहेतच. ३०/१२ ला सिंदखेड राजाला व ३१/१२ ला चिखली या बुलडाणा जिल्ह्यातील गावात मोर्चा काढला जाणार आहे.
नक्षलवादी तयार का होतात अन्याय झाल्यास सरकारने जागे होवा ही विनंती
सर्वसामान्य लोकांनी न्यायाची अपेक्षाच करणे सोडून द्यायचे का आता...???
कुणाचही काही ही वाकडं होणारं नाही
"Mg Tumche ky Manhne hi" mg tula "Udrek" havya
अंदाजा लावण चुकिच ठरू शक्त , शासणने पुर्ण सत्य समोर अणले तर कळे सर्व आपल्याला पण मंत्री + गुंड = सत्यानास
कुटे चं काथ्याकुट 😅😅
आरोपींना शिक्षा होईलच
साध्या मागण्या होत्या व्हय रे
हया राज्यामध्ये न्याय मिळणार नाही
hati sagal yeil..
पोलिसांची इच्छा नाही का धनंजय मुंडे इच्छा नाही
1:26
Kute saheb lokahahi aahe rajya कायद्याने चालते कायद्यावर विश्वास ठेवा
Bar bagu ha tar trail hota bhau
aaj chi sabha nishedh sabha vatli nahi.
fakt rajkarni election sabha vatli
Amhihi lakhache morche kadhato... dhus avhad chi aamdarki kadhun geun tyanchi hakalpatti kara mhanun....
Khap panchayat suru kartil jarange chya vicharache lok..😅
तुम्ही नका लई आक्कल पाजलू
कुटे नावातच आहे सगळं
Swartha sathi Morchya kadla...Das ne
Savrt
Are baba te sgl at the end tya munde kdech yeun thambt na.. mag kay bolaych tynai.. tu sang mg... Ith basun boln khup sop ast, ground vr ye jara
Sabha suru. Zhalya ahet beed la sabha hot ahet
Your analysis is demotivating and whatever is happening in Beed is not acceptable for democracy. People are helpless and want justice.🎉
1:06
Democracy !!!.....Or Mobocracy !!!.....revisit your own thought !
True
Aadolon karu naye kai hi survat aste saheb.
धनंजय मुडेच राजकारण संपवण्यासाठी चाल आहे म्हणुण कराडला आटक होण्यास वेळ लावत आहे मुडे कुटुंब महाराष्ट्रात बदणाम झाल पाहीजे हि काळजी घेत आहेत
प्राजक्ता माळी ने रडून मोर्चाचा मुद्दा हानुन पाडला.सगळ्यांना आता ती आणि तिचं लफडं यातच इंटरेस्ट आला आहे.हे सगळं पाहून मला सामना चित्रपट आठवला.
योगेश कुठे वंजारी दिसतो वाटतं....😂
काहीच झाले नाही.. कुटे मित्रा मराठे अजून पण रस्त्यावर येणार आहेत तू चिंता करू नको
दोषी नसल्यावर काय संमध
Sabha suru. Zhalya ahet beed la sabha hot ahet